चाणक्य मंडल परिवार चे जनक श्री. अविनाश धर्माधिकारी सर यांनी देशासाठी अनं जनतेसाठी सर्वोत्तम कार्यकर्ता घडवण्याचे कार्य केले आहे अनं कायम चालू राहणार... एक बाप व्यक्तिमत्त्व...
मी एक भिक्षुकी करणारा आणि वडापावचा व्यवसाय करणारा सर्वसामान्य माणूस आहे. पण मी सरांची यू ट्युब वर असलेली सगळी व्याख्यानं किमान दोन/तीन वेळा ऐकली आहेत. मला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सरांच्या विचारांनी खूप बदल घडवून आणला आहे. मी माझं दुर्दैव समजतो की मी १२ वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. 😢
Your comment words itself respectable and indicates that you are best in thoughts so education only increase our decision making and awareness of the situation around. Hats Off to you too. Thank you.

2003Lightning Sri Avinashji At PUNE
Bhawa tula tuzya til kamtar te chi Ani mothe pana chi tula janiv aahe hecha khup mothe aahe. Tuzya bhavi ayushya sathi subhechya.
@@VK-iw6wf 🙏
@@aa@😊
Your comment words itself respectable and indicates that you are best in thoughts so education only increase our decision making and awareness of the situation around. Hats Off to you too. Thank you.
सर.सोलापूर.जिल्हयात.तुमचा.क्लास.सुरू.करा.ग्रामीण.भागातील. विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल
आपले बहुतेक video मी बघते. आपण जे विविध विषयांवर बोलतात ते अतिशय अभ्यासपूर्ण असतात. माझ्या वैयक्तिक जीवनात पण याचा फायदा झाला.
भरपूर योगदान आहे सर आपले शैक्षणिक क्षेत्रात
Very great!! salute to your thinking.
Barshi मध्ये क्लास चालू करा सर, गरजू विद्यार्थी खूप आहेत, Barshi मध्ये खूप टॅलेंट आहे
सितारोंके आगे जहाॅं और भी बहुत है ,
जिंदगिके ईंतहान और भी बाकी है !!
Very nice and good explanation in lucid manner by Dharmadhikari saheb, i am proud of you sir.
5 म्हणजे 4.55 🎉❤ खुप छान व्याखान ...सर -
अखंड गुरुदेव ......
आपले केंद्र नासिक येथे सुरू करणेही नम्र विनंती
Sir... Technical courses (coding, devops ) classes pn suru kara. Khup packacge miltat... non-technical background aslelya students na.
Great sir
Success---1/ Inspiration + 99/Perspiration ....... excellent moments of this lecture !!!
खूप सुंदर व्याखयान खूप धन्यवाद 🙏🙏
Very nice sir
जय श्रीकृष्ण🙏🙏
Thank you Sir 🙏
सुंदर सर
खरच सर नाशिकमध्ये क्ललास ओपन करा
Hn forever ias avinashji mst b upsc chairman soon fr best future of India?
😢
प्रेरणादायी 🙏🙏
प्रेरणादायी
खूप प्रेरणादायी
@@jiyanshrajput4193 Yes, Certainly.... Motivational 🙌
Khupgretsir
हो.. सर तुम्ही नाशिक मध्ये class सुरु करा 🙏
namaste sir
नाशिक मध्ये आपण क्लास चालू करावे अशी विनंती सर.
Correct 💯
Yes please 🙏
@@shubhamtarle9210:12
Sr.Its nt chanaky m psc bt it's avinashi psc?
❤
😌
🙏
साईराम सर....
Buldana madhye class chalu karava
खूप प्रेरणादायी भाषण झाले
Sangnyacha Arth mnje Ant dip bhaw
Avinashji mi kit yek I.a.s. adhikari anubhawle je fact paise sathi khudchi cha dur upyog kartat. Samantha mansa sathi kam karat nahi.