खूप सुंदर मुलाखत... नानांनी निर्भय बनवलं आजच्या पिढीला... अरविंदजी नानांचा व तुमचा हा दिलखुलास, आपलेपणाने केलेला संवाद लाखो लोकांना जीवनाची सच्ची दिशा दाखवणारा... विविध विषयांची तार छेडूनही पुन्हा माणसातील देव आणि माणुसकी शोधणारा. साहित्य, संगीत, काव्य, शास्त्र, विनोद आणि पुन्हा सामाजिक भान आणि आपला देश हाच परमेश्वर, ख-या अर्थाने अष्टौप्रहर जागे असणारे नाना आणि त्यांचा सर्व जातीधर्मांच्या गोतावळ्याला माझा सलाम! वास्तवतेची , महासंकटांची धगधग यांतूनच जीवने घडतात... हेच कष्टाचे, स्वाभिमानाचे आणि जाज्वल्यतेचे जीवन नानांनी आपल्या जगण्यातून समाजाला उलगडून दाखवले आहे।👌💐👌
The Nana Patekar - Legend !! What an interview....a Masterclass on Literature , Acting & Life !! Thank you Arvind ji....a treat to watch you conversing with this Living Legend Thank you Bol Bhidu Team
राज ठाकरेंना या दयाळू व्यक्तीचा त्रास का झाला हे मला कळत नाही. राजकारण बाजूला ठेवून ही व्यक्ती खरी अभिनेता आहे, नीट वाचा "अभिनेता" म्हणजे नाना पाटेकर जी.
अरविंद सर. नाना सरांसारखे. एकदा मकरंद सरांची अनासपुरे सरांची पण मुलाखत घ्या ना प्लीज. किंवा दोघांची एकत्र. नाना सरांबरोबर त्यांच्या मल्हारला एकदा बघायचे मुलाखतीत
1920 madhe bigadlela navhta ka? 1947 madhe? Konala chutiya banavtat. Islam ha dharma nahi ani kona barobar jagu shakat hi nahi. BJP RSS la shivya nantar dya adhi Hindu cha haqq ani shoshan karnari dusrya partykade bagha. Reaction la communal mhananare tuzyasarkhe bharput hijde samajat aahe
माझे वडील अगदी तुमच्या सारखेच आहेतः स्वभाव अतिशय तापट, कधीही कोणाला sympathy दिलेली आणी त्यांना पण sympathy आवडत नाहि, अजूनही प्रेमाने कधीही मुलांशी, बायकोशी बोलत नाहीं पण मुलीला मात्र प्रेमाने वागवतात तिच्या साठी सगळं स्वभाव बदलतात,but I love my father ❤ I wish one day he will speak with me, प्रेमाने हाक मारतील याची वाट पाहतोय, पण आत्ता वडीलांच्या तिरसट स्वभावाची सवय झाली आहे, प्रेमाने आवाज दिला तर आम्हलाच चुकल्या सारखं वाटेल 🙏🙏
नाना हे फक्त नानांच. अरविंद जगताप यांनी सुंदर संभाषण प्रस्तुत केले. नानाच्या सामरणशक्तिला सलाम. *"आरशात तोंड बघतांना जेव्हां किळस वाटते"* हे शब्द फारच काही सांगून जातात. ज्यावेळेस माकडासारखे दिसता, तरी पण राजकारण सोडत नाही. सगळ सोडून जाणार आहात, किती हाव. समझदार को इशारा काॅफी. अप्रतिम मुलाकात. जय हिंद !
नानांची मुलाखत ऐकणं नक्कीच भारी गोष्ट असते... पण देशाबद्दल बोलताना देशाची नेमकी स्थिती, GDP च काय होतंय, देशावर कर्ज किती आहे, एकाच उद्योगपतीला देशातली सारी सुविधा का विकली जाते, देशात आत्ता धर्म अन् त्यानंतर जतीच राजकारण होणार ह्यावर काही माहिती आहे का. असे बरेच मुद्दे आहेत... पण ते झाकावे म्हणून नानांसरखे आणि त्याबरोबर धर्माधिकारी अशी ज्येष्ठ अन् श्रेष्ठ लोक फक्त सर्करातल्या नेतृत्वंचा उदोउदो करत असतील तर मग काय होणार?
