असा खासदार महाराष्ट्रामध्ये एकही नसेल. असं नेतृत्व, कर्तृत्ववान साध राहणीमान साध 🏠 लोकांचे समस्या जाणून घेणारा माणूस सलाम तुमच्या कार्याला निलेश लंके साहेब.
लंके कोरोना च्या काळात खुप मोठी काम केली आहेत बाकीचे आमदार घरी बसून ऑर्डर देत होते पण लंके लोकामधे जावून काम करत होते आम्ही कोकणातुन त्यांची कामगीरी पाहात होतो तेव्हाच वाटत होते हा माणूस एक दिवस खुप मोठा होणार सॅलुट लंके साहेब
निलेश लंके आणि त्याचं कुटुंब नाटक करतय कारण हा निलेश लंके Fortuner गाडी वापरतोय तेही आपल्या कार्यकर्त्याच्या नावावर का तर कुणाला समजू नये गाडी आपल्या मालकीची आहे .
असा खासदार महाराष्ट्रामध्ये एकही नसेल. असं नेतृत्व, कर्तृत्ववान साध राहणीमान साध 🏠 लोकांचे समस्या जाणून घेणारा माणूस सलाम तुमच्या कार्याला निलेश लंके साहेब.
🌹🤣🤣🌹
ज्यांनी कोरोना सारख्या महामारी मध्ये आम जनतेची सेवा केली त्यांना विजय निमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा
साधी राहणीमान असलं तरी लोक नाव ठेवत आहेत..चांगलं आहे न आपल्या सारख जगतात..मध्यमवर्गीय
Tumchya sarkhech thevatat nav😂
खूप खूप अभिनंदन लंके साहेब असेच गरीब लोकांन साठी सेवा करा
निलेश लंके कोणत्या पण पक्षाचे असूद्या माणूस लय भारी आहे कोरोना काळात जनतेची सेवा तशी केली ❤ लोक नेता मिळायचा नाय निलेश लंके साहेबा सारखा
Kahi sewa Keli nahi govt che kovid senter la jaun photo kadle
लोकांकडून कोरोनाच्या नावाखाली पैसा गोळा केलेला khasdarkila वाटला
@@inspirewithsmg5849तुझ्याकडे पुरावा असेल तर केस कर इथं नको शेट्ट उपटू😂😂
यांच्या घरी किचण ओटा सुद्धा नाही किती गरीब माणसं आहेत ही, यांची निवड म्हणजे खरोखरच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे म्हटले तर चुकीचे वाटणार नाही,
Dada pan आमदारांना 100000पगार आहे
Khup Paisa ukalalaye companya kdun. Khandani khor manus ahe. Dakhavnyache daat vegle, khayche vegle 😢
घराने शाहिचे राजकारण संम्पवून आसेच साधे हुशार लोक राजकारणात नांदावे 🙏
खरोखर जणतेने या माणसाला न्याय दिला अभिनंदन मतदारांचे
विखे भक्तांची जळाली असेल 😅😅😅😅
साधी राहणी उच्च विचार सरणी👍👍मानाचा मुजरा👌👌
काम करा जनता डोक्यावर घेते हे घ्या निवडणूकीत लंके साहेबांकडे बघुन समजले
खुप छान कुटुंब हे निलेश लंके साहेबांच त्यांना पुढे खुप यश मिळो,
असे सर्व नेते जर झाले तर सर्व जगाचा पोशिंदा सुखी आणि समाधानी होईल
पुढील 5 वर्षात येतील 100 कोटी तरी ते आपल्याला दिसणार पण नाहीत...आत्ता पर्यंत चा रेकॉर्ड आहे सर्व राजकीय नेत्यांचा .आपण यांचा मोठेपणा गाजविणार..
