होय स्त्रिया वाचू शकतात आणि खूप छान प्रस्तुती आहे. माझ्या सासू 70 वर्षाच्या आहे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले तर जास्त ताण देऊ शकत नाही. अनेक पोथ्या घरी आहेत. त्या ह्याच श्रीगुरूचरित्र नित्यपाठ पोथीचे रोज वाचन करतात. एकदा सहज माझ्या हाथी लागली, वाचताच एपिसोड बनवायचा विचार आला आणि प पू सद्गुरु दादांकडे अनुमती मागितली. ही फक्त संस्थेतील सदस्यांना माहीत होती. पहिल्यांदा बाहेर @DevMajha च्या प्रेक्षकांसाठी माहिती प्रसिद्ध करायची अनुमती मिळाली तर त्याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.🙏
सिंहगड रोड, आनंदनगर पुणे येथे संतोष hall, स् वरनगरी जवळ श्री पाद निवास येथे श्री वामनराज प्रकाशन आहे.आणि जवळच माउली मठ, परमपूज्य सदगुरु श्री मामांचे निवासस्थान आहे.सकाळी आठ ते साडेबारा आणि दुपारी चार ते आठ दर्शनासाठी जाऊ शकतो.प्रकाशन विभाग रविवार सोडून इतर दिवशी संध्याकाळी साडेपाच पर्यंत साडेदहा पासून भेटू शकतो.
ही पोथी कोणीही वाचू शकतात. उलट सिंहगड रोड स्थित प्रकाशन कार्यालयात जाऊन थोडी वाचा. नक्की घ्याल. दुसरे की जर घरातले कोणी 1 पोथी घेऊन पारायण करत असेल तर ती अन्य कोणी पारायण साठी घेऊ नये. Video मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा आणि अजून माहिती घेऊ शकता. 🙏
Dhanyawad mala kalavilyabaddal Mazi khup asate ashe granth vachyachi pan mala nehami prashna padato ki aapan hi vachu shakato ka nahi tyamule Mee jast namsmaran karato datta maharanajache ,mala pudhe param pujya shirish dadancha anugrah milava mhanun datta maharajana sangat asato .gurudev datta
नमस्ते! मलाही काहीतरी सेवा करायची आहे पण आमच्याकडे मांसाहार करतात तर कसं काय करावं? आम्हीं दोघंच असतो त्यामुळे पंचाईत होते. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🏻🙏🏻
तुम्ही भटजींना तुमच्या तर्फे पारायण करण्याचे कार्य देऊ शकता. तुम्हाला मांसाहार सुटत नाही, काही हरकत नाही. ₹10,000 द्या आणि काम झाले इतके सोपे. तुम्ही दर महिन्याला हे करू शकता. ₹1.2 लाख मांसाहार पुढे काही मोठी गोष्ठी नसावी. पण पैसा वाचवायचे असल्यास तुम्हा दोघांना त्याग करावा लागतो 🙏
There are certain basic rules to be followed while reading it. One of them is staying away from Tamasik foods, thoughts and actions. Non veg food is just one of them. Reading multiple hours per day sitting in 1 place generates acid in joints so eating light food or fasting reduces discomfort. The process of reading does multiple good things like you stop over thinking, you stop self inflicting emotional trauma, you read good incidents which give hope. All gets lost when you switch over to Tamasik food and return back to previous mental state. Now i gave you the answer you wouldn't normally expect. So now you make a choice. 3 steps forward and 2 steps back for non veg food making your journey longer. That's my personal inference 🙏
प पू मामा देशपांडे यांच्या बद्दल मला थोडीशीच माहिती आहे.वाचलेहि आहे.आमचया घराण्यांत भक्ती विषयक फारशी आस्था नाही,परंतू माझ्याकडे असली तरी ग्रंथवाचन पारायण वगैरे झालेले नाही.तयामुळे सशास्त्र ग्रंथ वाचन किंवा पारायण झालेले नाही.थोडी भितीही वाटते आहे.हया बाबतीत मार्गदर्शन केल्यास बरे होईल. धन्यवाद.