सर्वोत्तम मुलाखत आहे, पण नानांना एकच सांगणं आहे ९२ साल ची माणस आणि आजची माणस यात खूप फरक आहे. त्यामुळे कोणीतरी एकाने किंवा एका समाजाने सामाजिक भान, धार्मिक/जातीय सलोखा राखला पाहिजे याचाशी मी सहमत नाही. बाकी तुम्ही माणूस म्हणून सर्वोत्तम आहात, ज्यांची भाषेवर उत्तम पकड आहे, वक्तृत्व उत्तम आहे अशा खूप छान माणसांमध्ये तुम्ही एक आहात.
गेल्या काही वर्षांपासून आपण डॉ. श्रीराम लागूं सारखा आवाज बळेच काढून, त्यांच्या लहेजातंच बळचकर का बोलता? खूप कृत्रिम व फेक वाटतं! आपल्याकडे आपली नैसर्गिक शैली नाही का?
आजपर्यंतची नाना पाटेकर ह्यांची सर्वोत्कृष्ट मुलाखत ❤
खूप सुंदर मुलाखत... नानांनी निर्भय बनवलं आजच्या पिढीला... अरविंदजी नानांचा व तुमचा हा दिलखुलास, आपलेपणाने केलेला संवाद लाखो लोकांना जीवनाची सच्ची दिशा दाखवणारा... विविध विषयांची तार छेडूनही पुन्हा माणसातील देव आणि माणुसकी शोधणारा. साहित्य, संगीत, काव्य, शास्त्र, विनोद आणि पुन्हा सामाजिक भान आणि आपला देश हाच परमेश्वर, ख-या अर्थाने अष्टौप्रहर जागे असणारे नाना आणि त्यांचा सर्व जातीधर्मांच्या गोतावळ्याला माझा सलाम! वास्तवतेची , महासंकटांची धगधग यांतूनच जीवने घडतात... हेच कष्टाचे, स्वाभिमानाचे आणि जाज्वल्यतेचे जीवन नानांनी आपल्या जगण्यातून समाजाला उलगडून दाखवले आहे।👌💐👌
वाट बघत असते मी सतत नानांच्या व्हिडिओ ची ओढ फक्त नानांना बघण्याची i love you nana
me too
निसर्गाच्या सानिध्यात घेतलेली मुलाखत खूप छान 👌🌳
नाना ची बोलायची पद्धत उत्कृष्ट ❤
नानाचे विचार आजच्या पिढीने ऐकले पाहिजे आणि आत्मसात केले पाहिजे 🙏💐
आपण आपल्याला आवडलो की जगण्यातील मजा काही वेगळीच आहे... वाह नाना 👏🏼👏🏼👏🏼👏🏼 माणसातला खरा माणूस म्हणजे नाना ❤
बोल भिडूचा आजवरचा सर्वात best एपिसोड❤❤
अगदी बरोबर
अगदी बरोबर
अगदी बरोबर
खूप छान मुलाखत, खूप काही शिकायला मिळालं. थँक्यू दोघांनाही 🙏😊
I always wait for Nana's interview, this one is the best.
The Nana Patekar - Legend !!
What an interview....a Masterclass on Literature , Acting & Life !!
Thank you Arvind ji....a treat to watch you conversing with this Living Legend
Thank you Bol Bhidu Team
Great Bhet by Nikhil Wagale nantar Nana chi aajun ek Bhannat mulakhat with Same place
दिवंगत मराठी अभिनेते मोहन गोखले यांच्या आवाजाची झाक आहे श्री जगताप यांचे आवाजात , छान मुलाखत
मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे दोघांच्यातील सर्वच गप्पा दिलखुलास व खुपच वैचारिक आहेत.
खरच दोघेही ग्रेट आहेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तू मला मोठं म्हण मी तुला म्हणतो इतकेच.
अहो वर्णम अहो ध्वनी सारखे 😂
खूप अप्रतिम, जीवनाबद्दलची सकारात्मकता नव्याने वाढली!