लंके साहेब पुढे चालून लय मोठे होणार
दिसतय तस नसतय..😅😅
अहिल्यानगर बोला नाव बदल झाल आहे
जय श्री राम ❤
लंके यांनी पैसे वाटले,है तर फक्त दिखावा आहे,विखे नी पण वाटले ,
विखेंनी चिंचुके वाटले काय
Pawarani dile astil
एका सामान्य माणसाने अजित पवारांची जिरवली
Kay साधी राहणी उच्च विचारसरणी आहे मानल पाहिजे ताई आणि लंके साहेब
विखे ला लय गर्व होता
इंग्रजीतून भाषण करतात, तुम्ही करू शकता काय 😂
@@buaskergarud3938tyamulech harla...😅😅
@@Mrunal1238 💯👍
दुसरे आर आर आबा आहेत लंके ❤
कमेंट करणाऱ्यांना जेवण तयार होत आहे.. जेवण करून जा...😂😂 तुम्हाला असा पण विजय सहन झाला नाही.. जेवण तरी करून जा 😅😅
Kuthay Jevan 😅😅😅
@@Mrunal1238 तयार होत आहे 😂
ये बबा
लंके साहेबाच कूट्ंबाची साधी राहाणीमान फारच मनाला आवडली
आमच्या खेड्यात पाड्यात आसेच साधी भोळी महिला असतात
भावी आमदार मॅडम
हे आहे नवीन राजकारणात येणाऱ्या लोकांसाठी संदेश ,,कितीपण श्रीमंत असला तरी दाखवायचं नसत,,
हे फक्त दाखविण्यासाठी आहे..ह्या बाईला मी कार्यक्रमात पाहिली आहे..बोलत नाही सर्वसामान्य महिलांशी..
जळाली का?
@@galitixxoedit_27 मी त्यांच्या शेजारच्या गावातं राहते..हवेत गोळ्या मारत नाही ईतरांसारखी..प्रत्येक कार्यक्रमात असतात..ह्या..
घर, गाडी यांच्यात साधेपणा दाखवायचा लोकांच्या डोळ्यावर यायचा नाही
तिकडे बँकेचे अकाउंट का साधारण राहत नाही...
जनताच वेडी आहे हो....
यातच तर जनता फसते जसं दिसतं तसं नसतंय
लंके कोरोना च्या काळात खुप मोठी काम केली आहेत बाकीचे आमदार घरी बसून ऑर्डर देत होते पण लंके लोकामधे जावून काम करत होते आम्ही कोकणातुन त्यांची कामगीरी पाहात होतो तेव्हाच वाटत होते हा माणूस एक दिवस खुप मोठा होणार सॅलुट लंके साहेब
नाटक सुरू झाल
बरोबर आहे
Kitti Apruvaii. Chaan, mast
WOW, Nice tai.. Great
Proud felling. ..
Garv nahi, sadhi Manasa
Great 👍❤
एम आय डी सी कुठ पर्यंत आली तुमची 😂
Yeil tuzya gharaparynt
Band keliy parner madhe lanke sahebani lok berojgar kelet
जळजळ होते का?
अरे विखेच्या लवड्या 😂तो नगर मनमाड हायवे बघ 40 वर्षांपासून तसाच आहे
मी भाजप समर्थक आहे. पण मल् निलेश लंके आणि अजित दादा यांची कारकीर्द खूप आवडते.
बाईने मुद्दामून कांदा घेतला कापायला 😅😅
Acting bhari keli Bai ne pit malaychi ani Kanda kapaychi😂😂😂😂
Ghri ase live ghetana kon swaypakat guntat🤗
आरे लंके तू दादा मुळे पदाव गेला आता ग्ररम पंचायत सदस्य सुधा होनार नाहिस मित्रा..
काय राव ..जाऊ द्या 😂😂😂😂😂...जनतेला वेड येथुन पुढे असे लावणार
खरच कित्ती नाटक करू शकतात हे लोक ,खूप आश्चर्या वाटते
काय नाटक जे आहे ते दाखवतायत त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखे
मोदी पेक्षा कमी आहे तरी पण 😅
@@sahilwaghmare8915tyachi barobari koni nai kru shakt😅😅😅
मोदी पेक्षा नाटकेबाज कोणी नाही
ईस्वर करो की सर्वच नेत्यांना लंके साहेबांच्या परिवारासारखी नाटक करण्याची सद्विवेक बुद्धी मिळो...
वा राणी ताई काय नसीब तुमच
लंडन मध्ये प्रॉपर्टी घ्या.इथ मतांसाठी कांदा कापणे,पडक घर दाखवणे हे जमलं बर का.....
Correct...kharay agdi I agree with u
बरोबर
Gantay
लंके साहेब जय महाराष्ट्र 🙏❤
WOW
राणी ताई लंके आमदार 2024 parner 🌹
❤😊 अभिनंदन वहीनीसाहेब,, खासदार निलेश लंके 👏🌺🌹😎💪🔥
असच राहून जनतेची सेवा करा
लोक कायमपणे डोक्यावरच घेतील
शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासारख साधी राहणी उच्य आचरण
Annapurna namastubhyam 🙏🙏
नेता मिळतच नाय निलश लंके साहेब सरका
असेच नाटक करा आता 5 वर्ष ... कांदा तरी कापून होईल का
आयला कांदा बिंदा कापायचा कार्यक्रम चाललाय काय मटणाचा बेत चाललाय काय येऊ का आम्हीपण जेवायला
Very gd mn with sportive famiky so kucky he is every 1 has liked him .al d best to himvfor his future life.
