सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Sangali District Information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Follow the below link to buy amazing gadgets for shooting
    Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
    ₹5,499.00
    amzn.to/2WHsq6h
    MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
    amzn.to/3hlskJi
    esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
    amzn.to/3jta6ar
    BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
    ₹299.00
    amzn.to/30xUKJh
    -------------------------------------------------------
    #Pune #MaharashtraHeritage
    -------------------------------------------------------
    आमच्या Facebook Page ला फॉलो करा
    / maharashtraheritage
    -------------------------------------------------------
    Direction / Voice
    Shrivallabh More
    9823334949
    Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
    Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
    Latur District :- • Video
    Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
    Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
    Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
    Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
    Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
    Osmanabad District :- • Video
    Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
    Sangali District:- www.youtube.co....
    Satara District:- www.youtube.co....
    Amaravati District:- www.youtube.co....
    Nasik District:- www.youtube.co....
    Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
    Solapur District:- www.youtube.co....
    Kolhapur District:- www.youtube.co....
    Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
    Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
    Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
    Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
    7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
    Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
    Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
    Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
    Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
    Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
    Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
    Osmanabad District :- • Video
    Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
    Sangali District:- www.youtube.co....
    Satara District:- www.youtube.co....
    Amaravati District:- www.youtube.co....
    Nasik District:- www.youtube.co....
    Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
    Solapur District:- www.youtube.co....
    Kolhapur District:- www.youtube.co....
    Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
    Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
    Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
    Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
    7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
    Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
    आपल्या विडिओ मध्ये काही क्लिप्स IndiaTravelVideos यांच्या आहेत त्यांच्या चॅनेल ची लिंक खाली आहे नक्की पहा / arvchavan
    Apple Media Works
    9823334949
    Documentary Films | Ad Films | Web Series |
    | Corporate Video Shooting |
    | Complete Post Production for Feature Films |
    Direction
    Shrivallabh More
    Voice
    Shrivallabh More
    Editor
    Shrivallabh More
    Prashant Darekar
    Ganesh Waghmare
    Camera Equipment
    Apple Media Works, Pune
    9823334949
    Post Production
    Apple Media Works, Pune
    Another Channel
    MARATHI KNOWLEDGE WORLD
    / @marathiknowledgeworld

Комментарии • 683

  • @truckingpassion2334
    @truckingpassion2334 2 года назад +14

    सांगली चा इतिहास खूप मोठा व वेगळा आहे. ज्याचा नाव लौकिक संपूर्ण भारतभर आहे,

  • @sushil24096
    @sushil24096 3 года назад +39

    दि ग्रेट दक्षिण सातारा - उत्तर सातारा . . . आम्ही सातारा - सांगलीकर 🚩🚩

    • @snehalkothawale7961
      @snehalkothawale7961 2 года назад +1

      Kallamb vun Tasgoan la ks yeych🤔

    • @sharadghutugade7608
      @sharadghutugade7608 Месяц назад

      दक्षिण सातारा आमची आई सांगली आमची सावत्र आई जय कर्मवीर जय क्रांतिसिंह जय पत्री सरकार

    • @ranjanamane1393
      @ranjanamane1393 Месяц назад

      😢णण😢😢😢 तो😢तढ😢😢भत😢भण😢😢

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 3 года назад +19

    भाउ शिवरायांचा तीसरा डोळा म्हणजे जगातील सर्वात महान गुप्तहेर बहीरजी नाईक सांगली जील्ह्यतलेच त्यांचा उल्लेख सर्वात आधी करा कळुदे जगाला

  • @kirantupe6685
    @kirantupe6685 4 года назад +29

    महाराष्ट्र चालवायला सांगली चेच मंत्री लागतात only brand MH 10 राजकारणात अववल असलेला एकमेव जिल्हा श्रीमंत जिल्हा सांगली जिल्हा👌👌

  • @nileshgurav7902
    @nileshgurav7902 2 года назад +19

    तालुक्यात खरसुंडी गावचे श्री सिद्धनाथ मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही त्या मंदिराचा उल्लेख नाही केला खिलार जनावरांसाठी जत्रा प्रसिद्ध आहे

  • @dctejuop
    @dctejuop 3 года назад +67

    Who's form sangli 🙏🙏
    I am sanglikar 😍😍😍

  • @yaseenali0738
    @yaseenali0738 4 года назад +11

    मिरज हे एक प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे तसेच मिरजेला महाराष्ट्राची आरोग्य पंढरी म्हणून संबोधले जाते...मिरजेचा मिरासाहेब दर्गा हा 650 वर्षे जुना आहे. प्रत्येक उरूस चा गलेफ चा मान चर्मकार समाजाचा आहे...

