श्रीराम 🙏. अत्यंत आनंददायी किर्तन, विशेष करून पूर्वरंग खूप छान, अर्थात विद्वत्तापूर्ण आणि श्रवणीय. किर्तन हे भगवंताचे असतं, त्यामुळे ते मनाला समाधान देणारे असतंच, पण किर्तनकार जेव्हा मकरंदबुवा असतात तेव्हा ते अधिक सुंदर आणि समाधान देणारे असतं. नमस्कार बुवा 🙏. श्रीराम 🙏
वा:वा मकरंद बुवा आपले कीर्तनात पूर्वरंगात खुप खुप अनमोल बोध घेण्यासारखे आहे. आपली कीर्तने मी युट्युबवर सारखी ऐकत असतो.खरच आपले कीर्तनात मन तल्लीन होऊन जाते.
पुणे दर्पण , किर्तन महोत्सव. चालू झालाय हे आज कळले. यापुर्वीची ३ किर्तने मला ऐकायची आहेत.तरी तशी व्यवस्था करु शकाल ना.! किर्तन ऐकण्याची फार आवड आहे. सध्या चालूअसलेली किर्तन विश्व मधील बऱ्याच किर्तनांचि श्रवणलाभ घेतला. आता तुमच्या किर्तनांचा ही लाभ मिळावा ही नम्र विनंती. वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ह. भ. प. मकरंद बुवा यांचं " श्रीराम जय राम जय जय राम " हा जप थेट हृदयापर्यंत जाऊन भिडतो आणि आपण त्यात कधी तल्लीन होऊन जातो ते आपलं आपल्यालाच कळत नाही . ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तिर्थाटन आयोजक आणि समर्थ भक्त. हभप मकरंद बुवा आपल्या कीर्तनाला कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद मकरंद बुवा चे कीर्तन खुपच सुंदर आणि श्रवणिय झाले.
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
खुप छान किर्तन आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार आपणास कोटी कोटी प्रणाम. आपल्या कीर्तनातून खुप माहिती मिळते.
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर!👃👃
सुरेल आणि सुंदर, भावपूर्ण कीर्तन. नमस्कार 🙏
Makrandbuva apl kitan khupch shravniy v aprteem aplyala v aayojkana mnapasun dhanyavad v vandan
फार सुंदर. रामकृष्णहरि
Khupach sunder apratim kirtan gayan sunder
बुवा खरच तुम्ही युक्ती,भक्ती,मुक्ती अतिशय उत्तम पणे मांडता.खूप पुण्याचे काम आहे आपले
Khoop chaan!!Aprateem!! Namaskar
Khupch chan. JAi. Shriram
खूप छान आहे माहिती. सुंदर किर्तन सांगता आहात महाराज. धन्यवाद व नमस्कार. !!
आजचे स्वामी विवेकानंद 🙏
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.
खुप छान 👌 धन्यवाद बुवा 🙏🌹
Jay sadguru
मकरंद बुवा रामदासी तुम्हाला साष्टांग नमस्कार तुम्ही अतिशय सुंदर किर्तन सादर केले मन तृप्त झाले मी तुम्हां सर्वांचे आभार मानतो
अप्रतिम 🌹
मकरंद बुवांचे कीर्तन म्हणजे अतिशय सुंदर आनंदाची पर्वणीच खूप छान नेहमी प्रमाणेच. धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ मकरंद जी आपले कीर्तन अप्रतिम असते वेगळीच अनुभूती येते आपणास धन्यवाद आहे हरिओम
नमस्कार श्री राम जय राम जय जय राम
जय हरी महाराज
Nehami pramanech sundar kirtan. Mi fan ahe buwanchya kirtanachi. Atmaram waril gadawarchi sarw prawachan surekh hoti. Bhagwathi sundar asat.
मकरंद बुवा ना नमस्कार
नमस्कार करतो माननीय मकरंद बुवा -जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ खूप छान बुवा कोटी कोटी प्रणाम
श्रीराम 🙏.
अत्यंत आनंददायी किर्तन, विशेष करून पूर्वरंग खूप छान, अर्थात विद्वत्तापूर्ण आणि श्रवणीय.
किर्तन हे भगवंताचे असतं, त्यामुळे ते मनाला समाधान देणारे असतंच, पण किर्तनकार जेव्हा मकरंदबुवा असतात तेव्हा ते अधिक सुंदर आणि समाधान देणारे असतं.
नमस्कार बुवा 🙏.
श्रीराम 🙏
वा:वा मकरंद बुवा आपले कीर्तनात पूर्वरंगात खुप खुप अनमोल बोध घेण्यासारखे आहे. आपली कीर्तने मी युट्युबवर सारखी ऐकत असतो.खरच आपले कीर्तनात मन तल्लीन होऊन जाते.
ह भ प मकरंद बुवा आपणास नमस्कार...आपल्या तोंडून राम नामस्मरण ऐकणे म्हणजे खरोखर अमृतानुभव....बुवा खूप खूप अभिवादन...🙏🙏🙏
कर्णवध कीर्तन फारच सुंदर झाले. धन्यवाद. मकरंद बुवा.
नमस्कार अतिशय सुंदर
जानकी जीवन स्मरण जयजयराम
बुवा तुमची नेहमीच किर्तन चांगले असते फारच छान 🙏🙏
पुणे दर्पण , किर्तन महोत्सव. चालू झालाय हे आज कळले. यापुर्वीची ३ किर्तने मला ऐकायची आहेत.तरी तशी व्यवस्था करु शकाल ना.! किर्तन ऐकण्याची फार आवड आहे. सध्या चालूअसलेली किर्तन विश्व मधील बऱ्याच किर्तनांचि श्रवणलाभ घेतला. आता तुमच्या किर्तनांचा ही लाभ मिळावा ही नम्र विनंती.
