# ह्यो मानुस दिसतु तसा नाय गणगोगात जाऊन बराळल्यावानी करतु ह्यानी खुशाल ह्याज्या गणगोतात जाऊन राहव😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 67

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    नवीन नाटक पैस कमावण्यासाठी 😂😂😂 ब्लॉक करा यांना

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 8 месяцев назад +69

    Navin gadi sathi tayari suru jhali watat 😂😂

    • @Baruna14
      @Baruna14 8 месяцев назад +2

      अगदी बरोबर, व्हिडिओ बघणारे विचारच करत नाहीत की ते किती मूर्ख बनत आहेत

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +37

    ते महणता कीती झोपती लवकर उठत नाही काम करत नाही

  • @nandinirajput4551
    @nandinirajput4551 8 месяцев назад +30

    पयले भाडन केल घर बाधल आता कलर. मारायचा आहे मणून भाडन सूरु हे लोकाना वेळे करतात आपल पाहणारे जास्त वेळे 😅

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 8 месяцев назад +14

    कसली हुशार बाई आहे ही, नवीन नवीन भांडणाचे विषय काढते. नाटकं करते, नवऱ्याला ही नाटकं करायला लावते. घर तर झालं, आता गाडी येणार नवीन स्क्रिप्ट वर

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 8 месяцев назад +13

    घराचे काम झाले आता गरज संपली नवऱ्याची. घराचं काम होतं म्हणून कमीपणा घेतला होता तू. आता दे हाकलून त्याला. पण एक गोष्ट नक्कीच कळाली की नवरा बहिणीकडे जाऊन आला की तू भांडण करतेस. बंद करा नाटकं.

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 8 месяцев назад +15

    पूनम तूला राग येतो काही बोलले की, दाजी सगळी घरातली कामे करतो तरी तू सारखी बडबड करती टोमणे मारती, तो बहिणीकडे गेला की तुला राग येतो, अग तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, बसून बसून व सारखे झोपून तुझे दुखणे वाढले आहे, अवसान राहिले नाही असे बोलून कसे चालेल, फक्त 31वरषाची आहेस, मुली लहान आहेत, असे हातपाय गाळून चालेल का, जरा हालचाल करत जा, घरातली कामं कर, मशिनचे काम नको करू, शेवटी निभवायचे म्हणल्यावर तडजोड करावी लागते म्हणून दाजी ला सारखी बडबड करू नको, तो घाबरतो तुला

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +27

    दारातल काम करतो दाजी आणी महणतो बाहेर नाही जात कामाला पंण दारातंल तंर करतो ना

  • @dada.boosboos7215
    @dada.boosboos7215 8 месяцев назад +14

    दाजीला दुसरे लग्न करायचंय दाजी म्हणतात तुम्हाला लाडू खाऊ घालतो

  • @mmrs120
    @mmrs120 8 месяцев назад +10

    परत तुम्हा दोघांचे चालू झाले का?तुम्हाला काय दुसरे काम धंदा नाही काय. तुम्ही दोघांनी ठरवून परत हे नाटक चालू केलेले दिसतेय.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +14

    गाडी सरवीसिगला दीली महणून जीव गेला

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 8 месяцев назад +3

    आसे नाही तुम्महा ला फूकट चा पैसा देव नीट खाऊँन देयना शारीरीक कष्ट करा अग्ग हलवा जरा आहे का करा tr सुखी tai तुम्मि

  • @manishasalve3647
    @manishasalve3647 8 месяцев назад +40

    ताकद सगळी बोलण्यातच चालली तो झाला बायको आणि तु झाली नवरा किती दाबुन ठेवता त्याला हाय का त्याच्या अंगाला मास नुसत कीर्तन दिवसातून दहा वेळा

    • @yam668
      @yam668 8 месяцев назад +3

      Vaghini samor Daji navachi sheli bandhun
      thevali, Daji kase aang dharanar dajila hi sukhane jevu pan det nahi.

    • @VidhyaTupe
      @VidhyaTupe 8 месяцев назад

      लाज नही या बाईला.

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 8 месяцев назад +8

    Mage ashech bhadat hote ajun god zale yanche yeku naka sagl khot vatate

  • @rupalikamble9538
    @rupalikamble9538 8 месяцев назад +3

    kashi bolti nvryala

  • @Divyamane_5
    @Divyamane_5 8 месяцев назад +36

    तुम्ही सगळे एकाचं माळेचे मणी 😂

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 8 месяцев назад +6

    Kon mhnty mhor mhor kr mhnun

    • @VidhyaTupe
      @VidhyaTupe 8 месяцев назад +1

      😂😂😂 भिकारचोट बाई आहे ही पूनीं साऱ्या गावच घाण आहे ही दलिंदर आऊलाद 😅

  • @kalpboutique-ud4fs
    @kalpboutique-ud4fs 8 месяцев назад +5

    Bahini la aakkal shikavat hoti ja tu aata

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 8 месяцев назад +5

    Tuzya navryani pn khup kasht kele ahet

  • @kalpboutique-ud4fs
    @kalpboutique-ud4fs 8 месяцев назад +5

    Kam mag kahi nahi dukhanar rikami basati manun dukat rahat

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 8 месяцев назад

    Tu shrimant ahe Poonam tujha navra garib ahe jau dya bicharya la.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +9

    दाजी परत वेडयासारख करायला लागले परत तूझया बदल काय बाई बोलतात

  • @IndependentChashmish1
    @IndependentChashmish1 8 месяцев назад

    Ekti Raha sukhat rahshil mulina gheun

  • @latagaikwad342
    @latagaikwad342 8 месяцев назад

    अग पूनम मी तुजे रोज व्हीडिओ पाहते पण मी तुला कमेंट करीत नाही तुझ्या धाडसाला दाद दिली पाहीजे टेंशन घेवू नको ताई

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 8 месяцев назад +2

    बरोबर बोलत आहेत.असच सर्व बायकांनी बोलायचं खास बिनकामाच्या नवऱ्याला.

    • @yam668
      @yam668 8 месяцев назад

      Ye daji kamacha aahe to sarv prakarchi kame karu shakato. . Ya bayene tyala nokari dhanda sodayala lavala gharchya kamasathi aani tuachya kadun sarv gadya sarkhi kam karun ghete aani Dajichi ijjat kadhun mi kiti hushar aahe te dakhavate tichya andh bhaktana.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +12

    तू माहेरी जाऊन आले ना तेवहा पासून बिघडला दाजी

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 8 месяцев назад +4

    हाय अग कुणालाच नवरा चांगला भेटत नाही त्याला चांगल करावं लागत अग पण तो पण खूप काम करत असतो ते पण तू बघ ना मी करते हे चूक आहे एकट्याने काही नाही होत हे लक्षात ठेव

  • @trishainnocentgirl.970
    @trishainnocentgirl.970 8 месяцев назад +16

    Aga bai swatala walan laun ghe ki mg lawkar uthaych .kamala ja mg bgh wajan kami hoil ani paice pn bhetatil

  • @vrushalikhilari-b5v
    @vrushalikhilari-b5v 8 месяцев назад

    Khup bolte

  • @psi652
    @psi652 8 месяцев назад

    पूनम तूझ बरोबर आहे... लोकांच्या वाईट कॉमेंट कडे लक्ष देऊ नकोस...ज्याचं जळत त्याला कळतं

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 8 месяцев назад +9

    आता काय तरूण आहेत आसं वागायला तुम्ही पोरी मोठ्या आहेत 😮😮

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 8 месяцев назад +9

    तुम्ही शहाणे आहात सोडून द्या

  • @kalpboutique-ud4fs
    @kalpboutique-ud4fs 8 месяцев назад

    RUclips mule nahi bai lokan mule hote he samjun ghe aadhi

  • @ayanattar4086
    @ayanattar4086 8 месяцев назад

    👎🏻👎🏻👎🏻👎🏻

  • @user-tr7bc1wc3y
    @user-tr7bc1wc3y 8 месяцев назад

    Gharo ghari tyach pra nay danl tich bhari 😮

  • @sangeetadhole8078
    @sangeetadhole8078 8 месяцев назад +5

    ज्यांनी वाईट दिवस काढले त्यांनाच माहीत. बाकी लोकांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला.

  • @SwapnyachiSumi
    @SwapnyachiSumi 8 месяцев назад

    Tamam saglya baykani YT VARTI bajar mandlay.... Khup avghad e baba.... YT CHA CEO / FOUNDER nakkich dokyala hat lavat asel

  • @user-bu8zg3qq5y
    @user-bu8zg3qq5y 8 месяцев назад +8

    पुनम पण जेव्हा तुझ्या नवऱ्याला खर बोलतात तेव्हा तू कशाला त्याची बाजू घेते,तुझ्या नवऱ्याचे गुण लोकांना माहिती झाले आहेत,तू त्याला 1 लिटर दुधाचा खुराक लावला,काय गरज आहे.

  • @user-sc5rl7uj6c
    @user-sc5rl7uj6c 8 месяцев назад +3

    🥃

    • @VidhyaTupe
      @VidhyaTupe 8 месяцев назад

      पिलिय 😅

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +7

    खरच सुखाने दाजी खात नाही तया राधाच पंण तसच

  • @shitalgaikwad1971
    @shitalgaikwad1971 8 месяцев назад +4

    बरोबर बोलता ताई माहेरच खुप नवराऱ्यांन दुख आहे

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 8 месяцев назад +2

    आमचं काम फक्त पाहचचे आहे

  • @dodothepug
    @dodothepug 8 месяцев назад +2

    Hoi barobar mi bagat hoto paila pasun tumcha video

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 8 месяцев назад +1

    शेवटी निर्णय तुमच्या आहे दोघं च्

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +3

    भूवया खूप छान केलया

    • @Baruna14
      @Baruna14 8 месяцев назад +4

      आता असल्या बारीक eyebrow कोणीही करत नाही खूप ओल्ड स्टाईल आहे

  • @supriyayamgar3323
    @supriyayamgar3323 8 месяцев назад +1

    Jaude tai kasala tension getes

  • @user-ze9jp5yy3m
    @user-ze9jp5yy3m 8 месяцев назад +2

    Barobar aahe tai

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 месяцев назад +3

    बरोबंर बोलती ताई

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 8 месяцев назад +1

    👍👍👍👍

  • @varshaavlogs3201
    @varshaavlogs3201 8 месяцев назад

    बरोबर आहे ताई 👍🏻

  • @rajashritambe9493
    @rajashritambe9493 8 месяцев назад

    किती पगार मिळतो यूट्यूब चा