  • @shashikantjamadade1338
    @shashikantjamadade1338 4 года назад +28

    मणेराजुरी येथील कै पांडुरंग साळुंखे हे पश्र्चिम महाराष्ट्रातील पहिले महावीर चक्र विजेते शहिद जवान आहेत

  • @nitinbabar7255
    @nitinbabar7255 4 года назад +14

    द्राक्ष उत्पादन बाबत तासगाव एक नंबर आहे . जागतिक बेदाणा मार्केट तासगाव आहे

  • @poojasolvande771
    @poojasolvande771 4 года назад +34

    Proud of to being Sanglikar 🔥💪

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath 4 года назад +33

    आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जत हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे

    • @sujitbandgar8401
      @sujitbandgar8401 4 года назад +5

      महाराष्ट्र मधीलच नव्हे देशातीलही 1 नंबर #जत क्षेत्रफळाने

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 4 года назад +2

      @@sujitbandgar8401 धन्यवाद! हे मला माहीत नव्हतं.

  • @unmeshkapse3075
    @unmeshkapse3075 3 года назад +3

    खूप सुंदर आहे हा व्हिडिओ,कमी वेळेत खूप माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद! मी एक दुरुस्ती करू इच्छितो की आपण सांगितलेल्या कवठे एकंद चे श्री सिद्धराज मंदिर असा उल्लेख करावा, आणि येथे प्रतिवर्षी विजया दशमी दसऱ्यानिमित्त शोभेच्या दारूची आतिषबाजी होते आणि या गावाला महाराष्ट्रातील मैसूर म्हणतात
    मी स्वतः कवठे एकंद गावचा रहिवासी आहे

  • @pypatil4851
    @pypatil4851 4 года назад +65

    बत्तीस शिराळा येथे गोरक्षनाथ मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते.

    • @prajyotlavate3040
      @prajyotlavate3040 4 года назад +2

      Mahit ny tr shant basave ugach ardhavat mahiti devu naye gorkshnath la nasun ambabai madirat yayra bharte

    • @krushnatcharankar9610
      @krushnatcharankar9610 4 года назад +1

      Gorakshnathachi yatra may mde aste tr ambabai chi yatra August mde aste mahit ahe ki nahi

    • @sharadghutugade7608
      @sharadghutugade7608 3 года назад

      येतगावचे स्वयंभु श्री धर्मनाथ मंदिर असुन श्री धर्मनाथ बीज उत्सव याचा उल्लेख करावा

  • @pravinthite7262
    @pravinthite7262 4 года назад +29

    ~ 【आटपाडी चे डाळिंब जगभरात खूप प्रसिध्द आहे】........

  • @universalprayer5144
    @universalprayer5144 4 года назад +6

    छान आम्ही जत तालुक्यातील बिरनाळ येथील आहोत छान माहिती उपयुक्त आहे धन्यवाद 🙏🙏👍

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 4 года назад +3

    लई झ्याक... आमची सांगली... लई लई चांगली. अजून खोलवर अभ्यास करणे आवश्यक आहे. तरीही विडीओ आणि डबिंग छान आहे. शुभेच्छा.

  • @manjitugade6518
    @manjitugade6518 4 года назад +10

    संपूर्ण महाराष्ट्रात फक्त विटा येथिलाच पालखी शर्यती फेमस आहे भाऊ

  • @GaneshGanesh-pj7sf
    @GaneshGanesh-pj7sf 4 года назад +24

    सांगली जिल्ह्यातील कवठे पिरान गावचे पै. हिंदकेसरी मारुती माने हे जागतिक मल्ल होते यांचा उल्लेख राहिला हे ....विशेष

  • @hellomumbaimumbai6002
    @hellomumbaimumbai6002 4 года назад +13

    ऑलम्पिक वीर हिंद केसरी पैलवान मारुती माने हे जग प्रसिद्ध पैलवान होते तसेच हिंद केसरी गणपत आंदळकर डबल महाराष्ट्र केसरी चांद्रहार पाटील यांना तुम्ही विसरून गेला

    • @tejassadakale1546
      @tejassadakale1546 4 года назад +1

      तासगाव तालुक्यातील सावर्डे गावचे पै.भारताभीम जोतिराम(दादा) पाटील.
      भारतभीम ही एकमेव उपाधी भारताच्या पहिल्या पंतप्रधानाकडून यांना मिळाली होती.....

