अप्रतिम....नेहमी सारखाच....अगदी तेजस्वी निरूपण....वहीत ...महत्त्वाची सगळी वाक्य नोंद करून....ठेवलीत.., जेव्हा जेव्हा तुमची तेजस्वी वाक्य चाली बोलीत...वापरतो,तेव्हा ऐकणारे भारावून जातात ...तेव्हा खूप भारी वाटतं.
सर, आपल्या कामामधील पारदर्शकता, कार्यतत्परता, जनहीताबद्दल संवेदनशीलता प्रसंगी धाडस व स्पष्टवक्तेपणा अप्रतिम. मी आपल्या कामाचा रत्नागिरी येथे जवळून अनुभव घेतला आहे. धन्यवाद.
लहानपणीच्या सुंदर आठवणी कोणताही आडपडदा न ठेवता सहजतेनी सांगितल्या, त्यामुळे बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या. तसेच आजच्या पिढीला सुंदर प्रबोधनपुर्वक अनुभव सांगितले आहेत.
श्री. अविनाश धर्माधिकारी सर, तल्लीन होऊन ऐकण्यासारखं आणि पारायणं करावीत असं हे व्याख्यान! आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मन लावून ऐकावं असं व्याख्यान! तुमच्या शब्दाशब्दातून देशनिष्ठा, समाजनिष्ठा आणि मानवतेचा दृष्टिकोन जाणवत राहतो. तुम्हाला धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा! 🙏🏻🌹🌿
sir i listen all the speeches. again and again. i am B.E . civil engg. 1999 batch .govt engg college. this gave me huge confidence .from your lecture. in fact the lectures and you talk no doubt i have not seen any person with so knowledge and you remember the dates gopal krishna gokhale 1866 and gandhi in 1869. no doubt. SIR I WANT TO KNOW WHO IS APPA. AS I AM GOVT ADMINISTATION FROM 2002 JANUARY TILL TODAY. .THANKS
अविदांनी देशहितासाठी केलेला ESMA चा प्रतीकात्मक वापर कुठे आणि प्रामाणिक मागण्यांसाठी संप करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांविरोधात MESMA वापरण्याची धमकी कुठे!!! इतका "पुरोगामी" झालाय महाराष्ट्र?
माफ करा! मी आता Think Bank येथे सरांची मुलाखत पहिली आणि माझी मुलगी दोन वर्षांनी चाणक्य मंडळ परिवार मध्ये प्रवेश घेणारच आहे.पण कुतूहल म्हणून या क्लास मधून किती विध्यार्थी UPSC पास झाले.इतर ठिकाणी उदा.देताना सर नांवा सहीत उदाहरण देतात पण येथे आकडा सांगितला नाही.
साहेब ,बहुतेक प्रशासकीय, पोलीस अधिकारी सर्वच स्तरावरील राजकारण्यांचे बटीक,बरबटले आहेत ,याला त्यांच्या नैतिक शिक्षणाचा अभाव म्हणाव काय ? सावरकर,बोस समजलेच नाहीत
Founder of jnana prabodhini ,an institution which founded dreaming to change the India. It works on several aspect of nation building and nation transforming like rural development,urban development,education ,study of Indian culture ,and different areas.
जुने जाऊ धा मरणालागुन नवि तुतारी ध्या मज आणुन फुकिंन जि मिस्वः प्राणाने .कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबलातो संपला धावत्याला शक्ती येईआणि रस्ता सापडै आता आपल्या मध्येअजुन जिंद आहे सुपीक जमिन तयार होते आहे pl u can create carrer goal for other pl vijay thane
Speaker insisted on holding executive accountable throughout the speech. So as an individual with interest involved [He being director of an officer development organization]; it was a good step to approach judiciary... specially in criminal case like the one you referred to.
अप्रतिम....नेहमी सारखाच....अगदी तेजस्वी निरूपण....वहीत ...महत्त्वाची सगळी वाक्य नोंद करून....ठेवलीत.., जेव्हा जेव्हा तुमची तेजस्वी वाक्य चाली बोलीत...वापरतो,तेव्हा ऐकणारे भारावून जातात ...तेव्हा खूप भारी वाटतं.
सर, आपल्या कामामधील पारदर्शकता, कार्यतत्परता, जनहीताबद्दल संवेदनशीलता प्रसंगी धाडस व स्पष्टवक्तेपणा अप्रतिम. मी आपल्या कामाचा रत्नागिरी येथे जवळून अनुभव घेतला आहे. धन्यवाद.
.,!
वावा. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकावे अनुकरण.करावे.असे.भाषण..भारत.मातेचा.खरा.सुपुत्र.सलाम.तुमच्या.कार्याला
सर तुमची हिम्मत , कर्तव्यदक्षता व संवेदनशीलता याला त्रिवार वंदन...🙏
सर तुमच्या त्री वार अभिनंदन
लहानपणीच्या सुंदर आठवणी कोणताही आडपडदा न ठेवता सहजतेनी सांगितल्या, त्यामुळे बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या. तसेच आजच्या पिढीला सुंदर प्रबोधनपुर्वक अनुभव सांगितले आहेत.
श्री. अविनाश धर्माधिकारी सर, तल्लीन होऊन ऐकण्यासारखं आणि पारायणं करावीत असं हे व्याख्यान! आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मन लावून ऐकावं असं व्याख्यान! तुमच्या शब्दाशब्दातून देशनिष्ठा, समाजनिष्ठा आणि मानवतेचा दृष्टिकोन जाणवत राहतो. तुम्हाला धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा! 🙏🏻🌹🌿
तुमच्या या भाषणाने नक्कीच प्रशासन चालवण्याची दिशा मिळाली सर खुप खुप धन्यवाद
Our sir was real administrative leader Excellent 👌👌👌
Whenever i feel demotivated i watch your speeches.. They give us more energy and motivation. Thank you Avinash Sir..
