कुंभार मावशींना आला खूप राग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कुंभार मावशींना आला खूप राग | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 28

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Месяц назад +5

    फार छान ताई
    आजोबा लय भारी सगळ्याना
    भक्तीला लावले कुंभार ताई मुकादम
    छकुली नेहमीच खुष असते

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Месяц назад +4

    बाबा खूपच छान भजन म्हणतात वाढदिवस छान झाला❤❤

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Месяц назад +10

    आजोबा पाडुरंगा चे भक्त आहे, कुभांर मावशि छान आहे ताई नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Месяц назад

    हो कुंभार मावशी तुमचा व्हिडीओ कायम पाहणार आणि रोजच पाहणार रोज लाईक करणार खूप छान 👌god bless all 👍👍👍😍😍😍😍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +2

    ताई video खूप छान वाटला 😊👌👌👍
    कुंभार आजी सगळ्यात भारी 😊👌👌👍👍👍👍👍❤️❤️

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 Месяц назад +2

    ताई आजोबाच्या भजनाला लय लावा. आजोबा देवाच नामस्मरण करून घेतात. साक्षीताईला आमच्या कडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा. छान सर्वांचा आनंद बघून खूशी वाटते. मंदाआई आता खूप खूश असते. खूप आनंद वाटतो. ❤❤🎉🎉 असेच आनंदी राहा सर्वजन.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +1

    साक्षी ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
    🎊🎉🎂🎂🎉🎊👍

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Месяц назад +1

    श्री गुरुदेव😊😊

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Месяц назад +1

    Aajoba aalyamule sarva Jan bhajnat ramle,asech aanandi,va sukhi raho.

  • @megha4049
    @megha4049 Месяц назад +1

    Khup chhan vatat tumche video pahilyavar❤❤❤

  • @savitashendker4207
    @savitashendker4207 Месяц назад

    मस्त आहे

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Месяц назад +1

    Serve aaji ajobana joythi tai namaskar ram Krishna hari mauli mauli

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Месяц назад +2

    रडकी अम्मा मस्त😊
    कुंभार मावशीची धमकी मस्तच😂

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Месяц назад +5

    सर्व काही मस्त करता ताई! परंतु आपल्या मेम्बर ची वय बघा आणि त्यांना खाऊ द्या ताई!🙏🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Месяц назад

    खुपछान आजी आजोबा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @deepalipatil781
    @deepalipatil781 Месяц назад +1

    👌👌👌

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Месяц назад +2

    सर्वांना सारखं नका वाढू ताई!🙏🙏🙏

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj Месяц назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t Месяц назад +1

    ❤😊😊😊😊😊

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br Месяц назад

    👍👍👍👍👍👍

  • @anjalijoshi9764
    @anjalijoshi9764 Месяц назад +2

    मला पण शोध वृध्दाश्रम ला भेट देऊन मदत करायची आहे

  • @NagnathBidwe
    @NagnathBidwe Месяц назад +2

    Mast video

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @PushplataNahire
    @PushplataNahire Месяц назад +2

    Tai mi roj video bhgte

  • @varshutejaspawar6705
    @varshutejaspawar6705 Месяц назад

    ताई मला तुमचा नंबर हवा होता

  • @user-cp4zd5bx6g
    @user-cp4zd5bx6g Месяц назад

    नमसकार ताई तुम्हाला माझा ताई सुनिल दोडल जैन गाव डिगरस कहाळे ता जि हिगोली वरुन जोती ताई

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Месяц назад +2

    अनिता आजी सर्दी झालेल्या पासून फार खराब दिसत आहे