फार थोर भाग्य, पूर्ण सत्पुरष श्री स्वामींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. सर्वसाक्षित्वाचे अनुभव कसे येतात,ते वर्णनातून कळले. फार आनंद वाटतो,ऐकून. पुन:पुन्हा श्री स्वामी चरणी दंडवत. आपल्याला ही मन:पूर्वक नमस्कार
अत्यंत सुंदर, सुखद... स्वामींच्या आठवणी... तुम्ही भाट्या च्या खाडीच्या प्रवासा च जे वर्णन केलेत ते अत्यंत विलोभनीय आहे...... पुनः पुनः ऐकाव्या अशा तुमच्या स्वरूपानंदा च्या 1962 पासून च्या अध्यात्मिक सहवास आठवणी.
जय श्रीराम! श्री. गुरूंचा कृपानुभव मिळणे,या सारखे भाग्य ते काय? आपले अनुभव ऐकताना खूप खूप आनंद मिळाला,त्या बद्दल आपले मनापासून आभार. अजूनही अनेक अनुभव ऐकायला दिलेत तर खूप कृपा होईल,जय श्री. महाराज.
तीर्थरूप बाबांना म्हणजेच व दा. भट यांना साष्टांग नमस्कार 🙏 लहानपणी आपल्या कन्या बरोबर आपल्या घरातला सहवास भरपूर मिळालेला आहे. अनेक वेळेला आपण देव्हाऱ्यातल्या स्वामींच्या समोर सोहम साधना करताना प्रत्यक्ष पाहिलेला आहे. घरातील सर्वाना असलेली पावसची ओढ आणि सर्वांवर असलेली स्वामींची कृपा ही आज समजली. आज हा व्हिडिओ बघून बाबांच्या अनुभवातून अध्यात्माची जाण झाली. 🙏🙏🙏🙏
आपले अनुभव ऐकून खूप छान वाटले, अद्भुत, मलाही स्वामी सत्यमित्रानंदगिरी महाराजांचा असाच एक अनुभव आहे तेव्हापासून मी अध्यात्माकडे झुकले ,व पुढे जाऊन मी स्वामींचे शिष्य माधवनाथ महाराजांकडून १९९६ ला अनूग्रह घेतला ,पावसाला दोन वेळा जाऊन आले ,
जय गुरुदेव. खूप खूप धन्यवाद स्वामींचे अनुभव सर्वांसाठी कथन केल्याबद्दल. माझे सद्गुरू श्री अरविंद आगाशे काका हे सुद्धा स्वामींच्या सहवासात राहिलेले आहेत. त्यांचे पण अनुभव अगदी स्वामीं सारखे, शेवटी सगळे गुरु एकच असतात. खूप छान प्रसन्न वाटले खूप खूप धन्यवाद.
सर, तुमच्याकडून ज्योतिष शिकायचं भाग्य लाभलं याबद्दल स्वतः ला खूप भाग्यवान समजते. अतिशय साध्या सुंदर शब्दांतून वर्णन केलेला तो काळ अनुभवल्यासारखा वाटला सर ! शतशः आभार !
वाह वाह काका, आपल्या आठवणी ऐकुन आनंद झाला, अगदी डोळ्यात अश्रू आले आणि माझे श्री श्रीगुरुदेव, प. पू. स्वामी विद्यानंद सरस्वती जी, यांची खूप खूप आठवण आली. खरेच म्हटले आहे, "गुरु अनंत गुरु कथा अनंता". श्रीगुरु कथा ऐकण्या सारखे दुसरे सुख नाही.
महान नाथ-सिध्द आणिआत्म- साक्षात्कारी संत प..पू. स्वरूपानंद स्वामींच्या आठवणी ऐकणे हा अद्भुत अनुभव आहे.विशेष म्हणजे प्रत्येक नवीन साधकांच्या मनात ज्या काही शंका असतात, त्याचे संपूर्ण निरसन हे अनुभव ऐकताना होते. भट साहेबांच्या निवेदनात त्यांच्या गुरूनविषयी असलेली विलक्षण भक्ती आणि निष्ठा पदोपदी जाणवते.हा आनंद सगळ्यांना दिल्याबद्दल धन्यवाद.
|| श्रीगुरुदेवदत्त || नगरचे प. पू. सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा मी भक्त आहे. आपले अनुभव ऐकून खुपच छान वाटले. सद्गुरुकृपेने आम्हालाही प. पू. सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत.
