स्वामी स्वरुपानंद चरित्र प्रवचन । ह.भ.प. धनंजयबुवा चितळे । KirtanVishwa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2022
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Комментарии • 96

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 4 месяца назад

    Krapa Karun Shree Ram Maharaj hyanch Charitr Pravachan
    Aikvave Hi Vinanti 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🌺💐🎉🌹🌹🌹

  • @vijayamane7497
    @vijayamane7497 4 дня назад

    रामकृष्णहरि खूप छान मन आनंदाने भरून आले

  • @shrikantpalange4201
    @shrikantpalange4201 5 месяцев назад

    🙏🙏श्री सद्गुरू समर्थ 🙏🙏

  • @taikavishwarkumud8821
    @taikavishwarkumud8821 3 месяца назад

    श्री सदगुरू श्री ब्रह्म स्वरूप में स्थित है ऐसे मेंरे स्वामी स्वरूपानंद महाराज ह्यांच्या चरणों में समर्पित भाव से कनककाष्टवत् दंडवत करते हुए अपनी दासी संत चरणारविन्दं अपत्याची तहान भागवी।

  • @madhvidusane1515
    @madhvidusane1515 2 месяца назад

    अतिशय सुंदर प्रवचन.

  • @taxconsultant2062
    @taxconsultant2062 Год назад

    🙏🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Год назад +1

    खुप छान चरीञ स्वरूपातनंद नमस्कार धन्यवाद

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +6

    नितांत सुंदर ! आदरणीय धनजंय बुवा आपणांस विनम्र अभिवादन!परम पूज्य स्वामी स्वरूपानंद स्वामी महाराज यांना त्रिवार वंदन!

  • @lataaachrya6295
    @lataaachrya6295 5 месяцев назад +1

    पहिल्यांद स्वामी बद्दल माहीती ऐकली खुप छान

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Год назад +2

    फारच सुंदर श्रवणीय मनाला दिलासा देणारे प्रवचन आज आपल्या ओजस्वी वाणीने धन्य झालो.

  • @omkarsonawane1162
    @omkarsonawane1162 Год назад +1

    फारच सुंदर वक्तृत्व

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 11 месяцев назад +1

    ॐ राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Год назад +1

    KHUPCH SUNDER PRAVACH

  • @2aa22a
    @2aa22a Год назад +1

    Paramhansa sadguru swami swarupanand maharaj ki jai!

  • @shridhardusane3901
    @shridhardusane3901 Год назад +1

    Khupach chhan ahepravachan

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 Год назад +1

    अतिशय सुंदर धनंजय दादा🙏🙏💐

  • @prashantwavare1372
    @prashantwavare1372 2 года назад +1

    Shree Dyaneshwar Mauli, JAY HARI VITTHAL.

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Год назад +1

    आजच्याप्रवचनात श्री स्वामीच्या खुप गोष्टी ऐकण्यास मिळाल्या ,अशीच प्रवचने ऐकण्यास मिळावीत हीच श्री पांडुरंगा चरणी प्रार्थना.

  • @ashwiniwaghmare4709
    @ashwiniwaghmare4709 2 года назад +5

    पूज्य धनंजय बुवा, आपणास शिरसाष्टांग नमस्कार.खूप सुंदर निरुपण.खूप आनंद झाला

  • @arjunshinde6747
    @arjunshinde6747 Год назад

    खूपच सुंदर प्रवचन

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 года назад +5

    पहिल्यांदा स्वामी विषयी ऐकण्यास मिळाले, खूपच अभ्यास पूर्ण प्रवचन. बुवांना खूप खूप धन्यवाद

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Год назад +1

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sachinphatangare4750
    @sachinphatangare4750 Год назад +1

    🙏 राम कृष्ण हरी

  • @pradeep2657
    @pradeep2657 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🏽🙏🏽

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Год назад +1

    खुपच छान स्पष्टीकरण, धन्यवाद

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 года назад +1

    अप्रतीम प्रवचन.स्वामी स्वरुपानंदांचे चरित्र प्रेरणादाय्क आहे.ओम रामकृष्ण हरी.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Год назад +1

    स्वामी स्वरूपानंद महाराजांचे अतिशय सुंदर प्रवचन!

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Год назад +1

    ।।ॐ।। आनंद आनंद स्वरुपानंद।। राम कृष्ण हरी।।अभिवादन महाराज!

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 Год назад +1

    खूपच छान हे प्रवचन मनाला खूप प्रसन्न केले

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 года назад +1

    स्वामी स्वरूपानं यांना प्रणाम!बुवा प्रवचन श्रवणीय होते..आपणास नमस्कार..

