खूप खूप धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 ruclips.net/video/Y545z4MuXjU/видео.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Very knowledgeable video for all standards,because test is always depends on how you are prepare it with right balance masala,timing,burner flames(where to need low,medium or high)...above all always used hot water at the time to make specially any non-vegs...hot water it's not reduce(decrease)the temperature of heat & aroma's...as there is lots of test are depends at the last times added water...compare to hot water & cool water..so always respect you mam,as all detailed tips are acknowledged by seen your's very detailed speech,at the time you shared any recipes...thanks a lot mam,for correct guidance to all of your's favourite subscribers... always stay happy... Have a good day..😊
Thanks for appreciating the video,this all is possible only because of the subscribers and their kind towards my recipes this motivates me a lot to make me good and delicious recipes.
धन्यवाद ताई महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🤝🤝💐🙂 ruclips.net/video/Rxp-cvWCkNw/видео.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏ruclips.net/video/cNvMSYMdAUE/видео.html जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
मी हा मसाला बनवला.अतिशय चविष्ट झाला.धन्यवाद
खुप छान पद्धतीने आणि पाव किलोच्या (मला हव्या त्या प्रमाणात) प्रमाणात गरम मसाला रेसिपी दाखवल्या बद्दल थॅन्क्स प्रिया
,मी नक्कीच बनवणार आहे 😊
Very nice👍😊
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी गरम मसाला तू दिलेल्या प्रमाणात बनवला खुप छान झाला आहे. धन्यवाद ❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
😂
खसखस वापरला असता तर अजून छान झाला असता 😊
तरीपण खूप छान झाला आहे खूप मस्त ❤
मी आजपर्यत एवढं
समजावुन सांगीतलेलं
कोणत्याही ट्युबवर पाहीलेली
नाही,खुपच छान ताई.
धन्यवाद.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
farach sunder tai 👍
Khup chan ,mi nakki try karin ,thanku ❤
Hi tai mi aaj banavla garam masala khup chan zala ,thanku tai ❤
Thank you tai ❤️ 🙏
Khup chhan masala banla suwasik😊
Tumchya sarvach recipes mal a khup aavadtat. Thank you Priya tai.
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tumchya khup aavadtat Thank you give nice recipe
Mi banvla khup chan zala
Very Nice video 👌👍1 like 👍👍
Ata perfect time ahe. Will try for sure.Thank you
अचूक प्रमाण आहे ताई खूपच छान
Khup Chan mi pan banvin majyakade sagl sahitya aahe itka iji masala mi prathamach pahila thanku
खुप छान मसाला बनवला मी तुमचे बहुतेक पदार्थ करून पाहते छान होतात बीघडत नाहीत आता मसालाही बनवून बघते
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला केला आहे खुपच छान झाला आहे
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
ruclips.net/video/Y545z4MuXjU/видео.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
Khup Chan ahe recipe
हॅलो ताई,
मसाला छानच झाल आहे, माझाही मसाला संपत आलाय, तर ह्या पध्दतीने नक्कीच करून पाहिन।खूप खूप धन्यवाद। 🎉
मस्त 👌👌
छान पध्दत
खूप माहिती पूर्ण सोपी पद्धत सांगितली.
Khupch Sunder explanation.... very very nice recipe and the way you are telling about it is really appreciable....
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे कृपया तुम्हाला शक्य असेल तर ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती
Mool
खूपच छान ,नक्की करून बघणार
Superbly shown n explained thank you Priya
Masala chhan zala ahe biryani masalyachi recipe dakhvs please
खूप सुंदर 👌
खूपच सोपी व छान पद्धत
सूंदर माहिती दिली आहे ,धन्यवाद 🙏
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html
" उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nice ... मस्त 👍🏼 हवं tas praman मिळालं आहे
धन्यवाद ताई 🙏🙏
Perfect 👌 रेसेपी
Khup chhan dakhavala Priya
छान मसाला. अचूक प्रमाण दिलस.
खूप सुंदर 🎉
Khup chan recipe mi bnvnar ahe😊
तुम्ही खुप मस्त सांगता . मी तुम्ही दाखवले पदार्थ मी करुन बघते मस्त होतात
हा मसाला खूप छान होतो अतिशय स्ट्रॉंग सुद्धा आहे त्यामुळे अगदी पाव चमचा जरी भाजीत टाकला तरी भाजीला खूप छान चव व खमंग सुवास येतो.
small family this amount of ingredients is perfect thanks
Khup chhan tai
Khup sunder 👍🙏🏻
मी लगेच करून बघते
खूप छान माहिती दिली आहेस मी पण करेन गरम मसाला
नक्कीच करून पहा
Khupch Chan tai 👌
झक्कास
मी आताच try कारतो
Khupch khupch Chan Masala
धन्यवाद
मस्त . टेस्टी मसाला छान
Khupach chhan😂
हो आवडला
धन्यवाद ताई 🙏
Very knowledgeable video for all standards,because test is always depends on how you are prepare it with right balance masala,timing,burner flames(where to need low,medium or high)...above all always used hot water at the time to make specially any non-vegs...hot water it's not reduce(decrease)the temperature of heat & aroma's...as there is lots of test are depends at the last times added water...compare to hot water & cool water..so always respect you mam,as all detailed tips are acknowledged by seen your's very detailed speech,at the time you shared any recipes...thanks a lot mam,for correct guidance to all of your's favourite subscribers...
always stay happy... Have a good day..😊
Thanks for appreciating the video,this all is possible only because of the subscribers and their kind towards my recipes this motivates me a lot to make me good and delicious recipes.
