लखुजींची हत्या आणि महाराजांचा जन्म..काय आहे कनेक्शन...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 86

  • @vijayamarotkar2800
    @vijayamarotkar2800 6 месяцев назад +10

    सुरेख रित्या मांडणी केलीत..... किचकट गोष्ट सोपी करून दिली....

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  6 месяцев назад +1

      Thank you so much

    • @manikkakde7074
      @manikkakde7074 6 месяцев назад

      ​@@Maharashtrahistoryaaaaaaaqaaaaaaaaaaaaaqaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaqaaaaaa@q@aqaaaqaqq@qqaaqq@1@q11qq1

    • @AdinathWakale-ui1ef
      @AdinathWakale-ui1ef 6 месяцев назад

      ​@@Maharashtrahistoryजे जे जे रेश तेशशंश‍शृज्ञज्ञ

    • @suteashhfgg
      @suteashhfgg 6 месяцев назад

  • @vasantbinawade8568
    @vasantbinawade8568 Месяц назад

    सुंदर मांडणी ,शेवटी वाईट❤ कर्मचा नाश होतोच ,त्यासाठी निमित्त लागते ,आईच्या इच्छेसाठी मुलाच्या हातून एक आदर्श स्वराज्य निर्मीती झाली

  • @priyachandanshive1724
    @priyachandanshive1724 6 месяцев назад +4

    धन्यवाद दादा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला आणि मांडणी ही खुप सुरेख केलीत खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @shekharsarfare4218
    @shekharsarfare4218 6 месяцев назад +2

    स्वप्न पाहीले मातेने पूर्ण केले शिवबाने धन्य ते जिजाऊ शिवराय जे हिंदवी स्वराज्य तोरण पाहिले, पाहतोय, नि कित्येक पिढी दर पिढी ते पाहतेय... जय भवानि जय शीवाराय 🙏🙏

  • @chandurokde1975
    @chandurokde1975 2 месяца назад

    Tumchya ya sunder bhashnane amhi aanandit zaloy ,khup sunder bhashan jay jijau jay shivray

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 6 месяцев назад +3

    छान माहीती दिलीत धन्यवाद धन्यवाद

  • @statusuniverse2918
    @statusuniverse2918 7 месяцев назад +4

    जिजाऊंच्या पोटी झाला देवाच्या अवतराचा जन्म तेच आपले शिवाजी महाराज ❤

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 7 месяцев назад +11

    माय जिजाऊंनी शिवरायांना जबरदस्त घडवून स्वप्न साक्षात उतरविले, धन्य माय माऊली जिजाऊ त्यांना मानाचा मुजरा.सर तुमचे सर्व विडिओ खास असतात आणि हा पण विडिओ जबरदस्त आहे.जय शिवराय

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 3 месяца назад +1

    😢स्वराज्य पूर्वीची मराठ्याची सर्वात मोठी हानी.. जाधवराव 😢

  • @dadaraut7018
    @dadaraut7018 7 месяцев назад +4

    First like first comment and first view Jay shivray

  • @vedant015
    @vedant015 7 месяцев назад +4

    Jay shivray 😊

  • @PUNEKAR10GAMER
    @PUNEKAR10GAMER 7 месяцев назад +4

    जय शिवराय 🚩

  • @user-db3hs6el1m
    @user-db3hs6el1m 6 месяцев назад +1

    Kupch sunder mahiti dili aapan saheb Jay shivaji jay bhavani

  • @avinashingale8654
    @avinashingale8654 6 месяцев назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @pramodkaware-ul5lv
    @pramodkaware-ul5lv 6 месяцев назад +2

    🙏🙏🌹 जय शिवराय 🌹🙏🙏

  • @mamta7614
    @mamta7614 6 месяцев назад

    Khup chan. Kharach ha daivi chamatkar c aahe. Jay Jijau jay Shivaraya 🙏🚩

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 6 месяцев назад +3

    जय भवानी जय शिवाजी, भारत हिंदूराष्ट्र बननारच.

  • @annasahebkokane1032
    @annasahebkokane1032 6 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 7 месяцев назад +2

    बापरे हे तर माहीतच नव्हतं जिजाऊ माँ साहेबांच्या खुद्द वडिलांना इतका भयंकर प्रसंग झेलावा लागला लखुजी जाधव महाराज की जय❤

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 5 месяцев назад

    सुरेख विवेचन 🌹

  • @praveenburange4535
    @praveenburange4535 6 месяцев назад +3

    Lakhoji jadhav cha punha janmale,shivaji maharaj mahun,jijau chyapoti.