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 2 года назад +5

    बापू बिरू वाटेगावकर बोरगाव हे सांगली जिल्ह्यात येते

  • @sushil24096
    @sushil24096 3 года назад +7

    सातारा - प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत
    १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग),जावळी,कराड,खानपूर,खटाव,कोरेगाव,पंढरपूर,सातारा, तासगाव, वाळवा आणि वाई - होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.
    >१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.
    भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.
    सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता.
    दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.
    १९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके, २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.

    • @sanskargawade2540
      @sanskargawade2540 Год назад

      पंढरपूर हे पहिल्या पासुन सोलापूर मधे आहे

  • @ravasahebhonagoudar2154
    @ravasahebhonagoudar2154 3 года назад +6

    Very good. It is suggested that mention about Sangli market yard , Medical facilities of Miraj also Musical instruments of Miraj may find place .

  • @poojasargar1430
    @poojasargar1430 Год назад +5

    #सांगली ❤🔥

  • @navnathwakase5066
    @navnathwakase5066 4 года назад +10

    स्वर्गीय नागनाथ अण्णा यांचा उल्लेख करायला पाहिजे होता,कारण स्वातंत्र्य पूर्व,व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे त्यांनी

  • @shubhangidogare6147
    @shubhangidogare6147 4 года назад +12

    Historical place & beautiful temple

  • @ashwinipatil98
    @ashwinipatil98 4 года назад +7

    Thanks for giving such great information.
    This information will be very useful for my study.
    Keep giving such information 👍🏻👍🏻
    Thank you so much 🙏🏻🙏🏻

  • @anindian1337
    @anindian1337 4 года назад +5

    खरसुंडी चे सिद्धनाथ मंदीर...
    जत ची यल्लाम्मा देवी मंदीर...
    हि दोन मुख्य ठिकाणं विसरलात आपण...

  • @ujwalagurav3092
    @ujwalagurav3092 3 года назад +2

    गिरीलिंग पण खूपच छान आहे. मिरज तालुक्यात कुकटोळी जवळ

  • @sagarpatil1023
    @sagarpatil1023 4 года назад +19

    काय राव सगळी भांडत आहेसा,,प्रत्येक जण आप आपल्या ठिकाणचं ,व्यक्तीचं सांगत आहेत,असं जर सगळी कडील माहितीची विडिओ बनविला तर तर विडिओ 4 ते 5 तासांचा होईल,,
    जेवढा विडिओ बनविला आहे तो छान बनविला आहे,,
    अभिमान बाळगा आपल्या सांगलीचा

  • @smart_boy_1687
    @smart_boy_1687 3 года назад +9

    Jat more important place in sangli district.two famous temples in Jat. One yallam David and dhanamae davi in guddapur.

  • @sachinnayakwadi4186
    @sachinnayakwadi4186 2 года назад +6

    चौरंगीनाथचे मंदिर , स्व. डॉ पतंगराव कदम साहेब यांची माहिती ,नागनाथअण्णा नायकवडी ,जी डी बापू लाड यांची पण माहिती सांगा सर

  • @digvijay1581
    @digvijay1581 3 года назад +2

    नाद खुळा 👌

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 3 года назад +8

    A separate SANGLI TALUKA Tahasidar office , is required ,after opening of this office about4.5 lakh farmers will be benefited and will be thankfull to GOVT. Thank you SIR.

  • @manemayur47
    @manemayur47 4 года назад +7

    I love Sangli

  • @sandeepmahind0715
    @sandeepmahind0715 4 года назад +13

    रामदास स्वामींनी बांधलेल्या बारा हनुमान मंदिरांपैकी एक मंदिर ३२ शिराळ्या मध्ये आहे.

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 4 года назад

      विश्वास कारखाना पण वगळला...नागपंचमी चा उल्लेख पण नाही

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 3 года назад +5

    शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध मंदिर आहे .प्रत्यक्ष गोरक्षनाथ महाराजांनी येथे वास्तव्य केले होते.🙏

  • @anuragsuryawanshi9971
    @anuragsuryawanshi9971 4 года назад +58

    तुम्ही पैलवान हिंदकेसरी मारुती माने यांच्या बदल काही सांगितले नाही ते सांगली जिल्ह्यातील आहेत.

