खूप आतुरतेने वाट पहात होते ते कीर्तन अत्युत्कृष्ट, ज्ञान दान देणारे, लय सूर बद्ध, खिळवून ठेवणारे आणि निर्भीड तसेच अनिष्ट गोष्टीवर ताशेरे ओढून अंजन घालणारे बुवा अनेक धन्यवाद
बुआ खूप दिवसापासून आपल्या कीर्तनाची वाट बघत होतो. आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक पर्वणीच. आपलीकीर्तने अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, मनाला भिडणारी असतात. अवघड असा परमार्थ आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तसेच खुमासदार शैलीत सादर करता, हे आपले वैशिष्ट्य. रामदास स्वामींचा खुप छान अभंग व त्याला साजेसा उत्तर रंग. साथीला आफळे बुआ असल्याने ' सोने पे सुहागा'. सुंदर गायन, वादन. तसे पाहिले तर वेळेची मर्यादा आहे परंतु तरीही सुद्धा छान कीर्तन झाले.
समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या चरणी नतमस्तक आणि ह.भ.प. मकरंद बुवांना नमस्कार.🙏 नेहमी प्रमाणे खूपच सुंदर किर्तन झाले. पुढील किर्तनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद आणि नमस्कार .🙏
खूप दिवस झाले आम्ही मकरंद बुवांच्या कीर्तनाची वाट बघत होतो ते आज सुश्राव्य किर्तन ऐकायला मिळाले बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ
प्रत्यक्ष सज्जनगड़ावर ज्यांची कीर्तन सेवा असते. ज्यांच्या वर समर्थाची पूर्ण कृपा प्रसाद आहे. त्याची वाणी अत्यंत ओजस्वी आहे, ज्यांचे अभ्यास अत्यंत खोल आणि गाढ़ आहे ज्यांची गुरुभक्ति आम्हाला प्रेरणा देते.
ह भ प मकरंदबुवा रामदासजी , मनःपूर्वक सप्रेम नमस्कार. आपलं डिसेंबर २०१९मध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या मुलुंड पूर्व, मुंबई येथील प्रवचनानंतर आपल्या कीर्तनाची आम्ही किर्तनविश्व या महान संकल्पनेत वाट पाहत होतो ते यानिमित्ताने साध्य झालं ,आपलं हे सुमधुर आणि संगीतमय आणि विद्ववतेने भारलेलं कीर्तन ऐकून आम्ही धन्य झालो आणि त्यामुळे आमची मनोकामना पूर्ण झाली.... मकरंदबुवा आणि कीर्तनविश्व खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार...👍👌💐
रामा, अत्ता 'काळजीपूर्वक' हा शब्द ऐकताच, फुलगांवच्या स्वरूपानंदांची आठवण झाली. आपल्या मुखांतूंन ऐकताना त्यांनीच उच्चारल्यासारखं वाटलं. धन्यवाद रामा. जय श्रीराम!
नमस्कार मित्रांनो ! अतीशय उत्तम कीर्तनकार आणि कीर्तन ! मी समर्थ भक्त तर आहेच, परंतु चारुभक्त आणि मकरंद भक्तही आहे. पीझा, बर्गर च्या विश्वातील तरूण पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे हे आपल्या सारख्या समर्थ भक्तांचे उत्तरदायित्व आहे. धन्यवाद !
