# झापी यवगी आतल्या गाठीची दिसती तशी नाय राज्याच्या पुरीला आपल करती आन माझ्या लेकरांना दुज धरती😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पुनन तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 78

  • @user-kr6zd4wm5w
    @user-kr6zd4wm5w Месяц назад +47

    तुमचा प्राब्लेम उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ नसल्यानी आहे. पैसे आले की लगेच तुम्ही वाट्टेल तसा खर्च करता आणि मग तंगीत असं चणचण होते.

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Месяц назад +48

    तीन लेकर तीन लेकर तीन लेकर तीन लेकर 😂

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад +1

      10 लेकर 10 लेकर 10 लेकर

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 Месяц назад

      @@poonamtupe794 असतील बाई 10 पण तुझं काय सांगता येत नाही

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 Месяц назад +45

    तुमचे ट्यूबचे पैसे कुठे आहेत. मुलांवर खर्च करा

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Месяц назад +2

      साड्या आणि दागिने😅😅😅

  • @VilasVeer-rh5qh
    @VilasVeer-rh5qh Месяц назад +16

    लोकांच्या जीवावरच आहेस ग बाई तू तुला चांगला आहे की तुझं राजाची गरीब आहे मग त्याला घेते तुझं चांगलं आहे की योगी चीच आशा करा सगळेजण योगी ला कुणी काय घेऊ नका

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      हो आतापर्यंत त्यांनीच माझ्या मुलींच सगळ बघितलय🙏

  • @anaghabirje1432
    @anaghabirje1432 Месяц назад +41

    काय नुसते स्वतःचे कौतुक सांगत असते बावळट बाई. जगात तूच एकटी आहेस का मुलांसाठी करणारी . मायरुवर तुझा एवढा राग का?

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад +1

      मायरू माझी दुश्मन आहे म्हणून मी राग राग करती तिजा

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      मला स्वताच कौतुक सांगुन आनंद मिळतो म्हणुन सांगते तुम्ही आहेच की ऐकायला माझे कौतुक

  • @user-fk7oo6pn9y
    @user-fk7oo6pn9y Месяц назад +46

    अगं पुणे पारुशे आंघोळ कर आधी कालपासून तुज गाव नाही खरकटे कशी फिरती खरकट्या कुठे गेला खरकट्या

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      नाय करायची अंघोळ तुम्ही करा माझ्यावरची

  • @yam668
    @yam668 Месяц назад +23

    Tu aata ase bolates aani vel aali ki changale galyat gale ghalatat jasa kay jhalech nahi ase dakhavata.

  • @AshaLadkat-v5v
    @AshaLadkat-v5v Месяц назад +36

    सारख घरातील लोकांची इज्जत काढून पैसे पैसा करून भूकत बसू नको

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 Месяц назад +11

    ती गरीब आहें, तिला पगार किती आहें

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 Месяц назад +58

    अग तू श्रीमंत आहेस,तुला काय गरज आहे
    तू काय देते योगिता ला

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      तुमच्या इतकी नाय ना खानदानी श्रीमंत

  • @user-tj7nb4hc4k
    @user-tj7nb4hc4k Месяц назад +45

    आग तूला कळायला पाहिजे ती कीति गरिब आहे

  • @vanitazende2489
    @vanitazende2489 Месяц назад +39

    Phaltu video

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      काढावे लागतात कधी तरी फालतु व्हिडीओ तुम्हाला आवडतात म्हणून

  • @user-bm8ih7ux1w
    @user-bm8ih7ux1w Месяц назад +14

    Aho Tai tumhi paise vale aahat bhau garib aahe yevdh Kay zal rag karaila tich pan dukhtch na tumhi konavar lakshch deina part garahn kartai

  • @user-tj7nb4hc4k
    @user-tj7nb4hc4k Месяц назад +60

    आग ती गरीब आहे ग तू आहे पैसे वाली तूच तीला बगियला पाहिजे😮

    • @Aartidhond
      @Aartidhond Месяц назад +7

      अगदी खर आहे.

    • @itsmadhurirangoli
      @itsmadhurirangoli Месяц назад +9

      Aho Natak suru asel video bnvne vegla vishay 😊

  • @user-bm8ih7ux1w
    @user-bm8ih7ux1w Месяц назад +10

    Sare lokana sangus tar bhanila bolai cha na yevdh bhain tumche nav ghet sudha nahi

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 Месяц назад +23

    अगं तिच्यामागे दवाखाना चालू आहे

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    तुमचीच वकील बाई ना आणि अजून कपडे घेते😂😂😂😂😂😂 हाई ती बर हाई😂😂

  • @Aartidhond
    @Aartidhond Месяц назад +37

    पूनमताई योगिताकडे ऐवढा पैसा आहे का?माहेरी पण तिला वेळप्रसंगी पाहाव लागत.ती आजारी असते,नवरा एक पैसा देत नाही.तिला नाव तुम्ही ठेऊच नका.तुम्हाला महिन्याला यूटूयूबचा पगार पण भरपूर येत असेल.भाऊ गरीब आहे त्याच्या मुलीला देते तर तुम्हाला का त्रास होतो.

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      तिचा पगार मला देत नाही म्हणून मला त्रास होतोय

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 Месяц назад +37

    बेटा भीक मागू नकोस. मी तुला आधी सांगितलं होतं मुलांना हॉस्टेलला पाठवायला. कोणाला विचारू नकोस. तू तुझ्या आईला मदत करत नाहीस.

  • @vanitazende2489
    @vanitazende2489 Месяц назад +7

    Tine konkonsayhi gheyche kapde tin tin muli hichya

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      तीनी मला पण घ्यायला पाहिजे मुलींना सगळ्या कुटुंबाला

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Месяц назад +7

    Pudchy video madhe sang mala

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 Месяц назад +5

    Tu jaltes yogi var

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 Месяц назад +20

    नाही ग पूनम योगी अशी नाही आहे ती तुझा पण लेकराच लाड करते अस नको बोलू राजू भाऊ जवळ आहे आणि ती येत जात राहते म्हणून मयूर पण तिच्या अंगावर आहे असा नको विचार करू पूनम

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 Месяц назад +1

    योगिताच चुकल नूसत सांगायच तर होत की आनते म्हणून

  • @adityashivaraman9tha656
    @adityashivaraman9tha656 Месяц назад +29

    Hi personal gosta aahe kashala social media var sagta ...yogita la birthday la yecha hota aata nahi yenar 😂

  • @adityashivaraman9tha656
    @adityashivaraman9tha656 Месяц назад +24

    Aag Tai sotachya bahini badal social media var badnam karte ....nantar bolshil kiti Kai jhal tar bahin aahe aasa bolun support karshi tumcha Kai bharosa nahi baba 😂

  • @Savitafamily1777
    @Savitafamily1777 Месяц назад

    ताई तुझी परिस्थिती चागली आहे कशाला तू कोंनडून घेते बाकी तुझी मर्जी 🙏

  • @sanjumadhu6797
    @sanjumadhu6797 Месяц назад +10

    ताई जाऊदे देईल कधी तरी नसतील पैसे आता मी पण मावशी आहे मला पत्ता दे मी पाठवते पियाला मला पण लेकर नाहीत 😢 छान आहे पिया तुझा सगळ्याच पोरी छान आहेत 😊मी पाठवते ताई पत्ता दे

    • @sujatakaranjikar7629
      @sujatakaranjikar7629 Месяц назад

      ताई किती वर्षं झाली तूम्हाला मूल नाहीत

    • @sanjumadhu6797
      @sanjumadhu6797 Месяц назад

      @@sujatakaranjikar7629 5 वर्ष झाल ताई 😔

  • @Pinki__kamble.
    @Pinki__kamble. Месяц назад +3

    🤝❤🙏🏻

  • @user-co1hp8fo8r
    @user-co1hp8fo8r Месяц назад

    Ela 1000rupy lagtil

  • @user-co1hp8fo8r
    @user-co1hp8fo8r Месяц назад

    Tula Kay biki lagle Kay. Tee greb ahy

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +6

    पुनम ताई तुम्ही जेवणाचे व्हिडिओ का नाही टाकत

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 Месяц назад +8

    अगं पुनम ती तुझ्यावर जळती म्हणून ती तुझ्याशी अशी वागती राजाच्या पोरीला करती पण राजा आणि पिंकी तीला वीचारत पण नाही

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      नाय वो ताई ती माझ्यावर नाय मी तिझ्यावर जळते🙏

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 Месяц назад +3

    तु बरोबर बोलते पुनम तु खुप चांगली आहे

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Месяц назад +4

    Poonam me paise patvtey piyala pant satti phn pe num patv

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      9822208582 व्हॉटसॉप नंबर आहे या नंबर वर फोनपे नंबर पाटवते🙏

  • @Sakshi-z9k
    @Sakshi-z9k Месяц назад +13

    ती योगी स्वार्थी आहे

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      नाही ती स्वार्थी नाही मी स्वार्थी आहे🙏

  • @rupalimadhuri2505
    @rupalimadhuri2505 Месяц назад +3

    Tai me tumchya mulinsathi lai bhari jeans top ghetle ahet ani khup ghetle ahet .Please mla tumcha address comment madhe sanga.

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  Месяц назад

      पाटवा व्हॉटसॉप करा ॲर्डस पाटवते 9822208582 व्हॉटसॉप नंबर आहे