Nilesh Lanke : पारनेर विधानसभा : पठारेंनी रणशिंग फुंकले | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • ठाकरे गटाकडून मी स्वतः इच्छुक आहे. लोकच ठरवतील कुणाला निवडून जायचं आणि कुणाला खाली बसवायचं. लोकसभेत आघाडी धर्म पाळत आम्ही निलेश लंकेंना खासदार बनवलं. त्यामुळे लंके हे स्वतःच शिवसैनिकांना पाठबळ देतील, असा विश्वास यावेळी पारनेरचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला
    -
    #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #parnervidhansabha #NileshLanke #ranilanke #rashtrawadi
    #Shivsena #shrikantpathare #mahavikasaghadi #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 20