सादर जय रघुवीर नेहमी प्रमाणेच जागृत किर्तन खूपच अप्रतिम विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग यात दिसला सोबतीला पायपेटीवर मा.आफळे बुवा दोघांनाही साष्टांग दंडवत
व्वा मकरंद बुवा नमस्कार खुपच छान झाले किर्तन, प्रचंड आत्मविश्वासाने केलेले हे किर्तन झाले आहे.रागधारीचे ज्ञान ज्ञात आहे. ही एक जमेची बाजू, आणि उत्तम साथीदार यांनी तर मजा आणली .उत्तमात उत्तम अश्या प्रकारे चे वेगवेगळ्या विषयावर किर्तनाचा लाभ आंम्हाला मिळु देत अशी अपेक्षा प्रेमपुर्वक करतो. जय हो,जय हो,जय हो. श्याम कुलकर्णी ,नाशिक
🙏🙏 जय श्रीराम, प्रतिक्रिया देण्यास शब्द आपुरे आहेत.चिंतन करून प्रत्येकाने आपल्या आयुष्याच सार्थक करून घ्याव.यातच मानवी जन्माच सार्थक आहे.( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
खूप आतुरतेने वाट पहात होते ते कीर्तन
अत्युत्कृष्ट, ज्ञान दान देणारे, लय सूर बद्ध, खिळवून ठेवणारे आणि निर्भीड तसेच अनिष्ट गोष्टीवर ताशेरे ओढून अंजन घालणारे
बुवा अनेक धन्यवाद
खूप छान
अतीव उपयुक्त !!
बुआ खूप दिवसापासून आपल्या कीर्तनाची वाट बघत होतो. आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक पर्वणीच. आपलीकीर्तने अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, मनाला भिडणारी असतात. अवघड असा परमार्थ आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तसेच खुमासदार शैलीत सादर करता, हे आपले वैशिष्ट्य. रामदास स्वामींचा खुप छान अभंग व त्याला साजेसा उत्तर रंग. साथीला आफळे बुआ असल्याने ' सोने पे सुहागा'. सुंदर गायन, वादन. तसे पाहिले तर वेळेची मर्यादा आहे परंतु तरीही सुद्धा छान कीर्तन झाले.
समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या चरणी नतमस्तक आणि ह.भ.प. मकरंद बुवांना नमस्कार.🙏
नेहमी प्रमाणे खूपच सुंदर किर्तन झाले. पुढील किर्तनाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
धन्यवाद आणि नमस्कार .🙏
सुंदर
समर्थ रामदास स्वामी चेसुदर कीर्तन मकरंद बुवा यांना विनंती समर्थ रामदास स्वामी चरित्र आज सर्व लोकांना कळणे आजची काळाची गरज आहे
नमस्कार बुवा सुंदर प्रासादिक 🙏🏻🌹
आफळे बुवा ऑर्गन भूमिका ही उत्तम..नमस्कार🙏🏻🌹
खूप दिवस झाले आम्ही मकरंद बुवांच्या कीर्तनाची वाट बघत होतो ते आज सुश्राव्य किर्तन ऐकायला मिळाले बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ
छान आहे नंमरकार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. स.भ.मकरंद बुवांचे विद्वत्ताप्रचूर कीर्तन ऐकायला मिळाले .खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्व परिवाराला 🙏🙏🙏
प्रत्यक्ष सज्जनगड़ावर ज्यांची कीर्तन सेवा असते. ज्यांच्या वर समर्थाची पूर्ण कृपा प्रसाद आहे. त्याची वाणी अत्यंत ओजस्वी आहे, ज्यांचे अभ्यास अत्यंत खोल आणि गाढ़ आहे ज्यांची गुरुभक्ति आम्हाला प्रेरणा देते.
Llllll
उत्कृष्ट, ज्ञान देणारे,साड्या स्थितीवर भाष्य करणारे कीर्तन. खुप छान
खूप दिवसांची मनोकामना पूर्ण झाली, मकरंद बुवांचे कीर्तन पहावयास मिळाले. बुवांना कोटी कोटी प्रणाम
राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा |
जानकीच्या वरा रामराया ||
श्री राम समर्थ 🙏🙏 पूर्व रंग अतिशय सुंदर विचारांचे विवेचन खुप सुंदर 👌👌 किर्तन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
आदर्श कीर्तनाचे उत्तम उदाहरण म्हणजे बुवांचे कीर्तन खुपच सुंदर सेवा🙏🙏🙏
अप्रतिम सर्वांग सुंदर अद्बोधनपर ऐकत रहावे असे. ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मकरंदबुवांचे कीर्तन म्हणजे परभणी असते
Sri Ram SAMARTH
Jay Jay Raghuveer SAMARTH.
Khup chan kirtan
Sri Makrand buwa yana Namaskar and sadar Jay Jay Raghuveer SAMARTH
Khuuupch sunder. Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
खुप छान प्रकल्प आहे तुमचा..कीर्तन खुप मधुर होते...खुप खुप शुभेच्छा
खुप छान किर्तन झाले मकरंद बुवांनी पुर्व रंग आणि उत्तर रंग दोन्हीत छान वर्णन केले आहे
किती सुंदर किर्तन मकरंद बुवा मी किर्तन विश्व सुरू झाल्यापासून अतिशय आतूरतेने वाट पहात होते आज कान तृत्प झाले खूपखूप नमस्कार तुम्हाला
छान झालं किर्तन मकरंद बुवा मी रोज ऐकते
Man prasann karnare Ani prafull vichardhara tattv jodnare kirtan...jai jai Raghuveer samarth... shree Ram samarth... Mauli...
ह भ प मकरंदबुवा रामदासजी , मनःपूर्वक सप्रेम नमस्कार.
आपलं डिसेंबर २०१९मध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या मुलुंड पूर्व, मुंबई येथील प्रवचनानंतर आपल्या कीर्तनाची आम्ही किर्तनविश्व या महान संकल्पनेत वाट पाहत होतो ते यानिमित्ताने साध्य झालं ,आपलं हे सुमधुर आणि संगीतमय आणि विद्ववतेने भारलेलं कीर्तन ऐकून आम्ही धन्य झालो आणि त्यामुळे आमची मनोकामना पूर्ण झाली....
मकरंदबुवा आणि कीर्तनविश्व खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार...👍👌💐
अप्रतिम.. खूपच सुंदर.. श्रवणीय.. बोध घेण्यासारखे 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ....खूप सुंदर निरूपण ..बुवाचे सगळे कीर्तन ऐकले खूप छान वाटले...कीर्तन विश्व ला खूप शुभेच्छा
|| श्री ||
|| श्रीराम समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
आदरणीय मकरंदबुवांना साष्टांग नमस्कार.
जय सदगुरू.
अतिशय बोधप्रद ज्ञानवर्धक आणि विशारशील आहे जय जय रघुवीर समर्थ
Hariom, nehmipramanech sunder seva buwa,shreeram
फारच सुंदर धन्यवाद मुकुंद कुलकर्णी
खूप दिवसापासून आतुरतेने या व्यासपीठावर ज्या बुवांची वाट बघत होतो , मकरंद बुवा रामदासी यांच कीर्तन श्रवण करण्याचा योग आला धन्यवाद किर्तनविश्व 🙏
🙏🙏
अतिशय उत्तम कीर्तन झाले खूप अभ्यास लागतो हे करायला ,तो अभ्यास, गायनकला सर्व काही बुवांच्या ठायी आहे
रामा, अत्ता 'काळजीपूर्वक' हा शब्द ऐकताच, फुलगांवच्या स्वरूपानंदांची आठवण झाली. आपल्या मुखांतूंन ऐकताना त्यांनीच उच्चारल्यासारखं वाटलं. धन्यवाद रामा. जय श्रीराम!
खुप सुंदर . मकरंद बुवांना माझा नमस्कार .
आतुरतेने वाट पाहत होतो. खूप सुंदर कीर्तन. ,🙏🙏🚩🚩👌🌻
श्री ह.भ. प. मकरंद बुआ अतीशय तळमळीने कीर्तन करतात. विश्व किर्तनी रंगावे, अश्या प्रकारची तळमळ आहे. अतीशय अचुक , सुरेल, भक्तिपूर्ण कीर्तन. धन्यवाद
Atishy sushrvya Kirtan jay jay swami samrth 🙏
विद्वान द्वयी... साष्टांग दंडवत 🙏🙏
Excellent ....Jay Jay Raghuveer Samartha....
