🙏🙏कु.आरोही या अल्प वयात सुंदर असा आसावरी राग गायला आहे. पुढील भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा!!! शुभेच्छुक:- माधवराव निकम. विठे वाडी. देवळा ( नाशिक) महाराष्ट्र. 🙏🙏👌👌
Old is gold ha abhang tumhi lahan vayat gaylela khup chan vatato . Tya velechi Energy veglich hoti. Maf kara pan mla to abhang aikayla aavdto. Tasa to pan tumchach aahe.
Kupach Sundar gayilat tya baddal tumche khup khup abhar, shabdane abhar mhandtoy pan te shabdanehi mandne mazyasathi ashakyach evdech mhanu shakto khup khup dhanyavad 😊
वा ।खुप सुंदर आवाज ।आणि हार्मोनियम व तबला पखवाज यांची सांगड ।सर्वच काही अति उत्तम ।ताई कोटी कोटी प्रणाम ।
खूप छान अभंग खूप छान आवाज नेहमी ऐकावं वाटतं
😢😮खुप छान अभंग गायला आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
खुप छान आवाज रामकृष्ण हरि ताईला ऐकून मनाला आनंद वाटला समाधान वाटले धन्यवाद
खूप छान....मला खूप आवडतो हा अभंग....आणि तुम्ही तर या अभंगा ला खरा न्याय दिलाय 😊
खूप सुंदर गायन आणी हार्मोनियम ची साथ वादन अप्रतिम ताई जय हरी
खूप छान गायन खूप गोड आवाज माऊली
🙏🙏कु.आरोही या अल्प वयात सुंदर असा आसावरी राग गायला आहे. पुढील भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा!!! शुभेच्छुक:- माधवराव निकम. विठे वाडी. देवळा ( नाशिक) महाराष्ट्र. 🙏🙏👌👌
छान सुंदर बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी माऊली माऊली
माऊली. अप्रतिम. आवाज. तबला. वादक. छाण. 🙏🚩👌
धन्यवाद. माऊली. 🚩
अभिनंदन🚩
अप्रतिम अंभग गायन आहे मा उली
........ राम कृष्ण हरी....
खूप छान गायन रेखाताई...
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 👏👏🙏
स्वर्ग तर मी पाहिला नाही पण,भगवंताच्या नामस्मरणात असतांना प्रतेक्ष स्वर्गात असल्याचा भास होतो...
जय हो
खुप दिवसान पंधरा वर्षा नंतर आवाज ऐकतोय आनंद वाटला ताई
हो ना
खुप छान गायन केले धन्यवाद ताई माऊली
जय हरी .खूप गोड आवाज ताई. कान तृप्त झाले
खुपच सुंदर माऊली.. एकच नंबर गायन.. आणि अप्रतिम आवाज आहे आपला...
ऐकून मन आणि कान तृप्त झाले..
जय हो
आपला आवाज खूप गोड कोकीळे सारखा आहे ❤
जय श्री कृष्ण 🎉 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
ताई अप्रतिम गायन, ग्रेट हार्मोनियय,तबला पन
काय विशेष आहे यात चाल रा ग सगळ्यांनी गायलेला आहे
ताई 2007 मध्ये टिटवी यथे हा अभंग गायला होता.बर्याच दिवसानी ऐकुन छान वाटले.जय हरी...🚩🚩
जय हो
काय आवाज ताई तुमचा खूप छान गायन शहारे आणणारा आवाज खूप खूप छान राम कृष्ण हरी
Sundr gayan I tai
Vhaa far sundar sadarikaran khup khup dhanyawad tai well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
आवाज खूप छान आहे 💐💐👏👏
Sunder gayan. Ram Krishna Hari
नादच खुळा... हार्मोनियम 👌
Old is gold ha abhang tumhi lahan vayat gaylela khup chan vatato . Tya velechi Energy veglich hoti. Maf kara pan mla to abhang aikayla aavdto. Tasa to pan tumchach aahe.