Thanks for showing proper measurement l shall try it @@PriyasKitchen_
Khupch chhan
मस्त
Khupach mast.
शेवटच्या राहिलेल्या चाळात अर्धा चमचा खडे मीठ घालून बारीक केल्यास सर्व जिन्नस बारीक होतात. वर काही रहात नाही. मीठ तसे ही टिकण्यासाठी पण वापरतात.
P😊
खूप छान मसाला रेसिपी दाखवली
ब्राम्हणी पद्धतीचा गोडा मसाला रेसिपी दाखवा
लवकरच ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला सुद्धा दाखवेन. खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🙏🙏
खुप छान गरम मसाला
Khup chan. वाटी छेड praman देऊ shakal, Gram मधे थोड gondhal होतो, nit jamat nahi.
Sunder recipe
Khup chan
मोठ्या प्रमाणात तमालपत्र बारीक करण्यासाठी किचन कात्रीचा उपयोग करावा. खूप बारीक ,हवी तशी पाने लहान मोठी करता येतात.
Supurb mam 👌
लिला खूप छान
Perfect recipe. Thanks a lot.
Wah tai superb...
❤
Tai masale che praman sanga na
Nice thank you🙏💕
ताई मसाला एकदम मस्त , फक्त बडीशेप हावी होती अस मला वाटत .🎉
हो घातली तर खूप छान चव येईल थोडीशी घाला
gharcha garam masala is best thn markets masala.
Perfect recipe thanks 😊
Plz pav kilocha kanda lasun msala sikval ka
छानच
Kadai chan konti ahe link pathva
Thank you Sister For Showing us the masila Gram write on the Top of the screen the Gram 10 Gram Name
👌👌👌👌👌
आम्ही तयात बडिसोपं व दगडीफूल सुद्धा थोडे टाकतो
धन्यवाद ताई महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🤝🤝💐🙂
ruclips.net/video/Rxp-cvWCkNw/видео.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Ya pramant kiti gm masala tyar hoil
1 kg cha praman hwa aahe plz
Maz hotel ahe m
👌👌🌹
खूप खूप धन्यवाद ताई🙏
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏ruclips.net/video/cNvMSYMdAUE/видео.html
जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
Description box madhil praman aani tumhi sangat aahat te praman vegale aahe
Garam masala Bhajycha aadhi,unhat sunlight madhe valat takta
Where to purchase Weight machine, I like it please share photo
Go to nearest supermarket shop.
👍
काळा मसाला/गोडा मसाला दाखवा ताई
0:40
तुम्ही सांगितलेला लाल मसाला प्लीज एक किलोच्या प्रमाणात सांगाल का
👌
Thanks
Khup chhan sangitl.mi banwala changla zala.
Byadagi mirchi kiti ghyache aahe ya garam masala sathi aani ti mirchi telat partun ghyache aahe ki without oil pratun ghyache aahe please sanga na tai
जवांत्री १० ग्रान लिहिलेत आणि २० ग्राम सांगत आहे nakki kiti घ्यावे
चूक झाली माफी असावी🙏 पण मी व्हिडिओमध्ये 15 ग्रॅम इतकं जावंत्रीच प्रमाण घेतलेलं आहे चुकून दहा ग्रॅम लिहिलं आहे
मला वैयक्तिक जायफळ आणि वेलची जास्त वाटली, पण तुम्ही रेसिपी छान प्रकारे दाखविली आहे.
वेलची आणि जायफळाचा सुवास कालांतराने थोडा कमी होतो म्हणून मी थोड जास्त वापरल आहे.
👍👌🏻🙏🙏
काळा. मसाला रेसिपी दाखवा
Chngla hoto ka list dya bnvych aahy
गरम मसाल्याचे साहित्य
धने 50 ग्रॅम
जिरे 50 ग्रॅम
शहाजिरे 20 ग्रॅम
दालचिनी 20 ग्रॅम
हिरवी वेलची20 ग्राम
जायफळ दोन
लवंगा 20 ग्रॅम
काळेमिरी 20 ग्राम
मसाला वेलची दहा ग्रॅम
चक्रीफुल 20 ग्रॅम
तमालपत्र दहा ग्रॅम
जावंत्रि दहा ग्रॅम
5kg ch
Tai ya sarv masalynche praman chamchya madhe sanga na
साऊथ इंडियन चिकन दाखव
हो ताई नक्की दाखवेन
Sister write on your mobile Screen Gram 10 or 5 Gram masila Name we will Write on our paper and tall the Shop Keeper to give us
100%perfect...thanks for sharing. Waiting for u in my youtube channel..
खसखस घालत नाहीत का?