आम्माच फक्त रमली नाही. सर्वांनी दु:खाचा त्याग केला. आम्हाशी बोलत राहा. ती पण विसरेल दुख. एकमेकांच्या दु:खात सात दया. एकमेकांना भाऊबहीणीच प्रेम दया. रामराम जपा. रामच सांभाळनार दुखातून ऊभारणार. आता वैशालीही छान राहते. सर्व आजी आजोबा मस्त आहेत. मंदाआई किती हसमुख असते आता. आम्हाला बोलत करा. खूप प्रेम दया. होईल ती पण नार्मल.❤❤🎉🎉
ताई हा वृद्धाश्रम नाही. तर आनंदाश्रम आहे. सर्व आजी आजोबा आपले भूतकाळातील दुःख यातना, कष्ट पूर्ण पणे विसरून पुन्हा नव्या ने जगत आहे. तेही मन मुराद लहान मुलांन प्रमाणे नाचने गाणं म्हणणे. आराम करणे, पाहिजे तस राहणे. 🙏ज्योती ताई. तुम्ही बाल वाडी प्रमाणे. मनःपूर्वक प्रत्येक का कडे लक्ष देत असता.
वत्सला मावशी आणि बाबा एकच नंबर सुपर ❤👌👌👌👌👌👌👍🙏🏻😂😂😂😂😂😂😂 ताई खूप छान खुप छान 🐈 आहेत ताई मेणबत्तीचा चटका द्या छकुली आजी खूप छान समजावून सांगते त्यात कुंभार मावशी तर लईच भारी आहे
Amma cha dance tar khupch chhan,tila je khayche te chhakuli aaila sangave,radte kashyala,Jyoti tu sarvanchi echcha Purna karte.dev tuzi pragati khup Karel,aashram mothe hoil,ya sarva aaji,aajobanmule.nice video.❤❤❤❤❤
आम्माच फक्त रमली नाही. सर्वांनी दु:खाचा त्याग केला. आम्हाशी बोलत राहा. ती पण विसरेल दुख. एकमेकांच्या दु:खात सात दया. एकमेकांना भाऊबहीणीच प्रेम दया. रामराम जपा. रामच सांभाळनार दुखातून ऊभारणार. आता वैशालीही छान राहते. सर्व आजी आजोबा मस्त आहेत. मंदाआई किती हसमुख असते आता. आम्हाला बोलत करा. खूप प्रेम दया. होईल ती पण नार्मल.❤❤🎉🎉
किती दुःखी आहे अम्मा पोरांची आणि घरची आठवण येत असेल बहुतेक😢
अंमळ कळत नाही या जगात कोणी कोणाच नाही😢
ताई धन्य आहे तुम्हाला तुम्ही सगळ्यांना तोंड देतात आणि सगळ्यांचा आत्मा तुम्ही गार करतात ना देव तुम्हाला भरून देणार आहे
Jast nachva khup chan vat te
आजोबा, वचला आजी छान कॉमेडी केली 😂😂👌👌👍
किती छान मनोरंजन आहे ताई मला पण वाटतं तुमच्या कडे यावे वाडते
ग्रेट दीदी तुम्ही स्वतःचा मुलाला असं कोण सांभाळत नाही 😢👌🏿🙏🏿
🙏
ताई हा वृद्धाश्रम नाही. तर आनंदाश्रम आहे. सर्व आजी आजोबा आपले भूतकाळातील दुःख यातना, कष्ट पूर्ण पणे विसरून पुन्हा नव्या ने जगत आहे. तेही मन मुराद लहान मुलांन प्रमाणे नाचने गाणं म्हणणे. आराम करणे, पाहिजे तस राहणे.
🙏ज्योती ताई. तुम्ही बाल वाडी प्रमाणे. मनःपूर्वक प्रत्येक का कडे लक्ष देत असता.
वत्सला मावशी आणि बाबा एकच नंबर सुपर ❤👌👌👌👌👌👌👍🙏🏻😂😂😂😂😂😂😂 ताई खूप छान खुप छान 🐈 आहेत ताई मेणबत्तीचा चटका द्या छकुली आजी खूप छान समजावून सांगते त्यात कुंभार मावशी तर लईच भारी आहे
Thanks!
