# घीव काय मग टोकाचा निर्नय😡 उतावळा नवरा हाय लग्न करायचय म्हणतुय😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 110

  • @sarikathorat1642
    @sarikathorat1642 7 месяцев назад +82

    तुम्ही एकच स्त्रीने अशा जगात खूप स्त्री आहे त्या काम करतात तुम्ही फक्त चैनल चालवता काय काय सगळं राष्ट्र चालवतात

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 7 месяцев назад +96

    गरीब होते तेव्हाच बरं होतं प्रेमाने रहात होते ,पैसा आला आणि सर्व इज्जत घालवत आहात दोघेही नवरा बायको एकमेकांची
    मागचे दिवस आठवा जरा झोपडीतले सुखाचे होते तेच

    • @ashwinikhandagale3811
      @ashwinikhandagale3811 7 месяцев назад +2

      Kharch mla yancha juna vlog alta ,3 years Purvi ch khup chan hota nature vaigre dakhavayache....ata nust bhadna ijjat kadhne itkach

    • @mangalbhosale8086
      @mangalbhosale8086 7 месяцев назад

      👍👍👍👍👍👍👍

    • @saurabhrawool4612
      @saurabhrawool4612 7 месяцев назад

      Best comment poonam tupe mi laksha dya hya comment vr

  • @user-sb2ms2lw5p
    @user-sb2ms2lw5p 7 месяцев назад +51

    आता ह्या व्हिडिओ ला कुणी काही वाईट बोलल की लगेच ही म्हैस त्यावर व्हिडिओ बनवते पण नवरा एवढा बोलतोय तर आहे का एकादा वाईट व्हिडिओ त्याच्या विरुध्द 😂 अंध भक्तांनो आता तरी जागरूक व्हा रे 😅 ओळखा यांना आता तरी

  • @nandinirajput4551
    @nandinirajput4551 7 месяцев назад +78

    नवरा बायको नवरा बायको काय चालू केल यानी नवरा सांगतो बायकोच बायको सागते नवराच कलर मारायचा आहे घराला मणून नाटक चालू आहे 😂😂

  • @officialawm9354
    @officialawm9354 7 месяцев назад +50

    सोड बाई कदाची सज्यांला असही तु नाही आवडत त्याला आदीच तुला नाव ठेवतोतो तु चागली नाही दिसत आनी त्याला मुलगा पाहीजे

  • @kusumghaste3803
    @kusumghaste3803 7 месяцев назад +53

    पब्लिकच्या जीवावर खाते आणि पब्लिकला बोलती

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 7 месяцев назад +34

    तुमचे नाटक बघुन मुलीच लग्न कस होतील

    • @SayliWaghmare-ng2ji
      @SayliWaghmare-ng2ji 7 месяцев назад +1

      जावई म्हणेल ह्या कवळ्या नवरा बायकोच च मिटत नाही 😂😂अन् आपल कास 😂😂😂 जावई असा विचार करेल 😂😂😂

  • @masirabagwan3531
    @masirabagwan3531 7 месяцев назад +48

    विडीओ काढायचे बंद कर मग शांती मिळेल बाई

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 7 месяцев назад +4

      Pagar tumhi pathvnar ka tichya ghari.?

    • @SayliWaghmare-ng2ji
      @SayliWaghmare-ng2ji 7 месяцев назад +1

      नवरा 😅😅😅मेला तरी बंद करणार नाही ही डुक्कर बाई

    • @user-ll8qn5gt7v
      @user-ll8qn5gt7v 7 месяцев назад +2

      😂😂😂

    • @SayliWaghmare-ng2ji
      @SayliWaghmare-ng2ji 7 месяцев назад +3

      नवरा मेला तरी बंद करणार नाही ही बाई इतकीच हलकट आहे 😂😂

    • @SayliWaghmare-ng2ji
      @SayliWaghmare-ng2ji 7 месяцев назад +2

      शांती आहेच की तिच्याकडे वर्कुटे मधे 😂😂😂

  • @Department-p1v
    @Department-p1v 7 месяцев назад +43

    काय नवरा बायको आहे नवरा म्हणतो मी करतो बायको म्हणती मी कष्ट केल कसले नवरा बायको आहेत संसार दोघांचा आहे दोघांनी मिळून करायला पाहिजे ना या दोघात मी पण खुप भरला आहे मी केल मी केल करतात फक्त

  • @SachiBaat-mj8gx
    @SachiBaat-mj8gx 7 месяцев назад +22

    पुनम तुझी कहाणी सगळ्यांना माहीत आहे, प्रतिक वेळ ला मी आशी, मी हे केले, मी ते केले, सगळच करता कुटुंब साथी, तू का वारंवार सांगतोस. तु तुझ्या कुटुंबासाठी Kele na.. अग स्वताचा मी पण कामी कर सगळ ठिक होइल

  • @sarikathorat1642
    @sarikathorat1642 7 месяцев назад +49

    तुमच्या नात्यांमध्ये प्रेम कमी आणि इगो जास्त आहे

    • @SayliWaghmare-ng2ji
      @SayliWaghmare-ng2ji 7 месяцев назад +2

      पैसा पैसाच करत असते ही बाई रोज व्हिडिओ मधे 😊

  • @user-sb2ms2lw5p
    @user-sb2ms2lw5p 7 месяцев назад +36

    काही नाही सगळी नाटक आहेत ही आता का व्ह्यू वाढले की दोघं बी सोबत नाचतील 😂 यांचं कसं झालं आहे रोजच मड अन् त्याला कोण रड 😂 जरा काही कमी पडलं की सुरू ह्यांचे नाटक लाज शरम बी वाटत नाही, अरे तो वरून बघतोय पचेल एवढाच खा 😂

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 7 месяцев назад +31

    अचानक पैसा दीसायला लागला कीलोकाना पचत नाही

  • @manishasalve3647
    @manishasalve3647 7 месяцев назад +17

    तुम्हीच तमाशा मांडलाय युट्यूब ला लोकांना काय बोलताय ते काय तुमच्या घरी येतात का बघायला तुम्ही दाखवता म्हणून लोकं बोलतात

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 7 месяцев назад +20

    तुम्ही जे लोकांना दाखवता लोक तशीच तुम्हाला उतर देणार तुम्ही चांगले विडीओ दाखवले असते तर लोक कशाला बोलतील खरतर तुमचे झोपडीतील विडीओ छान होते किती प्रेमाने सगळे राहत होता चागले दिवस आले कि माणसाची भाषा पण बदलते तुमच्या रोजच्या भाडणाने लक्ष्मी माता निघून जाईल व घरात अवदसा येईल वेळीच स्वताला बदला घराची वास्तु पुजा केली नाही हे असच होणार हे सगळ लोकान मुळे नाही तर तुमच्या मुळे होतय

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 7 месяцев назад +11

    हो बाई तु ऐकटीच अशी बाई आहे कि पैसा कमवते जगात दुसऱ्या कोनत्याच बायका पैसा कमवत नाही

  • @user-kr6zd4wm5w
    @user-kr6zd4wm5w 7 месяцев назад +28

    घरात जरा सुद्धा शांतता नाही. काहिना काही चालूच असतंय.
    चांगल नाही हे.
    हे लोकचं घरात भणभण भरतात आणि तेच याना सतावतंय.
    चंद्रमोळी झोपडी असावी पण तिथं शांतता नांदलेली असावी.

  • @user-kr6zd4wm5w
    @user-kr6zd4wm5w 7 месяцев назад +19

    विषय सुरु झाला नवरा त्रास देतो आणि आला लोकांवरती.
    नवरा तुमचा मांडतो तुमच्या विरोधात म्हणूंन लोक फायदा घेतात.
    तुम्ही साप सोडून सुतळी पिटतायं.
    तुम्ही घरचं इथं मांडलं म्हणूंन लोक बोलतात.
    मुळात दोघंही मी केलं,मी केलं नका म्हणूत. प्रतेकजण आपल्या संसारासाठी करतोच.
    अगदी लुळे लंगडेपण करतात. आहेत बघा युट्युब वरती लुळे लोक पण काम करून पोट भरणारे.
    लोक नालायकंच असतात हे माहीत असताना,का सगळं इथे दाखवता?
    तुमचा व्हिडीओ काढायचा बिझनेस आहे तसाच कमेंट करणार्यांचा हा विरंगुळा आहे. ते बघतात तुमचे व्हिडीओ म्हणून तुमचं चानेल चालतंय हे तरी मान्य करा.
    जितकं लोकाना बोलालं तितकं लोक ट्रोल करणारं. इथ येणारे लाखो आहेत रोज दहा हजारानी जरी ठरवलं ना एकाद्या चानेल वाल्यास सतवायंच,तरं कितिजणाना तुम्ही उत्तर देत बसणार,विचार करा.
    काही चानेल आहेत,अशिक्षित लोकांचीच. एक चुकीची कमेंट नसते. का नसते,विचार करा.
    हेच लोक तिथही असतात. ते सांगतातही तुम्हाला अमंक चानेल जावून बघा,तमकं बघा.
    मग हेच लोक त्याना का सतवत नाहीत?
    तुमच्याच का पाठी पडलेत?

  • @Kirti_kharde
    @Kirti_kharde 7 месяцев назад +18

    शिकलेल्या लोकांना बायका मिळेना यांना कुठून भेटेल काही काय स्वतःच होत नाही मुलांचं होत नाही बायको व्हिडिओ बनवते म्हणून चांगल नाही तर काय आहे त्यांच्या मध्ये

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 7 месяцев назад +15

    संजय लग्न करायचं म्हणतोय मुलासाठी

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b 7 месяцев назад +13

    झाल आहे तुमच्या नशिबाने सर्व चांगले मग का घरात कटकटी करता. वेगळे काही तरी कटेंन दाखवा.

  • @kalpboutique-ud4fs
    @kalpboutique-ud4fs 7 месяцев назад +10

    तुझ्या पेक्षा खूप गरीब लोक आहेत,कष्ट करून खतात पण तुला लई माज आहे.तुला खूप हावं आहे,घर चालवती तुला वाटतं तूच घर चालवती तुझ्या पेक्षा खूप लोक आहेत.आरे जो देश चालवतो त्याला पण एवढी घामाड नाही,एवढी घमाड आहे.

  • @kusumghaste3803
    @kusumghaste3803 7 месяцев назад +18

    भवानी बहिणीने डोकं दाबायला जावा

  • @user-ll8qn5gt7v
    @user-ll8qn5gt7v 7 месяцев назад +10

    Ye bai gapp jara lokana nako bolu lokan mulech tu ethparyant aahe tondavarti bhau bahin karati manat kal thevati lokan baddal

  • @user-tm6ji5sk7c
    @user-tm6ji5sk7c 7 месяцев назад +5

    फोन पण मधुन पैसे काढून आणले फोन पेण तुझ्या फोन मोबाईल मधुन आणले

  • @sonu7382
    @sonu7382 7 месяцев назад +10

    Mala vatatay he doghe aaj baher gelate mhanun aj doghacha video Ala nah,i divasbhar to sanjya roj char video takto, natak ahet bhandanachi lokana dakhavanyapurti😂

  • @user-ll8qn5gt7v
    @user-ll8qn5gt7v 7 месяцев назад +3

    Lay shani tuuu lokanmul tu aaj eth aahe zape zopadit hoti tevha ghumya sarakh manat pap theun rahili atta paisa ala tar lokana navaryala dimak dakhvayala lagali mhaish kali gapp chal nigh

  • @amrapaliwaghmare-pb5ci
    @amrapaliwaghmare-pb5ci 7 месяцев назад +1

    विडिओ टाकत बसते फक्त त्या स्नेहा कडुन शिका कष्ट म्हणजे काय आणि विडिओ म्हणून काय

  • @yam668
    @yam668 7 месяцев назад +8

    Ghevun tak tokacha nirnay sutel bichara tujhya tavaditun.

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 7 месяцев назад +11

    Ghe nirnay ekdacha kar bol dusre lagn kon dety yala porgi te tari samjel👍

  • @Shambhuraj_shelar_0056
    @Shambhuraj_shelar_0056 7 месяцев назад +5

    पुनम ताई तुम्ही जास्त कोणाच टेन्शन घेऊ नका.
    देवाचे नामस्मरण करा .भोलेनाथ शंकराचे नामस्मरण करा .तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
    तुम्ही नवरा - बायको पोरी चांगल रहा.

  • @amrapaliwaghmare-pb5ci
    @amrapaliwaghmare-pb5ci 7 месяцев назад +2

    आणि आता फक्त विडिओ बनवून खाते सगळ्यांच्या जीवावर

  • @user-tm6ji5sk7c
    @user-tm6ji5sk7c 7 месяцев назад +5

    ताई तुझ्या मोबाइल मधुन पैसे देऊन त्यांना बाजार आणला

    • @user-kr6zd4wm5w
      @user-kr6zd4wm5w 7 месяцев назад +2

      अहो,हे याना माहीत नसेलं का? चोवीस तास जवळ फोन असतो. फोन घरात ठेवून दुसर्याच्या घरी कोण जाईलं का?
      इथके भोळेपणा कसा ओ तुमचा?

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 7 месяцев назад

      ​@@user-kr6zd4wm5wअंध भक्त आहे

  • @Giluhaar
    @Giluhaar 7 месяцев назад

    सगळे कारस्थान ह्या बाई चे आहे ....काय टेंशन नाही ह्यांना पैश्या साठी काहीही नाटक करतील ही लोक .....फक्त ह्यांचा नाट्यगृह नाहीये ..मोबाईल वर चाले आहे नाटक ह्यांची ...कोणतीही तरतूद न करता मस्त business चालू केलाय ह्या लोकांनी 😮

  • @sunilpisal1046
    @sunilpisal1046 7 месяцев назад +1

    Poonam tai tu laksh deu nko navryakde tu tenstion gheu nko

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 7 месяцев назад +6

    तया दाजीला कळतंच नाही की पूरूशांनीच काम करायचं आसत पुनम ताईने नाहीच करायच

  • @user-tm6ji5sk7c
    @user-tm6ji5sk7c 7 месяцев назад +3

    ताई तु मोबाईल पैसे चेक कर नवरा पैसे काढून घेतले आहे

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 7 месяцев назад +2

    तरीही नवऱ्याला किंमत मान पान द्यावे लागते...बाई पायाखाली च...
    मी सगळे यातून गेले...
    सेम माझं बोलल्या सारखे

  • @sumitrambhati193
    @sumitrambhati193 7 месяцев назад +2

    Tum phone check Karte jao Tumhare paise nikale Hain phonepe se Sanjay Ne Paisa liya hai cal Raat Ke video Mein bola hai

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 7 месяцев назад +8

    तू भेटली दुसरी कोण देणार त्या दाजी ला दुसरी बायको एक तू होती जी दाजी सोबत संसार करते दाजी तुझी नुसती बदनामी करतो

  • @user-ib2jg1xj3l
    @user-ib2jg1xj3l 7 месяцев назад +6

    कसलं काय टेन्शन घेत पुनम ताई खाच पायच मस्त राहयाच

  • @DipaliChougale-yq5cm
    @DipaliChougale-yq5cm 7 месяцев назад +1

    Kutli natakekhor ahet he saglech

  • @latakadam7143
    @latakadam7143 7 месяцев назад

    आग तु तर काय तीर मारलाय च्याईंनल चालवतेस किती बोलून दाखवतेस
    पुनम तुला गर्व आहे जा सासू सासरेला
    सांभाळ

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 7 месяцев назад +3

    जाऊ दे लक्ष नको देऊ दोन दिवस काम आहे म्हणून त्यांचा रूबाब आहे काम मिळायच बंद झाल्यावर पैसे संपल्यावर येईल तुझ्याकडे

  • @pragatibhoir5444
    @pragatibhoir5444 7 месяцев назад +1

    ताई जिम सोडली का

  • @dada.boosboos7215
    @dada.boosboos7215 7 месяцев назад

    दाजी ला लग्न का करू देत नाही

  • @vidyaayare8637
    @vidyaayare8637 7 месяцев назад +1

    त्या गरीब सासू सासर्यांना बघत नाही त्यांच्यावर जरा दया कर तर तुला काहीतरी पुण्य मिळेल नाहीतर तुझी पण तीच हालत आहे लक्ष्यात ठेव

  • @pankaj104
    @pankaj104 7 месяцев назад +5

    Chi thu thu..,...........dhikar aahe tumchya life var aditay femily 😂😂😂thu thu thu

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 7 месяцев назад +2

    हो ना पूनम ताई हा माणूस जास्त च करायला लागला तुझ्या युट्यूब चॅनलवर पण वाईट चिंता. हा काय माणूस आहे

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 7 месяцев назад +4

    Kahi purushana swatachi bayko pudhe geleli pahavt nhi mhnun ase vagtat

  • @priyabhalkar2584
    @priyabhalkar2584 7 месяцев назад

    Zali prt paishasathi natk suru. Simple sgle video che vishay aata bhadnache natk zale suru

  • @pushpajaraibhole1039
    @pushpajaraibhole1039 7 месяцев назад +3

    तू फक्त मुलीन कडे लक्ष दे

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 7 месяцев назад +1

    ताई तु आजिबात लक्ष देऊ नकोस दाजिन कडे...आणि तू तुझ्या मुली सुखी राहा... दाजींना तुझी किंमत नाही...आजिबात बोलू नकोस त्यांच्याशी..तुझ तु निवांत राहा

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 7 месяцев назад

    लक्ष देऊ नको पुनम ताई आनंदात राहतुझे सगळे वाईट दिवस मी पाहिले आता सोन्याचै दिवस झाले मनावर परिणाम करून घेऊ नको मजे राहा

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 7 месяцев назад +4

    टेन्शन घेऊ नका, आनंदी राहा

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 7 месяцев назад

    पुनमताई आज आमी तुमच्या गावात आलतो पनतुमच घर दिसलनाही पिरसाहेबपसुन गेलो पुढे रूईखेला नेमक कुटे आहे घर तुमचे कोनत्या बाजुला आहे

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 7 месяцев назад +2

    ताई कुठे लक्ष देता.

  • @ashasable1981
    @ashasable1981 7 месяцев назад +2

    नवरा.आणत नवता.खा.आता

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 7 месяцев назад +3

    त्याच्यापेक्षा पूनम उजवी दिसते. तिला वाईट म्हणणारे तिच्यासारखं संघर्षातून जग उभं करून दाखवा मग कळेल. जे लोक त्याला सोडून दे म्हणतात तेच सोडल्यावर म्हणतील नवऱ्यासोबत रहात नाही. डुप्लिकेट लोक.

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 7 месяцев назад

    पूनम ताई तू तुझ्या माहेरी आणि तुझ्या माहेरी ची माणसे तूझ्या कडे आली की तूझ्या घरात भांडणे होतात खूप वेळा असं झालं आहे तूम्ही दोघे नवरा बायको हसत खेळत छान वाटता आणि सगळे छान असले की विडिओ पण छान वाटतात

  • @chhayaingale4430
    @chhayaingale4430 7 месяцев назад

    नका

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 7 месяцев назад

    पुनम तू जे केलं तुझ्या संसारासाठी तुझ्या पोरीन साठी करते,तुला तुझ्या नवऱ्याची कधीच साथ नव्हती,तू कशाला त्याची अपेक्षा करते.

  • @ashadolare9751
    @ashadolare9751 7 месяцев назад

    पूनामताई अस दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा दाजीना एखादा धंदा सुरू करून दे

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 7 месяцев назад +4

    जाऊ दे सोडा, थोड्या दिवसाच आहे, घरोघरी मातीच्या चुली

  • @chhayaingale4430
    @chhayaingale4430 7 месяцев назад

    लाईक करू

  • @psi652
    @psi652 7 месяцев назад

    पूनम तू बरोबर आहेस लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.... आणि असल्या नवऱ्याशी कसलाच संबंध ठेऊ नकोस..... तो सुधारणार नाही.... त्याला एवढी पण अक्कल नाही कि घर सांभाळणं त्याची जबाबदारी आहे... आत्त्तापर्यन्त बायकोच्या जीवावर बसून खाल्लं त्यानं

  • @chhayaingale4430
    @chhayaingale4430 7 месяцев назад

    तु सोन

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 7 месяцев назад +2

    Hii

  • @chhayaingale4430
    @chhayaingale4430 7 месяцев назад

    लाज आहे

  • @user-sc5rl7uj6c
    @user-sc5rl7uj6c 7 месяцев назад +2

    🙊

  • @amrapaliwaghmare-pb5ci
    @amrapaliwaghmare-pb5ci 7 месяцев назад +1

    बास कर ग बाई

  • @chhayaingale4430
    @chhayaingale4430 7 месяцев назад

    पोहे दे

  • @amirpashadeshmukh399
    @amirpashadeshmukh399 7 месяцев назад +1

    🎉🎉😂

  • @mayakalloorkar9606
    @mayakalloorkar9606 7 месяцев назад +1

    वाघीण सारखं जग