खूप भारी आहे. तुमचा आवाज एवढा गोड आहे की ऐकतच राहावे वाटते. तुमच्या कीर्तनातून खूप समाधान होत असते. तुमच्या कीर्तनात सर्वगुणसंपन्न योग जुळून येत असतात. खूप सोप्या शब्दात अभंगाचा अर्थ सांगितला आहे. तुमचे कीर्तन हे संग्रही ठेवण्याची अशी मौल्यवान गोष्ट आहे. आम्हाला अशीच तुमच्या आवाजातील कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळावीत. तुमच्या कीर्तनातून जनजागृती होतेच, तसेच ज्यांनी तुमचे कीर्तन ऐकले असेल ते सर्वांना तुमचे कीर्तना ऐकण्याची ओढ लागली असणारच. अशा महान महाराजांचे प्रत्यक्ष चरणस्पर्श व्हावा अशीच इच्छा आहे. श्रोतेवर्ग हे विठ्ठलमय होऊन जातात एवढी प्रचंड ताकद तुमच्या वाणीत आहे.
खुपच उत्तम माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर समजावले खूप छान कीर्तन 🙏🏼🙏🏽
जय सद्गुरू खूप ज्ञान देताय माऊली पूर्ण लक्षात राहील असं शांत सांगताय 💐💐🌹🌹🙏🙏🚩🚩
धन्य झालो महाराजांच्या वाणीतून संकीर्तन ऐकून....
👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
तुमच्या सारखं आध्यात्मिक किर्तन आजकाल कोनी करत नाही खुप खुप छान राम कृष्ण हरि माऊली
🎉खुप उंतम विवेचेण करता माऊली जयहरीमाऊली रामकृष्ण हरी विठल केशवा मत्रहा जपावा सर्वकाळ.
खूप भारी आहे.
तुमचा आवाज एवढा गोड आहे की ऐकतच राहावे वाटते.
तुमच्या कीर्तनातून खूप समाधान होत असते.
तुमच्या कीर्तनात सर्वगुणसंपन्न योग जुळून येत असतात.
खूप सोप्या शब्दात अभंगाचा अर्थ सांगितला आहे.
तुमचे कीर्तन हे संग्रही ठेवण्याची अशी मौल्यवान गोष्ट आहे.
आम्हाला अशीच तुमच्या आवाजातील कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळावीत.
तुमच्या कीर्तनातून जनजागृती होतेच, तसेच ज्यांनी तुमचे कीर्तन ऐकले असेल ते सर्वांना तुमचे कीर्तना ऐकण्याची ओढ लागली असणारच.
अशा महान महाराजांचे प्रत्यक्ष चरणस्पर्श व्हावा अशीच इच्छा आहे.
श्रोतेवर्ग हे विठ्ठलमय होऊन जातात एवढी प्रचंड ताकद तुमच्या वाणीत आहे.
अती सुंदर किर्तन मन प्रसन्न झाले.🏵️🚩 राम कृष्ण हरी 🚩🏵️🙏🏻🙏🏻
खूप छान विचार
राम कृष्ण हरी
धन निरंकार जी
तीन हट्ट फार सुंदर वर्णन केले देव भावाने दृढ आपलासा. होतो सुंदर दृष्टांत देऊन सांगितले दादा नमस्कार खूप सुंदर कीर्तन
राम कृष्ण हरी गुरु माऊली नमस्कार
राम कृष्ण हरी अध्यात्मिक कीर्तन आणि विश्लेषण खूपच छान राम कृष्ण हरी आणि एक म्हणजे शब्द उच्चार एकदम स्पष्ट
अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
अभंगावरती खूप छान विवेचन केले रामकृष्ण हारी
तुमचं बोलणं मला फार आवडत महाराज
राम कृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
सद्गुरु तुमचे किर्तन फार आवडते नियमित ऐकतो
धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 ला पहिल्यांदा महाराजांना ऎकलं धन्य झालो ❤❤
खुप सुंदर ज्ञानावरी किर्तन ऐकले
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप सुंदर जय गुरुदेव दादा
खूप सुंदर प्रवचन सद्गुरु दा दा तुमचे
नामदेव निर्मळ मनाने देवाला नैवेद्य दाखवून दिले की भाव कसा असावा नमस्कार दादा महाराज
निवांत राहिले मन