अतिशय सुंदर आणि बोधप्रद व विद्वत्तापूर्ण निरुपण. सर्वांना भावपूर्ण अभिवादन व धन्यवाद.
जयजय रघुवीर समर्थ.
आपण कोतुळच्या वंदना सोमण का ? मी सुरेखा देशपांडे कोतुळ
अत्यंत उत्तम राष्ट्रभक्ती पूर्ण किर्तन ऐकून धन्य वाटले.जय श्रीराम.
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय
🙏🌹जय श्रीराम 🌹🙏अप्रतिम उपक्रम महाराज धन्यवाद 🌹जय श्रीराम 🌹🙏
Khupch sunder parat parat ekavese vatye Makarand buva dhanyvad aase chan chan shravan karayla milate.
खूप छान जय जय रघुवीर समर्थ
सुस्वागतम् रामराया सुस्वागतम्! जय श्रीराम!
बुवांच्या कीर्तनाची आतुरतेने वाट बघत होतो...
Makrandbuvana Namaskar jay jay Raghuvir Samarth Jayashri Kulkarni Satara
वा मकरंद बुवांचे कीर्तन म्हणजे खरंच खूप आनंदी आनंदच असतो.
Atishay sunder kirtan manas far aa aavadal jai jai raghuvir samarth
Khup chhan vicharik Manthan asech chalave vatte
🙏व्वा मस्त खुपच छान सादरीकरण....
मकरंद बुवा अप्रतिम कीर्तन, जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम 🙏🙏💐💐
अप्रतिम कीर्तन आहे
Khupacha chan kirtan.maharastrachya bhajvi pidhivar yache sanskar vhavet ase vatte. Dhanyavad buvac.
Jay Shree Ram Khup chhaan vatat aahe kirtanshravanacha aanand...
फारच छान. .सुधीर टिळक
आफळे बुवाचे पेटी वादन तर अप्रतिम
|| जय जय रघुवीर समर्थ || मकरंद बुवा कीर्तन सेवा अप्रतिम 🙏🙏🚩🚩🚩
प्रपंचीते भाग्य परमार्थी वैराग्य...
Jay shri RA m खूप छान छान💐💐👌🏼👌🏼🙏🙏
जानकी जीवन सम्रान जय जय राम👌🏼👌🏼💐
श्री.मकरंदबुवा अतिशय सुंदर 🙏जय श्रीराम 🙏
अतिशय विचार प्रगल्भ असे कीर्तन
Atishay uttam ,nehami pramanech ...sarvanna aadarpurvak namaskar ,
कीर्तन उत्तम झाले.
Aatish uttam kirtan buvana dergha aayushya labho jai hind
दिवसाची सुरुवात अत्यंत पारमार्थिक झाली🙏 खूप अप्रतिम 🙏धन्यवाद किर्तनविश्व
!! श्री राम समर्थ !! !! जय जय रघुवीर समर्थ !! 🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
नमस्कार मित्रांनो !
अतीशय उत्तम कीर्तनकार आणि कीर्तन ! मी समर्थ भक्त तर आहेच, परंतु चारुभक्त आणि मकरंद भक्तही आहे.
पीझा, बर्गर च्या विश्वातील तरूण पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे हे आपल्या सारख्या समर्थ भक्तांचे उत्तरदायित्व आहे.
धन्यवाद !
नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर साथ संचालन खुपचं सुंदर केलं वा जय हो धन्यवाद सर
अभ्यास पूर्ण कीर्तन ,कानांना पक्वान्नांची पर्वणी ,बुवांना नमस्कार, कीर्तन सेवा रामकृपेने वृध्दिंगत होओ ही रामा चरणी प्रार्थना 🙏🙏
खूपच प्रेरणा देणारे कीर्तन.