आपले अनुभव ऐकून खूप धन्यता लाभली.जसे श्री स्वामींनी तुमचं कोड कौतुक उपदेशातुन पुरविले तसेच श्री अक्कलकोट स्वामींनी माझेही खूप लाड पुरविले . धन्यवाद !!!
ओम् राम क्रुष्ण हरि सोहम् .श्रीस्वामीजींना प्रत्यक्षात पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण आपल्या अनुभवांच्या अमूल्य आठवणीतून श्रीस्वामीजींचा मानसिक सहवास मिळाला आणि अतिशय आनंद झाला. आपले शतशः धन्यवाद. असे अनेक भाग ऐकायला मिळावेत.ही प्रार्थना.
वा.हे सर्व ऐकुन ,55 ते 60 वर्षांपूर्वीचा " स्वामींच्या सहवासाच्या आठवणी जाग्या झाल्या,आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटुन आले.आमच्या स्नेही " जोगळेकर " आजींबरोबर मी " स्वामींच्या घरी जायचो.तेंव्हा मठ वगैरे नव्हता.मी तेंव्हा शाळेत तिसरी/ चौथीत होतो.मी त्यांच्या घरात कुठेही बागडायचो.मी त्यांना " गोडबोले काका" म्हणूनच हाक मारायचो.त्यांची बैठकीची खोली होती,जेथे ते लिखाणासाठी बसायचे,त्या गादीवर बसायचो तेथे ते मला न्याहारी खायला द्यायचे.खुप रम्य आठवणी आहेत.तेंव्हा त्या गावात " लाईटपण नव्हते.
अप्रतिम. 🌹 वरील क्लिपमध्ये ध्यानासाठी 17:30 ते 18:40 पर्यंत स्वामींनी केलेल्या सूचना तपशीलवार सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद. 🙏. स्वामी म्हणे अमलानंदा हे आपण संपादन केलेलं पुस्तक फार माहितीपूर्ण असल्याचा अनुभव येतो कारण त्यांत प्रत्यक्ष स्वामीजींबद्दल आणि त्यांच्या दैनंदिन आचरणाबद्दल अगदी थेट माहिती मिळते. आपल्यासारख्या सामान्य माणसाला या प्रकारचे लिखाण वाचायला आणि समजून घ्यायला सोपे जाते. अत्यंत मन:पूर्वक आभार. 🙏
आदरणीय भट काका.नमस्कार 🙏🙏 अतिशय सुंदर जिवंत अनुभव आपण बोलत आहात पण इथे मला चित्रपट पाहायला सारखा वाटला.माहिती नाही अस का.होते पण स्वरूपानंद समाधी ची गोष्ट सांगताना मी ही तिथेच होते अस.का.वाटत माहिती नाही. ... ..स्वामींचा सहवास मला प्रत्यक्ष नाही मिळाला तरीही कधीतरी कोणत्यातरी जन्मी मी तिथे होते अस मत्रनेहेमीच वाटते.
संजीवन गाथा ऐकताना म्हणताना हेच होते. माहिती नाही . पण मला ही तिथे सतत जावेसे वाटते सहज गेले तरीही पारायण सिद्धचरीत्र सांगता. हे नेहमीच मला मिळते. ही सद्गुरूंची कृपा🙏🙏
1975. I visited pawas. Vk. Thanks. Ma da na. Mi.bhetloy. VA da na. Pan bhetloy. Mazyabarobar VA. Da. N cha. Mulaga bom. Lokmangal c.o. madhye 1993 la entries hoto. Shreeram. Khup Chan valley. Shree swami swaroopananad prasanna. Vk. Tyani Mala Darshan 24 tasat dyavet hi echa aahe. VA 74 running. 29. 12. 22. Midnight.
अतिशय प्रांजळपणे सांगितलेले अनुभव ऐकून खूपच छान वाटलं.अध्यात्म इतक्या समर्पक शब्दात सरच सांगू शकतात.धन्यवाद!
हे अनुभव ऐकणे,
म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग,
आम्ही भाग्यवान तुमच्या सारखे गुरुकृपांकीत आई बाबा लाभले 🙏🏻🙏🏻
स्वामी स्वरूपानंद महाराज नमस्कार
🙏🙏तुमचे अनुभव ऐकण हे आमचे खूपच भाग्यच 🙏🙏🌹🌹🌹
खरचं तुम्ही वेगळेच आहात
थोर आहात 🙏🙏🙏🙏
ओम राम कृष्ण हरी
सोहम सोहम सोहम
अनुभव ऐकताना आपण स्वतः हजर असल्या सारखे वाटते. याचे अनेक भाग बनावेत आणि हे अनुभवामृत असेच चालु राहु द्यावे.
🙏 दादा खुप भाग्यवान आहात तुम्ही. स्वामींची कृपा वचन अशीच आम्हास ऐकण्यास मिळत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🌹 👏🚩🚩
सोहं सोहं
हा व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप आभारी आहे सर. खूप नमस्कार.
आजोबांचे बोलणे ऐकुण मन प्रसन्न झाले🙏🏼🙏🏼🌸🌸श्री गुरुदेव दत्त
फार थोर भाग्य, पूर्ण सत्पुरष श्री स्वामींचे
प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. सर्वसाक्षित्वाचे अनुभव कसे येतात,ते वर्णनातून कळले.
फार आनंद वाटतो,ऐकून. पुन:पुन्हा श्री स्वामी
चरणी दंडवत. आपल्याला ही मन:पूर्वक
नमस्कार
किती किती छान..आनंदी आनंद..🙏🏻🌹🙏🏻
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले. प्रत्यक्ष दर्शनाचे अनुभव ऐकण शब्दातीत.🙏
श्री.बाबांच्या तोंडून स्वामिनचे अनुभव कथन खूपच छान वाटले.💐🙏
अत्यंत सुंदर, सुखद... स्वामींच्या आठवणी... तुम्ही भाट्या च्या खाडीच्या प्रवासा च जे वर्णन केलेत ते अत्यंत विलोभनीय आहे...... पुनः पुनः ऐकाव्या अशा तुमच्या स्वरूपानंदा च्या 1962 पासून च्या अध्यात्मिक सहवास आठवणी.
😊😊😊😊😊😊😊😊
जय श्रीराम!
श्री. गुरूंचा कृपानुभव मिळणे,या सारखे भाग्य ते काय? आपले अनुभव ऐकताना खूप खूप आनंद मिळाला,त्या बद्दल आपले मनापासून आभार. अजूनही अनेक अनुभव ऐकायला दिलेत तर खूप कृपा होईल,जय श्री. महाराज.
फार सुरेख आठवणी ऐकायला मिळाल्या.हा विडिओ केल्याबद्दल खूप खूप आभार.अजूनही आठवणी ऐकता आल्या तर फार आभारी होऊ.
मन प्रसन्न झाले... आभारी आहे...ओम राम कृष्ण हरी
तीर्थरूप बाबांना म्हणजेच व दा. भट यांना साष्टांग नमस्कार 🙏 लहानपणी आपल्या कन्या बरोबर आपल्या घरातला सहवास भरपूर मिळालेला आहे. अनेक वेळेला आपण देव्हाऱ्यातल्या स्वामींच्या समोर सोहम साधना करताना प्रत्यक्ष पाहिलेला आहे. घरातील सर्वाना असलेली पावसची ओढ आणि सर्वांवर असलेली स्वामींची कृपा ही आज समजली. आज हा व्हिडिओ बघून बाबांच्या अनुभवातून अध्यात्माची जाण झाली. 🙏🙏🙏🙏
आपण समोर बसून ऐकत आहोत असे वाटत होते.
खूप छान.... आम्ही ऐकतच राहावं.... आणि तुम्ही बोलतच राहावं....... वा... याच्याइतक अजून काय सुंदर असू शकेल.... अत्यानंद 🙏👌
आपले अनुभव ऐकून खूप छान वाटले, अद्भुत, मलाही स्वामी सत्यमित्रानंदगिरी महाराजांचा असाच एक अनुभव आहे तेव्हापासून मी अध्यात्माकडे झुकले ,व पुढे जाऊन मी स्वामींचे शिष्य माधवनाथ महाराजांकडून १९९६ ला अनूग्रह घेतला ,पावसाला दोन वेळा जाऊन आले ,
नमस्कार व आभार कृतार्थ जीवन
माझे jyotish गुरू व.दा.भट.सर 🙏🙏🙏
खूप छान वाटले सर आपले अनुभव ऐकून , मनापासून नमस्कार व आभार.
