पारनेरमध्ये, Rani Lanke आमदारकी कॉम्प्रमाईज करणार? | Parner Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #nileshlanke #ranilanke #sujayvikhepatil #hellomaharashtra
अघळ पघळ, साधासुधा, अस्सल गावरान, मनान कोरा पण डोक्याने भल्या भल्यांचा गेम करणारा कार्यकर्ता ते डायरेक्ट विखे पाटलांसारख्या जिल्ह्यातल्या बड्या राजकारणाला पराभवाचं पाणी पाजून खासदार झालेला अवलिया म्हणजे निलेश लंके… पहिल्याच टर्मला आमदार आणि खासदार झालेला निलेश लंकेंचा प्रवास जणू स्वप्नवत वाटावा असा… पण यामुळे झालं असं की शिवसेनेची मशाल दुखावली… खासदारकीच्या बदल्यात आमदारकी कॉम्प्रमाईज करणार असल्याचा शब्द लंकेंनी आधीच दिला असल्याचं बोललं जातं… त्यामुळे काळजावर दगड ठेवून निलेश लंके आपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार? की शरद पवारांच्या मदतीनं राणीताईंना विधिमंडळात पाठवणार? या सगळ्यात नगर मधील बिग बी विखे पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार? येणाऱ्या विधानसभेला पारनेरचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
Nilesh Lanka's rise in politics is nothing short of extraordinary. From humble beginnings, he quickly ascended the ranks, becoming both an MLA and an MP in his first attempt, defying the dominance of established figures like Vikhe Patil. However, his success has stirred tensions within the Shiv Sena, leading to speculation that Lanka might trade his MLA seat for the MP position, potentially stepping aside for the Sena. The big question is whether Lanka will make this move or, with the support of Sharad Pawar, push for Ranitai's entry into the legislature. Meanwhile, Vikhe Patil's influence in the city adds another layer of intrigue. Who will ultimately secure the MLA seat in Parner? The answer will have significant implications for the region's political landscape.
Keywords :
parner vidhan sabha
ahmadnagar lok sabha
nilesh lanke
rani lanke
sujay vikhe patil
vijay auti
sujit zaware
uddhav thackeray
dr. shrikant pathare
sandesh karle
sujit zaware
kashinath date
vishwanath korde
sunil thorat
prashant gaikwad
हॅलो महाराष्ट्र
वारं आमदारकीचं
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#nileshlanke #ranilanke #sujayvikhepatil #vijayauti #sujitzaware #uddhavthackeray #drshrikantpathare #sandeshkarle #kashinathdate #vishwanathkorde #sunilthorat #prashantgaikwad #parnervidhansabha #ahmednagarnews #ahmednagar #हॅलोमहाराष्ट्र #वारंआमदारकीचं #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
पारनेर मध्ये मशाल पेटणार म्हणजे पेटणारच
🚩जनसेवक डॉ.श्रीकांतजी पठारे 🚩
डॉ श्रीकांत पठारे...
विजुभाउ 💯
संदेश कार्ले मशाल पेटवणार
Shrikanttao Pathare
श्रीकांत पठारे
Doctor anna yenar nivdun
Shrikanttao Pathare will win the election because of his high popularity and public service
Doctor anna yenar
डॉ श्रीकांत आण्णा पठारे 💐💥❤️पारनेर मध्ये मशाल
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Oniiy DR
Pathare
संदेश कार्ले हेच आमदार ❤❤
Mashal
Vijubhau auti
Dr pthare
तुतारी वाजवणारा माणूस विजयी होणार
Dr pathare
Only Shri Sandesh Karle sure win
दातेसर किंवा विश्वनाथ कोरडे
असे झाले तर
संदेश कारले च आमदार होणार च
डॉक्टर पठारे कमी पडतील
कारण
शशिकांत गाड़े चा पट्ट शिष्य हे संदेश कारले हेच आहे
थेट उद्धव ठाकरे कड़े गाड़े सर वजन वापरना र च
नगर तालुका एकतरफी संदेश ला मदत। करतील
लिहून घ्या
संदेश् कार्ले च आमदार होईल
राळे गण सिद्धि हुन
भविष्य। सांगतो
थंड व्हा
उमेदवार शिवसेनेचा कसा निवडून येईल हे पाहणं गरजेचं आहे
Gp bs re
राणी ताई लंके
प्रथम महिला आमदार लोकनेत्त्या राणीताई निलेशजी लंके
म्हणजे घराणे शाही चालू होणार
मशालच पेटनार
Vikhe nahi ethe
पारनेर चा आमदार एकच भाळवणी गावचे भाग्यविधाते आप्पादादा रोहाकले
Sujit zaware patil only
आमदार रानीताई होनार मशाल वरती
Rani tai ch
कुणी कितीही प्रयत्न करा पारनेच्या पहिल्या महिला आमदार राणिताई लंकेच होणार ते पण फिक्स म्हणजे फिक्सच
कितीही आपाटली तरी आमदार राणीताईच
Rani lanke mhashal
Pathare