Amma cha dance tar khupch chhan,tila je khayche te chhakuli aaila sangave,radte kashyala,Jyoti tu sarvanchi echcha Purna karte.dev tuzi pragati khup Karel,aashram mothe hoil,ya sarva aaji,aajobanmule.nice video.❤❤❤❤❤
आजोबा आल्यापासून कॉमेडी खुप होते 😂😂😂😂. बाई वाड्यावर चला. Ajoba🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Tai number pathava na tumcha
Kumbhar mausi khoob caan Aahat
असेच आनंदी रहा ❤👌😊
श्री स्वामी समर्थ
वत्सला मावशी छान
Khup chan video
Aaj khup hasle tai sagle kiti ramle mast tail hach khara aanand jivnat
धन्य आहात माउली
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
❤❤❤❤
aajoba dance mast kartat❤❤❤
खूप हुशार मांजरी आहेत सगळ्यांना ज्योतीताई जीव लावते❤❤ बाबा एकदम भारी😂😂
गुड पाया काटा मुडला तीथे थोडा लाव ज्योति मग माचिस ने चटका लावा सगळेच खुश आहे आजी आजोबा नां नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर
Aaj bhari comedy 😂
बाबा एकदम भारी😂😂
गुळाची,चटका, दया
ताई एखादे वेळी जमल्यास त्या आजोबांना निळू फुले,आणि दादा कोंडके न चा जुना सिनेमा u tube
वर पाहण्यासाठी लाऊन द्या.
आम्मना त्यांच्या तिकडच्या आश्रमात ठेवा हैद्राबाद च्या म्हणजे त्यांना भाषा कळेल
ॐ,साई,राम,ताई
दादा आज दिसलाय व्हिडिओमध्ये
👍👍👍👍
❤❤❤❤❤ताई नमस्कार
छकुली सांगेल ना ती काय म्हणते,नाही तर व्हिडीओ पहनाऱ्यनी कोणाला कळत असेल तर सांगा म्हणावं तिची भाषा
गुळाचा चटका दिला तरी चालेल ताई
Tai kandyacha tukda garam khobrel telat budvun chatka de. Lagech bara vatel
Ttumhi kuthe rahta plz adres pathav thodi maddat karaychi aahe aajina
👍👍👍😅😅🖐️
😂😂😂😊❤
Khup chan🎉❤
😂😂😂
भंडारीदादा ,बाबा कसे बघत आहे . अम्माची भाषा छकुली ला समजते .आनंदी आनंद आहे आजीआजोबा चा .
ताई गुळानी पण चटका देतात
आठदिवसातुन,एकदिस,चिकन,खायलादेतजावा,ताई
तीचे डोके चावते, अस वाटतय,, जास्त विचार करते, अम्मा,, झोपते का चांगली तीला
बारीक गुळाचा खडा घ्यायचा तो थोडा गरम करायचा आणि त्याच्यावर चटका द्यायचा बरं वाटेल
गपचूप रहाते खुप ती काही तरी टेन्शन घेते. काही तरी विचार करते त्यामुळे तिला बोलायला शिकवा आपली भाषा. म्हणजे मोकळी राहील
खूपच छान आजचा विडीओ कीती छान सगळेचा आत्मा शेत करतीस कुत्रेच माजराच आजी आजोबा च सगळेचा आशीर्वाद घेतेच तुझें मुलांचं खूप चागल होनार आहे खूप खूप छान
कुंभार मावशी चांगली आहे. Kadhi😂कधी राग येतों तिला पण तरी चांगली आहे
🎉 mast
Aajoba ghabrlye vasala mavshi la 😂😂😂😂😂
भारीच व्हिडिओ आजचा ❤😂
आजोबा आणि वत्सला आजी एकच नंबर काॅमेडी ❤❤❤
ताई मी तेलगू आहे ते आजी तेलगू बोलती
Baba😂😂😂😂pn asudya Asch asaila hv baba trch jeevnatl dukh visrta yet😢
ताई गुळाचा चटका द्या
गुळ गरम करून लावा चटका बसते
Kiti prem karta saglyavar
आममाला घरची आठवण येत असेल 🎉आजोबा पण लय भारी कॉमेडी करतात बाई वाढयावर या वछला आजी पण भारी 😂😂😂😂😂
गुळ थोडा वितळून त्या काटा गेला आहे त्या जागेवर चटका द्या थोडा
Sarvani chapla ghalun Khali ja mhatara panat skin Najuk hoty lahan Bala sarkhi 😮
Joti gulacha chatka lava
बिबा ग्रामकरून पायावर टेकवावा म्हणजेब्रवाटते
काटा मोडल्यावर ती गुळाचा पण चटका देतात
गुळाचा चटका , antiseptic चे काम करत.