जय गुरुदेव. खूप खूप धन्यवाद स्वामींचे अनुभव सर्वांसाठी कथन केल्याबद्दल. माझे सद्गुरू श्री अरविंद आगाशे काका हे सुद्धा स्वामींच्या सहवासात राहिलेले आहेत. त्यांचे पण अनुभव अगदी स्वामीं सारखे, शेवटी सगळे गुरु एकच असतात. खूप छान प्रसन्न वाटले खूप खूप धन्यवाद.
सर, तुमच्याकडून ज्योतिष शिकायचं भाग्य लाभलं याबद्दल स्वतः ला खूप भाग्यवान समजते. अतिशय साध्या सुंदर शब्दांतून वर्णन केलेला तो काळ अनुभवल्यासारखा वाटला सर ! शतशः आभार !
स्वामिंच्या सहमास लाभलेली माझी बहिण व मेहुणे आम्हाला लाभले हे आमचे भाग्य!अतिशय सुंदर सहज सगळ्या आठवणी व.दा. भट यांनी सांगितल्या आहेत
दिव्य चैतन्य अनुभूती ! 🙏
माझे. वडिल. भटांच्या. ज्योतिष. केंद्रात.
नोकरीला होते ५५. वर्षांपूर्वी .
दीपक. नंदकुमार . गवळी .
कोल्हापूर .🙏
श्री.भटकाका आनंदाचा झरा आहे ! आनंदी जीवन जगणं सोपं नाही ! आनंद आतून झाला पाहिजे !
प्रत्यक्ष स्वामींच्या आठवणी ऐकून मन भरून आले, सर्वांगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या, आणि.............
🙏 श्री व.दा. भट सर - आपण फार भाग्यवान आहात
वाह वाह काका, आपल्या आठवणी ऐकुन आनंद झाला, अगदी डोळ्यात अश्रू आले आणि माझे श्री श्रीगुरुदेव, प. पू. स्वामी विद्यानंद सरस्वती जी, यांची खूप खूप आठवण आली. खरेच म्हटले आहे, "गुरु अनंत गुरु कथा अनंता". श्रीगुरु कथा ऐकण्या सारखे दुसरे सुख नाही.
महान नाथ-सिध्द आणिआत्म- साक्षात्कारी संत प..पू. स्वरूपानंद स्वामींच्या आठवणी ऐकणे हा अद्भुत अनुभव आहे.विशेष म्हणजे प्रत्येक नवीन साधकांच्या मनात ज्या काही शंका असतात, त्याचे संपूर्ण निरसन हे अनुभव ऐकताना होते. भट साहेबांच्या निवेदनात त्यांच्या गुरूनविषयी असलेली विलक्षण भक्ती आणि निष्ठा पदोपदी जाणवते.हा आनंद सगळ्यांना दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान अनुभव आणि त्यांचे कथन...त्यातून काढलेला मथितार्थ तर खूपच भावला... मनःपूर्वक धन्यवाद.... 🙏🙏🙏
श्री भट काका, सादर नमस्कार, आपले अनुभव फार प्रेरणादायी आहेत. धन्यवाद !
अप्रतिम,मन खुप प्रसन्न झाले,भटसाहेब तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, माझा नमस्कार स्वीकार करावा🙏🙏
|| श्रीगुरुदेवदत्त || नगरचे प. पू. सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा मी भक्त आहे. आपले अनुभव ऐकून खुपच छान वाटले.
सद्गुरुकृपेने आम्हालाही प. पू. सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत.
श्रीपंत महाराज बाळेकुंद्रि यांच्या कृपेने.
श्री स्वामी स्वरुपानंद महाराजांच्या आठवणी आयकुन फारच समाधान वाटले.
श्रीगुरुदेव दत्त !!.
ॐनमःशिवाय!!
🙏🏾🙏🏾🌷🌷
आपल्या अत्यंत ओघवत्या शैलीत आपण स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडवले आहे..