अप्रतिम ❤
खूप छान किर्तन राम कृष्ण हरी
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
खुप सुंदर माऊली
चरणस्पर्श महाराज जि 🚩🌹♥️🚩💐🌹🚩🚩🚩💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धर्म कि जय हो 🚩 धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो🚩♥️♥️💐
Ramkrishna Hari Sadguru Natha
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
जय सद्गुरू 🙏
दादा महाराज खूप छान
राम कृष्ण हरी 🙏
👃👃👃👃👃Garlgunji Belgaum Ram Krishna hari
मन श्यांत जाल महाराज🙏🙏🙏
राम कृष्ण हरी आवाजाचे जादुगार
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
Ram Krishana Hari
God Gifted आवाज 🙏🙏
😂😂
जय हरी सद्गुरू भगवान 🙏🙏
मागील टाळकरी नादखुळा❤❤❤
नरहरी रामा देवा गोविंदा वासुदेवा
नरहरी रामा देवा गोविंदा वासुदेवा
नरहरी रामा देवा गोविंदा वासुदेवा
जय जय राम कृष्ण हरि 👏🙏
Ram Krishna Hari
आई वडीलांची पुण्याई राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरि देवा
रामकृष्ण हरि गुरू माऊली अप्रतिम किरतन 🙏🙏🙏🙏
Dhanyvatha Jay guru Deva 👌🙏🙏🌹❤
चरणी ठेवी तसे माथा हेचि भले
खुप छान नियोजन माऊली
राम कृष्ण हरी माऊली
🙏रामकृष्ण हरी 🙏
सद्गुरूंना राम कृष्ण हरी
Jay guru Deva ❤🌹🙏🙏👌
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
संत परमानंद साधावा.....
राम कृष्ण हरि
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Aanand Dev Dath Bapu 🙏🙏
Jay hari mauli 🙏🙏💐💐🙏🙏
राधे राधे 🙏
खूप सुंदर चिंतन दादा वा अप्रतिम 🙌🙇
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
जय हरि बाबा
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी
जय गुरुदेव
Ram krishna hari mauli
सुंदर चिंतन
Mast mauli
गोविंदा गोविंदा गोविंदा
वासुदेवा वासुदेवा वासुदेवा
विट्ठल विट्ठल विट्ठल
Very nice
राम कृष्ण हरी
jai hari mharaj
🙏🙏🙏🙇😌❤️❤️❤️🌼🌼🌼
🎉🎉
Bihari Maharaj
Chhan ajun pudhil charan sodavalele aikave vatae👌🙏
❤😊
❤❤🙏🙏🙏🙏🙏❤❤
मागच्या पेटीचा आवाज जरा कमी केला असता तर बरं झालं असतं
प्रीमियम ठेवल्यामुळे आम्हाला कीर्तन संघरहित करता येत नाहीत असं नका करू महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏
Fr😮😅😮i😅
ईईईईई
अमृत अनुभव
२६-०५-२०२४.छान
बाबा कृपया आपल्या सद्गुरू चे नाव सांगा ना. 🙏 please
सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर... आणि जन्मदाते
Ubha rahun kirtan Kara maharaj
महाराजांच्या प्रकृती मुळे ,त्यांचे ऑपरेशन झालेल आहे,डॉक्टरांनी मनाई केली आहे.
☹️🤦🏼♂️😡शेगाव सारखी व्यवस्था महाराष्ट्रात इतर देवस्थान मध्ये का नाही मिळत?चप्पल स्टॅन्ड पिण्याचे पाणी स्वच्छतागृह शांतता राखण इ?🤔
शांत बस...शेगावला ज्ञान नाही भेटत...ज्ञान फक्त वारकरी संप्रदायातच आहे
@@vipulchoudhari9233 आबे घोचू सर्व सद्गुरु ज्ञान एकच असतं 🤦🏼♂️🤦🏼♂️सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू माऊली 🙏🏼🕉️🚩💐
राम कृष्ण हरी
❤
Jay hari maharaj ❤❤❤❤
खूप सुंदर माऊली
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी