Manvat Murders Series: Raman Raghav पासून प्रत्येक गुन्हेगाराला भीती Ramakant Kulkarni यांचीच होती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 107

  • @Own_hero
    @Own_hero 2 дня назад +36

    साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे होते, तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेले नव्हते... साधा फोन पण त्या काळात मोजक्याच लोकांकडे असायचा... मनापासून सॅल्युट सर तुम्हाला...❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevjadhav8798
    @mahadevjadhav8798 2 дня назад +40

    सॅल्यूट रमाकांत सर आपल्याला.......त्यावेळचे राजकारण हे पोलिसांच्या पाठीमागे उभे राहत होते व आजचे राजकारण हे पूर्णपणे पोलिसांना मागे टाकत आहे......

  • @ShubhamPatekar-yq1ir
    @ShubhamPatekar-yq1ir 2 дня назад +26

    म्हणूंनच मला नेहमी महेश कोठारे आवडतात
    कारण त्यांना वेळेनुसार बदलता येत तस सचिन पिळगावकर ला फक्त क्रेडिट घ्यायाचं कळत निर्माता या नात्याने webseris पाहताना कुठेही कशाची कमी भासत नाही
    खास करून मकरंद अनासपुरे यांचा अभिनय खूप कडक त्याहून सोनाली कुलकर्णी चा अभिनय
    आणि सगळ्या webseries चा भार आपल्या खांद्यावर घेणारे आशुतोष गोवारीकर आणि साई ताम्हणकर बस बात खतम
    खतरनाक अशी बॅक ग्राउंड म्युजिक BGM

  • @Yezdi_Roadster
    @Yezdi_Roadster 2 дня назад +16

    Salute to brave officer Ramakant Kulkarni sir❤

  • @bilalshaha1894
    @bilalshaha1894 2 дня назад +19

    मी बघीतली सिरिज खुप छान आहे

  • @amolthakare4423
    @amolthakare4423 2 дня назад +11

    I love ramakant Kulkarni ❤

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 2 дня назад +68

    नाही वशिला नाही वर्णी
    आम्ही आहोत कुलकर्णी...

    • @Gtpatil123
      @Gtpatil123 2 дня назад +1

      तुम्ही कुलकर्णी नाही..
      तुम्ही जातीवादी बामन आहात..😊❤
      शिवाजमहाराजांचा राज्याभिषेक रोखवणारे चोर...😊😊❤❤
      तरी पण तुमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज राजगादीवर बसलेच..म्हणून आम्ही पण म्हणतो..
      एक मराठा लाख मराठा..💪🔥🚩

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 2 дня назад

      देशाचे राहिले दुष्मन जे नेहमी, छळले ज्यांनी शूद्र वर्णी, फसवले ज्यांनी द्रविड वंशी, ज्यांच्यावर कुणीच ठेवत नाही विश्वास जगी, असे आम्ही आहोत कुलकर्णी.

    • @prasadkulkarni15
      @prasadkulkarni15 2 дня назад +16

      नको तिथे जात जात करू नको 😂

    • @M7m77m7m
      @M7m77m7m 2 дня назад +7

      ​@@prasadkulkarni15 का रे भाऊ बाकीचे रोज जात जात करतात त्यान एक कमेंट केली तर काय झालं

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 дня назад

      He hi barobar bolalaat!​@@M7m77m7m

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 2 дня назад +12

    चमको गिरी करणारे अधिकारी पोलीस खात्यात सुरवातीच्या काळात नव्हते . उत्तम शिक्षण आणि सुसंस्कृत पार्श्वभूमी मूळे बऱ्याच अधिकरयांची कारकीर्द लक्षात राहते .

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 дня назад +14

    सगळे असेच असले पाहिजेत 💯
    मग गुन्हे कमी होतील 💯..

  • @18102005anamitra
    @18102005anamitra 2 дня назад +28

    त्या काळी कुळकर्णी पेंडसे अणि वाकटकर ही त्रयी जग प्रसिद्ध होती.

  • @swapnilKshinde
    @swapnilKshinde 2 дня назад +11

    1:44 Eliphanto nahi re Elphinstone college fort

  • @ambarshinde1036
    @ambarshinde1036 19 часов назад +1

    पगार वाढला का भाऊ तुझा
    वाढलाच पाहिजे, आम्ही पण जोर लावला होता भाऊ

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 2 дня назад +7

    सगळे पोलीस असेच हवेत ,आता गरज आहे अश्या कामाची

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 2 дня назад +50

    चिन्मय काळा टीशर्ट नवीन घेतलास काय 👻 साठी

    • @sachinsanesar6134
      @sachinsanesar6134 2 дня назад

      just 4u.il🎉. w. 6.l65 ?9.t7p6uyyyr6yy565rty67 ?. 1. f oo . .I'll66t66y7t . 🎉2 ij8i77rmm 9.

    • @nehaPatil-my2kl
      @nehaPatil-my2kl 2 дня назад +3

      तुझ्या आयटम नी गिफ्ट दिला त्याला

    • @nirljjj
      @nirljjj 2 дня назад +2

      भारी दिसतय पोरग 😂❤

    • @pushkarkulkarni8065
      @pushkarkulkarni8065 2 дня назад +1

      Me dila

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 20 часов назад +2

      @@nehaPatil-my2kl माझा मुलगा चिन्मय एवढा आहे

  • @kunalthorat7467
    @kunalthorat7467 22 часа назад +1

    मी मानवतला शिकायला आहे...❤

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 2 дня назад +4

    त्या काळी राजकारणी लोक पोलिसांना सहकार्य करायचे, नाहीतर आताचे राजकारणी पोलिसांनाच दबाव आणतात 😒🙏🏻

  • @pratikgavande05
    @pratikgavande05 День назад

    वेब सिरीज अप्रतिम बनवली आहे 🙌

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 2 дня назад +13

    Only सचिन वझे फॅन Direct अंटेलिया....😂

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 2 дня назад +2

    संभाजी भिग्रेड - हा चिन्मय भटलेला आहे 😂

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 2 дня назад +2

    आता व्हिडिओ संपेपर्यंत सगळे Frist view

  • @ekulda
    @ekulda День назад

    Good reporting.

  • @nirljjj
    @nirljjj 2 дня назад +6

    बोल भिडू ना विनंती आहे की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ ह्या Section वर काम करावे....!! जास्तीत जास्त शॉर्ट्स चॅनेल वर यावे हि विनंती. त्यासाठी एक टीमची नेमणूक करावी ❤

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 2 дня назад

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 2 дня назад

    Thanks for the video Real Hero RK salute to the officer hope people take something out of his working style.

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 дня назад

    SAY HON KULKARNI SIR.GREAT SIR HON KULKARNI SIR. SALUTE TO HON SIR😊NAMASTE 🙏

  • @VIBGYOR-j6h
    @VIBGYOR-j6h 2 дня назад +1

    Save time 1:18

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 дня назад +1

    पगार वाढला आहे,काळा T शर्ट घेतला 😂😂

  • @sunilrasve6334
    @sunilrasve6334 День назад

    मानवत 🔥

  • @patil22190
    @patil22190 2 дня назад

    Manwath kar❤️💥

  • @Kadak_khabar
    @Kadak_khabar 2 дня назад

    Manavat murders mst series ahe

  • @Amitkulkani-i8p
    @Amitkulkani-i8p День назад

    पण काळ बदलत आहे राजकीय हस्तक्षेप केला जात आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढते आहे.गुन्हेगार ना पाठिंशी घालत आहेत.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 дня назад +2

    Amhi lahanpani raman ragho Ani sky lap Mumbai madhe padanar hya goshty la khup ghabaralo hoto

  • @shubhamsuryawanshi6686
    @shubhamsuryawanshi6686 2 дня назад

    Man in black 🔥🔥🔥🔥

  • @sandipsurve1438
    @sandipsurve1438 2 дня назад +4

    आमचं मराठवाड्यातील मानवत शहराच नाव झाले

    • @anjalipawar7255
      @anjalipawar7255 2 дня назад +3

      बदनाम झालं आहे हो प्रसिद्ध नाही

    • @rahulbhandari6362
      @rahulbhandari6362 2 дня назад

      बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ ​@@anjalipawar7255

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 День назад

      ​@@anjalipawar7255हाये...🤗सुंदर कन्या❤😂

    • @sumitborse
      @sumitborse День назад

      ​@@anjalipawar7255Marathvadyatla ahe to tyala nahi kalat 😂

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 2 дня назад

    आरोपी मात्र सहिसलामत सुटले याला काय म्हणायचे

  • @vinayakmore1062
    @vinayakmore1062 2 дня назад

    Web series mast aahe

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 2 дня назад

    भाऊ मी तुम्हाला याच साठी विनंती केली होती आठवा 🙏

  • @scaredrabbitboy5997
    @scaredrabbitboy5997 День назад

    Chanmay bhau chi payment vadva please

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 2 дня назад

    आमचा एकच बाबा.....=.. गुगल बाबा 😂😂😂😂

  • @sanketm7722
    @sanketm7722 9 часов назад

    Big Bash is anytime better than IPL. Because now they have started to treat IPL as a platform for out of form players to regain form, which is exactly opposite to basic intention behind IPL to give more chance to new comers. This is also one of the reasons India has only 1 t20 cup after introducing IPL. Yes. BCCI has earned tooo much money but have failed to transform new comers to national team players.

  • @suvarnabokare2186
    @suvarnabokare2186 2 дня назад +1

    Manavat agdi jawal ahe, ani porsudhha ajunhi late night manavat la jaych taltatch.

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 2 дня назад +1

    Raman raghav che tya,Kali khup bhiti vatat ase.

  • @marathieducation4870
    @marathieducation4870 2 дня назад

    लोकांना ग्यानु मामा चे पेढे (गंगाखेड कलम) लोकांना काळी

  • @MotoG31-uc4wv
    @MotoG31-uc4wv 2 дня назад

    Manwat la ajun pan June Wade tasech aahet😂

  • @sachinjamadade5237
    @sachinjamadade5237 2 дня назад +1

    कुलकर्णी गरीब कसे 🤔🤔🤔🤔🤔

    • @sadabehere
      @sadabehere День назад

      भावा तुला कदाचित ब्राह्मणांबद्दल अर्धवट ज्ञान आहे राजकारण्यांनी पसरवलेली केवळ द्वेषाची बाजू.

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 2 дня назад

    Elephanto college ?

  • @sagargujar206
    @sagargujar206 2 дня назад +1

    चिन्मय खूप छान भाषेत स्टोरी सांगतो

  • @cutevayurl7530
    @cutevayurl7530 2 дня назад +2

    Aamhi manwat kar

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar День назад

    सुमारे 20 वर्षांपूर्वी डीवायएसपी उल्हास जोशी साहेब ठाणे जिल्ह्यात कार्यरत होते , त्यांच्या काळात पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे राजकीय वजन असलेले लोकांमध्ये त्यांनी जरब बसवली होती, त्यांना संपवण्यासाठी जे काँग्रेसने राजकीय कारस्थान केली त्यावर एक व्हिडिओ बनवावा ,हर हर महादेव,,,,,

  • @Amolbhauwaghmare
    @Amolbhauwaghmare 2 дня назад

    ❤❤

  • @vivekbhagat7228
    @vivekbhagat7228 2 дня назад

    Chinu Kala 😅

  • @sandeepdamodare7943
    @sandeepdamodare7943 2 дня назад

    Abbe jaldi bol kall panavel nikalna hai 🔔🤣🤣

  • @sachinmalimali98
    @sachinmalimali98 2 дня назад

    Hi❤

  • @udaymhetre7632
    @udaymhetre7632 2 дня назад

    Finally.... Chinmay tatya is back with his special one....aslech aagale-wegale vishayavar video banav Chinmay bhava ....

  • @gauravpatil6711
    @gauravpatil6711 2 дня назад +1

    First view ❤

  • @NamrataSontakke-c1c
    @NamrataSontakke-c1c 2 дня назад

    mi manwath chi ahe

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 2 дня назад

    पुन्हा बामनच...मी काही ब्राह्मण नाही... multinational company चे..ceo.. बघा.बरेचसे ब्राह्मण... फक्त तीन टक्के.. डार्विन उत्क्रांती सीद्दातं. आठवून बघा...बदल करावा लागेल... अन्यथा नामशेष व्हावे लागेल... डायनासोर सारखे...

    • @M7m77m7m
      @M7m77m7m 2 дня назад +3

      @@madhavchalode5991 कारण तिथे आरक्षण नाही बुद्धी लागते रस्त्यावर उतरून घोषणा देऊन उपोषण करून कोणी ceo करत नाही 😂😂

    • @sadabehere
      @sadabehere День назад

      नक्की चांगलं म्हणायचंय की वाईट? मला समजलं नाही.

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 День назад

      ​@M7m77m7m आला लायकी वर

  • @Infinity_Learn_JEE
    @Infinity_Learn_JEE 2 дня назад +1

    First comment

  • @Reetikgaikar9443
    @Reetikgaikar9443 2 дня назад +1

    First to comment ❤❤❤😂😂🎉😢😅😅😊

  • @SaurabhPatil-h5s
    @SaurabhPatil-h5s 16 часов назад

    Chinmay zaattto ahe tu tuza awaj pn eiku nhi vatat