मनापासून आभार.. 🙏🙏
या वयातही आपली ऊर्जा आणि उत्साह थक्क करणारा आहे 🙏🙏
आपले अनुभव ऐकून खूप धन्यता लाभली.जसे श्री स्वामींनी तुमचं कोड कौतुक उपदेशातुन पुरविले तसेच श्री अक्कलकोट स्वामींनी माझेही खूप लाड पुरविले . धन्यवाद !!!
अतिशय मोठे उपकार केलेत साहेब हा व्हिडिओ बनवून.
सर, तुमचे अनुभव ऐकून धन्य झालो. तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप छान स्वामीजी न chya आठवणी...❤❤❤ समाधान वाटले.
खूप खूप धन्यवाद सर... स्वामीं स्वरूपानंद महाराज की जय 🙏🙏
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरू चरण उपासिता || सद्गुरू स्वामी कृपाळू समर्थ सेवोनी कृतार्थ अमलानंद||
सद्गुरु गुळवणी महाराजांची भेट घेऊन स्वरंपानंदजी आश्रमात आले होते पुण्यात सुखद आठवण झाली
ओम् राम क्रुष्ण हरि सोहम् .श्रीस्वामीजींना प्रत्यक्षात पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण आपल्या अनुभवांच्या अमूल्य आठवणीतून श्रीस्वामीजींचा मानसिक सहवास मिळाला आणि अतिशय आनंद झाला. आपले शतशः धन्यवाद. असे अनेक भाग ऐकायला मिळावेत.ही प्रार्थना.
वा.हे सर्व ऐकुन ,55 ते 60 वर्षांपूर्वीचा " स्वामींच्या सहवासाच्या आठवणी जाग्या झाल्या,आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटुन आले.आमच्या स्नेही " जोगळेकर " आजींबरोबर मी " स्वामींच्या घरी जायचो.तेंव्हा मठ वगैरे नव्हता.मी तेंव्हा शाळेत तिसरी/ चौथीत होतो.मी त्यांच्या घरात कुठेही बागडायचो.मी त्यांना " गोडबोले काका" म्हणूनच हाक मारायचो.त्यांची बैठकीची खोली होती,जेथे ते लिखाणासाठी बसायचे,त्या गादीवर बसायचो तेथे ते मला न्याहारी खायला द्यायचे.खुप रम्य आठवणी आहेत.तेंव्हा त्या गावात " लाईटपण नव्हते.
Wah !!! Avarnaniy anand zala aaj..🙏..
तुम्ही पणं एक व्हिडिओ बनवा की साहेब!
दुर्मिळ आठवणी ऐकता येतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
खरंच तुम्ही खूपच भाग्यवान आहात!🙏🌷
अप्रतिम. 🌹
वरील क्लिपमध्ये ध्यानासाठी 17:30 ते 18:40 पर्यंत स्वामींनी केलेल्या सूचना तपशीलवार सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद. 🙏.
स्वामी म्हणे अमलानंदा हे आपण संपादन केलेलं पुस्तक फार माहितीपूर्ण असल्याचा अनुभव येतो कारण त्यांत प्रत्यक्ष स्वामीजींबद्दल आणि त्यांच्या दैनंदिन आचरणाबद्दल अगदी थेट माहिती मिळते. आपल्यासारख्या सामान्य माणसाला या प्रकारचे लिखाण वाचायला आणि समजून घ्यायला सोपे जाते.
अत्यंत मन:पूर्वक आभार. 🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
फार भाग्यवान आहात आपण!! आपणास साष्टांग प्राणिपात ...🙏🙏
खूपच छान सुंदर अप्रतिम
श्रीमत् परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पावस
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
सद्गुरू चरण उपासिता
🙏🙏🙏🙏🙏
समस्त मिळती कामना दुर्लभ सतपुरूषांचे दर्शन स्पर्श होता श्रीगुरूचरण पापावेगळा नर होय.
शतकोटी धन्यवाद 🙏🙏💐💐
अलभ्य लाभ आभारी आहे
खूपच छान वाटलं ऐकून
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
काका आणि काकूंनी आपल्या प्रांजळपणाने गुरु ला जिंकले 🙏🙏
खुपच सुंदर स्वामी कृपा 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹
भट सरांना साष्टांग नमस्कार 🙏
स्वामी स्वरुपानंद .तुमची कृपा आम्हावर सदैव राहूदे .*****
फारच छान अनुभव आहेत. मन प्रसन्न झांले.