वंदनीय धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हो मलाही खूप इच्छा आहे.
Kharach Makrand buwa tumhi
" Kattar Samarth Bhakt " aahaat.
Jay Jay Raghuvir Samarth !!!
Mi pan ek navodit Samarthancha abhyasak ahe.
सुरेख किर्तन. बुवांचे किर्तन,आणि पूर्वरंगा नंतरचे श्री राम जय राम जय जय राम चे नामस्मरण भक्ती रसात भिजवून टाकते.
जय श्रीराम
ह. भ. प. मकरंद बुवा यांचं
" श्रीराम जय राम जय जय राम "
हा जप थेट हृदयापर्यंत जाऊन भिडतो आणि आपण त्यात कधी तल्लीन होऊन जातो ते आपलं आपल्यालाच कळत नाही .
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नमस्कार बुवा कीर्तन अप्रतिम श्रीराम जय राम जय जय राम
फारच सुंदर , महाराज
बुवा नमस्कार. कीर्तन खूप आवडले.🙏🙏🙏
कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तिर्थाटन आयोजक आणि समर्थ भक्त. हभप मकरंद बुवा आपल्या कीर्तनाला कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद मकरंद बुवा चे कीर्तन खुपच सुंदर आणि श्रवणिय झाले.
Buvana..sashtang dandavat 🙏🙏 Jay Shree Ram
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
आपली कीर्तने नेहमीच अत्यंत श्रवणीय, उद्बोधक ,भक्तीरसाने ओथंबलेली ,रसाळ , वैविध्यपूर्ण अशी मन तृप्त करणारी असतात.आजचेही तसेच होणार खात्री आहे.
Jai Jai Raghuvir Samarth.Makrandbuwa aani sarva aayojakana Manapasun Namaskar.
कीर्तन खूपच सुंदर झाले.व आपल्या रत्नागिरी येथे झालेल्या भेटीचे स्मरण झाले.नमस्कार.
सुंदर चाललय कीर्तन !!
अप्रतिम कीर्तन. राष्ट्रधर्म जागृत करणारा दासबोधाची आज देशाला गरज आहे. विवेक व आपला शब्द हे महत्वाचे आहे.
अप्रतिम.... बुवा .
Jay jay Raghuveer Samarth 🙏🙏... Jay Shree Ram 🙏🙏 Jay hindu Rashtram 🙏🙏
खूप छान कीर्तन
अप्रतिम कीर्तन, आणि साथसंगतही उत्तम
कीर्तन खूप छान झाले.धन्यवाद!!आणि नमस्कार!!
उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे अप्रतिम कीर्तन...आपणास मनोभावे वंदन....
नमस्कार बुवा
जयजय रघुवीर समर्थ उत्तम किर्तन सेवा
अप्रतिम कीर्तन.नतमस्तक
खूप सुंदर, अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
बुवा नमस्कार कीर्तन अप्रतिम
Shri Ram Samarth Jai jai raghuveer samarth 🙏🙏🙏
बुवा..अप्रतिम कीर्तन झाले..आनंद वाटला!🙏🙏🙏🙏नमस्कार!!🙏
सुमती देवळे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
अप्रतिम कीर्तन
खूपच सुंदर आपली वाणी व किर्तन 🙏🙏🙏🙏
फारच सुंदर पूर्वरंग झाला आहे, आत्ता उत्तरारंग सुद्धा चांगल असेल 🙏🙏
भक्ती सागर उक्ती स सार्थ करणारे आहे.
अत्यंत प्रतिभावान ,श्रवणीय ज्ञानमय आहे.
श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप दिवसांनी ऐकण्याचा योग आला 🙏🙏🙏🙏🙏
Phar chaan... Prasanna vaatle.... 🙏
किर्तन अप्रतिम झाले श्री राम समर्थ.जय जय रघुवीर समर्थ 🌷🙏🙏🌷
Khupch chan kitten JAi jai rghuvir samarth
फारच सुन्दर..
बुवा नमस्कार खुपच सुंदर सुरवात
गुरूवे नमः
जय जय रघुवीर समर्थ --उल्हासभाऊ कुळकर्णी ब्रह्मचैतन्य चैतन्य मठ भक्त तुम्हाला नमस्कार करतो 💐💐
वा छान!
Aprtim 🙏🙏🙏
नमस्कार, श्री राम जय राम जय जय राम,
कीर्तन आवडले.
jai jai raghuvir samrth
वा बुवा नमस्कार खूप दिवसानी तुमच्या किर्तनाचा आनंद मिळणार
🙏नमस्कार बुवा... जय श्री राम.
जय श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार बुवा
Namaskar 🙏🏻
नेहमी च आवडते आपले
🙏 विठ्ठल मंदिर बिलासपुर छत्तीसगढ़ 🙏
Khup Sundar buva🙏🙏🙏🙏
नमस्कार बुआ
छान
Khup sundar
नमस्कार
Uttarrang pan chhan aselach. Vachaspati distant buva
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान
🙏🙏
श्री राम
आपण कृपया मला श्री मकरंद बुवा यांची माहिती द्याल का? मला त्यांच्या काढे काम आहे. आपली खूप कृपा होईल.
मी आपणास संपर्क कसा करू?🙏💐
सुंदर सादरीकरण, धन्यवाद
Atishay avval no kiirtan buvanche jale vivwk v smdrushti udaharan deun sahaj samjel ase sangitale
पुर्व रंग उत्तम.🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🙏shri ram jay ram jay jay ram
राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aka lahan mulivar baltakar kelyacha arop aahe makrand ramdasi var baltkari sala jail madhi taka hyala
अप्रतिम किर्तन
खुपच छान
jai jai raghuvir samarth