Thnxs
राम कृष्ण हरी माऊली
Very nice👍👏😊 mn prassan Zhale, Sath Sangat good👍 Aasech Aabhang Pathvine🙏 🌹🌹❤🙏
वा रेखाताई खूपच छान गायन आणि साथ संगत पण छान
खूपच छान🎉
खूप छान अभंग सुंदर आवाज सतत ऐकावसं वाटतं
खूपच सुमधुर सुंदर गायन 👍🙏
अप्रतिंम. आवाज
ताई🙏🚩🌺
सुंदर गायन ताई जय वारकरी..
जय हो
नामा म्हणे जो आलाप तो फारच सुंदर.
खुप खुप छान आवाज सुंदर अभंग 🎉🎉
ताई सुंदर गायन आणि पेटी तबला साथ सुद्धा सुंदर
अप्रतिम आवाज 👌👌
🙏राम कृष्ण हरी🙏
🥰🥰🥰 Very Nice ताईसाहेब 🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
भारी 🎉 छान
खूप छान ताई पेटी तबला ढोलकी वादक फारच छान
आवाज खुप सुंदर, अप्रतिम गायन...
Thnxs
Wah kyaa baat hai Nalage dada superb playing harmonium 👌👌👌
Tynxs
मस्त चाल आहे अप्रतिम गायन..
जय हो...
Best Singing Rekha go ahead. and good wishes to you, Happy' Marriage life . Thanks to you.
Thnxs
जय हरी माऊली सुंदर गायन वादन ताल लय सर्व योग्य 👍🏻👍🏾👍🏾 सुंदर 🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी महाराज 🙏🏽
खुप छान ताई राम कृष्ण हरी
खुप सुंदर गायन
धन्यवाद दीदी आवाज छान आहे..
जय हो
😮छान❤
खुप छान आवाज ताई 🙏जय हरी
अजुन काही अभंग अपलोड करा खूप छान वाटतात ऐकायला
Khupch madhur aawaj aahe Tai tumcha Ram krushan Hari Mawuli🎉🎉
Peaceful ☺️
अप्रतिम ताई.
तुमचा आवाज खूपच छान आहे
मला तुमच्या आवाजात ऐक राधा ऐक मीरा ऐकायचं
कृपया करून 👍☺
जय हो
काय गायन केळे वा
Khup Chan
वा खूप खूप सुंदर ताई 🙏🙏
खुप दिवससाने ऐकत आहोत छान
Dhanyawad
खुप छान
Sumadhur aavaja madhye godava man dolayala lavito.
Nice song tai🥰🥰🥰
❤❤छानगायण❤❤
Nice 🎉
खुपच छान ताई 🙏🏻🙏🏻
Chan bat ajun praktis chi garaj ahy
Nice tai
पेटीवादन मस्तच.
अप्रतिम ताई
जय हो
मझी ताई खूप छान ओह😂😂😂
Harmonium ❤
अप्रतिम गायन
जय श्री राम
माऊली
Khup Sundar tai
Khup chhan
खूप छान गायन आहे ताई तुमचं
Jay Hari Mauli very nice
khupch chhan tai
Tynxs
मस्त हार्मोनियम
अप्रतिम अंभग गायन आहे
Khoop chan tai
अभिनंदन ताई
Superr...
ताईछानगाईलेलीहुनदाखवाजयहरी
छान 🎉
👍👍🙏
khupch chhan
Thnxs
ताई तुमचे गायन उत्तम आहे.आमच्या कडे एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे .
जय हो धन्यवाद...
Harmoniam player che nav kay aahe. Khup chan vajvli maharajanni
🌹🌹🙏👌Tai Sarvache Abhinadan🌹🌹🚩🚩🚩🚩
जय Hari Tai
ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे मी रोज तुमचे अभंग ऐकते नवीन अभंग टाकत जा🌹🌹🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Farach god aawaz tai
sunadar..gayen
आमच्या गावी आले होते पंधरा वर्षांपूर्वी तेव्हा तुम्ही झणी दृष्टिलागो हा अभंग म्हटले होता
Dhanyawad
Mahesh . . .
M
@@mybhumi ..