अतिशय सुंदर अप्रतिम👌 🙏🙏
अप्रतीमच..
अभूतपूर्व उपक्रम हाती घेतला आहे. माझ्या कडून तुम्हाला अनेक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.
।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री संत समर्थ रामदास स्वामी महाराज नमः।।श्री स्वामी समर्थ।।
जय श्रीराम🙏🚩🚩
जय जय रघुवीर सर्मथ
रसाळ आणि श्रवणीय धन्यवाद
अप्रतिम!नवीन पिढीतील मुलांवर संस्कार करण्याचा उत्तम मार्ग.
किर्ती खूप छान वाटलं नमस्कार 🎉🎉
खूपच सुंदर कीर्तन!
Jai shree Raam..Dear Makarand sumant Buva.. Sunder sadrikaran.💐🙏😊
श्री राम जय राम जय जय राम
Namaste Kieran kup Chan aahee
Khupach sundar as kirtan zal.
Khupach chhan! Aplya santanche uddat wichar ani avatar karya nawya pidhyanchi parmarthik jagruti karanyasathi khup garje che ahe. Aaj samajat tyanna samor adarshach nahit ashi wel aleli ahe.
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
सादर जय रघुवीर
नेहमी प्रमाणेच जागृत किर्तन खूपच अप्रतिम
विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग यात दिसला सोबतीला पायपेटीवर मा.आफळे बुवा
दोघांनाही साष्टांग दंडवत
Khupch sunder man bharun yete
प्रसन्न वाटले
जय जय रघुवीर समर्थ
🙏
छान मंद बुवांचे विचार व सणांची माहिती पण छान आहे
खूप छान झालं किर्तन. सादर वंदन
अप्रतिम विचार कसा करायचा संसारी लोकानी ते स्पष्ट झाले. धन्यवाद .
Ram Krishna Hari 🙏🙏
अप्रतिम.बुवांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच.
जय जय रघुवीर समर्थ.
अतिशय हृदयस्पर्शी
असेच अभ्यासपूर्ण तरुण कीर्तनकार तयार व्हावे ही समर्थ चरणी प्रार्थना आहे.
व्वा मकरंद बुवा
नमस्कार
खुपच छान झाले किर्तन, प्रचंड आत्मविश्वासाने केलेले हे किर्तन झाले आहे.रागधारीचे ज्ञान ज्ञात आहे. ही एक जमेची बाजू, आणि उत्तम साथीदार यांनी तर मजा आणली .उत्तमात उत्तम अश्या प्रकारे चे वेगवेगळ्या विषयावर किर्तनाचा लाभ आंम्हाला मिळु देत अशी अपेक्षा प्रेमपुर्वक करतो.
जय हो,जय हो,जय हो.
श्याम कुलकर्णी ,नाशिक
🙏बुवा शिरसांष्टग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Faarach Sundarr chaann Zaale Aahe Kirtan !!!
समर्थमय मकरंदबुवांबद्दल काय बोलावे , धन्य होतो आम्ही ... 🙏
खुपचं अतिशय सुंदर किर्तन प्रवचन झाले खुप महत्वाची माहिती मिळाली. 🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏
He Kiran khup chan ahe sarvani aika khup chan vatel labhadayi ghaya
अप्रतिम!सर्वांग सुंदर कीर्तन!बुवा आपणास दंडवत....
खूप खूप छान. पुन्हा पुन्हा ऐकावे असे.
🙏🙏
जय श्रीराम, प्रतिक्रिया देण्यास शब्द आपुरे आहेत.चिंतन करून प्रत्येकाने आपल्या आयुष्याच सार्थक करून घ्याव.यातच मानवी जन्माच सार्थक आहे.( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Atishya sunder kirtan