Shripad seva mandal नावाचे playlist आहे. कृपया त्यातले video पहावे. सुरवात कशी करायची आणि त्यासाठी मदत कोणती पुस्तके करतील हे विस्तृतपणे सांगितले आहे. Video मध्ये नंबर दिलेल्या ताईं बरोबर बोला त्या बरोबर मार्गदर्शक करतील 🙏
स्त्रीयांना वाचता येते का
होय स्त्रिया वाचू शकतात आणि खूप छान प्रस्तुती आहे.
माझ्या सासू 70 वर्षाच्या आहे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले तर जास्त ताण देऊ शकत नाही. अनेक पोथ्या घरी आहेत. त्या ह्याच श्रीगुरूचरित्र नित्यपाठ पोथीचे रोज वाचन करतात.
एकदा सहज माझ्या हाथी लागली, वाचताच एपिसोड बनवायचा विचार आला आणि प पू सद्गुरु दादांकडे अनुमती मागितली.
ही फक्त संस्थेतील सदस्यांना माहीत होती. पहिल्यांदा बाहेर @DevMajha च्या प्रेक्षकांसाठी माहिती प्रसिद्ध करायची अनुमती मिळाली तर त्याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.🙏
व्हिडिओ मध्ये ऐकल्याप्रमाणे सर्व जात पात लिंग धर्म यांच्यासाठी सुलभ अशी पोथी बनवली आहे
परमपुज्य सद्गुरू श्री मामांच्या परमपावन परमकोमल श्रीचरणी श्रीरसाष्टांग नमस्कार 🙏
श्री गुरु:शरणम्
Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! परमपूज्य सदगुरु श्री मामा महाराज यांच्या श्री चरणी सप्रेम सादर वंदन ❤
खुपचं छान माहिती मिळाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🌹
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!🌹🙏👌
श्री.गुरुदेव दत्त.
श्री मामा देशपांडे माझ्या वडिलांचे गुरु होते. खूप वर्षांपूर्वी आमच्या घरी पण आले होते
श्री गुरुदेव दत्त, बायकांना वाचण्या साठी मिळाले हे खूप चांगले, श्री मामा माऊली च आहेत
Shree Gurudev Datta🌺🌹🙏?🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏प.पू.मामा माऊलीला साष्टांग दंडवत 🙏🙏 सुंदर विचार ऐकायला मिळाले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .🙏🙏 खूप छान माहिती ऐकायला मिळाली
Shree guru dev datta 🙏
P.p.mamamaharana sashtang namaskar
Shri Swami Samarth
सिंहगड रोड, आनंदनगर पुणे येथे संतोष hall, स् वरनगरी जवळ श्री पाद निवास येथे श्री वामनराज प्रकाशन आहे.आणि जवळच माउली मठ, परमपूज्य सदगुरु श्री मामांचे निवासस्थान आहे.सकाळी आठ ते साडेबारा आणि दुपारी चार ते आठ दर्शनासाठी जाऊ शकतो.प्रकाशन विभाग रविवार सोडून इतर दिवशी संध्याकाळी साडेपाच पर्यंत साडेदहा पासून भेटू शकतो.
ll भ. भ. सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय ll
Bramhan sodun itar jatiche purush vachi shakatat ka
ही पोथी कोणीही वाचू शकतात. उलट सिंहगड रोड स्थित प्रकाशन कार्यालयात जाऊन थोडी वाचा. नक्की घ्याल.
दुसरे की जर घरातले कोणी 1 पोथी घेऊन पारायण करत असेल तर ती अन्य कोणी पारायण साठी घेऊ नये.
