श्री स्वामी समर्थ आपणा दोघांना साष्टांग नमस्कार आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे समाधानाचे भगवत प्राप्ती कशी करता येईल खुप सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
सुंदर मार्गदर्शन 👌 परंतु साक्षात्कार, प्रचिती आणि त्याचा प्रसार "प्रत्येकास" करायची गरज आहे का असा माझ्या मनास पडलेला एक प्रश्न, तसेच साधनेचे अंतिम उदिस्ट काय असावे?
प्रत्येकाने नाही करायचा तर अध्यात्मिक अधिकारी व्यक्तीनेच तो करायचा कशासाठी तर पुढे येणारा साधक सिद्ध होण्यासाठी. साधनचे अंतिम उद्दिष्ट लक्ष प्राप्ती होय .जे लक्ष ठेवून साधन केल आहे ते होय.श्रीगुरूदेव दत्त
आपण श्वास घेतो ती ईश्वराची कृपा तर आपल्या दिवसच्या 7% श्वास इतकी संख्या जप माळ वर झाली पाहिजे असा उल्लेख आहे. संख्येने माळेत 108 मणी धरून अंदाजे 8 माळ जप रोज झाला पाहिजे. 🙏
वैजापूरकर काका व वैशालीताई आपले मनापासून आभार. खूप छान साधकासाठी महत्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद
काकांना साष्टांग नमस्कार. खुप महत्वपूर्ण माहिती सांगितली.
ओम नमो भगवते श्रीधराय 🙏
वैजापूर काका वैशाली ताई. आपले. मनापासून आभार साधकांसाठी माहिती समजले आपले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ. जय. सद्गुरू
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
काका, खुपच सुंदर विवेचन केलेत.
जय जय रघुवीर समर्थ ॥🙏🙏🙏
आदरणीय मार्गदर्शक ताई,समजाऊन सांगण्याची पद्धती गोड शांतपणे आहे त्यामुळे श्रवण करीत राहावं अस वाटत
वैजापूर ते काका व वैशालीताई आपले मनापासून आभार खूप छान साधकासाठी मदत करून माहिती सांगितली धन्यवाद जय जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
|| जय जय रघुवीर समर्थ || 🚩
|| ॐ नमो भगवते श्रीधराय || 🚩
Good
श्री स्वामी समर्थ
आपणा दोघांना साष्टांग नमस्कार
आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे समाधानाचे
भगवत प्राप्ती कशी करता येईल खुप सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
श्रीगुरुदेव दत्त
खूपच छान समजावले
खूप हृदयस्थ
🙏 Gurudev Datta 💐
Dhanyawad Kaka 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
🙏Shree Guru Deva Datta 🙏
Shree swami smarth
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
गुरुदेव दत्त .
गुरुदेव दत्त
🎉🎉
नामस्मरण हे आपण कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही स्थळी , कोणत्याही वेळी,देता घेता,जेवता,खाता नामस्मरण करावे,देवाचे ,वा सद्गुरुचे नामस्मरण सतत करावे
अगदी बरोबर बोललात. फक्त मंत्र म्हणत असतांना नियम पालन करून शुचिर्भूत होऊन. आसन घेऊन विधीवत म्हणावा.श्रीगुरूदेव दत्त
मला भेटायचे आहे काका तुम्हाला 🙏
Tai Shri Swami Samarth
Mala kakanchi bhet hoil kay?
Mala kase samjel te saga hi vinanti aahe
त्यांचा नंबर देऊ शकत नाही 🙏
काका sydny हून आले का. हा नवीन व्हिडिओ आहे का
काकांना कुठे आणि कधी भेटू शकतो
हो काका 24 nov आले
ते जोधपूरला त्यांच्या घरी गेले आहेत. 🙏
सुंदर मार्गदर्शन 👌
परंतु साक्षात्कार, प्रचिती आणि त्याचा प्रसार "प्रत्येकास" करायची गरज आहे का असा माझ्या मनास पडलेला एक प्रश्न, तसेच साधनेचे अंतिम उदिस्ट काय असावे?
प्रत्येकाने नाही करायचा तर अध्यात्मिक अधिकारी व्यक्तीनेच तो करायचा कशासाठी तर पुढे येणारा साधक सिद्ध होण्यासाठी. साधनचे अंतिम उद्दिष्ट लक्ष प्राप्ती होय .जे लक्ष ठेवून साधन केल आहे ते होय.श्रीगुरूदेव दत्त
अगदी योग्य सांगितले 🙏
श्री स्वामी समर्थ ताई .एका स्थानी बसून 1 माळ जप करते .पण चालता फिरता काम करताना नामस्मरण केलं तर चालत का ?
हो चालेल!श्रीगुरूदेव दत्त
आपण श्वास घेतो ती ईश्वराची कृपा तर आपल्या दिवसच्या 7% श्वास इतकी संख्या जप माळ वर झाली पाहिजे असा उल्लेख आहे. संख्येने माळेत 108 मणी धरून अंदाजे 8 माळ जप रोज झाला पाहिजे. 🙏
@@DevMajha श्री स्वामी समर्थ म्हणजे 8 माळी जप करावं का .