गौराय पाण्यामधी पौवशील | Gauray Panyamadhi Paushil | Sonali Bhoir | Shiva Mhatre | New Ganpati Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025
  • गौराय पाण्यामधी पौवशील | Gauray Panyamadhi Paushil | Sonali Bhoir | Shiva Mhatre | New Ganpati Song
    𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
    Singer : Shiva Mhatre, Sonali Bhoir
    Music Composer : Kalpesh Bhopi, DJ sajen, Vijay Dhiwar
    Lyrics : Ramnath Mhatre, Shubham Mhatre, Narayan Varankar
    Digital Partner - Bhavesh Patil
    तुम्हला तुमचा (AUDIO) सॉंग किव्हा (VIDEO) सॉंग बनवायचा असेल तर (9220866162) या नंबर वर संपर्क करा.
    All Copyright reserved ''Shiva Mhatre Official'
    𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)
    Shiva Mhatre Official

Комментарии • 628

  • @thombarep
    @thombarep Год назад +71

    माझी आई हे गाणं आणि अशी बरीच गाणी मागील 30-35 वर्षापासून गौराई सणाला गात असते....
    हे गाणं आगरी कोळी ढंगात आणि काही वेगळे शब्द घेऊन आणखी सुंदर केलंय शिवा म्हात्रे ने...
    खूप छान....सुपरहिट

  • @PriTesHBhoiR
    @PriTesHBhoiR Год назад +17

    Zakkass song Kalpesh bro, Shiva dadus & Sonali ❤

  • @RUPESHDHAPATE
    @RUPESHDHAPATE Год назад +2

    Ek nabar Shiva bhai song mla tuji gaani khup aavdtat bhai ek nabar gaani aahe🙏👏👏

  • @vinaygawand9574
    @vinaygawand9574 5 месяцев назад +19

    गाणे एकदम अप्रतिम खूप छान झालेला आहे आणि कोरिओग्राफी पण चांगली केलेले आहे. डान्स पण सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने
    Over all excellent

  • @vijaydingore6272
    @vijaydingore6272 Год назад +6

    प्रेमळ आवाज म्हणजे शिवा म्हात्रे दादा , डोळ्यान पाणी येतय ! सोनाली ताईचा पण छान आवाज सुरांन गातात दोघ ,,छान !👍

  • @Dipali_Mhatre_shots
    @Dipali_Mhatre_shots Год назад +5

    Khup chan ghan ahe mazya ghari pn gavrai aste Ani dada tuzye gani khup chan astat mla sakha bhau nhi pn tuz gani khup avdtat Ani avaj tr khup manala bhavto thanks Dada 🙏🥺

  • @swagatmusic6393
    @swagatmusic6393 Год назад +7

    खुप सुंदर सॉग शिवा दादा आणि सोनाली ताई 👌👌

  • @Yjarts
    @Yjarts Год назад +7

    गणपती बाप्पा मोरया 🙏
    मस्त 🤩👌

  • @rahulkondilkar5564
    @rahulkondilkar5564 Год назад +13

    शिवा भाई चा आणी सोनाली ताईचा जोडीला तोड नाही🎉

  • @pareshmhatreofficial6690
    @pareshmhatreofficial6690 Год назад +10

    Nice song shiva bhay
    Jabardast 👌🤟😇💐

  • @satishmusic8029
    @satishmusic8029 Год назад +3

    Kadakk song Shiva Dada👌🔥

  • @subhashpatil9192
    @subhashpatil9192 Год назад +7

    1च नंबर गाणं दोन्ही गायकाचा आवाज

  • @rahulbabachaudhari4262
    @rahulbabachaudhari4262 4 месяца назад +5

    खरच खूप सुंदर गाण आहे दादासाहेब ❤🎉🎉🎉🎉 खुप छान
    खुप खुप शुभेच्छा 👑 तुम्हाला व तुमच्या पुर्ण टिमला 🎉
    शुभेच्छुक--- मी एक खान्देशी पुत्र
    राहुल बाबा चौधरी यु ट्यूब चैनल धुळे जिल्हा
    कट्टर एकनिष्ठ सचिन दादा कुमावत समर्थन

  • @sushantkolhe4532
    @sushantkolhe4532 Год назад +18

    Thanks you Shiva dada mhatre & sonali Tai bhoir. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @AnshuPatil-x2q
    @AnshuPatil-x2q Год назад +6

    Chal go chal bahini Gauri ganpati che sanala .. tech song sarkha aahe......aani tasach song rachle❤❤

  • @Chirumhatre06
    @Chirumhatre06 Год назад +8

    दादाचे सर्वच गाणी super hit असतात 😍😍😍
    आजुन‌ चांगली गाणी काढ All the best 👍💯

  • @prakashshelavale1225
    @prakashshelavale1225 Год назад +2

    भाई आपलं गाणं कधी येतोय यांची वाट पाहात होतो छान आहे

  • @suvarnapavar7010
    @suvarnapavar7010 Год назад +4

    सोनाली ताई खरंच खूप छान आहे हे गाणं मला खूप आवडलं ❤❤❤❤❤❤

  • @aniketpatil4618
    @aniketpatil4618 Год назад +2

    👍👍👌👌shiva dada

  • @VisuBhagojiRengade
    @VisuBhagojiRengade 6 месяцев назад +2

    शिवा दादा सोनाली ताई मी तुमचा खुप मोठा फैन आहे तुमच्या दोघाच्या आवाजा तोडच ना खुपच गोड आवाज आहे तुमच्या दोघाचा ❤

  • @VinodBhoir-qj8sl
    @VinodBhoir-qj8sl 7 месяцев назад +7

    एक नंबर गाणी.आहे. भावा❤🎉🎉

  • @RoshaniRane-x8v
    @RoshaniRane-x8v 5 месяцев назад +5

    Khup chan vathy yekayla ganpati baapa cha gana 🎉

  • @vishaljadhav9947
    @vishaljadhav9947 Год назад +2

    Khup Chan song Shiva bhau...Ani avajala tr todch nhi bhauchya

  • @maheshpadave8274
    @maheshpadave8274 4 месяца назад +1

    अप्रतिम गाणे, सुंदर शब्द रचना, डोळ्यांमधून पाणी आले.... Keep it up.....

  • @abhijitmhatre3979
    @abhijitmhatre3979 4 месяца назад +1

    पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा भावा 👍👍👍👌💐

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq Год назад +8

    खुप दिवसांनी गायन करताना,, बघितलं भाऊजी,, असेच नवीन साँग येऊ दे,,,

  • @ravindhdabhane-lz2it
    @ravindhdabhane-lz2it Год назад +9

    Kdk song Shiva & Sonali 👌👌

  • @SundarTumbadarjdgb
    @SundarTumbadarjdgb 3 месяца назад +2

    छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय भथब उत्तम बथयकछ आणि त्या अनुषंगाने उपलब्ध आहेत आणि गड मतभिन्नता. य़छययढत़तभढझ😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤

  • @vishwasjadhav8573
    @vishwasjadhav8573 Год назад +20

    खूप सुंदर, शब्द रचना, आणि त्यात, दोघाचेही आवाज खूप छान,,

  • @ArunVaze
    @ArunVaze 4 месяца назад +18

    खूप सुंदर गाणं लिहिलं आहे,👌🏻👌🏻

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 4 месяца назад +1

    खरी आग्र्यांची घाटी शब्द रचना जबरदस्त गायन नंबर ओन आहे 🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩🛕🛕🌾🌾🌴🌴🎤🎤🎤🎤

  • @reshmaghogare4952
    @reshmaghogare4952 Год назад +3

    Nice शिवा bhau mla khup आवडतात tumchi गाणी 👌👌👍

  • @deepakpatildeepakpatil4299
    @deepakpatildeepakpatil4299 5 месяцев назад +1

    नाईस सॉंग शिवा भाई ❤❤

  • @मनसेसाईनाथधुळे

    शिवा भाई खूप खूप शुभेच्छा....मनसे शुभेच्छा....

  • @vijaydingore6272
    @vijaydingore6272 Год назад +16

    अप्रतिम ,,डोळ्यात पाणी आले

  • @sachinnurguda5849
    @sachinnurguda5849 Год назад +3

    खूप मस्त सोंग तुमा दोन सिगरांना आई एकविरा माऊलीची कृपा आहे तुमा दोगांचा फिग फिग फॅन दादा & ताई ❤🎉❤🎉

  • @swatipatil1106
    @swatipatil1106 5 месяцев назад +5

    गौरी गणपतीला माझं वंदन खुप छान गावं आहे.

  • @saibhaypalgarkig704
    @saibhaypalgarkig704 Год назад +2

    शिवा दादा तुजा गानि ची वाट बगत होतु कधी येणार गाणी खूप छान आहे गाणी

  • @jayeshbhoir9226
    @jayeshbhoir9226 Год назад +2

    Khup Chaan Dada 👌👌❤️

  • @SwarMusicRecordingStudio
    @SwarMusicRecordingStudio Год назад +7

    Nice Song 👌👍😘

  • @sagarlightsmurbad1201
    @sagarlightsmurbad1201 4 месяца назад +1

    आजच्या पिडीला नाय समजणार ह्या चित्रपटातील सुख म्हणजे काय आणी दुख काय . 😢😢

  • @jayashreegawand4988
    @jayashreegawand4988 4 месяца назад +1

    Mi he gani kititri vela aikle tr samdhan hot nahi Khup chhan

  • @mandawaghmare8876
    @mandawaghmare8876 Год назад +4

    Aai ekvira sogn ♥️🙏💯🌿🥹🥰

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 5 месяцев назад +1

    Excellent 🎉🎉❤no words for expressing

  • @SanPatil-sk3qg
    @SanPatil-sk3qg 5 месяцев назад +2

    शिवा भाई कडकं आवाज❤❤❤❤

  • @sagarbhoir922
    @sagarbhoir922 Год назад +6

    मराठी गानी बोले तर A 1 जोडी शिवा दादा म्हात्रे & सोनाली ताई भोईर

  • @pradipgharat9862
    @pradipgharat9862 Год назад +11

    तुम्ही किती पण गाणी काढा.. शिवा म्हात्रे आणि सोनाली भोईर ला तोडच नाय ❤🎉

  • @ajaywaringe2215
    @ajaywaringe2215 Год назад +4

    खुप छान song. झाले. आवाज तर काय बोलायलाच नको. लव लव लवशील या टॉपिक ला डान्स पण खूप युनिक आहे..❤❤❤❤ असे खूप सारे गणे येऊद्यात पुढे... खुप खुप शुभेच्छा shiva da. Tula ..

  • @ankitalonkar1912
    @ankitalonkar1912 4 месяца назад +1

    खूप छान. मनोरंजन व आजच्या पिढी साठी छान संदेश.

  • @AnantChachle
    @AnantChachle 6 месяцев назад +4

    शिवा दादा तुमची मराठी गाणी खूप आवडतात

  • @maheshkeneofficial6955
    @maheshkeneofficial6955 Год назад +20

    One of the best singer..Shiva Mhatre.. खुपचं आवडतो तुमचं आवाज मला.. 👌👌👌

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 11 месяцев назад +2

    जेव्हा पण ऐकतो तेव्हा गणपती बाप्पा ची आठवण येते❤❤❤

  • @user-Vanaraj
    @user-Vanaraj Год назад +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शिवा भाई ऐकदम कडक ❤❤❤❤ सोनाली ताई सुपर❤❤❤❤ नाचनारी मुलगी भारी अंग खुलुन नाचते ❤❤आमी भिवंडीकर जाम भारी❤❤

  • @manojrotkar
    @manojrotkar 4 месяца назад +1

    Really super song superb voice ❤❤

  • @Prabhakarwagh168
    @Prabhakarwagh168 Год назад +2

    Kdk shivaa Seth

  • @avinashbadade1018
    @avinashbadade1018 Год назад +1

    शिवा दादा सोनाली ताई खूप छान गाणा आहे अशिच गाणी येऊदे

  • @pralhadpatil1938
    @pralhadpatil1938 4 месяца назад +3

    प्रत्येक सासुरवाशीन मुलीला माहेरची आठवणीने गहिवरून टाकणारे गाणे 😢

  • @kisanmandirkar7456
    @kisanmandirkar7456 Год назад +3

    छान ❤

  • @shaniambare
    @shaniambare Год назад +7

    बरच नवीन गाणी आल्यात.पण ह्यो गाणी आगरी कोळी भाषेत बनविले म्हणून हिट आहे.आणि हयोच गाणी जास्त वाजेल ह्या वर्षी.शिवा सोनाली दोघीही बेस्ट आहेतच...❤

  • @mahendragaikar3413
    @mahendragaikar3413 Год назад +4

    ❤❤❤❤ भारीच गाणी

  • @MaheshPatil-zs9xk
    @MaheshPatil-zs9xk Год назад +1

    1 nber bro kadkkkkkk❤❤

  • @NayanJadhav-hl1fo
    @NayanJadhav-hl1fo Год назад +1

    अप्रतिम सोंग शिवा भाई & सोनाली भोईर सुरेख गाण्याचे बोल आहेत माझ्या मनाला लागले पुढील् वाटचालीस हार्दिक शुभेच्छ

  • @yogeshwarghade9526
    @yogeshwarghade9526 Год назад +3

    Kadak bhava

  • @शांतारामबब्छे

    3:39 ❤❤🎉🎉🙏🙏👌👌

  • @rajeshhemada7944
    @rajeshhemada7944 Год назад +9

    खुप छान गान ❤

  • @M_DONGARE_3252
    @M_DONGARE_3252 Год назад +5

    ❤khup Chan gani 1 no

  • @vinayrane2304
    @vinayrane2304 Год назад +1

    Chan ahe song

  • @akshaydhule5813
    @akshaydhule5813 Год назад +1

    Shiva bhava mi phaila song tuzach lavtoy mazya dj la aata pn lavla

  • @anilbuvachorghe
    @anilbuvachorghe Год назад +3

    Khup Chan Avaj 👌👍

  • @priyankathakare8564
    @priyankathakare8564 5 месяцев назад +1

    Best song👌👌👌🙏

  • @priyankayadav-nq2dw
    @priyankayadav-nq2dw Год назад +2

    Ganpati bappa morya 😊

  • @GaneshGhanekar-s9x
    @GaneshGhanekar-s9x 5 месяцев назад +2

    गणेश घाणेकर .
    शिवा आणि सोनाली हे गाणं सर्वोत्तम गाणं आहे .
    हया गाण्याचे बोल , संगीत आणि चाल सगळ्यात अप्रतिम आहे .
    हे गाणं मी खूप वेळा ऐकलंय .
    हे गाणं ऐकायला खूपच छान वाटतं .
    तुमचा दोघांचा खूप आभारी इतकं छान गाणं आम्हाला दिलं .
    अशीच गाणी गात राहा .
    एक नंबर .❤❤❤❤❤

  • @rautpada7879
    @rautpada7879 Год назад +4

    शिवा दादा खूप दिवसांनी सोंग मदे दिसला. पण सोंग असं बनवल आहे मन भरून जाईल ❤️मस्त सोंग आहे..शिवा दादा &सोनाली ताई ❤️👌💐मी विरार कर.. काकड बंधू ☝️

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Год назад +4

    शिवा दादा गाण्याची रचना खुप छान आहे मी ही गाणी लीहतो म्हणून मला या गाण्याची रचना खुप आवडली दादा तुझा आवाज खूप गोड आहे

  • @SAGARJUMARE
    @SAGARJUMARE Год назад

    Kddk song shiva bro & Sonali 👌❤️😍🔥

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Год назад +20

    विनंती माझी त्या
    या गणपती देवाला!!
    सदैव सुखी ठेव देवा
    माझ्या शिवा भावाला !!

    • @DineshSafara
      @DineshSafara 6 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤

  • @hitushisaveofficial3611
    @hitushisaveofficial3611 Год назад +8

    खुप छान लेखणी असून जबरदस्त गायलास शिवा दादा ❤️👌

  • @RatnaFarade-t4s
    @RatnaFarade-t4s Год назад +1

    वाव कूप
    😊

  • @uttamparhad5832
    @uttamparhad5832 Год назад +98

    नमस्कार शिवा दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे मला खुप अवाडतोय तुम्ही गायलेल गान खुप मस्त झालय गाण्याची रचना आनी त्याला लावलेले तुमचे दोघांचे सुर मानाला भिडून जातात जुन्या आठवी पुन्हा जीवंत होतात मन भरुण जात हे गान ऐकुन खुप बर वाट तुमचा मि खुप मोठा fan आहे गीताकाराने गीत मस्त लिहल आहे तुम्हा सगल्याणा गणपतिच्या संगीतमय शुभेच्छा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 2 месяца назад

    अप्रतिम . भावपूर्ण गायन ऐकुन हृदय भाराऊन आलं

  • @rajmahatre6310
    @rajmahatre6310 Год назад +3

    सुंदर गीत शिवा भाऊ
    चाल सुंदर आहे

  • @amoltalojkar2513
    @amoltalojkar2513 Год назад +17

    गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणलस भावा
    आता याच टोन मधी आई एकवीरे चे गाणं पण काढ भावा
    गणपती बाप्पा शिवा भावाला आयुष्यभर आशिच साथ दे

  • @jayeshpatil4458
    @jayeshpatil4458 Год назад +1

    Shiva bhai 👍

  • @atishpawar7413
    @atishpawar7413 Год назад +1

    Kadddkkk 😊

  • @ShravanDabade-v9j
    @ShravanDabade-v9j 9 месяцев назад +1

    SRAVAN👍👍👍

  • @Bhaveshpatekar4898
    @Bhaveshpatekar4898 Год назад +3

    ज्याम वाट बघायला लावलं दादुस पण गाणं एकदम कड्डक झाला.

  • @PragatiSawant-md1ql
    @PragatiSawant-md1ql 4 месяца назад +1

    ❤❤

  • @nitinparange4421
    @nitinparange4421 Год назад

    #Nice Shiva Bhai👌🏻

  • @ParmodKatlkar
    @ParmodKatlkar Год назад +1

    शिवा दादा तुमचा आवाज किती गोड आहे

  • @siddheshpatil1143
    @siddheshpatil1143 4 месяца назад

    अप्रतिम गाणं आहे 👌🏽 खुप छान वाटलं

  • @djsurajuran
    @djsurajuran Год назад +8

    Nice Song 👌👌

  • @krrishhilam3459
    @krrishhilam3459 Год назад +2

    एक no.दादा... लय भारी 😍😍

  • @rajeshsaple3515
    @rajeshsaple3515 Год назад +2

    शिवा भाई डेंजर भावा ..सोनु ताई तू gankokila ....

  • @sonukatambde5854
    @sonukatambde5854 Год назад +1

    गण बगून माझे आश्रु आहे
    खूप छान

  • @vitthalyamgar8319
    @vitthalyamgar8319 Месяц назад

    गाणे एवढं खूप छान आहे की दिवसातून चार वेळा ऐकल्याशिवाय दिवस जात नाही माझा

  • @MaheshPatil-hy9mw
    @MaheshPatil-hy9mw Год назад +20

    खूप छान गाणे सुंदर आवाज मनाला भावळ अशीच छान गाणी ऐकवत जा देव तुम्हाला भरपूर आयुष देवो🙏🙏

  • @maheshmhashilakar3240
    @maheshmhashilakar3240 5 месяцев назад +1

    Nicr

  • @vishalgholap4193
    @vishalgholap4193 Год назад +2

    Kadak❤❤❤❤

  • @bhaveshbhandari9300
    @bhaveshbhandari9300 Год назад +2

    आज पर्यंत आसा गाणी कुटला कोण नसेल बोला काय आवज आहे ऐक नंबर डोळे पाण्यात भरतात