Video मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा आणि अजून माहिती घेऊ शकता. 🙏
Dhanyawad mala kalavilyabaddal Mazi khup asate ashe granth vachyachi pan mala nehami prashna padato ki aapan hi vachu shakato ka nahi tyamule Mee jast namsmaran karato datta maharanajache ,mala pudhe param pujya shirish dadancha anugrah milava mhanun datta maharajana sangat asato .gurudev datta
Pune yethe ya publisher che office kuthe ahe?
Khoop changli mahiti milali
संतोष हॉल मागे, आनंद नगर, सिंहगड रोड
Video मध्ये दिलेल्या 0h9ne वर संपर्क साधावा 🙏
नमस्ते! मलाही काहीतरी सेवा करायची आहे पण आमच्याकडे मांसाहार करतात तर कसं काय करावं? आम्हीं दोघंच असतो त्यामुळे पंचाईत होते. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🏻🙏🏻
तुम्ही भटजींना तुमच्या तर्फे पारायण करण्याचे कार्य देऊ शकता. तुम्हाला मांसाहार सुटत नाही, काही हरकत नाही. ₹10,000 द्या आणि काम झाले इतके सोपे.
तुम्ही दर महिन्याला हे करू शकता. ₹1.2 लाख मांसाहार पुढे काही मोठी गोष्ठी नसावी.
पण पैसा वाचवायचे असल्यास तुम्हा दोघांना त्याग करावा लागतो 🙏
सर 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 गुरुचरित्र जे nonvegetarian आहे ते करू नये का? मला प्लीज कृपया मार्गदर्शन करावे 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
There are certain basic rules to be followed while reading it. One of them is staying away from Tamasik foods, thoughts and actions. Non veg food is just one of them.
Reading multiple hours per day sitting in 1 place generates acid in joints so eating light food or fasting reduces discomfort. The process of reading does multiple good things like you stop over thinking, you stop self inflicting emotional trauma, you read good incidents which give hope. All gets lost when you switch over to Tamasik food and return back to previous mental state.
Now i gave you the answer you wouldn't normally expect. So now you make a choice. 3 steps forward and 2 steps back for non veg food making your journey longer. That's my personal inference 🙏
@ yes sir I agree 🙏 Shri Swami Samartha 🙏
🎉
Pothi kuthe milel. Number dhya
Video मध्ये पूर्ण माहिती दिली आहे
श्री वामनराज प्रकाशन
आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे
येथे मिळेल
Video chya shevti dilela ahe
Shreepad seva mandal che ajun videos upload kara .
आत अभ्यास सद्गुरु मामानांवर पुस्तक "चक्रवर्ती" ह्यातून notes काढत आहे 🙏
पोथी मला पहिजे आहे
कृपया video मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. ह्या लवकर संपतात आणि वेळेत delivery मिळणे महत्त्वाचे 🙏
प पू मामा देशपांडे यांच्या बद्दल मला थोडीशीच माहिती आहे.वाचलेहि आहे.आमचया घराण्यांत भक्ती विषयक फारशी आस्था नाही,परंतू माझ्याकडे असली तरी ग्रंथवाचन पारायण वगैरे झालेले नाही.तयामुळे सशास्त्र ग्रंथ वाचन किंवा पारायण झालेले नाही.थोडी भितीही वाटते आहे.हया बाबतीत मार्गदर्शन केल्यास बरे होईल. धन्यवाद.
Shripad seva mandal नावाचे playlist आहे. कृपया त्यातले video पहावे.
सुरवात कशी करायची आणि त्यासाठी मदत कोणती पुस्तके करतील हे विस्तृतपणे सांगितले आहे.
Video मध्ये नंबर दिलेल्या ताईं बरोबर बोला त्या बरोबर मार्गदर्शक करतील 🙏
पोथी पाहिजे आहे.
कृपया video मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. ह्या पोथ्या स्टॉक लवकर संपतो ही नोंद घ्यावी. 🙏
Shri Swami samartha