मी पहिले कीर्तन कार ऐकतो आहे... कि सत्य आणि व्यवहारी गोष्टीवर बोलत आहेत महाराज तुमच्या सारख्या समाज मार्गदर्शन करणारा कीर्तन प्रवचन करांची देशाला गरज आहे ❤🙏🙇♂️
राम कृष्ण हरी दादा 🙏 मी संतोष धोंडू दळवी आपलं परखड मत खूप भावतो. आपलं अध्यात्मिक विचार खूप आवडतात.आपल्या किर्तना मध्ये मृदंगमणी कदम सर आणि तबलजी मयुर दादा असल्यावर सुंदर कार्यक्रम होतो🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
मी पहिले कीर्तन कार ऐकतो आहे... कि सत्य आणि व्यवहारी गोष्टीवर बोलत आहेत महाराज तुमच्या सारख्या समाज मार्गदर्शन करणारा कीर्तन प्रवचन करांची देशाला गरज आहे ❤🙏🙇♂️
राम कृष्ण हरी दादा 🙏 मी संतोष धोंडू दळवी
आपलं परखड मत खूप भावतो.
आपलं अध्यात्मिक विचार खूप आवडतात.आपल्या किर्तना मध्ये मृदंगमणी कदम सर आणि तबलजी मयुर दादा असल्यावर सुंदर कार्यक्रम होतो🙏
राम कृष्ण हरी सद्गुरूनाथा 🌹🌹 आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
राम कृष्ण हरी ❤
खूप छान उपदेश केलात दडत🙏 राम कृष्ण हरी 🙇
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
धंन निरंकार जी छान कीर्तन प्रवचन सांगत आहे
समाज प्रबोधन जण जागृती प्रवचन यापेक्षा आणखी काही नाही सांगायचे राहतच नाही राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दादा महाराज
रामकृष्ण हरी गुरुदेव
चोखामेळा चा( धाव घेई विठू आता) याच गायन कराव एखाद्या कीर्तनात अशी प्रार्थना आहे माउलींना..❤
Dada nad khula❤❤
शिवलाला स्वामी महाराज की जय
❤
राम कृष्ण हरि 🎉
Ram Krishna hari
Ram Krishna Hari
Bahu maulache margadarshan sadguru
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी 🙏🌹
धोंडोपंत महाराज की जय
🎉
दादा महाराज वसंतगडकर पंढरपूर मठ कोठे आहे त्याविषयी माहिती मिळेल का?
सद्गुरु शिवलाला स्वामी महाराज सोलापूरकर यांचे वय 102 आहे
ते धोंडोपंत महाराज भोसेकर यांचे शिष्य आहे. सोलापूरमध्ये धोंडोपंत महाराज यांची समाधी आहे
🎉❤
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातुर