# एक पिशवी सुधा इकली नाय सगळ्या माघारी आणल्या नवऱ्यान कस रहाव अश्या नवऱ्या पाशी😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 44

  • @radhiiiiikaaaa
    @radhiiiiikaaaa Месяц назад +74

    स्वतःच सोशल मीडिया वर सर्व दाखवायचं.. आणि मग लोकांनी कमेंट केल्या की लाईव्ह ला येऊन शिव्या श्राप द्यायचं.. कश्याला करायचं बिझिनेस होत नाही तर..

  • @vdhande2013
    @vdhande2013 Месяц назад +58

    तुझा नवरा फक्त कॅलेंडर छापायच्या कामाचा आहे..😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 Месяц назад +54

    नुसते खायचे काम करते ही बाई😂

  • @Natural-s9q
    @Natural-s9q Месяц назад +17

    मोहिनी आणि पुनम रोज नवीन बिझनेस सुरू करतात आणि रोज थोबाडावर पाडतात....

  • @Natural-s9q
    @Natural-s9q Месяц назад +17

    यांना बिझनेसचा अर्थ कळतो का छपरी बिझनेस निवडतात त्या गवांढळ पिशव्या कोण घेणार आता आलाय जीन्स टी शर्ट जमाना कोण घेणार त्या म्हाताऱ्या बायकांच्या पिशव्या....

  • @Natural-s9q
    @Natural-s9q Месяц назад +14

    झालं चालू हिच गाऱ्हाणं यावर पैसे कमावतात हे.....

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 Месяц назад +24

    पिशव्या विकण्यासाठी बसावं लागेल.
    दाजीकडे तयारी आहे का त्याची.

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 Месяц назад +11

    पुनम तूच बोल आणि तूच एक,लोक बोलली की 10,10 व्हिडिओ बनव,आणि live घे
    लोकांना शिव्या देत बस

  • @ShindeShubhangi-lo6hq
    @ShindeShubhangi-lo6hq Месяц назад +7

    मला आता ह्यांचा व्हिडिओ अजिबात आवडत नाही

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +20

    पुनम ताई तुम्ही दाजींना फार जास्त लाडका ठेवलेले त्यांना काम नको फक्त घरी बसून बडबड करायला पाहिजे

  • @Natural-s9q
    @Natural-s9q Месяц назад +7

    नवऱ्याच्या गळ्यातील माळेचे कौतुक सांगते एकादशीच्या दिवशी पालक पनीर,बैगण मसाला खाताना सर्व दूनियाने पाहीले आहे.....

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +16

    पुनम ताई तुम्ही कितीही प्रयत्न करा दाजी काम करतच नाही त्यांना फक्त आहे तर बसून जेवायला पाहिजे आणि गप्पा मारलेल्या पाहिजे फक्त तुम्ही एकट्या मेहनत करता

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 Месяц назад +10

    Only dislike

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Месяц назад +11

    ताई तुमचं पाहून मी पण पिशव्या शिवणार होते पण तुमच्याच विकल्या नाही तर माझ्या तरी कोण घेणार 😢😢😢

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 Месяц назад +13

    त्याला आयत खायला घाल पैसे दे मग पूनम चांगली नाही तर जातो घर सोडून

  • @Natural-s9q
    @Natural-s9q Месяц назад +7

    ये बैला संज्या काम कर काम मग दाम मिळेल काय जमाना आहे पुरुषांनी कामवाले तर तो कधी उपकाराची भावना बोलत नाही आणि बायको ने कमावले तर लगेच उपकार काय जमाना आहे.....

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 Месяц назад +23

    संजू बाबा तुमची काम करण्याची तयारी नाही.
    हिम्मत दाखवा.

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 Месяц назад +5

    Hije thobad khup chalte mahnun business chalat nahi

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +10

    काही टाकून देऊ नका या बाबाला

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 Месяц назад +6

    Gap makde kay business karti

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      भोलेनाथ तुमच्या पापांना क्षमा करो

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 28 дней назад

      पूनम ताईची प्रगती पाहून जळतात लोक. त्यातल्या त्यात बायका लै जळतात. कष्ट करून त्यांनी कमावलं. तुम्ही पण बायांनो कष्ट करा आणि कमवा

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Месяц назад +7

    बिझनेस आसं भाडुन नाही करतं 😮 डोकं शांत ठेवून विचार करून दोघं तीपण करायचं बिझनेस 😮 आपल्या लानेमक का य करायचं आहे कोणतं बिझनेस करणार आहे हे ठरवलं पाहिजे आगोदर तूम्ही आसं भांडत जाऊ नका 😮 विचार करून करा योग्य निर्णय घ्या दोघं पण् 😊

  • @shubhangialhat4697
    @shubhangialhat4697 Месяц назад +5

    अग जुन्या बंगल्यात पिठाची गिरन घे. दाळीची पन घे.

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +18

    पैसे देऊ नको कामाचा कंटाळा आहे

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +4

    काही पैसे खर्च करू नका वस्तू येईपर्यंत तसे करतात वस्तू आल्यानंतर ते आपल्या मस्तकी पडते दाजीचा कक्षातच इंटरेस्ट नाहीये तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी दाजींना घरी बसून जेवायला आणि बडबड करायला पाहिजे तुम्ही फालतू पैसा गमावू नका मुलींच्या शिक्षणासाठी पण पैसे पाहिजे तुम्हाला पण खूप त्रास होतो मेहनत खूप करावी लागते तुम्हाला

  • @user-yz4di2nx3y
    @user-yz4di2nx3y Месяц назад +4

    Punam tekshnari mal gheun de tyach barober pishvya pen viklya jatil.

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Месяц назад +2

    Tu mhshe tu bsjarat jaun bs bgh mst vichartil tula

  • @Priyatribhuvan6281
    @Priyatribhuvan6281 Месяц назад +3

    Daji parat shrigindyala kamala ya ...gharatl bhandan sample mg...

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +4

    पुनम ताई तुझी कदर नाही त्या ला

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 28 дней назад

    ताई घर बांधले छान केलं. पण आता जे कमवाल तो पैसा बचत करून ठेवा. Fd करा, शेती घ्या, प्लॉट घ्या, प्लॉट वर शक्य असल्यास रूम बांधून भाडयाने द्या. शेतीला जोड धंदा करा.

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 Месяц назад +1

    ईथे भेटलात म्हणाव वरती नका भेटु 😅

  • @HemaMore-lp4yw
    @HemaMore-lp4yw Месяц назад +3

    जेवण झालं का ताई

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 Месяц назад

    पोटासाठी कधीच लाजाच नाही कुटलय काम कराच न लाजता कसही करून पैसे आले पाहीजे ताई करून घे त्याचाकडून तस नाही करनार ते

  • @leenaSSS
    @leenaSSS Месяц назад

    Tai tumhi kahich deu naka tyana

  • @Priyatribhuvan6281
    @Priyatribhuvan6281 Месяц назад +5

    Asech chhan chhan vlog video banvat ja....sarkhe sarkhe bhandan naka karat jau...baghu nahi watat te... happy vlog takat ja