टिक टॉक स्टार पूनम तुपे यांची मुलाखत | Poonam Tupe Interview | Poonam Tupe tik tok dj song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • टिक टॉक स्टार पूनम तुपे यांची मुलाखत | Poonam Tupe Interview | Poonam Tupe tik tok dj song
    Hello,
    I am Uddhav Kalapahad. Welcome to our RUclips channel KP Live.
    Official Facebook page-
    / kpliveindia
    Subscribe to our channel-
    / kplive
    About this video-
    #PoonamTupe #Queenofvoice
    Thank you so much. 🤗🙏
    _________________________________________________________
    Our some other videos-
    Govind Pansare-Shivaji kon hota-audiobook|Uddhav Kalapahad: • Govind Pansare-Shivaji...
    Nagraj Manjule Kavita|Uddhav Kalapahad |sairat: • Nagraj Manjule Kavita|...
    मराठी कविता | marathi kavita|Uddhav_kalapahad |KP_Live: • मराठी कविता | marathi ...
    Krantisinh Nana Patil: • Krantisinh Nana Patil
    Bachchu Kadu Biography
    • आमदार बच्चू कडू यांच्य...
    Shivaji kon hota-
    • शिवाजी कोण होता-गोविंद...
    Nagraj Manjule kavita-
    • Nagraj Manjule Kavita|...
    Deepali Sayyad interview-
    • Deepali Sayyad | Deepa...
    Dr. Babasaheb Ambedkar love story
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    हे नामदेवा
    • मराठी कविता-हे नामदेवा...
    खेळ पैठणीचा
    • निवेदक उद्धव काळापहाड़...
    पवार साहेब
    • Sharad Pawar Saheb

Комментарии • 1,1 тыс.

  • @kplive
    @kplive  4 года назад +323

    कृपया सर्वांनी मुलाखतीची लिंक शेअर करून कलाकारांना घराघरात पोहचवा

    • @ashokrokade9023
      @ashokrokade9023 4 года назад +14

      Chan interview ghetli ..saheb. tumhi 👍👍👍👍👌🙏

    • @sharadpawar7754
      @sharadpawar7754 4 года назад +1

      ok bhavji

    • @kplive
      @kplive  4 года назад +4

      धन्यवाद सर

    • @jaybhagwan1649
      @jaybhagwan1649 4 года назад +1

      १no सर

    • @jaybhagwan1649
      @jaybhagwan1649 4 года назад +1

      आमच्या गावचे उपसरपंच आहेत उध्दव सर

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 4 года назад +986

    पूनम ताईंना चला हवा येऊद्या मध्ये बघायला कोण कोणाला आवडेल??

    • @user-lu8mt7vk3k
      @user-lu8mt7vk3k 4 года назад +19

      आरे चला हावा येऊदयाची बराबरी करायचा प्रयत्न सुदधा करु नका ़ चला हावा येऊदया मध्ये कला दाखवावी लागते ़ आणि कला कशाला महणतात ते जरा आधी समजुन घया ़

    • @kplive
      @kplive  4 года назад +16

      बब्रूवाण गव्हाने ची नेमकी काय अडचण हे?

    • @kplive
      @kplive  4 года назад +21

      बबरुवान गव्हाणे कला म्हणजे काय याबद्दल मार्गदर्शन तुम्हीच करा.. एखादा व्हिडीओ अपलोड करा तुमचा

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 4 года назад +31

      @@user-lu8mt7vk3k त्या ताई नवीन आहेत योग्य प्रशिक्षण मिळाले की टीव्ही कलाकारांना ही मागे टाकतील स्वतः कडे काहीतरी कला असल्याशिवाय इतके चाहते निर्माण नाही होत

    • @premavaghade1360
      @premavaghade1360 4 года назад +4

      मला

  • @anilkalne5525
    @anilkalne5525 4 года назад +119

    पूनम ताई खूपच छान. पत्रकार तुम्ही खूप चांगली मुलाखत घेतली मी खूप प्रभावित झालो.