आणि या जागेवर घेतलेली मुलाखत फार आवडते कारण मागचे आवाज बैलांच्या घंटीचे असो किंवा कोंबड्या च्या ओरडण्याचा आणि त्यात भर म्हणजे नानांची काठी फार सुंदर 😊
Same feeling ❤
नाना हे खूप चांगले अभिनेते तर आहेतच पण एक माणूस म्हणून ही ते खूप ग्रेट आहेत
एक सच्चा व्यक्ती
खराखुरा नटसम्राट ❤❤
नाना खरच खूप छान वाटलं तुमची मुलाखत पाहून.
इतकं स्पष्ट आणि सडेतोड बोलणारं आणि जीवनात तेवढच निर्भिड जगणारी माणसं हवी आहेत आज🙏🏻
आदरणीय नानांची आदरणीय अरविंद जगताप सरांची घेतलेली ही अप्रतिम मुलाखत आज पूर्ण पाहिली. खूप आवडली.
काय ती भाषा त्यातले शब्द एक वेगळाच लय असं वाटत नानानी बोलत राहाव आणि आपण ऐकत राहाव इतकं छान केव्हा १ तास झाला समजला ही नाही
धन्यवाद बोल भिडू🙏
Same Feeling here Nana ni bolat rahava ani apan aikat rahava
नाना तुम्ही राजकारणात येऊ नका बाकी तुम्ही उत्तम कलाकार आहात. ❤️🙏
💯
चांगल्या माणसांनीच राजकारणात आला पाहिजे
If he came in politics
Hate spreading politicians and theirs bhakts can't digest his words..
खुप छान मुलाखत!! एक वेगळे नाना सर पाहायला मिळाले, आणि ऐकायला सुध्दा. लवकरच तुम्ही मकरंद सरांची मुलाखत घ्याल ही अपेक्षा.. धन्यवाद
अविस्मरणीय खूप छान आणि सुंदर !
नाना उत्तम अभिनेते आहेतच पण ते उत्तम माणूस आहेत. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी खूप छान धन्यवाद
नाना नी पाणी फाउंडेशन च्या वतीने चांगली कामे केली आहे ❤️
पाणी फाऊंडेशन --> अमिर खान
नाम फाऊंडेशन --> नाना & मकरंद अनासपुरे
@@amoljagtap6065👍
मकरंद अनासपुरे सिंहांचा वाटा
नाना पाटेकर 🙏
❤ EVERGREEN REAL HERO ❤
जे मनात तेच मुखात.... 🙏💐
खुप छान नाना बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावं असच वाटत .. आपल्या कडुन खुप शिकायला मिळतं नाना....मन खचलेल असेल तर नवीन उमेद मिळते जगायला😊
Nana ji me tumcha ek pan interview miss karit nahi.....my favourite...🎉
अप्रतिम कलाकार नाना ❤
माझे आवड़ते कलावंत नाना
राज ठाकरेंना या दयाळू व्यक्तीचा त्रास का झाला हे मला कळत नाही.
राजकारण बाजूला ठेवून ही व्यक्ती खरी अभिनेता आहे, नीट वाचा "अभिनेता" म्हणजे नाना पाटेकर जी.
खुप छान मुलाखत.......🙏🙏🙏
Khup Aavadli mala hi mulakhat, Thank you Nana 💟
ekda start keli aani stop karavich nahi vatali Mulakhat....khuppp chaannn👌👌👌.......Kaan agadi trupt jhalet Nananna eikun 👌👌👏👏❤🤗....
नटसम्राट❤❤
Excellent! Nana, you are making many of us speechless with your thoughts and actions. Inspiring Interview!!
Apratim ase vichar ahet nanankde👌👌🙏🙏....khup sundar mulakhat...
Nana sir khup chan 👌🏻❤️
वा नाना खुप मस्त ❤❤
एक नंबर नाना
नानांना ऐकत रहावे असे वाटते. भेट व्हावी असे वाटते.
अरविंद सर. नाना सरांसारखे. एकदा मकरंद सरांची अनासपुरे सरांची पण मुलाखत घ्या ना प्लीज. किंवा दोघांची एकत्र. नाना सरांबरोबर त्यांच्या मल्हारला एकदा बघायचे मुलाखतीत
Ati shahana Nana
अप्रतिम ....मुलाखत👌🙏
माणसातला "खरा माणूस्" म्हंजे आपले नाना!
प्रत्येकाला आसे जगता ययला हवे!
" एक है तो सेफ है ! " " बटेंगे तो कटेंगे ! " या वक्तव्यांवर नानांची प्रतिक्रिया विचारली असती तर ...... 😂
Nana ❤
नान्या सगळंच काम भारी आहे रे तुझ लय भारी माणूस आहेस
सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे...असं म्हणता पण ज्या काही लोकांमुळे सामाजिक सलोखा बिघडला आहे त्यांचा मात्र उदोउदो करता...
अगदी बरोबर
1920 madhe bigadlela navhta ka? 1947 madhe? Konala chutiya banavtat. Islam ha dharma nahi ani kona barobar jagu shakat hi nahi. BJP RSS la shivya nantar dya adhi Hindu cha haqq ani shoshan karnari dusrya partykade bagha. Reaction la communal mhananare tuzyasarkhe bharput hijde samajat aahe
Exactly 💯❤❤
शरद पवारा चा उदो उदो खूप करतो
Right
Nana great mulakhat ❤🎉
1 no interview 😮
अरविंद भाई, एक नंबर...
NANA The GREAT !
Ek Mulakhavegala Manus ! !
Respect🙏
अप्रतिम,पोट भरलं पण मन नाही भरलं अशी अवस्था ❤❤
अप्रतिम❤ विचार, छंद, नियम,सगळंच अप्रतिम
Nana is a great human being I am a very big fan of him
नाना & अरविंद दादा खूप छान 👌👌
शेवटचा उपदेश जगण्याला एक वेगळेच स्फुरण आणि अर्थ देतोय! 🙏
माझे वडील अगदी तुमच्या सारखेच आहेतः स्वभाव अतिशय तापट, कधीही कोणाला sympathy दिलेली आणी त्यांना पण sympathy आवडत नाहि, अजूनही प्रेमाने कधीही मुलांशी, बायकोशी बोलत नाहीं पण मुलीला मात्र प्रेमाने वागवतात तिच्या साठी सगळं स्वभाव बदलतात,but I love my father ❤ I wish one day he will speak with me, प्रेमाने हाक मारतील याची वाट पाहतोय, पण आत्ता वडीलांच्या तिरसट स्वभावाची सवय झाली आहे, प्रेमाने आवाज दिला तर आम्हलाच चुकल्या सारखं वाटेल 🙏🙏
Zataupatt krnyapeksha kahitri changal Kam Kar mhnj mg bolel tuza bapp....n...nana Malharshi mitrasarkhe vagtat mhnun tuza bap Mc ahe as smj
Great
माणसातील फणस असतील. वरून कडकं आतुन soft गोड
नाना हे फक्त नानांच.
अरविंद जगताप यांनी सुंदर संभाषण प्रस्तुत केले.
नानाच्या सामरणशक्तिला सलाम.
*"आरशात तोंड बघतांना जेव्हां किळस वाटते"* हे शब्द फारच काही सांगून जातात. ज्यावेळेस माकडासारखे दिसता, तरी पण राजकारण सोडत नाही. सगळ सोडून जाणार आहात, किती हाव. समझदार को इशारा काॅफी.
अप्रतिम मुलाकात. जय हिंद !
Apratim
Hats off both of you.
Patekaranchi pratyek mulakhat pratyek vichar kiti sundar aste....ya shorts chya jamanyat suddha purn ailklya shivay chain padat nahi😊
Nana thank you so much.
"या जागी काही वर्षांपूर्वी... निखिल वागळेंनी मुलाखत दिली होती... कृपया बघा."
link
कुठ बघायची
Link pathav
मी बघितले ती मुलाखत, त्या वेळेस नाना बोले होते कि मी मरण्याच्या आधी कॅसेट करून ठेवणार कोण कोण कसे आहेत तै
Very true and nice sir👌👌👍👍🙏🙏❤
Great
Kharach chan interview hota!!
Great Nana ❤🙏🙏
Nana तुमच्या बद्दल काय बोलू शब्द नाही ❤😊
निर्भिड ,चतुरस्त्र व्यक्तीमत्व.