Same here bro
🙏🙏खूपच प्रेरणादायी आहे
अप्रतिम भाषण, अविनाश सर 👌🙏
तुमचं किती ऐकावं याला अंत ना पार सर मी चाणक्य मंडल चा विद्यार्थी आहे तुम्ही तुम्ही जे लेक्चर मध्ये नीती मंत
नीती मंतश्रीमंती तसं जगण्याचा मी प्रयत्न करीत आहे धन्यवाद सर
शत शत प्रणाम 🙏
Eternal source of inspiration
खूप छान सर मी आपले लेक्चर नेहमी ऐकत असते नातवांना मार्गदर्शन करताना मला त्याची खूप मदत होते
अप्रतिम समयसूचकता.!!!
जबरदस्त, तुमचा आवाज ऐकून व तुम्हाला पाहून खुप ऊर्जा भेटते
Best ....Specially TADA on EC
Khup chhan and inspiring :-)
best ias officer
Excellant speech, duty means goverment officer like sir.
Inspiring...
Amazing
khup chaan 👍👌
अतिशय प्रेरणादायी सर... आपला अभिमान वाटतो...
Excellent frank transperant and motivational speech Sharad Bhosale
अप्रतिम ......अप्रतिम......
Great .. great
Very good energetic lectur
I proud of you.
Inspiring thoughts sir. You have inspired so many people including me
Sir,you are great person
outstanding
Best Speech...
sir i listen all the speeches. again and again. i am B.E . civil engg. 1999 batch .govt engg college. this gave me huge confidence .from your lecture. in fact the lectures and you talk no doubt i have not seen any person with so knowledge and you remember the dates gopal krishna gokhale 1866 and gandhi in 1869. no doubt.
SIR I WANT TO KNOW WHO IS APPA. AS I AM GOVT ADMINISTATION FROM 2002 JANUARY TILL TODAY. .THANKS
Appasaheb dharmadhikri
Dr. V. V. (Appa) Pendse, Founder of Jnana Prabodhini.
excellent👌
Mastach...!!
👍👍❤️❤️
Great speech sir.......
Jai Hind
Best
very informative lecture.....
🙏🙏🙏
Truly inspirational speech
Beautiful & powerful personality sir
superb speech
QQQQQQQQQQQQQQQQQQQQQQ. のおのおのののおのろよろのよとおそ。、ょ。ろ。。。。。。
Excellent Sir. Great respect to you ..
Nice sir....
Good 1
atyant utkrusht ase vaktavya , pratek prashanantil adhikaryanech navhe tar karmcharyane pahave , ikave aani kamala lagave tarach ha bharat balshali hoil.
best speech . . .
Sir 👌👍
jabardast
👌👌👌
अविदांनी देशहितासाठी केलेला ESMA चा प्रतीकात्मक वापर कुठे आणि प्रामाणिक मागण्यांसाठी संप करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांविरोधात MESMA वापरण्याची धमकी कुठे!!! इतका "पुरोगामी" झालाय महाराष्ट्र?
very very good
True man
great lecture sir..
माफ करा! मी आता Think Bank येथे सरांची मुलाखत पहिली आणि माझी मुलगी दोन वर्षांनी चाणक्य मंडळ परिवार मध्ये प्रवेश घेणारच आहे.पण कुतूहल म्हणून या क्लास मधून किती विध्यार्थी UPSC पास झाले.इतर ठिकाणी उदा.देताना सर नांवा सहीत उदाहरण देतात पण येथे आकडा सांगितला नाही.
You may contact us: 080-69015454
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
Good though
Nice
Thanks sir
Outstanding
👍👌
Savendanshil speech
I like speech.
साहेब ,बहुतेक प्रशासकीय, पोलीस अधिकारी सर्वच स्तरावरील राजकारण्यांचे बटीक,बरबटले आहेत ,याला त्यांच्या नैतिक शिक्षणाचा अभाव म्हणाव काय ? सावरकर,बोस समजलेच नाहीत
Great. Specially arrest order
👍👍👍
sar I great
raigad madhe post ka bhetli pahije
Sahiii
2:00 best
Wow
tumca Dat khup aavdto sir
🤔🤔 kuch bhi ??? Matlab kuch bhi
Kindly please let me know who is appa?
Founder of jnana prabodhini ,an institution which founded dreaming to change the India.
It works on several aspect of nation building and nation transforming like rural development,urban development,education ,study of Indian culture ,and different areas.
V. V. Pendse
जुने जाऊ धा मरणालागुन नवि तुतारी ध्या मज आणुन फुकिंन जि मिस्वः प्राणाने .कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबलातो संपला धावत्याला शक्ती येईआणि रस्ता सापडै आता आपल्या मध्येअजुन जिंद आहे सुपीक जमिन तयार होते आहे pl u can create carrer goal for other pl vijay thane
😁🌹
Tumhalach guru karaych hot,chyankya mandal pariwar
who is appa
sir chanakya mandal pariwar chi konti log in id ahe kaa ki jithe sarva kahi janun ghyta yail ???
Tumcyach savast yaych hot sir
धर्माधिकारी साहेब अंगणवाडी सेविका ना कोणी वाली नाही त्याचयविषयी काही तरी बोलावं असे मला वाटते
If executive is all powerful then why did you approach to honourable Bombay High court during MPSC server crashdown case?
Speaker insisted on holding executive accountable throughout the speech. So as an individual with interest involved [He being director of an officer development organization]; it was a good step to approach judiciary... specially in criminal case like the one you referred to.
Ase adhilkari punha hone nahi.
प्रेरणादायी
utkrushta
👍👍👍
👌👌
👌👌👍