  • @sureshghagare5112
    @sureshghagare5112 4 года назад +238

    मी आजपर्यंत पाहिलेली सर्वोत्तम व अंतर्मनाला स्पर्श करून गेलेली मुलाखत.. आनंदी जीवन जगण्यासाठी श्रीमंतीची,पैश्याची मुळीच गरज नाही,ऐकमेकावरचा दृढ विस्वास, आणि निस्सीम प्रेमाची गरज आहे ,हे तुम्ही दोघांनी सिद्ध केलेत.. 👌👌🙏🙏💓💓

    • @kplive
      @kplive  4 года назад +2

      धन्यवाद... असाच support करत रहा ❤

    • @vilasphadke1172
      @vilasphadke1172 4 года назад +1

      Very very very much👌👌👌 verify

    • @vijaydeokate2838
      @vijaydeokate2838 4 года назад +1

      right..

    • @suryakanttupe6438
      @suryakanttupe6438 Год назад

      Punam bhankasbaji band karun bhika magne bandh karun Kane Kara kame.

  • @ALLAROUND100
    @ALLAROUND100 4 года назад +100

    पूनम ताई तुमच्या कष्टाला सलाम
    नक्की तुम्हाला पुढे चांगली संधी मिळेल
    Kp live चॅनेल ने त्यांच्या कार्याची दखल घेतली खूप धन्यवाद
    😊💐💐💐

  • @pradeepsarje7212
    @pradeepsarje7212 4 года назад +96

    एक सामान्य घरातील ताईला आपण खरोखर आज तुम्ही kp live chya माध्यमातून व्यासपी ट दिलेत...धन्यवाद KP....

  • @akshtajadhav5245
    @akshtajadhav5245 4 года назад +19

    खरंच खूप बर वाटत असे विडिओ बघून पण ताई आणि दाजी खरंच खुप साफ मनाचे आहेत 👌🥰🥰😍😍आणि मुलाखत घेतलेले दादा ग्रेटच ग्रेट जॉब ☺️

  • @amittelure702
    @amittelure702 4 года назад +4

    खूपच छान पूनम ताई खूपच छान आवाज आहे तुमचा तुम्ही पुढे अशीच खूप प्रगती करा हीच प्रार्थना.😊😊😊

  • @drealprit
    @drealprit 4 года назад +6

    प्रेम,संसार ,कलाकारी ..... जगण्यासाठी आश्या मुलाखती खूप महत्वाचा thanks उद्धवा khup भावली मुलखात

  • @sudamawate5009
    @sudamawate5009 4 года назад +72

    ग्रेट भेट म्हणतात ती हीच 👌

  • @user-fr2tp1ye7h
    @user-fr2tp1ye7h 3 года назад +4

    धन्यवाद दादा
    छान मुलाखत घेतली
    गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न कराल
    खेड्यातील कलाकारांमध्ये कला आहे पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही ....पुनमताई तुम्हाला माझ्या कडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप मनःपूर्वक शुभेच्छा

  • @trushnapathade2420
    @trushnapathade2420 4 года назад +15

    जाम भारी जोडी आहे दोघांची सुद्धा अशेचे हसत राहा खुश राहा😍😍आणि माझ्या जीवनातला सर्वात सुंदर Interview आहे😍☺️

  • @Vijay_Joshi58
    @Vijay_Joshi58 4 года назад +49

    खूप छान पूनम ताई, आहे त्या परिस्थितीत कस आयुष्य आनंदात जगायच हे तुमच्याकडून शिकलो, अशाच नेहमी आनंदी राहा ह्या शुभेच्छा..... Thanks KP live amhala Poonam taai cha aayushya javalun dakhavlyabaddal

  • @pratibhapritz9494
    @pratibhapritz9494 4 года назад +7

    खूपच हृदयस्पर्शी!!दाजी रिअल मॅन आहेत!!पूनम ताई तू खूप भारी आहेस ग लवकरच तुला भेटायला येणार तो करुण्या गेल्यावर😂!!!love you...n thanks for the reporter🌈

  • @adityakharade2996
    @adityakharade2996 4 года назад +28

    दिलखुलास स्वभाव आहे ताई तुमचा कुटूंब मस्त आहे 👍👍👌

  • @amoljagtap1212
    @amoljagtap1212 4 года назад +33

    खूप छान मुलाखत घेतली दादा खरंच शेवटी डोळ्यात पाणी आलं आमचा सपोर्ट कायम च असणार ताईंना 🙏🏻🙏🏻👌👌💯

    • @rekhaabhang
      @rekhaabhang Год назад

      Pan atta jara bari jhali tr loka troll kartat.ticha sangharsh adhi kuni pahila nahi ....lokanna garibacha sukh pahavat nahi hech khara..

  • @ravindrasalve5866
    @ravindrasalve5866 4 года назад +10

    हेच ते महाराष्ट्रातील मातीतले कलाकार.......👍👍💐💐💐tai selute

  • @maratha532
    @maratha532 4 года назад +7

    ताई तुला खूप खूप आनंद मिळो, खूप खूप यश मिळो आणि अक्खा महाराष्ट्रात तुझं नाव होईल ह्याच तुला खूप खूप शुभेच्छा👍👍💐💐

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 4 года назад +1

    Khup chaan.
    Great video.
    Ase khare life madhil tictok var femus kara.plz
    Thanks sir.
    Thanks punaam madem

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 4 года назад +6

    खूप छान मुलाखत घेतली. असच ग्रामीण कला कारणा प्रोत्साहन देत रहा.👌👌

    • @kplive
      @kplive  4 года назад +1

      धन्यवाद... असाच support करत रहा ❤

  • @DigitalLife88
    @DigitalLife88 Год назад +1

    Khrch hats off to you... Old videos bhgtl me tai ch... Aj ti je kay ahe khrch kup naval vate... Maati ch sone kele tine... Asech pude ja..keep growing 💗❤️💗

  • @SuperMarathi
    @SuperMarathi 4 года назад +35

    खरंच खूप छान व्हिडिओ महाराष्ट्राला खळखळून हासवणाऱ्या ताईची गोष्ट ऐकून रडू आले 😢

  • @Sapana74403
    @Sapana74403 4 года назад +2

    मुलाखत खूपच छान वाटली आवडली आणि तुम्ही ती छान पध्दतीने घेतली दादा मनापासून आवडली

  • @shekharmore5158
    @shekharmore5158 4 года назад +212

    हे आहे आमच्या ग्रामीण भागातील निर्मळ गंगेच पाणी

  • @anitajain491
    @anitajain491 4 года назад +1

    खुपच छान आणि मनाला मनापासून आवडलेली मुलाखत..सर्व अगदी खरे आणि वास्तविक ..👌👌 मनःपूर्वक शुभेच्छा

  • @ganeshjagtap9382
    @ganeshjagtap9382 3 года назад +4

    ताई तुमच्यातील कलाकारास सलाम,खुप मोठ्या कलाकार बना,,,

  • @kalpanarane6837
    @kalpanarane6837 3 года назад +2

    डोळ्यात पाणी आले ह्रदयस्पर्शी संवाद साधला आहे
    सुखी समाधानी आनंदी फॅमिली आहे
    ताई अशी च पुढे पुढे जात राहा बड्या बड्या स्टार्स पेक्षा भारी नॅचरल अॅक्टींग करते

  • @ganeshavhankar5854
    @ganeshavhankar5854 4 года назад +3

    मला की मुलाखत खूप आवडली तुम्ही पुनम ताई ची मुलाखत घेतली आहे असे मिडीयावाले पूर्ण भारताला पाहिजेत मला असं वाटते सर

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw 3 года назад +1

    ताई साहेब तुम्ही मुलाखत छान दिलीत 👌 असेच प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल 🙏

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 4 года назад +25

    पूनम ताई तर काय महाराष्ट्राचा भावा बहिणींच्या गळ्यातला ताईत झालाय पूनम ताई तुम्ही भाषा अशीच बोलत जा खूप खुप सुंदर छान वाटत

  • @yogeshkadam6652
    @yogeshkadam6652 4 года назад +2

    दादा मुलाखत आवडली...ताई खूप छान आहेत...तुझे काही प्रश्न emotional तर काही जास्त स्वप्न दाखवणारे होते भावनिक करून गेला तू मुलाखतीतून...पण ही मुलाखत घेऊन त्यांना सर्वांसमोर आणल्याबद्दल तुझे खूप खूप आभार...असेच काम चालू राहूदे हीच अपेक्षा...👍

    • @kplive
      @kplive  4 года назад

      धन्यवाद... असाच support करत रहा ❤

  • @lovedalavi3524
    @lovedalavi3524 4 года назад +7

    खूप छान ताई.. खूप पुढे जा हीच सदिच्छा 💐

  • @pradipjain4670
    @pradipjain4670 4 года назад +1

    खूप छान ताई लोकांचं जाऊद्या ....तुम्ही किती आनंदी, सुखी आहेत हे महत्त्वाचे आहे,आणि तुमच्या मुखे आम्हालाही आनंद होतो.

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 4 года назад +5

    पूनम ताई मस्तच.... मुलाखत पण छान घेतली great job 👌

    • @kplive
      @kplive  4 года назад +1

      धन्यवाद... असाच support करत रहा ❤

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 года назад +7

    खरच ताईची मुलाखत पाहुन वाटाया लागल की रही तो है जिंदगी ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात खुप सुख येवो हिच भगवंत पाशी मागणी जय महाराष्ट्र नाशिक से

  • @adityakadam4378
    @adityakadam4378 4 года назад +6

    खूप भारी .. ताई नक्कीच पुढे जाल तुम्ही . तसच तुमच प्रेम असच रहो . खूप खूप शुभेच्छा ...

  • @umakantshinde6297
    @umakantshinde6297 4 года назад +36

    KP Sir....🙏🙏 खुप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतली आपण... योग्य ठिकाणी पोहचलात Sir तुम्ही मुलाखत घेण्यासाठी.. ताईंसोबत तुमचेही कोतुकच... अन तुपे जिथे काम करतात त्यांचे मालक अनिलशेठ गांजुरे मावस भाऊ आहेत माझे...

    • @user-lo6vn8fn7v
      @user-lo6vn8fn7v 3 года назад

      M madat kara sir tyana ghar banun dya na m sir

  • @ketant3513
    @ketant3513 4 года назад +6

    खुप छान मुलाखत घेतली पत्रकार साहेब. पुनम ताई देव तुंम्हाला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच इश्वराचरणी प्रार्थना. आणि एक दिवस तुमचही चांगल घर असेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळोत.मुलींना खुप शिकवा.🙏

    • @kplive
      @kplive  4 года назад

      धन्यवाद... असाच support करत रहा ❤

    • @aditivideo3046
      @aditivideo3046 3 года назад

      @@kplive आमचे पण विङियो बघा ना दादा

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 4 года назад +1

    खूप छान मुलाखत
    ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आणि दाजी पण ,खूप जोडपी बघितली पण तुमचं प्रेम बघून डोळे पाणावले
    असेच रहा नेहमी आनंदी,देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 4 года назад +3

    देवा,
    जे जे चांगलं,
    जे जे उत्तम,
    जे जे उत्कृष्ट,
    जे जे हितकारक,
    जे जे सुखकारक,
    जे जे ऐश्वर्यसंपन्न,
    ते सर्व सर्व सर्वांना मिळत आहे

  • @dhanajisakharamkaravande4021
    @dhanajisakharamkaravande4021 4 года назад +2

    ग्रेट मुलाखत i like it

  • @pavandeshmukh623
    @pavandeshmukh623 4 года назад +3

    दादा तुम्ही भेट चांगली घेतला शेवट डोळ्यातुन पाणी आल ...मस्त

  • @prasadgajghat9834
    @prasadgajghat9834 4 года назад +16

    आज पर्यंत RUclips वर पाहिलेली सगळ्यात भारी व सुंदर मुलाखत 🙏🙏... खरचं पूनम ताई तुम्हाला एखाद्या चित्रपटात अभिनय करायची संधी दिली पाहिजे मग बघा अख्खा महाराष्ट्र तुमच्या दारात तुम्हाला पाहायला असेल 🙏🙂...
    चित्रपट निर्माते यांनी ही मुलाखत पाहून नक्की नवीन चित्रपटाचा विचार करावा आणि आमच्या पूनम ताईंना एक संधी द्यावी हीच विनंती 🙏
    धन्यवाद

    • @kplive
      @kplive  4 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 4 года назад +5

    ही एक सुखी जीवन जगण्याची कला आहे.
    छान आहे ताई

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 года назад +99

    पुनम ताईंना सांगा यु ट्यूब वरती नाव द्यायला म्हणजे त्यांना पेमेंट चालू होईल

  • @alexanderelvis1114
    @alexanderelvis1114 4 года назад +3

    I loved this Anchor... He is wow!!
    दादा खूप छान बोलतोस तु

  • @dnyaneshwarpomane1700
    @dnyaneshwarpomane1700 4 года назад +2

    ताई तुम्ही मनानं खूप सुंदर आहात.
    असच आनंदी राहा.
    सुख दुःख येत राहतात.
    तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @salvesunanda8524
    @salvesunanda8524 4 года назад +5

    खुप संदर इंटरव्यू आहे पूनम ताई,तुम्ही खुप छान आहत रडू नका आम्ही तुमच्यसोबत आहोत,

  • @akashdhikale1369
    @akashdhikale1369 4 года назад +48

    टिक टॉक मुले गरीब माणूस सुद्धा फेमस होऊ शकते याचं हे एक सुंदर उदाहरण.

  • @vaishalisonawane5964
    @vaishalisonawane5964 4 года назад +17

    ताई खूप पुढे जा तू 1नंबर आहेत तुझे व्हिडीओ तुझा आवाज ताई नबरात 1 आहे

  • @moredilip7930
    @moredilip7930 3 года назад

    Great Tai. &.Daji Jai Hind

  • @balkrishna2353
    @balkrishna2353 4 года назад +100

    नागराज मंजुळेंनी या ताईंना संधी द्यावी आणि त्यांच्या कलेला न्याय द्यावा।

  • @mayurvayadande7797
    @mayurvayadande7797 4 года назад +4

    खुप छान झाली मुलाखत
    👌👌👌👌👌👌👌

  • @manishakamthe8965
    @manishakamthe8965 4 года назад +20

    ताई असेच व्हिडीयो बनवत राहा आमची साथ आहे तुम्हाला ❣️❣️

  • @shahajijadhav7018
    @shahajijadhav7018 4 года назад +8

    Khup struggle kelay taine...dev karo ani ithun pudhache sukhache divas Yeo tai che. Shree swami samarth!

  • @keshavmore6659
    @keshavmore6659 4 года назад +5

    अभिनंदन पूनम ताई आणि दाजी ...💐💐

  • @nanazagade876
    @nanazagade876 3 года назад +1

    👌👌👌👌😂😂😂🤣🤣🤣Video लय भारी

  • @rahulpalve6460
    @rahulpalve6460 4 года назад +5

    खुप च भारी पुनम ताई
    धन्यवाद उद्धव जी

  • @aussie_piyurani
    @aussie_piyurani Год назад +1

    वाह इतकं छान interview.. आणि किती समाधानी कुटुंब... पूनम ताईंनी किती सहजच इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला जाणून करून दिली.... दाजी सुद्धा एवढे चांगले आणि कृतज्ञ व्यक्ती आपल्या मालकांसाठी.
    आपण शहरात, विदेशात राहण्याऱ्यांसाठी भरपूर शिकण्यासारखं आहे या video च्या माध्यमातून....
    KP सर या interview द्वारे तुम्ही आमचे डोळे उघडले... अनेकानेक धन्यवाद तुम्हाला 🙏🏻🚩🌺

    • @kplive
      @kplive  Год назад

      ❤️❤️✌️

  • @dj.sagar_edits_YT
    @dj.sagar_edits_YT 4 года назад +114

    Thanks you I'm Dj SAGAR Solapur ♥️

    • @kplive
      @kplive  4 года назад +3

      धन्यवाद DJ Sagar Dada.... लवकरच भेटू.... नगरला आल्यास नक्की call Kara.. भविष्यात एकत्र, एकमेकांसाठी काम करायला नक्की आवडेल..

    • @kplive
      @kplive  4 года назад +4

      9393895050

    • @SSS_3782
      @SSS_3782 4 года назад +3

      DJS sagar dada...khup chan kam karta tumhi pn...tai na support kela tumhi...bhari vatla...asach madat kara saglyanna..khup chan ..keep it up..

    • @Vijay_Joshi58
      @Vijay_Joshi58 4 года назад +4

      DJ sagar tuza pn imp role aahe yamadhe, amhi goligat like karto tuze remix

    • @sagarkolekar2745
      @sagarkolekar2745 4 года назад +3

      DJ Sagar dada ekch no👌👌

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 4 года назад +2

    खूप छान व्हिडीओ आहे सत्य वास्तव समोर आले

  • @bharatpawar2994
    @bharatpawar2994 4 года назад +6

    Khup bhari watla ha video pahun
    Reality life for Artists

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 2 года назад

    पूनम तुझा हा व्हिडिओ बघीतला आनंद वाटला खूप पण काही गोष्टी मुळे तू जे रडली तर पूनम खरच मी सुद्धा रडले खूप वाईट वाटले पण जाऊदे बघ तू तर टिकटाँकची स्टार आहे पण तू आता लवकरच युट्युब ची सुद्धा सेलिब्रिटी होणार आहे म्हणजे आहे च खूप आनंद वाटला आणि आमच्या साठी तर तू आमची हिरोईन आहे पूनम सलाम तुला तुझ्या कामाला पुढील व्हिडिओ पुढील कामासाठी खूप शुभेच्छा तुला दाजी ना देखील तूला एवढी साथ देतात 👌👌👌👍👍🌹🌹

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 4 года назад +228

    ताई तुमचा बँक अकाउंट नंबर सेंड करा घर कामासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पैसे पाठवू.

    • @geetasathe5288
      @geetasathe5288 4 года назад +5

      खुप छान दादा तुमचे विचार छान आहेत

    • @blackkapilachandrabhagagos3645
      @blackkapilachandrabhagagos3645 4 года назад +5

      साहेब खूप चांगले तुमचे विचार आहे

    • @ajaypatil-cb6ts
      @ajaypatil-cb6ts 4 года назад +2

      Nice bosss

    • @praygod8636
      @praygod8636 4 года назад

      PM National care fund la madat kar

    • @praygod8636
      @praygod8636 4 года назад +2

      @@vikasshriyankar8372 Barabar aahe bhava

  • @avinashsalve6408
    @avinashsalve6408 3 года назад +1

    खूप,छान

  • @prakashgondhaliofficial8431
    @prakashgondhaliofficial8431 4 года назад +7

    एका खऱ्या कलाकाराचा त्याच्या कलेचा आदर करणारा हा इंटरव्यू आहे.
    पुनम ताईच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
    कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता फक्त आपण सादर केलेली कला हीच आपल्याला जन माणसांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून देते याचेच उदाहरण म्हणजे पुनम ताई आहेत...

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 Год назад

    खूप छान पूनम ताई
    आजुन पण खूप खूप पुढे जाल खूप खूप शुभेच्छा

  • @nishafulsundar4000
    @nishafulsundar4000 4 года назад +4

    Khup pude shri swami samartha ahet patheshe god bless you

  • @OMUART
    @OMUART 4 года назад +2

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुनमताई

  • @sachinnaik8206
    @sachinnaik8206 4 года назад +4

    All maharashtra with you madam all maharashtra is big fan of you 👍👍👍👍👍👍

  • @akshayaalat6156
    @akshayaalat6156 4 года назад +2

    Very Nice 👌 👌 proud of you punam Didi and kp Sir

  • @marathilifestyle1
    @marathilifestyle1 4 года назад +60

    पुनम तूपे यांना चित्रपटात काम करण्याची संधी भेटली आहे 🙏🙏जमलतर माझ्या युटुब चॅनेला एकदा भेंट दया

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 4 года назад +5

      खरचं? खूप शुभेच्छा 👏

    • @mayuridombe8141
      @mayuridombe8141 4 года назад +5

      खुप च छान ताई

  • @vikas1121..
    @vikas1121.. 3 года назад +2

    एक हसतमुख दिलदार व्यक्तिमत्व..पूनम ताई....

  • @amore9958
    @amore9958 4 года назад +5

    खरच
    लय भारी मुलाखत
    दाजी तुमि पण रावस हाय

  • @nivruttipawar287
    @nivruttipawar287 4 года назад +1

    ग्रामीण भागातील कलाकार एकदम छान आवाजात साध्यापणाने गाणारी आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @savitar.gosavi2670
    @savitar.gosavi2670 4 года назад +5

    छान उपक्रम ✌️👌👌

  • @pawaragokul1529
    @pawaragokul1529 4 года назад +1

    Nice tai thanx kahunga sabhika ki garib ko bi support karte h Jai hind 🇨🇮🇨🇮🙏🙏🌹🌹

  • @sweekarfoundation5167
    @sweekarfoundation5167 4 года назад +6

    Khup chaan interview ghetla, Mar Aai Pawali Poonam Tai tumhala...Dev tumchi sagli ichha purn karo

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 4 года назад

    Dhanyavaad very vvvvvvvvery much like this video Khup chan poonam tupay

  • @chhayapathak3834
    @chhayapathak3834 4 года назад +49

    सर्वात मोठ धन आहे पूनम ताई तुझ्याकडे ते म्हणजे तुझी मुलं.करोडो रुपये खर्च करून पण काहींना ही दौलत देत नाही देव.पुढे तुझे खूप चांगले दिवस येणार आहेत काळजी करू नको. मला तुझा पूर्ण पत्ता देतेस का?मी कधी आले तिकडे तर तुझ्याकडे येईन नक्की.

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 4 года назад +13

    उद्धव सर, पूनम ताईंचं गूगल पे असेल तर शेअर करा... सगळ्या जणांनी थोडी थोडी मदत केली तर...

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 4 года назад +43

    तुमची गावठी भाषा ताई आणि बोलण बदली नका ताई खूप प्रगती होईल आणि ताई सहज बोलतय तेच लोकांना आम्हाला आवडत

  • @nikhilkhawale1982
    @nikhilkhawale1982 3 года назад

    पूनम ताई तुमाला कष्टा चा सलाम तुमाला पुढच्या चाग्ल्या संधी लागू

  • @vandanagavhane597
    @vandanagavhane597 4 года назад +5

    सर खरच पूनम ताईचे वीडीओ ऐक नंबर आहेत

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 4 года назад +1

    खुप छान मुलाखत...तुमच्या चॅनलचे आभार.लय भारी चॅनल🙏

  • @swapnilpawar2691
    @swapnilpawar2691 4 года назад +4

    खूप छान ताई , तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @mr.balasaheb007
    @mr.balasaheb007 4 года назад +1

    खूप छान interview आहे पुनमताई यांचा ...प्रथमतः तुमचे आभार साहेब तुम्ही ताईंचा interview घेतला...
    खरंच डोळ्यात पाणी आलं ताईंची परिस्थिती हलाखीची पाहून......
    तरी देखील त्या इतक्या बिनधास्त जगतात salute आहे ताई तुम्हांला खूपकाही शिकण्यासारखं आहे ताईंकडून ....

  • @SonamBhosalepawar
    @SonamBhosalepawar 4 года назад +5

    Khup chan tai 😢 😊

  • @akashshid2320
    @akashshid2320 3 года назад +1

    Tai khup shan video ahet tumche...u great Tai 👍

  • @dattajadhav5383
    @dattajadhav5383 4 года назад +5

    Great sir.. Ashya lokana prasadhi dilya badal manapasun thank u

    • @kplive
      @kplive  4 года назад +1

      आपले हडा मातीचे कलाकार आहेत.... वर यायला हवेत.. योग्य अस व्यासपीठ मिळायला हवं..

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath8572 4 года назад +2

    धन्यवाद kp sir लै इच्छा होती यांना पाहण्याची

  • @rjyashod2011
    @rjyashod2011 4 года назад +4

    दादा खुपच सुंदर मुलाखत घेतली

  • @pradeepshinde8699
    @pradeepshinde8699 4 года назад +2

    लय भारी भाउ खूप छान मुलखात घेतली तुम्ही

  • @mihirgaming2394
    @mihirgaming2394 4 года назад +4

    Nice interview and best Story same picture

  • @maheshwaridange2209
    @maheshwaridange2209 4 года назад +1

    Poonam tai v..nice...gem of solapur...♥️♥️♥️♥️amhi pn solapurkr..

  • @rupalirakhunde1777
    @rupalirakhunde1777 4 года назад +3

    Really great tai lovely family ani acting great

  • @ambikasatdive6431
    @ambikasatdive6431 4 года назад +2

    पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा,छान काम करताय👍

  • @actormahesh8648
    @actormahesh8648 4 года назад +5

    वाट पाहतोय सर......👍👍👍

    • @kplive
      @kplive  4 года назад

      धन्यवाद सर..... ✌✌

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 4 года назад +1

    खुपच छान ताई विडी ओ 👌👌

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 4 года назад +3

    kharach kiti sadhi manas ani kiti sadh jivan.. niswarth jivan... Real Star😊