I am arvind mishra from kashi I big fan nana Saheb
नानांची मुलाखत ऐकणं नक्कीच भारी गोष्ट असते... पण देशाबद्दल बोलताना
देशाची नेमकी स्थिती,
GDP च काय होतंय,
देशावर कर्ज किती आहे,
एकाच उद्योगपतीला देशातली सारी सुविधा का विकली जाते,
देशात आत्ता धर्म अन् त्यानंतर जतीच राजकारण होणार ह्यावर काही माहिती आहे का.
असे बरेच मुद्दे आहेत... पण ते झाकावे म्हणून नानांसरखे आणि त्याबरोबर धर्माधिकारी अशी ज्येष्ठ अन् श्रेष्ठ लोक फक्त सर्करातल्या नेतृत्वंचा उदोउदो करत असतील तर मग काय होणार?
💯
Sir your great 👍
आयुष्यातली 1 सगळ्यात मोठी ईच्छा म्हणजे नानांसोबत बोलणं आहे .wanted to complete that 🙂↕️😌
❤❤❤❤❤❤
👌❤❤❤👍🙏🙏🙏💐
आहे एक आणि जगाला दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे .......
😂
Too good interview
प्रश्न नसिर माझा मित्र मला कापेल हा नाही आहे कपणारा नसीर हा पाकिस्तान आणि बांगलादेश वरुन येतो त्याला पण आपलाच मानायचा का ? त्याला नको का ठेचायला ?
जवळपास दोन तास एकाच ठिकाणी बसुन पाणीसुध्दा न घेता संपुर्ण जिवनाचे रंग उलगडुन दाखविणारा एकच माणुस तो म्हणजे ग्रेट नाना! !!!!
Great actor 👏 👍
Mast Nana adbhut!
Nana is simply grt man.
🙏🙏🙏
Setup, host and guest everything is best!
Bol bhidu cha best episode..
Marathi Paul padte pudhe.. ❤
The Great "NANA".
मुलाखत घेणार्या व्यक्तीचे बोलणे थोडे अस्पष्ट वाटत होते. प्रश्न अपूर्ण असल्यासारखे वाटतात
❤very good nana
सर्वोत्तम मुलाखत आहे, पण नानांना एकच सांगणं आहे ९२ साल ची माणस आणि आजची माणस यात खूप फरक आहे. त्यामुळे कोणीतरी एकाने किंवा एका समाजाने सामाजिक भान, धार्मिक/जातीय सलोखा राखला पाहिजे याचाशी मी सहमत नाही.
बाकी तुम्ही माणूस म्हणून सर्वोत्तम आहात, ज्यांची भाषेवर उत्तम पकड आहे, वक्तृत्व उत्तम आहे अशा खूप छान माणसांमध्ये तुम्ही एक आहात.
नाना प्रेरणा देणारी देवता आहे जणू
इंद्रजीत सावंत यांची एक छानशी मुलाखत घ्या
हा हि चांगला आणि तो हि चांगला
अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो,पण स्वतः त्यातून जाताना जगणे वेगळे असते
त्यातही प्रत्येकाच्या समस्या (विवंचना) वेगवेगळ्या असतात म्हणजेच प्रत्येक माणसाची जिवन जगण्याची व्याख्या वेगळीच असते हे पण सत्य
नाना आपलं असं वेग वेगळ्या माध्यमातून बोल जा 😊
अरविंद दादा एकदा त्रिमुर्ती जुळुन चित्रपट तयार करा की दादा सयाजी सर, मकरंद सर, पद्मश्री नानाजी
वाईट परिष्टितीत माणसे ओळखता येतात कठीण समय येता कोण कामास येतो
कठीण समय येता जो कामास येतो तोची म्हणावा आपुला देव तेथेची जानावा
गेल्या काही वर्षांपासून आपण डॉ. श्रीराम लागूं सारखा आवाज बळेच काढून, त्यांच्या लहेजातंच बळचकर का बोलता? खूप कृत्रिम व फेक वाटतं! आपल्याकडे आपली नैसर्गिक शैली नाही का?