किती सुंदर गीत आहे हे गीत अमर आहे आज एकविरा आईची यात्रा आहे आदित्य डिजे साऊंड सिस्टीम आहे माझी गाण ऐकत कमेंट्स करत आहे कि कितीही गाण ऐकूदे मन भरत नाही खुप सुंदर गायकी खुप छान आहे आवाज तोडच नाही तुमच्या बद्दल जेवढे लिहू तेवढे कमी आहे
आज हे गाणं खुप वेला ऐकले कारन माझे शिक्षक माझे गुरु यांचं आज नीधन झाल त्याना हे गान खुप आवडायच त्यांचे गाडी मध्ये कीती वेला लावायला सांगायचे...खरच या गाण्यामुले त्यांची आठवन कायम राहील
दादा तुमचा एकविरेचे डोंगराला गाणं खूप आवडलं मला... अप्रतिम!!! सांगतात ना भक्तीत तल्लीन होऊन माणूस हरवून जातो त्या गाण्या मध्ये ... त्या प्रकार चा गाणं आहे.. खूप सुंदर song आहे 🚩👍... आवाज दोंघाचा ही खूप छान आहे.. बासुरी सुद्धा खूप गोड वाजवली आहे खूप खूप आभार आणि अभिनंदन असा गाणं बनवल्या बद्दल.. मला आणि सर्वांनां ऐकायला मिळाला
🙏🙏खुपच सुंदर गीत रचना आहे सुंदर👌 मी दिवसाला किती वेळा हे गाणं ऐकतो मलाच आठवत नाही पार भारावून गेलोय असेच गीत रचना घेऊन त्याच बरोबर असे सुमधुर संगीत घेऊन आपण पुन्हा सादर करा ही माझी नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🎊🎉🎊🌹🎉🎉
गाण भरपुर ऐकलेत पण हे गित वेगळच आहे गित रचना खूप छान गायलय सुंदर माझी कवीला विनंती आहे की असेच सुंदर गित यापुढे ऐकायला मिलू दे अशी अपेक्षा व्यक्त करतोय सर्व कलाकारांना यश लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना 🌺 ओम साई राम 🌺
अप्रतिम सुंदर गीत सतीश सर सुंदर सादरीकरण आणि सर तुमचा आवाज काळजाला भिडून जातो पांडुरंग पाडेकर यांचा आवाज पण सुंदर आहे एकवीरा आई चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो आणि अशीच नवनवीन गाणी घेऊन या🙏🙏🙏
किती सुंदर गीत आहे हे गीत अमर आहे आज एकविरा आईची यात्रा आहे आदित्य डिजे साऊंड सिस्टीम आहे माझी गाण ऐकत कमेंट्स करत आहे कि कितीही गाण ऐकूदे मन भरत नाही खुप सुंदर गायकी खुप छान आहे आवाज तोडच नाही तुमच्या बद्दल जेवढे लिहू तेवढे कमी आहे
Thank you 🙏
Khup chan song aahe satish dada
Khupch Chan gan ❤
आज हे गाणं खुप वेला ऐकले कारन माझे शिक्षक माझे गुरु यांचं आज नीधन झाल त्याना हे गान खुप आवडायच त्यांचे गाडी मध्ये कीती वेला लावायला सांगायचे...खरच या गाण्यामुले त्यांची आठवन कायम राहील
🙏
खुप छान गानी मन लखुप आनंद झाला
खूप सुंदर....
दादा सुपर सोंग आहे
Nice Vaic खुप सुंदर आवाज
Nice khup chan gaylas
Khup mst song aahe ek no ekveera aai cha udo udo
आई माऊली
छान ..सुंदर ...गाण
khup chhan satish keep itup
जाम भारी ना दादूस🙏
खूप छान अतिसुंदर आवाज आहे
लय भारी गाना
खूपच छान गाणे आहे
Satish ji khup dhasu song ani voice atisundar
Thnx
Super shong
खुपच सुंदर गीत संगीत
संगीत संयोजन
गायकी
बासुरी तर आहा हा हा
खुपच सुंदर
जय एकविरा आई
Thanx
खुप छान दादा 👍👍👌👌👌👌
Jay ekveera mauli khup chan
खूपच सुंदर गाणं गायला दोघांनी दोन्ही गायकांचा अभिनंदन
खुप सुंदर गाणं आहे आवाज पण किती गोड आहे Ek no nice very nice mast khup chan
आवाज 1 नंबर भाई
Nice satish vishe
खूप सुंदर गाणे गायले पांडुरंग काका
एक नंबर सत्या पांडु भाउ मस्त गाणा आई माउलीचा उदो उदो..
आई एकविरा माऊली🙏🌼🌎
जिवाला भेदनारे आई बद्दल सुंदर स्वर..❤❤
🙏Very nice song Satish dada👌😘🙏... जय एकविरा माऊली🙏
Khup khup avdla kadak aavaj aahe dogyancha....aani Sur pan bhariii.....new ..chal akdam kadak
खुपच छान गीत भावा
जबरदस्त गाणी पांडुरंग दादा व सतीश विशे दादा खूप छान आवाज आणि गाणी लय भारी ....ऐक विरा आईचा उदो उदो
अप्रतिम song पांडुरंग दादा & सतिश दादा,,,,,,,super hit song👌👌👌👌👌
संतिस दादा खुप छान
दादा तुमचा एकविरेचे डोंगराला गाणं खूप आवडलं मला...
अप्रतिम!!!
सांगतात ना भक्तीत तल्लीन होऊन माणूस हरवून जातो त्या गाण्या मध्ये ...
त्या प्रकार चा गाणं आहे..
खूप सुंदर song आहे 🚩👍...
आवाज दोंघाचा ही खूप छान आहे..
बासुरी सुद्धा खूप गोड वाजवली आहे
खूप खूप आभार आणि अभिनंदन असा गाणं बनवल्या बद्दल..
मला आणि सर्वांनां ऐकायला मिळाला
सुंदर गोड आवाज सतीशदादा
खूप छान एकविरा माऊलीचे गाणं आहे
🙏🙏खुपच सुंदर गीत रचना आहे सुंदर👌 मी दिवसाला किती वेळा हे गाणं ऐकतो मलाच आठवत नाही पार भारावून गेलोय असेच गीत रचना घेऊन त्याच बरोबर असे सुमधुर संगीत घेऊन आपण पुन्हा सादर करा ही माझी नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🎊🎉🎊🌹🎉🎉
Wah🙏🙏🙏🙏🙏🙏 Pandurang Kaka .. super song..apratim ...🙏🙏.jay Ekvira may.........mast ekdam,🙏
..
🎼🎼Khup sundar satish Bhau an padekar Bhau khup sundar 🎤🎤gana gayalay🎧🎤🎤
Khupach chan DaDa
Kdkk song shtish da aani padu mama
Mast satish dada.
खुपच छान सतीश दादा.
How super voice khup chan vatto
Nice werriy song best of khupacha shan mast no 1👉👆👌👌
खूपच छान गाणं 😍😍😍खूपच छान आवाज😍खूपच आवडलं😍
जय महाराष्ट्र जय💪💪🤳🏼🤳🏼महाराष्ट्रशे नमस्कार🙏🙏
अप्रतिम संगीत आणि आवाज आहे दोन्ही गायकांचा
लयभारी गाण आहे
जय एकविरा
खूप छान दादा 💐
खूप छान आवाज आहे 👌दोगाणं चा
Mast song satish bhau
दादा खरंच हे गाणं एकसारखं ऐकावसे वाटत आहे.
वाह खूप सुंदर गायले आहे 🙏
Khup chaan aavaj
जय एकवीरा आई ...संगीतकार... सतीश विषे आणी.. गायक.. पांडुरंग पाडेकर. यांस बरोबरच आम्हावरही आई तुझी सदैव क्रुपा आसूदे...
