त्या पोरीला शिकायचं आहे का आधी ते पण बघा ना. तिला जाणीव असती तर मार्क्स चांगले मिळाले असते ना 50%कसे मिळाले. Yt चे सगळे पोचलेले आहेत. पोरगं जन्माला आल्या पासून च आई बापाला पैसा मिळवून देतेय आता
फक्त.बोलते माझे कष्ट माझा भोलेनाथ, अग बाई कधी तरी तुझ्या subscribers चे आभार मानते का तु , पब्लिक ल कधी thanks बोलते का तु,पब्लिक तुला पहाते मनहूं तुला पैसे भेटत आहे हे विसरू नकोस, सारखे काय मी केले मी केले माझे कष्ट,सगलेच करतात कष्ट कोणाला फुकट चे भेटत नाही, vdo वर इतक्या वेळा बोलली आहे तु मी केले मी केले मी कष्ट केले, हजार वेळा बोलली आहे, मग त्या.नवऱ्याला किती वेळा बोलत असशील मंहून तुमची भांडणे होतात, सारखे त्याला असे बोलली की राग येणारच ना
@@Aartidhond बघा ना रोज तेच एकवते लोकांना मी कष्ट केले मी कष्ट करते,असे बोलते की ही एकटीच कष्ट करते आणि पूर्ण जागा मधल्या लोकांना आभाळातून पैसे येतो, सारखे सारखे काय तेच तेच बोलायचे,आणि लोकांना काय बोलून दाखवते, स्वतःच्या संसारासाठी च करते ना,मग लोकांना काय एकवून दाखवायचे
अगदी बरोबर त्यांच्यासारखं कष्ट यांना या जन्मात शक्य नाही त्याचे एकत्र कुटुंब पद्धती बघून खूप छान वाटत त्यांच्या प्रतेक विडीओ मध्ये काहीतरी शिकायला मिळते यांच्या कडे बघून फक्त तिरस्कार वाटतो
Aag tula mahit aahe navryache video aajkal koni baghu nahi rahile aani baghitle tari pn thyala konihi शिव्या detay manhun thyache video band karun thya porichya hatat mobile dila रात्री 4ताट vadhale aani शिवण्या n तर तिच्या बहिणीच्या ताटात जेवण kel mg 4th tat कोणाच hot te संज्या च hot na सगळ्या गोष्टी देवानं केल्या असत्या तर आजकाल जे दुनियेमध्ये घडू rahilay तिथं देव ka नाही आडवा yet.tuz आणि आमचं काही भांडण नाही पण जे खर आहे तेच बोल.
माज एक ताई tumch भांडने राहु दे अलग ते महादेव महादेव करत नको राहु कारण तो देव सुधा यत नही हो ताई बाहेर chy बातम्या पहा फक्त मुलीना घेउन रहा यामध त्याँच बालपन दाबून राहु देऊ नए त्याना मन मोकल जगू दे tyancya वर पन असर होते भांड न केले तर मनु न समजूत dari न संभाला
मला हे बोलायचे आहे ती पिया दहावीला आहे या वर्षी कसा अभ्यास होणार तिचा अशा वातावरणात तूमची रोजच भांडणे थोडा विचार करा वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही तिला अभ्यास करू द्या ती हुशार आहे भांडण बाजूला ठेवा आणि घरातील काम तूम्ही करा म्हणजे तिला अभ्यास करायला वेळ मिळेल कदाचित माझी कमेंट वाचून राग येईल पण मनापासून काळजी वाटते मुलींनची म्हणून केली आहे कमेंट
पूनम आता हा निर्णय घेतला आहेस ना तर कृपया यावर ठाम रहा, माघार घेऊ नकोस, भावनेच्या आहारी जाऊन कमजोर नको बनूस, मुलींना चांगले शिकव, पिल्लूला काम न देता अभ्यास करायला वेळ दे, नंतर सुट्टीमध्ये काम करू दा, आपली प्रगती आपल्याच माणसाला बघवत नाही हा जगाचा नियम आहे, फक्त मुलींचे नुकसान करू नकोस, शिकवून सवरून मोठे कर
Are sansar sansar jasa tava chulyavar adhi hatala chatke mag milte bhakar...pratekachya sansarat hech aste , kahi lok mareparyant kasht kartat yat navin ase kahi nahi ..
Tai ak sangu ka dukhh sarenach aahe konala kasha ch tar konala kashach sagde yala par karunch pudhe challe tumhi tari daji lakitk bolu bolu ghete aho kahi navre aeikun ghet nahi ani rahil kasht tar mare parent konala hi chukle nahi sagde mahenat kartat pan aamhi konala bolaich sarch manavar ghetal na jagaich mudhkil hoil
Punam tai tumhi naka lax deu dajinkade tumache chagle divas alle Punam tai naka Ghar sodon tumhi khup kahi sahan kele juaya baglayatle divas kadale munun Ghar sodon naka mi Gayatri choudhari
वाईट बोलणारे कडे दुर्लक्ष कर पूनम ताई असे उघड्यावर पोरीनां घेऊन राहू नकोस तुझे हक्काचे घर आहे आजकाल जमाना खूप घराब आहे दोघी पोरी तरुण आहेत पूनम ताई घर सोडून बाहेर राहू नकोस भांडण कितीही असो पूनम ताई ❤❤
काळजी करू नका ती आपल्याला मुर्खात काढते ती कधीच घर सोडून जाणार नाही तिच्यात एवढा दम नाही आतापर्यंत ती कितीतरी वेळा बोली घर सोडायचं पण ती काय हलणार नाही 😂😂
उद्या YT बंद पडल्यावर काय करणार आहेत. त्या मुलीचं शिक्षण म्हव्हताच आहे. आता ची news बघा टेलिग्राम बंद करणार आहेत म्हणून.तुम्ही सपोर्ट करा पण योग्य तो मार्ग दाखवणं हे तुमच्या सारख्या लोकांचं काम आहे ना. तुम्हाला आवडतात विडिओ तर
Brobar bolte poonam tu.... Pori tula sath detil to bail kay kamacha nahi..... Tula to evdha tras deto na mala khup... Tyacha rag yeto.....tyala ata ghra madhech nko tu
Ugach drama
खर्च झालाय खूप तो वसूल करणं गरजेचं आहे ना.
Ho paila mala pan paap vataicha..khara ata kala sagla view sati ahe
ह्या नवरा बायकोच्या नाटकामुळे त्या पिलीच 10 वी च वर्ष नक्कीच वाया जाणार....
त्या पोरीला शिकायचं आहे का आधी ते पण बघा ना. तिला जाणीव असती तर मार्क्स चांगले मिळाले असते ना 50%कसे मिळाले. Yt चे सगळे पोचलेले आहेत. पोरगं जन्माला आल्या पासून च आई बापाला पैसा मिळवून देतेय आता
ती आहे भाकरी थापायला घरात 😂
चांगल काय तरी दाखव असेल करू नका
फक्त.बोलते माझे कष्ट माझा भोलेनाथ, अग बाई कधी तरी तुझ्या subscribers चे आभार मानते का तु , पब्लिक ल कधी thanks बोलते का तु,पब्लिक तुला पहाते मनहूं तुला पैसे भेटत आहे हे विसरू नकोस, सारखे काय मी केले मी केले माझे कष्ट,सगलेच करतात कष्ट कोणाला फुकट चे भेटत नाही, vdo वर इतक्या वेळा बोलली आहे तु मी केले मी केले मी कष्ट केले, हजार वेळा बोलली आहे, मग त्या.नवऱ्याला किती वेळा बोलत असशील मंहून तुमची भांडणे होतात, सारखे त्याला असे बोलली की राग येणारच ना
खरं आहे
👏👏👏👏
@@Aartidhond बघा ना रोज तेच एकवते लोकांना मी कष्ट केले मी कष्ट करते,असे बोलते की ही एकटीच कष्ट करते आणि पूर्ण जागा मधल्या लोकांना आभाळातून पैसे येतो, सारखे सारखे काय तेच तेच बोलायचे,आणि लोकांना काय बोलून दाखवते, स्वतःच्या संसारासाठी च करते ना,मग लोकांना काय एकवून दाखवायचे
वैताग आलाय आता पार यांचा 😡
धनगरी जीवन बघा आणि शिका काय तरी त्यांच्या कडून बस करा ही तुमची नाटके
अगदी बरोबर त्यांच्यासारखं कष्ट यांना या जन्मात शक्य नाही त्याचे एकत्र कुटुंब पद्धती बघून खूप छान वाटत त्यांच्या प्रतेक विडीओ मध्ये काहीतरी शिकायला मिळते यांच्या कडे बघून फक्त तिरस्कार वाटतो
Ekmev best RUclips channel Dhangari jivan 🔥🔥 yancha bga sadankda bhandan 😂
चांगलं सांगू नका त्यांना राग येतो
Purn you tube varti konache video nahit ase त्यांचे video ahet tyanchya nakhachi sar nahi konalach ase ahet hake family ❤only support dhangari jivan ❤
Bajar Bhavanila kay sagata.
ख तर काही नाही रोजच् आहे आणि मग काय पुन्हा आपल्या
शालेत पाठवायाला भिती वाटते आणी मलीना चायनल चालवायाला लावणार
Mulina sarv shikshan mofat aahe shalekadun dress vahya pustak mofat miltat poronchya navavar sarkarne 1 ,1 lakh dile aahet
आता पूनमताई हयाच उत्तर द्या वाट पाहत आहे
Evhadhi tula akkal aahe tar kashala tamashe karates roj, kadi vegale rarayache,kadhi Navryala sod chitthi dyayala nighate,jadhi junya bagalyat rahayala jate, kadhi Navryala dokyavar gheun nachate, aata kal shegadi baher gheun baher Jevan karayacha tamasha kashasathi kela,tumhi doghehi Navara bayako roj view sathi navin navin karname karata,aata tyamashyat porina pan ghe aani view kamav, karan tumhala sukhane rahata yet nahi aata tumhala, lakhane paise kamavayachi savay jhali, tyamule jara view kami jhale ki tumhi ase dhnadhe karata aani tujhe Andha Bhakta Bayaka tula saath karatat karan tya ashikshit aahet tyana mahit nahi tu kiti paise kiti kamavate te aamhala he ganit kalata mhanun aamhala jakat tu kiti kamavates l te,ajun 4 mahinyane tujhya darat 4 wheelar ubhi rahil pan tu paisa matra ashech tamashe jarun kanavanar karan tujhya kade aata navin cantain nahi. He nyay tujhya Andha bhjtana lakhlabh. Ganapati javal aale ki tumhi doghe jast chejlkalata, Ganpati timhala Sadbyddhi devo.
जेव्हा त्या छोट्या घरात राहत होती ना तेव्हा तुम्ही सुखी होते तुम्हाला दाजी सहन होत नाही दाजीने खूप कष्ट केले पुनम ताई विसरू न का
सायको
Aag tula mahit aahe navryache video aajkal koni baghu nahi rahile aani baghitle tari pn thyala konihi शिव्या detay manhun thyache video band karun thya porichya hatat mobile dila रात्री 4ताट vadhale aani शिवण्या n तर तिच्या बहिणीच्या ताटात जेवण kel mg 4th tat कोणाच hot te संज्या च hot na सगळ्या गोष्टी देवानं केल्या असत्या तर आजकाल जे दुनियेमध्ये घडू rahilay तिथं देव ka नाही आडवा yet.tuz आणि आमचं काही भांडण नाही पण जे खर आहे तेच बोल.
Nirnay ghetla ahes tar karun dakhv dajikde javu nko parat
माज एक ताई tumch भांडने राहु दे अलग ते महादेव महादेव करत नको राहु कारण तो देव सुधा यत नही हो ताई बाहेर chy बातम्या पहा फक्त मुलीना घेउन रहा यामध त्याँच बालपन दाबून राहु देऊ नए त्याना मन मोकल जगू दे tyancya वर पन असर होते भांड न केले तर मनु न समजूत dari न संभाला
पूनमताई नवठेवण्याची सवय म्हणून नाही पण थोडयावेळासाठी शेगडी बाहेर मांडली हे समजतं होत म्हणून बोलले किती तास किती दिवस इथे राहणार
Tu evdi samjdar asti tr tuza prapancha asa mandal nsta ata mahinabr natk kral ani ek divs hotel la jevayla jal
एवढा अहंकार करू नकोस, आकाशात उडाली तरी पाय जमिनीवर च ठेव
He hila kadi jamaych he 😅😅kalal aast Aaj hi aavstha nasti
@@SonaliG584 राईट आहे
Porilach tar video kadayala sangte hi bai kay abyas karn
नाटक सुरु नवरा बायकोच भांडन
Hi bai muddam karte piisyasathi karte
मला हे बोलायचे आहे ती पिया दहावीला आहे या वर्षी कसा अभ्यास होणार तिचा अशा वातावरणात तूमची रोजच भांडणे थोडा विचार करा वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही तिला अभ्यास करू द्या ती हुशार आहे भांडण बाजूला ठेवा आणि घरातील काम तूम्ही करा म्हणजे तिला अभ्यास करायला वेळ मिळेल कदाचित माझी कमेंट वाचून राग येईल पण मनापासून काळजी वाटते मुलींनची म्हणून केली आहे कमेंट
@@rekhagaikwad5909 मला पण आश्चर्य वाटते पूनमताई अभ्यासाची काळजी आहे असे दाखवायचे आणि पिया अभ्यासाऐवजी कामाचं करतांना दिसते
ती पिया खूप हुशार आहे,मावशी,मामी कडून काम करून घेते आणि मम्मी असली की स्वतः काम करते
पूनम आता हा निर्णय घेतला आहेस ना तर कृपया यावर ठाम रहा, माघार घेऊ नकोस, भावनेच्या आहारी जाऊन कमजोर नको बनूस, मुलींना चांगले शिकव, पिल्लूला काम न देता अभ्यास करायला वेळ दे, नंतर सुट्टीमध्ये काम करू दा, आपली प्रगती आपल्याच माणसाला बघवत नाही हा जगाचा नियम आहे, फक्त मुलींचे नुकसान करू नकोस, शिकवून सवरून मोठे कर
याच झाल सूरू😅
Are sansar sansar jasa tava chulyavar adhi hatala chatke mag milte bhakar...pratekachya sansarat hech aste , kahi lok mareparyant kasht kartat yat navin ase kahi nahi ..
Tai ak sangu ka dukhh sarenach aahe konala kasha ch tar konala kashach sagde yala par karunch pudhe challe tumhi tari daji lakitk bolu bolu ghete aho kahi navre aeikun ghet nahi ani rahil kasht tar mare parent konala hi chukle nahi sagde mahenat kartat pan aamhi konala bolaich sarch manavar ghetal na jagaich mudhkil hoil
बरोबर आहे पुनम ताई काय पण बोलतात
Punam tai tumhi naka lax deu dajinkade tumache chagle divas alle Punam tai naka Ghar sodon tumhi khup kahi sahan kele juaya baglayatle divas kadale munun Ghar sodon naka mi Gayatri choudhari
वाईट बोलणारे कडे दुर्लक्ष कर पूनम ताई असे उघड्यावर पोरीनां घेऊन राहू नकोस तुझे हक्काचे घर आहे आजकाल जमाना खूप घराब आहे दोघी पोरी तरुण आहेत पूनम ताई घर सोडून बाहेर राहू नकोस भांडण कितीही असो पूनम ताई ❤❤
काळजी करू नका ती आपल्याला मुर्खात काढते ती कधीच घर सोडून जाणार नाही तिच्यात एवढा दम नाही आतापर्यंत ती कितीतरी वेळा बोली घर सोडायचं पण ती काय हलणार नाही 😂😂
उद्या YT बंद पडल्यावर काय करणार आहेत. त्या मुलीचं शिक्षण म्हव्हताच आहे. आता ची news बघा टेलिग्राम बंद करणार आहेत म्हणून.तुम्ही सपोर्ट करा पण योग्य तो मार्ग दाखवणं हे तुमच्या सारख्या लोकांचं काम आहे ना. तुम्हाला आवडतात विडिओ तर
@@राधेय1357 अहो मी कमेंट काय टाकली ते बघा तुम्ही कमेंट काय टाकली ते बघा कोणाचे काहीही विचार असो आपण चांगलेच विचार करावा
Barobar aahe pan khara khota tumhala kalatnahi ka 😂@@chandajagtap6954
Evdha Motha Bangala Bandhala to kay sodun jayala hoy,tumhi murkha aahat mhanun ti tumhala khelavun Doller chapate.
Brobar bolte poonam tu.... Pori tula sath detil to bail kay kamacha nahi..... Tula to evdha tras deto na mala khup... Tyacha rag yeto.....tyala ata ghra madhech nko tu
Tai tumche barober ahe
Baro bar ahe tai aaiche karu sakte mulan sati❤