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 4 года назад +3

    खूप सुंदर माहिती दिली ,खूप खूप धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 4 года назад +1

    खूप छान

  • @kajalhonmukhe9346
    @kajalhonmukhe9346 4 года назад +6

    I love Sangli♥️

  • @PhoneixS0000
    @PhoneixS0000 4 года назад +3

    1) scientifically accepted storage system of Haripur..
    2) Sangli la sangli Naav Kse milale ..
    3) Atpadi madhil Suryopasna mandir
    4) Rajewadi talav la bhet denare flamingo birds
    5) Tas-Ganesh etc varieties of Pomegranate ..
    6) 'Do ankhe baara Haat' movie inspired by 'Swatatrpur open jail' located in atpadi..
    7) foreign madhe first priority milnare atpadi che dalimg..
    8) Chhatrpati Sambhaji maharaj Tyanna kaid krun miraj yethe ananyat aale 😑.

  • @hellomumbaimumbai6002
    @hellomumbaimumbai6002 4 года назад +46

    बापू बिरु वाटेगावकर बोरगाव यांची माहिती दिली नाही

  • @sujitbandgar8401
    @sujitbandgar8401 4 года назад +120

    आमची सांगली सगळ्यात चांगली
    Only MH - 10

    • @MaharashtraHeritage
      @MaharashtraHeritage  4 года назад +13

      मी सांगलीकर 👍
      कृपया जास्तीत जास्त share करा

    • @jairamvadd6541
      @jairamvadd6541 4 года назад +17

      सांगली जिल्ह्यात जी माणुसकी आहे अशी कुठल्याच जिलयात बघायला मिळत नाही ़

    • @sujitbandgar8401
      @sujitbandgar8401 4 года назад +6

      @@jairamvadd6541
      खरच आहे

    • @ramchandragaikwad4945
      @ramchandragaikwad4945 4 года назад +5

      Mh 10 sangli

    • @amarshridavede8039
      @amarshridavede8039 4 года назад +9

      सांगलीचा नाद करायचा नाही 😎😎😎😎😎

  • @suneetajadhav9314
    @suneetajadhav9314 4 года назад +11

    आद्य तमासगीर "पठ्ठे बापूराव 'हे सुद्धा सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष याच गावचे ,तालुका वाळवा.

  • @machhindragophane686
    @machhindragophane686 3 года назад +1

    छान व्हिडीओ

  • @ambajikolekar6602
    @ambajikolekar6602 4 года назад +54

    कवठेमहंकाळ अंबाबाई मंदिर, आरेवाडी श्री बिरोबा मंदिर, खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिर हे राहिले की.

    • @kiranawale8713
      @kiranawale8713 4 года назад

      👍🇮🇳

    • @shridharwaghamode3977
      @shridharwaghamode3977 4 года назад +3

      जतचे यलमा मदिर गुडडापुरचे दानमा मदिर

    • @YJSK
      @YJSK 4 года назад

      Revansiddh mandir ahe navnath ahe

    • @amarpawar2245
      @amarpawar2245 4 года назад

      Right

  • @user-rd5jm8oz9g
    @user-rd5jm8oz9g 4 года назад +4

    पैलवान मारुती माने राहैले त्यांना सर्व जग वळकतय

  • @vishwajeetpatil5666
    @vishwajeetpatil5666 3 года назад +5

    Shivaji university of kolhapur bhavi upakendra Tasgoan 🤞🤞💪💪 Dist sangli brand is brand 🤞🤞🤘🤘

  • @sujitbandgar8401
    @sujitbandgar8401 4 года назад +33

    खानापूर - आटपाडी तालुक्याच्या सीमेवरील शुक्राचार्य मंदिर राहिले आहे

    • @Manenv4216
      @Manenv4216 4 года назад +1

      Aatpadi taluka mde aahe

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 4 года назад +2

      @@Manenv4216 khanapur atpadichya simevar ahe

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 4 года назад +1

      ते सर्वात आधी सांगायला पाहिजे होते खरे तर

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 4 года назад +42

    विटा तालुका नाही. विटा खानापूर तालुक्यात येते. क्रुपया तपशीलवार अभ्यास करावा. बाकी उत्तम कामगिरी

    • @ajaypawar2436
      @ajaypawar2436 4 года назад

      Are khanapur fakt navapurate aahe
      Taluka tar Vita aahe

    • @amitpawar2287
      @amitpawar2287 4 года назад +2

      @@ajaypawar2436 तालुका खानापूर च आहे विटा गांव एक शहर झाला आहे आणि दुकानदार लोका मुळे आता विटा शहर ला गोल्डन सिटी नाव पडले आहे

    • @ganeshbhagat773
      @ganeshbhagat773 4 года назад +1

      Khanapur tal aahe .

    • @d69villeges56
      @d69villeges56 3 года назад

      Hi

    • @d69villeges56
      @d69villeges56 3 года назад

      Vita golden city video D69VILLEGES

  • @rakeshkale1803
    @rakeshkale1803 4 года назад +7

    Kavathe ekand chi aatishbaji 🎆🎇🔥🔥

  • @hemantgotad7186
    @hemantgotad7186 3 года назад +2

    I love sangli....

  • @its_me-yw7xj
    @its_me-yw7xj 2 года назад +2

    I ❤️ Sangli.

  • @jignesh8481
    @jignesh8481 4 года назад +2

    खूब छान 👌👌👌👌💯💯💯

  • @prasadsalunkhe5536
    @prasadsalunkhe5536 4 года назад +2

    Kdk bhavano

  • @VijayPatil-cz7cu
    @VijayPatil-cz7cu 4 года назад +3

    Sangli District Great

  • @jayhind4307
    @jayhind4307 4 года назад +7

    सांगलीकर 😍😍

  • @shivlalsawalkar8823-s8s
    @shivlalsawalkar8823-s8s 4 года назад +3

    Very good

  • @kingofhearts4817
    @kingofhearts4817 3 года назад +1

    Jai Maharashtra

  • @srushtikoli3149
    @srushtikoli3149 3 года назад +3

    👍❤️ sangli

  • @grapesfarmer9770
    @grapesfarmer9770 4 года назад +23

    खरसुंडी व आरेवाडी मोठी देवस्थान आहेत

  • @varshachandane6642
    @varshachandane6642 4 года назад

    khup chan mahiti dili

  • @swatikamble910
    @swatikamble910 2 года назад +3

    Maji sangli ❤❤

  • @ramraopatil8629
    @ramraopatil8629 4 года назад +20

    छान ,यामधे राजारामबापू चा समावेश करावा
    तशेच इस्लामपूर येथील संबुअप्पा मंदिराचा समावेश करण्यात यावा.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Год назад +1

    माझी व माझ्या मुलाची जन्म भूमी सांगली शहरात ्आणि माझे माहेर नागठाणे पलूस तालुक्यातील नागठाणे हे नटसम्राट राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाव आहे ् याचा मला खुप खुप अभिमान आहे ् आणि दत्त तिर्थक्षेत्र औदुंबर हे माझे आजोळ आहे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे

  • @ashishshegokar542
    @ashishshegokar542 4 года назад +7

    I m from Amravati. But I like Sangli. But I never saw it.

  • @thewalavakrantinews9152
    @thewalavakrantinews9152 4 года назад +18

    आष्टा येथील भावई उत्सव प्रसिध्दी आहे यांचा उलेख केला नाही

  • @monikapatil3170
    @monikapatil3170 4 года назад +3

    nice.prould to be Sanglikar

  • @rohitpotdar618
    @rohitpotdar618 2 года назад +1

    chan mahiti 👌🏻...Pn Jath Talukya madhil Devsthane cha ullekh pahije hota..Guddapur Banali ANI Darryapa hi devsthane khup mothi Ahet ani famous hi ahet

  • @absabs4343
    @absabs4343 4 года назад +20

    Are बंधू सर्व तालुक्यातील एक प्रसिध्दी द्या,यात जत , कवठेमहांकाळ ची माहिती नाही.जत मधील प्रसिद्ध रेणुका मंदिर, अचकनहल्ली मधील बिसल सिध्देश्वर मंदिर, कवठेमहांकाळ मधील बिरोबा मंदिर,खरसुंडीमधील सिद्धनाथ मंदिर यांचा समावेश करा.

    • @OK__TK
      @OK__TK 4 года назад +3

      जत तालुक्यातील गुड्डापुर ची दानम्मा देवी,राजवाडा,चिनगीबाबा देवालय,डफळे सरकार घराणे,
      कवठेमहांकाळ चे अंबिका देवालय,गिरीलिंग देवस्थान राहिलं की

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 4 года назад

      गुड्डापुर धानम्मादेवी बद्दल पण सांगितले नाही😢

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 4 года назад +1

    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्रपणे माहिती द्यावी ही विनंती.....

  • @kuldeepbhosale6740
    @kuldeepbhosale6740 4 года назад +12

    या मध्ये ज्यांनी सांगली जिल्ह्याला हिंदकेसरी हा कुस्ती क्षेत्रांतील'मोठा किताब मिळून दिला त्या हिंदकेसरी मारुती माने (भाऊ) यांचा उल्लेख केला नाही थोडे लक्षात असू दे

    • @amitlondhe310
      @amitlondhe310 3 года назад

      बरोबर

    • @aniket4713
      @aniket4713 3 года назад

      त्यांना ब्राह्मण समाज जास्त कव्हर करायचा होता म्हणून , प्रती सरकार चा अर्धा भाग हा सांगली होता हे ही सांगत नाहीत असे बरेच काही आहे
      पेशवाई , पठवर्धन सारखे उल्लेख आरामात घेतात जे छत्रपती शाहू महाराज सातारा पश्चात एक राजद्रोह वाले होते

  • @aryanpatil4022
    @aryanpatil4022 3 года назад +2

    Aamhi sanglikar Aahot taluka battis shirala

  • @deepnavale494
    @deepnavale494 4 года назад +13

    Lata Mangeshkar
    Asha Mangeshkar
    Usha Mangeshkar
    Meena Mageshkar
    Ha Mageshkar kutumb originates in Sangli

  • @abhijeetshedge343
    @abhijeetshedge343 4 года назад +17

    जिवंत नागाची पूजा राहिली ना sir

  • @komalsawant1603
    @komalsawant1603 3 года назад +4

    MH 10👌👌💪💪

  • @harshasawant8962
    @harshasawant8962 4 года назад +3

    Khupch chan Sir.. 👍👌🙏Maharashtratil Pratek jilyachi mahiti video banava.

    • @MaharashtraHeritage
      @MaharashtraHeritage  4 года назад

      हो, काम चालू आहे.
      Please share this all information video's

  • @ameyamali3033
    @ameyamali3033 3 года назад +1

    Nice

  • @arjunkavathekar1121
    @arjunkavathekar1121 4 года назад +1

    Khrach khup chan mahiti diliye

  • @samadhansalunkhe7462
    @samadhansalunkhe7462 4 года назад +16

    MH-10
    आम्ही सागंलीकर.....।।

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 4 года назад +1

    छान माहिती दिली💓💓

  • @omkarmohite9465
    @omkarmohite9465 4 года назад +3

    सांगली आमची चांगली😍😘😎

  • @user-tq7ks7ti5p
    @user-tq7ks7ti5p 4 года назад +14

    खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिर व भिव घाटातील शुक्राचार्य मंदिर यांचा समावेश करावा ही नम्र विनंती 🙏🏿

  • @dnyaneshwarrakshe4551
    @dnyaneshwarrakshe4551 3 года назад

    Nice bro jevdi mahiti milavla ahes ti super duper hit ahe jyani comments kelya ahet tya purn kara ok nantar Kay jagat SANGALI FAMOUS

  • @aravindmugale5716
    @aravindmugale5716 4 года назад +2

    अजुन भरपुर काही आहेत जत मधे भरपूर आहे

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 3 года назад

    खूप छान माहिती

  • @laxmilakhe6254
    @laxmilakhe6254 4 года назад +1

    Khup upyouk mahit 👍👍👌

  • @sky9tv792
    @sky9tv792 4 года назад +1

    मस्त

  • @achyutmore8161
    @achyutmore8161 4 года назад +6

    Rethare Harnaksh madhil Pashupatinath Mandir
    Ji jagachya pathiver keval 2 ch aahet.
    1. Nepal
    2. Rethare Harnaksh

  • @raginiyamgar9980
    @raginiyamgar9980 4 года назад +3

    सांगली आमची चांगली 👌😘

  • @vishaldhanavade9613
    @vishaldhanavade9613 Год назад

    good information

  • @pckanade
    @pckanade 4 года назад +2

    Thanks Sir

  • @vasantpatil9538
    @vasantpatil9538 4 года назад +1

    Mast sangli

  • @shubhamamale1234
    @shubhamamale1234 Год назад

    Khup chan

  • @sukhdevfunde2881
    @sukhdevfunde2881 3 года назад

    Nice v

  • @sahilsheikh729
    @sahilsheikh729 3 года назад +1

    Nice news channel

  • @pranavnarale7728
    @pranavnarale7728 4 года назад +2

    Love my place

  • @jagannathprasadkahar5949
    @jagannathprasadkahar5949 Год назад

    Jai shree ganesh

  • @sonalesagar1638
    @sonalesagar1638 3 года назад

    सागली जिल्ला फार सुदर

  • @nileshavalekar9288
    @nileshavalekar9288 4 года назад +1

    Mastach mirtanao aselech kam kart raha best off luck