Thx
अति सुंदर गीत मन प्रसन्न होते
Khup sundar.... Mazea kadun khup khup shubhecha aahet.. Tumcha group la.......
Ly bharii song Satish da 👌👌
🚩🙏Jay Ekveera mauli 🙏🚩
Thx
Jay shree ekveera aay Mauli 🙏🌹♥️🚩🎉
खूप छान गायलं आहे
खुप छान सोंग आहे जय एकविरा आई
Song. Voice ❣️❣️ khup chan bhaii 👍👍
खुप छान भाऊ
1 no awaj dadus jai ekvira ai🙏🙏
सतिश भाई एक नंबर आवाज सुर 👍
पांडुरंग दादा आणि सतिश दादा खूप सुंदर आवाज आहे आणि गाणं सुद्धा 👌👌👌💐💐💐💐
Khup Chan gaan aahe ... DaDa 💞
अप्रतिम आवाज दादा
jabrdast dada tumcha avaj solid aani song pn solid aahe
अप्रतिम सतीश भावा
👍👍👌👌खुप मस्त आहे गाणं आहे पांडू दादा आणि सतिश दादा👌👌👍👍 🙏🙏🌺🌺जय एकविरा आई माऊली🌺🌺🙏🙏
खूप सुंदर song सतीश दादा 👌👌
Khupach sundar aahe shag Pandu dada
Super song dada aawazh tar khupch bhari aahe 👌👌👌👌
अप्रतिम आवाज मस्त ❤❤
खुप छान गान सतिष दादा👌👌
छान दादा ..नितीन मोहपे
Nice song bro jai ekavira
Mst song.. Khup Chan aavaj.. 😘🎤🎹🎧🎼
Very nice song dada👌😍
Jay aai ekveera mauli 🙏❤
Bhau tumcha gani khup chan aastat 😘🙏🏼
Satish bhava tuzha awaj khup chan ahe
Mast nadada
Jay EKVIRA aai
& jay aagri KOLI
Superb hit dada 🙏🙏🔥🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑🙏🙏🙏🙏☝
super song dadano
Very very nice song सत्तीश दादा आई एकवीरा माऊली 🌼🏵🌼🏵🌼🏵🙏🏻
Super song.... Aai ekvira ch
उमेश भाई कडून खूप छान गायली,,,,, कडक
अतिसुन्दर खुप छान 👌👌
Khup sundar song 🎶🎶🎶 🥰🥰🥰
Nice song पांडू दादा आणि सतीश दादा
गाण भरपुर ऐकलेत पण हे गित वेगळच आहे गित रचना खूप छान गायलय सुंदर माझी कवीला विनंती आहे की असेच सुंदर गित यापुढे ऐकायला मिलू दे अशी अपेक्षा व्यक्त करतोय सर्व कलाकारांना यश लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना 🌺 ओम साई राम 🌺
Thanku🙏
पांढु दादा सतीश दादा अतिशय सुंदर गाना 👌👌👌
अप्रतिम सुंदर गीत सतीश सर सुंदर सादरीकरण आणि सर तुमचा आवाज काळजाला भिडून जातो पांडुरंग पाडेकर यांचा आवाज पण सुंदर आहे एकवीरा आई चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो आणि अशीच नवनवीन गाणी घेऊन या🙏🙏🙏
Nice song ...👌जय आई एकविरा
Kai kub chan ahe e gana tumcha kanta sunder ahe tumcha gana mala avdle ankin tumche song astel the oflod kara nice music and good expression
Tumcha aavaj pn khup god aahe👍
असीच पुढे वाटचाल असु दे आणि दुसरे नविन गाणे लवकरात लवकर येवुदे ।। हिच अपेक्षा भावाच्या या नात्याने करतो ।। nice song 🎵🎶❤❤🔥💯👌
Khup chan song satish dada👌👌