पोरी येते का गो म्हावर्याला ! Pori Yete Ka Go Mhavryala ! Satish Vishe ! Sapna Patil
HTML-код
- Опубликовано: 17 июл 2021
- गीतकार - जगदिश पाटिल
गायक - सतिश विशे सपना पाटिल
संगीत - सतिश विशे
ढोलकी - चेतन तरे
अँक्टोपँड - अविश्कार वारघडे
बँन्जो - पांडुरंग बजागे
#SatishVishe #NewKoliSong #SatishVisheNewSong
कलाकार - सपना पटिल .प्रनाली जाधव , सतिश विशे ,योगेश पाटिल,समीर तांडेल, श्वप्निल जाधव , वसंत भवर
Kk रिकॉर्डिग स्टुडियो अंबाड़ी (पहारे)८८०५०६९०६६
रिकॉर्डिस्ट _ कल्पेश भोईर
व्हिडिओ एडिटिंग अज्जु जाधव , pk - Видеоклипы
सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार ,असच प्रेम देत रहा🙏🙏
हो दादा नक्की...
दादा माझा एक मित्र आहे तो बेंजो खूपच छान वाजवतोय त्याला एक चान्स द्याल का ...मी तुमच्या जवळचाच आहे ...किन्हवलीचा
मी काय बोलतोय भाऊ असच गौरी ची साँग आहेत krqychiv का भाऊ
मी लगेच घेऊन येईन आपण दोघे पण गाऊ
संतोष जाधाव मला ओळकतोय मला तो मला विचार त्याला
हे गाणं कोंना कोनाला आवडल त्यांनी लाईक करा फास्ट ❤️❤️🔥
Thanx
@@satishmusic8759 हन
जबरदस्त Song Satish Vishe Da & Sapna Tai 😍🔥👌
तुमच्या गाण्यामध्ये जे संगीत असतं ते अगदी मनाला भिडत 🤩
मस्त सपना जी मेहनत खूप घेतलीत.काहीतरी नवीन बघायला भेटल खूप सुंदर
माझ्या मते तरी million views घेऊन जाईल हा song
Thnx bhau
Thnk uhh
सपना पाटील याचा कीती सुंदर आणि खतरनाक आवाज.....
पुढे चांगले गाणे व अल्बम बनवणेसाठी खुप खुप शुभेच्छा...🌹🙏🙏🙏✌️✌️👌👌
अप्रतीम song सतीश दादा
कुणबी पाऊल पडती पुढे
पोराबालाला सुंदर खेचला शब्द अप्रतिम अविस्मरणीय
खूप छान गाणं आहे.. असं वाटतं की गाणं एेकतच राहावं... तुम्ही शहापूर आणि पालघर या ठिकाणांच्या बाजारा विषयी जी खासियत सांगितली ती आदलाबदली करायला हवी होती.. असं मला तरी वाटते.. पण
काही सांगा गाणं खूप *गोड* आहे...
Satish dada cha nandch vegla aste jam bhari ❤️🔥🔥🔥
Mast sond and music❤❤😍😍🎹🎹😘😘...aamhi Palgharkar❤❤
सतीश दादा 1नंबर साँग खूपच छान 👌👌👌👌
खुपच सुंदर आवाज आहे दादा tumcha 👍👍👍
Ek number Satish da 🎉🥳🥳🥳
जबरदस्त Song 😍 Satish Dada & Sapna Tai very nice Song 😍
फार भारी सोंग आहे, खूप वेळ ऐकलं😍❤️😘❤️😍❤️😘❤️😍❤️😘😍❤️❤️
Sapna tai ... Satish dada mast song ahe ✌️👍
Thanx
मस्तच साँग सतिश भाऊ
Khup masta song satish dada & sapna tai👌👌👌
Nice song ..खुपच छान आवज वाटतो दादा आणि ताईचा 👉👍👍👍👈
मला खूप गाणं आवडल सतीश , सपना
मस्त गाणं आहे आवाज ही अप्रतिम आहे.
एक नंबर आहे सोग सतीश भाई
Satish bhai kay pan sang tujhya awajamadhe apulkichi odh vatte, no words about your voice
1 no song sapna ताई & सतीश दादा👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Shahapurchi shan satya bhai 🥰🥰
एक नंबर आहे गाणं
Kadak song 😘😘
खूप छान। शहापुर मध्ये पण एवढे छान गायक आहेत।
जब्राट भारी आहे गाणी
🌹🌹👌👍
mast....dada
Satish dadachi प्रत्येक गाण्याची म्युझीक खुप भारी असते .khup bhari गाना aahe👌👌👌👌👍👍👍👍
Nice song
Mast Music Super dada 👍👍
खतरा सतिश दादा Song music👌👌👌👌👂
Nais song all tim 👍👍👍😘😘❤️❤️❤️❤️
Sar एकदम गोड आवाज आहे तुमचा
खूप सुंदर अप्रतिम 🙏👍🔥🔥
सतीश दादा एक नंबर गाणी असतात तुझी आणि म्युझिक पण भारी
नाईस सॉंग 👌👌दादा
Khup bhari dada
Very nice satish dada voice song mi tumcha Aabhar manto 🙏🙏🙌🙌😘😘
शतीश दादा 1 नंबर गाणं आणि म्युझिक
Khupach chaan song satish dada
Khup chan aahe song 😍😍😍
खुप छान साॅग
तुमचे सर्व साॅग सुंदर आहेत . अशीच नव नवीन साॅग तयार करत रा.
आम्ही शहापूरकर 🙏🙏
सतीशजी, हे गाणे मला खुप आवडले, या गाण्यातील आपला आवाज अप्रतिम.
आयु. महेंद्रकुमार भोईर, मुरबाड
खुप छान
Super dada lay bhari
😘 ♥️[ दादा ] { खूप मस्त गाणं आहे ____ जय शहापूर कर __ [ दादा ] तुमचा जो गाण्याचा सुरु आहेतो. 😍 खूपच खूपच 😍 आवडतो . ____ [ दादा ] अशीच नवीन नवीन गाणी येत राहूदे 😍😍 👌🏻👌🏻👌🏻
👌👌
Pppp
@@sanjayjadhav7152 L
Mst All team 👌😍🥰👌
सतीश दादा तुझ्या गाण्यांचा मी खुप दिवाना आहे.हे पण गाणं खुप सुंदर आहे.आणि त्यातच तुमचा आवाज.
Satish dada तुमचा गाना खुप च छान आहे 👌👌👌👌
खूप भारी गाणं आहे 👌👌🙏🙏🙏
Kadak.. 👌
Kadk dada
Khup mast song aahe satish dada
Satish dada bhari aahe Song..
Khup mast Satish dada
khup mst SHAHAPUR
Wow Sathish da nice song 👌👌
🔥
Kharch Satish Dada tumacha aavaja layach God hay .tumachi pratek song mla aavadatat very Nice song 👌
Super Song aahe
सुपर 👌👌👌👌👌🙏आम्ही शहापूर कर सुपर 😎भावा😎
Nice song Satish bhau ❤️
शेवटी शहापूरचा आवाज हाय..... 🥳👌👌
Hi
@@gurupawar3194 हाय
Kdk
Chan aavaj dada tai
एक.नबर
एक नंबर सिंगिंग...👌👌👍👍👍
एकदम कडक ना . सतीष दादा
आवाज वूदयाला स्पर्श करून जातो ❤
1 no.dada 👌😍
Jam भारी nice music
Ek nabar song dada
Kadakkk 🔥❤️
Kadak song ...
Ek no bhaus
Khup mast......
Khup chhan satish dada👌👌👌👌
Khup mast
Ekno song Satish..dada.....
Nice song all tim😘😘
Thanx dada
दादा आम्हाला तुझा लव्ह साँग बघायचा लवकर च
कडक सॉंग 👌👌👌
Khup Chan Satish😊
खूप छान आहे 🤔
दादा तुमचे गाणे खूप मस्त आहेत खरंच मला खूप आवडतात मी तुमचा फॅन आहे
Nice song सतिश दादा 👌👌👌👌👌
मस्त सतीश दादा 👌👌
1 nu Satish dada
सतिश दादा आणि सपना ताई
क्या बात है .... खूपच छान song झालं आहे हा...
Nice music 🙏🙏🙏
Super Duper Koligeet Bhai 👍👍👍
1 no tai
Bhava ek number
Jamm bhari brand shapur kar mh 04
1 nambar song Satish dada
Mst ashich chan chan gani karat ja aani pudhe ja👍👍👍👍
Thanx dada
काका तुमचा आवाज खुप सुंदर आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Mast bhavano
Khup bhari Song ..Sathish da
Kdk 📹 video Song 👌
Nice song dada
Very Nice Song Bahu
Songs khupch bhari ahe 👌👌👌