  • @urmilatamhankar320
    @urmilatamhankar320 2 года назад +5

    नमस्कार धनंजय बुवा 🙏🙏
    अतिशय सुंदर प्रवचन ..स्वामींचं जीवन एक तासात मांडणं म्हणजे कठीणच ..पण अनेक गोष्टी रसाळ वाणीत ऐकताना प्रसन्न वाटलं.
    मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 года назад +3

    नमस्कार बुआ खुपच बोधप्रद प्रवचन वर प्रार्थना मृत्यु साधना गुरु सेवा सगळया विषयांवर खुपच छान प्रकाश टाकला वा अप्रतिम प्रवचन संचालन खुपचं छान वा मनापासुन वंदन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 2 года назад +1

    Buva Namaskar 🙏 🙏 🙏
    Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 2 года назад +1

    Swminche nav mahitee hot pan mahitee matr chan milali swminch charitr khup sundar ulgadun dakhvl chitle buva aplyala manpurvak namskar

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 2 года назад +3

    ओम् राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 2 года назад +1

    गुरूजी ना नमस्कार. एकदम मस्त व छान वाटले.आवाज एकदम भारी च आहे .श्री गुरुदेव माऊली.

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 Год назад +1

    श्रवणीय प्रवचन. नमस्कार बुवा.

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 Год назад +1

    Guruji Apnas sastang Namskar 🌹🙏🏻

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 2 года назад +1

    नमस्कार अप्रतिम किर्तन 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @sanjivanikadvekar4355
    @sanjivanikadvekar4355 2 года назад +3

    गुरूजी नमस्कार. अप्रतिम प्रवचन. 🙏

  • @varshabarve6360
    @varshabarve6360 2 года назад +2

    सद्गुरूंच चरित्र ऐकताना आनंद वाटला....फार छान पध्दतीने मांडणी झाली आहे.कोणत्याही संतांचं समग्र चरित्र इतक्या कमी वेळात सादर करणं हे अवघडच.पण माहिती असलेल चरित्र परत ऐकताना सुध्दा नवा दृष्टिकोन मिळाला.....🙏🙏🙏

  • @Suniltv3
    @Suniltv3 2 года назад +1

    प्रवचन खूपच सुंदर. जय राम कृष्ण हरी.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад +1

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌🙏राम कृष्ण हरी 🙏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏

  • @vmdatar25
    @vmdatar25 2 года назад +1

    रामकृष्ण हरी ... खूपच छान प्रवचन..

  • @sradhiks
    @sradhiks 2 года назад +3

    खूपच सुंदर प्रवचन👏👏👍 बुवांना नमस्कार🙏

  • @shantanupatwardhan5922
    @shantanupatwardhan5922 Год назад +1

    Proud to be a Chiplunkar 😇

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 года назад +3

    उत्तम माहिती

  • @kirtikishordixit4958
    @kirtikishordixit4958 2 года назад +1

    Apratim

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 2 года назад +1

    Far sundar kirtan. 🙏🙏🙏 .

  • @udaypendharkar542
    @udaypendharkar542 2 года назад +1

    फारच सुंदर आनंद झाला 🌹🌹🌹🙏🙏

  • @suyogathavale115
    @suyogathavale115 2 года назад +1

    फारच सुंदर प्रवचन.
    ॐ राम कृष्ण हरि.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 года назад +5

    धनंजय बुवांना प्रणाम . पुर्वी एकदा पावसला जाण्याचा योग आला होता फक्त स्वामींचे दर्शन झाले . स्थान महात्म्य समजले नाही. आज पावस व स्वामी स्वरुपा नंद यांच्या विषयी सविस्तर माहिती बुवांच्या प्रवचनातून समजली . चितळे बुवांना सास्टांग प्रणाम .

  • @sgp9999
    @sgp9999 2 года назад +8

    Kiti Sundar Pravacan by Chitale Bua. Waiting for many more in future.

  • @ashasathe986
    @ashasathe986 2 года назад +1

    छान च नि रुपण झाले
    पुन्हा ऐ कावे
    राम कृष्ण हरि

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 2 года назад +1

    खूपच सोप्या शब्दात स्वामींच्या चरित्रा सोबत त्यांचे अभंगा चे निरूपण केले.किर्टनविश्र्वाचे

    • @seemadabadghao3464
      @seemadabadghao3464 2 года назад +1

      मानावे तेवढे आभार कमीच! धन्यवाद

    • @harshadinamdar6777
      @harshadinamdar6777 2 года назад +1

      खूपच छान शब्दात चरित्र वर्णन केलं

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 года назад +1

    श्रीराम समर्थ 🙏 आजच्या प्रवचनातुन पावस आणि स्वामी स्वरूपानंदा बद्दल सविस्तर माहिती मिळाली.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 2 года назад +1

    🙏🙏🙏श्रीराम,,,,, खूप छान

  • @govindsukerkar1627
    @govindsukerkar1627 Год назад +1

    अप्रतिम प्रवचन, त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sambhajimarathikirtan6880
    @sambhajimarathikirtan6880 2 года назад

    🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 2 года назад +1

    खूपच छान प्रवचन धन्यवाद बुवा🙏🙏

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 года назад +1

    अप्रतिम!

  • @yogisut7569
    @yogisut7569 2 года назад +1

    धनंजय बुवा
    आपला अधिकार सर्वश्रुत आहे. प.पू.शिरिष दादांचा अनुग्रह घेऊन आपण अध्यात्मात भरारी घेतली,
    खरोखर आपण निस्पृह..निष्काम.. आत्मज्ञानी सत्पुरुष अहात यात
    संदेह नाही.. चिपळून च्या वास्तव्यात आपला सहवास घडला.. त्याच वेळी आपल्यावरिल
    गुरुकृपेचे वैभव लक्षात आले.
    आपल्या या अध्यात्म प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.. संत चरित्र ..संत मुखाने ऐकण्यात वेगळी मजा आहे.
    तु.ना.विप्र...योगीसुत

    • @pvamb9744
      @pvamb9744 2 года назад

      खुप सुंदर.

  • @sanjivanibhalerao5806
    @sanjivanibhalerao5806 2 года назад +1

    Khup chan nirupan

  • @vasudev1770
    @vasudev1770 2 года назад

    हरे कृष्ण

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 2 месяца назад

    चितळेंचे निवेदन रसाळ भाषेत उत्तम झाले आहे.

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 года назад

    नमस्कार. खूपच छान माहिती मिळाली. पावसला जाऊन समाधी दर्शन घडले पण इतकी सखोल माहिती मिळाली आणि समाधान वाटले. शतशः नमन व धन्यवाद.

  • @prasannaajgaonkar8138
    @prasannaajgaonkar8138 Год назад

    सोहम.... सोहम 🌹🙏🏾खूप छान आपणास आमचा नमस्कार.

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 года назад +2

    जेव्हा एखाद्या घरात सत् पुरूष जन्म घेतो तेव्हा ती अनेक पिढ्यांची पुण्याई असते.

  • @kirtikishordixit4958
    @kirtikishordixit4958 2 года назад

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 2 года назад

    खुपचं सुंदर, प्रणाम

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 Год назад +1

    !!श्री!! श्री धनंजय बुवा चितळे महाराज यांचे चरणी सा नमस्कार दंडवत., प्रत्यक्ष दर्शन कधी होईल काय माहीत असो पुनश्च नमस्कार 🙏🌷

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 2 года назад

    Apratim pravachan🙏🙏🙏

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 Год назад

    खूप छान

  • @krgune9953
    @krgune9953 2 года назад

    APRATEEM NIRUPAN !!

  • @revatikarande2456
    @revatikarande2456 2 года назад

    Om ram krushna hari

    • @sudhaukidve5481
      @sudhaukidve5481 2 года назад

      खुप छान स्वामींची माहिती सुंदर प्रवचन 🌹🙏🌹

  • @yoginipandit4991
    @yoginipandit4991 2 года назад

    सुंदर प्रवचन

  • @sudhirkumbhar744
    @sudhirkumbhar744 Год назад

    Very good.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 года назад

    Very nice 👌 👍 👏

  • @sulbharansing3417
    @sulbharansing3417 2 года назад

    धन्यवाद बहुत बढिया

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 года назад

    चरित्र उत्तम रितीने समजावून सांगितले आहे

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 Год назад

    योगिसूत, श्री तु. ना. विप्र यांचे ही प्रवचन ऐकायला आवडेल

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 3 месяца назад

    खुप छान सांगितले नवीन माहिती मिळाली .
    आपणास एक सुचवावेसे वाटते की किर्तन सुरू असतांना सबटायटल येतात ते विसंगत आहे तरी ती त्वरीत बंद करावे ही विनंती कारण किर्तनाच्या बोलाशी ते विसंगत आहे .

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  3 месяца назад

      सबटायटल हे युट्युब चे फिचर आहे. प्रत्येकाला दिसत नाही. तुम्हाला दिसत असल्यास व्हिडिओ च्या वर CC बटन क्लिक केल्यास बंद होईल.

  • @snehagodbole7881
    @snehagodbole7881 2 года назад

    माहिती चांगली होती

  • @yogitagokhale2827
    @yogitagokhale2827 2 года назад

    नमस्कार...

  • @sudhirkulkarni3471
    @sudhirkulkarni3471 2 года назад

    नमस्कार करतो

  • @arvind.earthy
    @arvind.earthy 2 года назад

    कीर्तन आणि प्रवचन ह्यात फरक काय .समजून सांगाल .

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Год назад

    Land for sale @ pawas....100 gunthe!

  • @sudhasardesai8044
    @sudhasardesai8044 Год назад

    🙏🙏🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 2 года назад

    खूप छान