रामकृष्ण हरी !
अप्रतिम अनुभव आणि कथन 🙏🙏💐💐
सद्गुरूंची कृपा होणे हे नशिबात लागते !
Namaskar , tumachyakadun ithe youtube var jyotish shikayala avadel.
Om ram krishan hari
Omm Ram Krishna Hari 🙏 Apratim
खूप खूप सुंदर अनुभव तुमचा
Namaskarams. Kindly publish more such videos. Good effort.
Divine effort
व.दा म्हणजे बोला. खरोखर हा अनुभव आपल्या व्हिडिओ ऐकून आला .झाले समाधान तुमचे देखीले चरण. आपण एचएमआरएलमध्ये होता ना ?
सर आपणास शत शत नमन.
Wah lajwab
आदरणीय भट काका.नमस्कार 🙏🙏
अतिशय सुंदर जिवंत अनुभव
आपण बोलत आहात पण इथे मला चित्रपट पाहायला सारखा वाटला.माहिती नाही अस का.होते पण स्वरूपानंद समाधी ची गोष्ट सांगताना मी ही तिथेच होते अस.का.वाटत माहिती नाही.
... ..स्वामींचा सहवास मला प्रत्यक्ष नाही मिळाला तरीही कधीतरी कोणत्यातरी जन्मी मी तिथे होते अस मत्रनेहेमीच वाटते.
khupach chhan vatal स्वानुभव ऐकायला🙏🙏🙏
Great Sir ! It is a pleasurable to listen your experiences in sweet tone !! Dhanyavad ji !!!
Anek dhanyavaad hii mulaakhat paahataa aali 🙏🏽, manaalaa atyaanand zala
Bhola bhaw parmeshwarala priyaahe tumhi bhagyawan tumchya kDun amhalahi sadguruchi krupa iyakayla milate ahe
राम कृष्ण हरी 🎉🎉
Khupch chan, siranci wani aikun nostalgic zale
अशा कथा अजून ऐकायला आवडतील
मलाही स्वामींचे दर्शन 1975 च्या डिसेंबर मधे झालेय.ते त्यावेळेस हयात होते. ते शेवटचे दिवस होते
खुप धन्यवाद!
संजीवन गाथा ऐकताना म्हणताना हेच होते.
माहिती नाही .
पण मला ही तिथे सतत जावेसे वाटते सहज गेले तरीही पारायण सिद्धचरीत्र सांगता. हे नेहमीच मला मिळते. ही सद्गुरूंची कृपा🙏🙏
कृतार्थ कृतार्थ जीवन..🙏🏻🌹🙏🏻
Dhanyawaad sir ❤
संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपीं मिळाले। यांची प्रचिती आली. 🙏🙏🙏
🙏ॐ राम कृष्ण हरि🙏
जय श्री कृष्ण🙏🙏🙏
Unbelievable ! V.D.Bhat is looking like 60 + !
shri swami samarth maharaj namskar shri swarupu nanad maharaj namskar 🙏🙏🙏🙏🙏bhat kaka namskar
ओम राम कृष्ण हरि .
सुंदर👌👌🙏🙏
स्वामी स्वरूपानंदाना आमचा नमस्कार
खुप नाशिबवान आहात श्रद्धा असावी तर अशी
🙏🙏🙏🙏🙏
1975. I visited pawas. Vk. Thanks. Ma da na. Mi.bhetloy. VA da na. Pan bhetloy. Mazyabarobar VA. Da. N cha. Mulaga bom. Lokmangal c.o. madhye 1993 la entries hoto. Shreeram. Khup Chan valley. Shree swami swaroopananad prasanna. Vk. Tyani Mala Darshan 24 tasat dyavet hi echa aahe. VA 74 running. 29. 12. 22. Midnight.
🙏🏻🙏🏻
ऐकून त्यावेळच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या
नमस्कार, धन्यवाद
खूप अविस्मरणीय अनुभव.
Timeless Divinity !!!
दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर आपोआप जुळती !!!