काही दिवस थांबा कदाचित साहेब बाहेर देशात राजवाडा बांधून बसले असतील. 😂
अभिनंदन दिदी
aaj kanda kapun hoil ka😂😂
नाटकी बाई😂😂
खासदार,,,,असा असावा,,,, डोक्यात हवा जाता कामा नये,,,,,, लोकसभा निकाल चांगले चांगले लोकांनी अपटले
लंके साहेब त्यांना कालभैरवनाथ यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कोणी वाकड करू शकत नाही अहमदनगर ना कोणीच नाही
🎉🎉🎉🎉🎉khup chan
लोक घरावर राहातेत काय हा माकड आहे बदल झालयावर डोकयावर ऊभे राहावे
ताई सलाम तुमच्या विचारसरणीला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरोखरच लंके साहेब जनतेचा खासदार
Nice👍 🚩📘🖋💐🌿
लंके ताई ने मुदामन कांदा कापायला घेतला आहे कारण bjp वाल्याचा चांगलाच कांदा कापला
निवळ नाटक आहे काहि गरज आहे काय आत्ताच कांदा कापायची तो पहिले आमदार होता दोन तीन कोटी रू इलेक्शन मध्ये गमावले पा काय गरीबी दाखवतात
निलेश लंके आणि त्याचं कुटुंब नाटक करतय कारण हा निलेश लंके Fortuner गाडी वापरतोय तेही आपल्या कार्यकर्त्याच्या नावावर का तर कुणाला समजू नये गाडी आपल्या मालकीची आहे .
Vikhe patil kade BMW ahe
Ti nhi ka disat tula
नाराज नका होऊ ताई अजुन सहा महिन्यांत फार्म हाऊसवर राहायला जाणार...जमल्यास विधानसभेला तुम्हाला आमदार करुन टाकु..😂😂😂
नाटक बोलनाऱ्यांनी दुसरा अंक पाहायला या विधानसभेला 😂😂😂
तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जेव्हा जातात आम्हाला माहित आहे तुम्ही सांगू नकाा आम्हाला
बरोबर आहे
लई जळाली तुमची असं वाटतं
अभिनंदन लंके साहेब 🙏🏻💐
ताई थोडावेळ काम बाजूला ठेवा ना.?
काही तरी आपल लोकांना भुलायच. नाटक करायची😅😅😅😅
Corona ke waqt ki Duwa Kam Aayi ..Nilesh Lanke sahab ko..MUBARAK HO...
1no lanke brand
❤❤❤
Hero ❤
dev manus ❤
Sadhe rahaniman mast
Congratulations
Nilesh bhau great .. samanya manaatala neta .....❤
असा नेता केंव्हा च पाह्यला मिळणार नाहीं त्यांचे साधी राहणी मान या कुटुंबाला खासदार साहेब लंके यांना त्रिवार नमस्कार .
Dada khar mhit nhi tula😂
मी जारत कमेट करत नाही लके हे चागले वयती आहेत आमही मुब ईला गेलो होतो ऐका फोनमधये लकेची आमदार भवन मधली आमहाला भेटली खुप चागला माणूस आहे
Yaat फक्त आणि फक्त.... शरद पवार साहेबांचे श्रेया आहे त्यांनी ह्यांना इकडं तिकीट दिलं
पवार साहेब हिरा हेरतात
आता येथून पुढील काळात परिस्थितीत बदल होईल
❤
साम टीव्ही तुम्ही काही प्रश्न नाही ना काही विचारू निलेश लंके साहेब या महाराष्ट्रामध्ये एक नंबर नेता
साधा माणूस लंके साहेब
मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटाची आठवण येते निलेश लंके याचं जीवनपट पाहून
🌹🌹🙏🙏🙏
Ak nishtawan shiv sainik nilesh lanke
हे फक्त दाखवायचे लोकांना उल्लू बनवतात
देव मानुस
🎉🎉🎉
Kiti chan acting krt ahe rani lanke bai....
Jan Nayak👼❤️
I support lanke Sir
लंकेजीच अभिनंदन
Nice family. Only lanke saheb
लंके साहेब सारखे करोड़ोत 500 लोक नाहीत का?
🌷🌹👑👏👏👏
वाहिणी साहेब शतशः नमन तुम्हाला