छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान-किल्ले शिवनेरी/ Shivneri Fort Junnar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • किल्ले शिवनेरी
    या व्हिडिओ मध्ये आम्हाला शिवनेरी किल्ल्याची जेवढी माहिती सांगायची होती तेवढी सांगू नाही शकलो कारण किल्ल्याच्या आत व्हिडिओ कॅमेरास मनाई आहे.
    शिवनेरी किल्ल्यात जाण्यासाठी योग्य वेळ ही सप्टेंबर ते मार्च पर्यंत असते कारण एप्रिल मे महिन्यात भरपूर ऊन असतो आणि जून ते ऑगस्ट पर्यंत पाऊस देखील भरपूर असतो.
    किल्ल्यात प्रवेश सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिला जातो.
    जर आपल्याला या किल्ल्याचा व्हिडिओ कॅमेरा ने व्हिडिओ काढायचा असेल तर त्याची अगोदरच परवानगी घ्यावी लागते.
    #shivneri #shivnerifort
    Disclaimer-
    Video Is For Educational Purpose Only. Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976, Allowance Is Made For "Fair Use" For Purposes As Criticism , Comment, News Reporting, Teaching, Scholarship And Research. Fair Use Is A Use Is Permitted By Copyright Statute That Might Otherwise Infringing. Non-Profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favor Of Fair Use.

Комментарии • 8