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 7 месяцев назад +1

    Jya kahi apriya ghatana zalya tya saglya cha badla amchya rajana ghetla. Jay Jijau Jay Shivray 🚩

  • @Rjain-R
    @Rjain-R 7 месяцев назад +1

    Jai shivrai❤

  • @kartikkadam1476
    @kartikkadam1476 5 месяцев назад

    Jai jijaumata ki jine shirayansarkha janta Raja ghadavla

  • @jeetendrakarikar705
    @jeetendrakarikar705 6 месяцев назад

    Atishay sundar mahiti.

  • @harishchandrakadam4206
    @harishchandrakadam4206 6 месяцев назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ना की कोणत्या धर्माचे राज्य

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 6 месяцев назад +2

      संभाजी महाराजांनी स्वतः लिहून ठेवलं आहे की हे हिंदूंचं राज्य आहे

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 6 месяцев назад

    My responsibility salute for my Raja. Maa jijaji.❤🎉🎉🎉❤

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 6 месяцев назад

    जय शिवराय

  • @atmatejschoolwada
    @atmatejschoolwada 6 месяцев назад

    Great

  • @sanjayshrisundar8269
    @sanjayshrisundar8269 6 месяцев назад

    💐💐💐 जय शिवराय

  • @a3isabhi1
    @a3isabhi1 6 месяцев назад

    Very informative and engaging. Instead of sticking to stereotypical content, you are exploring multiple wide range of topics in our history

  • @sharadnikam2344
    @sharadnikam2344 2 месяца назад

    दादा ना नमस्कार शुभेच्छा शरद निकम सातारा मला अभिमान आहे

  • @tanajichavan7216
    @tanajichavan7216 6 месяцев назад

    Aai jujaumata❤

  • @gajananbadmanji758
    @gajananbadmanji758 6 месяцев назад

    chatrapati Shivaji maharaj ki jai

  • @RajendraSingh-cv7mm
    @RajendraSingh-cv7mm 6 месяцев назад

    Jai jijamata.maa hi mulanan chi pehli guru aste.

  • @user-ir6bi5gf1o
    @user-ir6bi5gf1o 6 месяцев назад

    Jay shivaray jay bhim

  • @user-ii7bx8qb1e
    @user-ii7bx8qb1e 6 месяцев назад +2

    हेच लखुजीराजे देवगिरीच्या यादव राजवंशाचे थेट वंशज होते देवगिरीच्या यादव साम्राज्याचे शेवटचे सम्राट रामचंद्र यादव यांचे थेट 8 वे वंशज लखुजीराजे जाधवराव होते

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  5 месяцев назад

      होय

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e 5 месяцев назад +2

      @@Maharashtrahistory तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच मराठ्यांच्या प्राचीन इतिहासावर पण व्हिडिओ बनवा सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार देवगिरीचे यादव कोकणातील मौर्य सेंद्रक अभीर निकुंभ कदंब हे सर्व महाराष्ट्रावर राज्य करणारे मराठा राजवंश होते त्यांचेच वंशज आजचे 96 कुळी मराठा आहे माझ मराठा साम्राज्य नावाच यूट्यूब चैनल आहे मी त्याच्यावर हिंदी भाषेतून प्राचीन मराठ्यांचा इतिहास सांगतोय

  • @PUNEKAR10GAMER
    @PUNEKAR10GAMER 7 месяцев назад +2

    दादा माझा एक प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म तारखेवरून बरेच वादविवाद झाले आणि मी एक article वाचला मधी तर असं कळलं की अजून ही शिवरायांची जन्म तारीख खरी कोणती हे स्पष्ट झालेलं नाही 19 फेब्रुवारी ही तात्पुरती स्वीकारलेली तारीख आहे आणि त्यावर अजून संशोधन चालू आहे तर नक्की तारखी कोणती ह्यावर तुझं संशोधन आणि वाचन काय?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  7 месяцев назад +1

      ruclips.net/video/WdTRa4JAEDE/видео.html
      ह्या लिंक वर जा मागच्या वर्षी छा व्हिडिओ आहे detail मध्ये
      लिंक ओपन नाही झाली तर चॅनल पेज चेक करा मिळेल

    • @PUNEKAR10GAMER
      @PUNEKAR10GAMER 7 месяцев назад

      व आत्ता जो इतिहास तु सांगितला त्या नुसार शिवरायांच्या आजोबांच्या निधनानंतर शिवरायांचा जन्म झाला आणि लखुजी जाधवांची हत्या १६२९ मध्ये झाली आणि नंतर शिवरायांचा जन्म झाला म्हणजे हे तर निश्चित की महाराजांचा जन्म हा १६२७ नाही तर १६३० च असावा पण महिना आणि तारीख ही खरं मध्येच १९ फेब्रुवारी आहे का कारण काही लेखकांनी महराजांचा जन्म एक लव्य च्या जन्म दिवशी कसा असू शकतो महाराज येवढे मोठे नाही झाले पाहिजेल म्हणून इतिहासकारांनी इतिहासात बदल केला असं सुद्धा वाचलं मी त्या आर्टिकल मध्ये

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  6 месяцев назад +1

      मी दिलेला व्हिडिओ पाहा सगळी उत्तरे मिळतील

    • @PUNEKAR10GAMER
      @PUNEKAR10GAMER 6 месяцев назад +1

      ​@@Maharashtrahistory दादा रायगडावर शिवरायांच्या समाधी जवळ असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी हा काय घोळ आहे आणि कितपत ते योग्य व खरं आहे की असा कोणी कुत्रा होता आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा आहे काय आणि इतिहासात नोंद आहे का ह्यावर video बनवा 🚩 जय शिवराय 🚩

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 6 месяцев назад +1

      तारीख महत्वाची नाही महाराजांनी इतिहास घडवला युगपुरुष शिवाजी महाराज हे साक्षात्कारी पुरुष होते हे महत्वाचे आहे. मझा राजा रं

  • @ShivJadhav-v2q
    @ShivJadhav-v2q 6 месяцев назад +1

    तीच परिस्थिती आज आहे.. भ्रष्ट जनता पार्टी..

  • @rajendramahadik3403
    @rajendramahadik3403 6 месяцев назад +1

    थोडकयात प्रॉपर्टी वाढवण्यात मोठ्या सरदारांनी चाकर पणा स्वीकारला मग बादशाहाचा असो वा सांप्रत कॉंग्रेस चा असो

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 6 месяцев назад

    रयतेचे राज्य 🙏

  • @sushantjadhav5080
    @sushantjadhav5080 6 месяцев назад +1

    Lakhuji Raje

  • @Marathayash8672
    @Marathayash8672 2 месяца назад

    Daulatabad fort belonged to Jadhavs.

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 5 месяцев назад +1

    हिंदू राज्य नाही. हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे.

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 6 месяцев назад

    Jai Mata Bavani Jai chatrapati Shivaji Maharaj ki Jai koti koti Pranam Shirsastang Namskar 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivJadhav-v2q
    @ShivJadhav-v2q 6 месяцев назад +1

    आणि आजची अमित शाही.. भापापा

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 6 месяцев назад +1

    Shivaji maharajachi khare guru aai jijau ahe Ramdas nahi

    • @vishwasvchitrao1983
      @vishwasvchitrao1983 6 месяцев назад

      Tumch jatiyaiwaadi bhumika karanti and durdaivi aahe. Khare tar Jijau aani Ramdas doghehi Mharajanche Gurusthani hote.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 месяцев назад +1

    murkha mujara karayala nahi...vaad mitavayala ale hote ...maan kapali he satya ahe ka

  • @sageetahulage
    @sageetahulage 6 месяцев назад

    Rajaram hulage

  • @sureshdeshmukhmedha7918
    @sureshdeshmukhmedha7918 6 месяцев назад

    Parkiysattelasathdilityanilakhjijsdhavyanamarile

  • @vitthalchavan447
    @vitthalchavan447 6 месяцев назад

    Shivray Santanna bhashya aare turechi nako

  • @sureshayare9566
    @sureshayare9566 6 месяцев назад

    छत्रपतींचे मराठा साम्राज्य होते.

  • @user-qc6lp3bc2g
    @user-qc6lp3bc2g 6 месяцев назад

    Muline bapacha badla ghetla

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 2 месяца назад

    शरद पवार व जरांगे म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या.‌ आणि तुम्ही जरांगे च्या सांगण्यावरून शरद पवारांना मतदान करतात.‌ एवढ्या कुर्रुर लोकांना आरक्षण व्वा रे विचार सरनी व्वा

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 6 месяцев назад

    Akshay Bhise Company
    5-3-24

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 6 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय