आपले किर्तन छान आहे निरूपण छान करता आज पर्यन्त अनेक बाबा, साधु, संत आले पैकी कोणीही देव पाहिला नाही जे बैल उदाहरण आहे हा बैल कळला पाहिजे तर त्याला वढी म्हणजे बंधन घातले पाहिजे मनाला सोडुन सारा समाज देवात अडकला आहे आपण निरूपण करुण शेवटी देवा मागणी करायला लावता संताचे बोल स्पस्ट झाले पाहजे मनाला आवरा तर सुखी व्हाल मंत्र मनाला आवर घालण्याचे साधन आहेत देवाला भेटण्या साठी नाहीत साधना फार फायदा करुण देते ही साधना पण माहित झाली पाहिजे आपला अभ्यास, ज्ञान चांगले आहे त्यामुळे आपल्याला विनंती करीत आहे देव नावाचा अजगर आहे त्याच्यापासून समाज मुक्त झाला पाहिजे कस्ट करायला शिकला पाहजे कस्ट केल्याशिवाय फळ नाही 🙏🙏🙏 आपल्याला उदंड आउष्य लाभावे
माऊली तुम्ही जो अनुग्रह कष्याकरिता घ्यायचा आहे अगदी प्रखड भाषेमध्ये सांगितला कारण खूप जणांना माहिती नाही अनुग्रह म्हणजे काय खरंच तुमच्यासारखे सद्गुरू समजणं आणि भेटणं याला सुधा प्रारब्ध तेवढं मजबूत असावं लागत आता नीचींतीने पावलो विसावा कारण श्रीगुरु सरिखा असता पाठी रखा म्हणून जितकं बोलावं तितकं कमीच आहे जय सद्गुरू
अनंत कोटी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏आदरणीय दादा महाराज माऊली चरणस्पर्श 🙏🙏🙏 तुम्हीच दिली आम्हा त्रिप्रचिती ⛳⛳🙏🙏अप्रतिम अद्वितीय सद्गुरु कृपा लाभली🙏🙏⛳⛳ जय जय राम कॄष्ण हरी ⛳🙏जय जय विठोबा रखुमाई 🙏⛳
धन्यवाद दादा तुमचे प्रवचन आणि कीर्तन ऐकुन आम्हाला फारच आनंद होतो कारणं आमच्या सदगुरु ने सांगितले प्रमाणे तुम्ही अध्यात्म सांगता या मध्ये काहीच फरक नाहीं आणि तुमच्या सारिका अध्यात्म कोणतेच महाराज सांगत अतिशय गोड प्रवचन (अमृताहुनि गोड नाम तुझे देवा) सुनिल गोटे इंदौर
🙏🙏🙏 बाबा खुप च अप्रतिम. आम्ही श्रीपाद बाबा चव्हाण घोटी यांचे पायीक आहोत. अगदि संतोत्न्त एक् च विचार आहे. खुप धन्य ता वाटते असे महात्मे भेट् ल्याचे. जय हरी.
श्री गुरुदेव दादा श्री माझी भाऊसाहेब महाराज यांची एक परंपरा काड सिद्देश्वर महाराज कनेरी मार्गे नरेंद्र चार्य महाराज यांकडून अनुग्रह झाला आहे. आपल्या सावलीत खूप समाधान लाभले. आणि अशीच कृपा बरसत राहो
दादा तुम्ही जे सांगता तो अनुभव मला माझ्या सद्गुरूने ब्रम्हमुर्ती प्रभाताईदेशमुख यांनी praktikali दाखवलाआहे, हृदयी हृदय एक जाले। ह्या ह्यया चे त्या हृदयी घातले।। (देव आहे देव आहे हृदयी मंदीरी शोधून पाहे) दादा तुम्ही पण तेच अणाधी कालापासून आलेल नाम अनुग्रह महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करता , माझी पण खुप दिवसापासुन तुमच किर्तन ऐकायचं अशी इच्छा मनात होती , गोरक्षनाथ टेकडी येथे तुम्हचं किर्तन मी ऐकलं मला खुप आनंद वाटला, त्यानंतर मिळालेंल आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही , धन्य आजी दिन संत दर्शनाचा। अनंत जन्मांचा क्षीण गेला ।। जे अनुभव साधु संताना आले ते आजही आपल्याला येतात पण अनुभव सांगणारे सद्गुरू प्रत्येकाला मिळायला पाहिजेत ❤जगा मध्ये ब्रम्ह दिशे उघडे असे संत खुप कमी आहेत दादा नेहमी सांगतात, ऐंशीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ।।अशा संतांना शरण जा जे स्वस्वरूपाची ओळख करून देतात 🌹🙏🌹जय हरी दादा🙏🌹🙏
Balkrushan dada Maharaj tumachy charni Naymastak jail hari
भावे विन देव न कळे नी संदेह गुरुविण अनुभव कैसा कळे🙏🏻🌸
धन्यवाद दादा प्रवचन ऐकून मन त्रुप्त झालं अशी आध्यात्मिक गोड प्रवचने /व्याख्यान ऐकण्याची संधी मिळावी म्हणून दादांच्या चरणी प्रार्थना जय हरी
Ram Krishna Hari mauli 🙏 sundar pravachan
आपले किर्तन छान आहे निरूपण छान करता आज पर्यन्त अनेक बाबा, साधु, संत आले पैकी कोणीही देव पाहिला नाही जे बैल उदाहरण आहे हा बैल कळला पाहिजे तर त्याला वढी म्हणजे बंधन घातले पाहिजे मनाला सोडुन सारा समाज देवात अडकला आहे आपण निरूपण करुण शेवटी देवा मागणी करायला लावता संताचे बोल स्पस्ट झाले पाहजे मनाला आवरा तर सुखी व्हाल मंत्र मनाला आवर घालण्याचे साधन आहेत देवाला भेटण्या साठी नाहीत साधना फार फायदा करुण देते ही साधना पण माहित झाली पाहिजे आपला अभ्यास, ज्ञान चांगले आहे त्यामुळे आपल्याला विनंती करीत आहे देव नावाचा अजगर आहे त्याच्यापासून समाज मुक्त झाला पाहिजे कस्ट करायला शिकला पाहजे कस्ट केल्याशिवाय फळ नाही 🙏🙏🙏 आपल्याला उदंड आउष्य लाभावे
माऊली तुम्ही जो अनुग्रह कष्याकरिता घ्यायचा आहे अगदी प्रखड भाषेमध्ये सांगितला
कारण खूप जणांना माहिती नाही अनुग्रह म्हणजे काय
खरंच तुमच्यासारखे सद्गुरू समजणं आणि भेटणं याला सुधा प्रारब्ध तेवढं मजबूत असावं लागत
आता नीचींतीने पावलो विसावा कारण
श्रीगुरु सरिखा असता पाठी रखा म्हणून जितकं बोलावं तितकं कमीच आहे
जय सद्गुरू
डॉक्टर साहेब जय गुरुदेव,🙏🙏🙏
@@vasantgadkarofficialJay गुरुदेव माऊली
अनंत कोटी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏आदरणीय दादा महाराज
माऊली चरणस्पर्श 🙏🙏🙏 तुम्हीच दिली आम्हा त्रिप्रचिती ⛳⛳🙏🙏अप्रतिम अद्वितीय सद्गुरु कृपा लाभली🙏🙏⛳⛳ जय जय राम कॄष्ण हरी ⛳🙏जय जय विठोबा रखुमाई 🙏⛳
Shri krishna govind hare murari he nath narayn vasudev. ..
Jay hari ...
मानव जातीच्या कल्याणाच प्रवचन.
राम कृष्ण हरी।
जय गुरुदेव...🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप सुंदर... राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
प्रत्येकाला सद्गुरू करणं गरजेचं आहे, राम कृष्ण हरी 👏🌹👏
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
राम कृष्ण हरी दादा महाराज
जयजय राम कृष्णा हरीआतम आनंद जयहरी
अमूपमंं असे सदगुरु पाहीजे। आपना सारीखे करीजे तात्काळ नाही काळ वेळ तया लागी.
लहानपणा किर्तन ऐकल तुम्ही सांगता तेच खर आहे मी लहानपणी ऐकल म्हनुन संतावर विश्वास
🙏Jay Sadguru🙏
Jantene guru bhajije....
Jay Jay Ram Krishna Hari Jay Shri Gurudev
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
🙏🙏 नमस्कार दादा🙏🙏 , Ram Krishna Hari
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाराम ।।
अप्रतिम प्रवचन रामकृष्ण हरी 🙏
Ram krisna Hari 🙏🌹🙏🙏🌹
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌷🌹💐💮🌿🌿🌼🌻🏵️🌺
राम कृष्ण हरी माउली
धन्यवाद दादा
तुमचे प्रवचन आणि कीर्तन ऐकुन आम्हाला फारच आनंद होतो कारणं आमच्या सदगुरु ने सांगितले प्रमाणे तुम्ही अध्यात्म सांगता या मध्ये काहीच फरक नाहीं आणि तुमच्या सारिका अध्यात्म कोणतेच महाराज सांगत अतिशय गोड प्रवचन (अमृताहुनि गोड नाम तुझे देवा)
सुनिल गोटे इंदौर
Jay gurudev sundar pravchan
खूप छान प्रवचन दादा सा. नमस्कार
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
रोखठोक बोलणे, छान प्रवचन, जय हरि
🙏🙏🙏 बाबा खुप च अप्रतिम. आम्ही श्रीपाद बाबा चव्हाण घोटी यांचे पायीक आहोत. अगदि संतोत्न्त एक् च विचार आहे. खुप धन्य ता वाटते असे महात्मे भेट् ल्याचे. जय हरी.
Jai hari mauli🙏
श्रीपाद बाबा माउली 🙏🙏 रामदास बाबा माउली 🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा , खूपच सुंदर विवेचन
जय हरी श्री सद्गुरु माऊली
जय सिया राम बाबा खूप छान वाटल तुमचं प्रवचन ऐकून 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
अप्रतिम प्रवचन दादा🙏🚩👌
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
दादा नवीन साधकच नव्हे तर सर्वांसाठी खूपच छान मार्गदर्शन... 🙏🙏🙏🙏
अद्वितीय महाराज 🙏🙏🙏
जय गुरू महाराज 🙏🙏🌹
।। राम कृष्ण हरी ।।
खुपच आभारी आहोत ,आम्ही लांब आहोत तर येऊ शकत नाही पण online उपलब्ध मिळते .आपल्या चरणी नतमस्तक आणि आपले शतशः आभारी.
Dada ram krush hari
श्री गुरुदेव दादा श्री
माझी भाऊसाहेब महाराज यांची एक परंपरा काड सिद्देश्वर महाराज कनेरी मार्गे नरेंद्र चार्य महाराज यांकडून अनुग्रह झाला आहे. आपल्या सावलीत खूप समाधान लाभले. आणि अशीच कृपा बरसत राहो
जय सदगुरू 🌷🙏🏻 खूप छान निरूपण
राम कृष्ण हरी 🙏🙏
दादा तुम्ही जे सांगता तो अनुभव मला माझ्या सद्गुरूने ब्रम्हमुर्ती प्रभाताईदेशमुख यांनी praktikali दाखवलाआहे, हृदयी हृदय एक जाले। ह्या ह्यया चे त्या हृदयी घातले।। (देव आहे देव आहे हृदयी मंदीरी शोधून पाहे) दादा तुम्ही पण तेच अणाधी कालापासून आलेल नाम अनुग्रह महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करता , माझी पण खुप दिवसापासुन तुमच किर्तन ऐकायचं अशी इच्छा मनात होती , गोरक्षनाथ टेकडी येथे तुम्हचं किर्तन मी ऐकलं मला खुप आनंद वाटला, त्यानंतर मिळालेंल आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही , धन्य आजी दिन संत दर्शनाचा। अनंत जन्मांचा क्षीण गेला ।। जे अनुभव साधु संताना आले ते आजही आपल्याला येतात पण अनुभव सांगणारे सद्गुरू प्रत्येकाला मिळायला पाहिजेत ❤जगा मध्ये ब्रम्ह दिशे उघडे असे संत खुप कमी आहेत दादा नेहमी सांगतात, ऐंशीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ।।अशा संतांना शरण जा जे स्वस्वरूपाची ओळख करून देतात 🌹🙏🌹जय हरी दादा🙏🌹🙏
ऋतुजा माई राम कृष्ण...🙏🙏🌹🌹
Ram Krishan hari
जय हरी
🌹 जय गुरु🌹
Khupsunder
जय हरि
Ram krushna hari dada tumchya mukhatun dev bolat ahe
ज्ञानदेव
रोख ठोक एकदम सत्य
छान उपदेश.
जय हरि बाबा 👏
🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️
🙏🙏
राम
विठ्ठल
Manushya deh yalach reda sambodhale aahe vegla reda kashala pahije dhodkyat jagave kase yache he udaharn aahe 🙏🙏🙏
दादा श्री अध्यात्मिक वाटचालीत मुख्य उद्दिष्ट स्पष्ट झाले आहे
मला अनुगरह घयावयाचा आहे तूमची आणि माझी भेट हाेनया साठी काय करावे लागेल .......
पंढरपूर मध्ये तुमचे मठ कूठे
राम कृष्ण हरी 🙏😇
जय हरि