खर तर महाराष्ट्रात समाज प्रबोधनसाठी राजु परुळेकरांचे व्हिडिओज सार्वजनिक ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवायला पाहिजेत, ब्राह्मण वादाने कशा पद्धतीने इथला बहुजन नासवला हे या व्हिडिओमध्ये योग्य पद्धतीने साहेबांनी सविस्तर सांगितलय. राजू परुळेकर great
मुलाखत खूप छान वाटत आहे.. Prashant kadam sir... आपली प्रश्न विचारण्याची पद्धत खूपच नेहमीचं आवडते.. समान आवाज पातळीवर आपली बोलण्याची शैली खूप आवडते...आणि ही मुलाखत पण नेहमी प्रमाणेच मस्त आहे.
मी मराठा आहे सर आणि मी तुम्हाला ट्रोल अजिबात करणार नाही कारण तुम्ही खुपचं वास्तववादी विश्लेषण करता आणि तुमची मुलाखत मी आवर्जून पाहतो ...परुळेकर सरांचे व्याख्यान हे प्रत्येक शाळेमध्ये ठेवायला हवेत आणि बालवयापासून ही माहिती नवीन पिढी मध्ये पाझरली पाहिजे🙏🙏🙏
बिष्णोई गृहमंत्री होईल हे विधान पटलं. म्हणजे बिष्णोई पेक्षाही वाईट गृहमंत्री देशाला लाभलाय हे तुम्ही दाखवून दिलं. अतिशय छान विश्लेषण होतं तुमच्या दोंघांच...,अभिनंदन....
दोन उत्तम पत्रकार एकाच मुलाखतीमध्ये पाहुन आनंद झाला. परुळेकर सरांचे विचार हे नेहमी आपल्या सद्सदविवेक बुद्धीला एक धार लावतात व त्याचे विश्लेषण आणि अभ्यास यातुन शिकतापण येत. कदम सरांची योग्य प्रश्न विचारण्याची शैली नेहमीच आवडते या मुलाखतीसाठी खुप खुप धन्यवाद...
@@I6eeikahdu38 असू द्या हो तुम्ही जास्त सिरीयस घेऊ नका . तुम्ही करा काय टीका करायची आहे ती मी घेतो तुमची जबाबदारी आणि सोशल मीडिया कमी वापरा तुम्हाला तुमचं आयुष्य धोक्यात असल्याचं आणि भारतात लोकशाही संपल्याचा मानसिक आजार झाला आहे
अतिशयउत्तम विचार मांडलेत परुळेकर सरांनी ...महाराष्ट्राला आणि भारताला या वैचारिक दिवाळकोरीतून वाचवण्यासाठी सर्व जनतेनेच आता मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे
सर्व समाजाला एक वास्तवरुपी आपले मार्गदर्शन खुप आणि चांगले आणि प्रेरणादायी विचार आपन असे विचार मांडत जावे आपले विचार सर्व समाज देश हितासाठी खूप चांगले साहेब जय महाराष्ट्र
परुळेकर सर खुप चांगले वास्तव मांडतात . मला वाटत आपण RSS / ब्राम्हण किंवा असा विचार पसरवणारे लोकांना नांव ठेवण्या पेक्षा प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने विचार शक्ती व क्रीयाशील मन दिलं आहे . याचा उपयोग केला तर चुक काय बरोबर काय हे लगेच समजुन येत .
अप्रतिम विश्लेषण राजू परुळकर सरांचा काही जनसामान्य व्यक्तींना योग्य रीतीने जनजागृती यामुळे लोकांमध्ये निर्माण होईल व लोक राजकीय नेत्यांपासून मतदान करताना सावध होतील तसेच प्रशांत कदम जी यांना धन्यवाद असेच चांगले विषय घेऊन येत जे जेणेकरून आमच्या पण ज्ञानामध्ये वाढ होईल
खरच खूप सखोल अभ्यास.. वास्तावदी भूमिका..खऱ्याला खर बोलायची ताकत आहे राजू भाऊ मध्ये🔥आरक्षणाचा खरा अर्थ सांगितला.. देशाचं वाटोळं मनुवादी ब्रह्मनवादी लोकांनी केल.. तेच आज सत्तेत बसले आणि चू जनता बहुजन जनता त्यांना मत देत आहे
Mast... Raju Parulekar Sir should be invited more often, along with Dr. Deepak Pawar to discuss changing demographics and politics of Maharashtra. Their insights are Very very interesting to hear and good for Maharashtra 🙏🙏
मी एक आंबेडकरवादी व्यक्ती आहे, परंतु मी समाजातील अनिष्ठरुढी परंपरा नष्ट करण्यासाठी ज्या ज्या ब्राह्मनांनी काम केलेत, त्या सर्व आंबेडकरवादी ब्राह्मनांना मी मानतो त्यात एक नाव म्हणजे पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर सर पण आहेत.... एक नंबर विश्लेषण करतात... मी राजू परुळेकरांचे सर्व video पाहतो..... जय भीम जय शिवराय सर...आपल्या सारख्या लोकांनमुळे आम्हाला नवीन तरुणाला पण पुस्तकं वाचायची आणि विचार व्यक्त करण्याची उमेद मिळते, त्यात शंका नाही.....❤❤❤👌👌👌👌❤❤❤
राजू सरांना मी फार जवळून पाहिले आहे ते फुलें शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला मदत करतात आणि सहकार्य केले आहे. महापुरुषांच्या विचारांचे विचार मांडले आहे
राजू परुळेकर सर प्रशांत कदम साहेब आपण हे घेतलेली मुलाखत अतिशय महाराष्ट्राच्या हिताच्या आणि प्रत्येक जातीने या मुलाखत तिकडे चौकस पणाने पाहण्याची गरज आहे जातील जातीमध्ये आंतर वाढत चालला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी होत आहे राजकारणाची पातळी घसरलेले आहे स्त्रियाशी बेताल वक्तव्य वाढलेले आहेत आणि हो राजू कोळेकर सर तुम्हाला या मुलाखती नंतर ब्राह्मण समाज टारगेट करेल राजे पुरोळेकर सर तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे असेच व्याख्यान प्रत्येक महाविद्यालयात कॉलेजात शाळेत हायस्कूलमध्ये दिली तर फार बरोबर त्यामुळे नवीन विद्यार्थ्यावर फार मोठे प्रबोधन होईल आणि महाराष्ट्राचे सुसंगत विचार पुन्हा उदयास येतील
Mala yanchi bhasha samruddh aahe..... Vicharhi chhan aahe ..... Knowledge mind blowing aahe..... Tark sunder detat.... Tyat marathi apratim shabd...... Great
उत्तम विश्लेषण , सांस्कृतिक दिवाळखोरी महाराष्ट्राची होत आहे हे हे अनेक घटनांवरून लक्षात येते.लोकांना अजुनही सांस्कृतिक, सामाजिक शिक्षणाची जाणिव करुन द्यावी लागेल
एकदम बरोबर परुळेकर साहेब महाराष्ट्राची जनता सर्व जाणती आहे महाराष्ट्रॅकजी महाराष्ट्रद्वेशी आणि धोखेबाज गद्दारांना साथ देणार नाही महाराष्ट्राशी कोण करतय गद्दारी?
राजु परुळेकर सर आपले विचार रोखठोक संत्य परिस्थिती वर आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडनी केली आपले विचार ऐकत रहावं सर आपल्याला मनापासून आभार जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद
परूळेकर सर यांनी ब्राम्हण प्रबोधनकार ईतर समाजापुढे जो बोलतो तो प्रत्यक्ष ब्राम्हण समाजापुढे काय बोलतो यावरून त्याची लायकी समजावी हे १००%सत्य आहे मी त्यांचे प्रत्येक भाषण काळजी पुर्वक एैकतो अतिशय उत्तम असत
राजू परूळेकर साहेब जे बोले ते खरे बाले कि जर सर्वच सार्वजनिक संस्थांना उद्योगपतींना हस्तांतरित केल्या जात असतील तर रोजगार विषयक असमानता येणं साहजीकच आहे तर मग असमानता असेल आरक्षणाचे मुद्दे ठळक होणार नाहीत हि बाब मनोज जरांगे साहेबांनी पुनर्विचार केला पाहिजे
प्रशांत सर काय जबरदस्त माणसाची मुलाखत घेतली आहे...राजू परूळेकर सर...मी खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत पाहिली आणि मनात आणले होते की प्रशांत सरांनी राजू परुळेकर यांची मुलाखत घ्यायला हवी..आणि आज तुमचा चैनल स्क्रोल करताना व्हाईड ॲगल ला राजू परूळेकर दिसले आणि मग चैनल स्क्रोल केला आणि मुलाखतीचा व्हिडिओ दिसला..मी अजून पाहिला नाही लागलीच कमेंट करतोत...मुलाखत एकण्याजोगी असेल यात शंका नाही...धन्यवाद😘
भ्रष्ट जुमला पार्टी कधीही देश चालवू शकत नाही त्यामुळे हे मुद्दे येतात जर रोजगार असता ,माहगाई नसती तर कोणाला ही या गोष्टी साठी वेळ नसता . त्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी ला एकही मत देऊ नका ही नम्र विनंती
हे लोकं देश चालवू शकत नाहीत, दहा वर्ष देश चालवत नसून,दहा वर्षांत देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहेत, ही देशाची झालेली हानी पुढील पन्नास वर्षे तरी भरपाई होणार नाही,हे कटू वास्तव असले तरीही लोक स्विकारायला तयार नाहीत, सामाजिक शहाणपण कोणी सांगितले तर,जय श्रीराम बोलून झुंडशाही करुन , समोरच्या व्यक्तीला नामोहरम करतात, ज्ञानेश महाराव यांच्या वर आलेला माफीचा प्रसंग सुद्धा याच प्रवृत्तींचा भाग आहे.
अहो परुळेकर संपुर्ण देशाला योग्य दिशा देणारया महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक सलोखा व वातावरण 2014 नंतरच खराब झालं त्याला सर्वस्वी जबाबदार फडण20 च आहे. हे त्रिकालाबाधित सत्य नाकारणे आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणे हास्यास्पद ठरेल.
राजू परुळेकर सरांची मुलाखत म्हणजे एक अणुबॉम्बचं असतो. आपण एक ब्राह्मण असून ब्राह्मण्यं वादाची पोलखोल केली याबद्दल धन्यवाद. वास्तविक पाहता ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणंवाद वेगळा आहे. ज्याच्या हृदयात प्रेम, ममता, समानता, देशाबद्दल अपार प्रेम, कोणाचाही द्वेष न करणारा ,जो सहृदय तोच खरा ब्राह्मण.
मी पण परुळेकर यांना फॉलो करतो. परंतु मला एक समजत नाही फडणवीस ब्राह्मण्यवादी नाहीत तर मग मागच्या विधानसभेला विनोद तावडे,पंकजा मुंडे,बावनकुळे,एकनाथ खडसे यांचे जे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला हे ब्राह्मण्य वादात नाही तर कशात बसते.
I love listening to Raju Sir's analysis of Marathi politics and leaders, but I always skip his analysis about Fadnavis. He considers Fadnavis as a helpless child, and not as a grown-up man, who has made his political choices to align with BJP-RSS which embraces the Brahminism or Hindutva. Raju Sir goes by the concept of 'hate the sin and not the sinner". Ideally, Modi-Shah-RSS-Fadnavis are in the same boat in same journey with one destination in mind, but for some reason Raju Sir overlooks that fact.
@@finegentleman7820खरंय तुमचं, अशीच मानसिकता दिसतेय त्यांची त्या फडणविसाबाबत केलेल्या विश्लेषणातून. मला मटण खायचय पण मी बोकड कापलेलं नाही, मग मी दोषी कसा? असाच सूर त्यांच्या बोलण्यातून दिसतो. हे अस फक्त फडणविसाबद्दलच असतय हे त्यात विशेष.
@@finegentleman7820 नाही ते असे म्हणाले नाहीत की फडणवीस ब्राम्हणवादी नाही. उलट Rss, bjp, हिंदुत्व हे सर्वच ब्राम्हणवादी आहेत. ते असे म्हणत आहेत की शिंदे jarange पाटलांच्या मागे असू शकतात
प्रशांत सरांच्या चॅनलवर राजू सर पुन्हा पुन्हा यावे असे कोणाला वाटते.त्यांनी लाईक करा.
खर तर महाराष्ट्रात समाज प्रबोधनसाठी राजु परुळेकरांचे व्हिडिओज सार्वजनिक ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवायला पाहिजेत, ब्राह्मण वादाने कशा पद्धतीने इथला बहुजन नासवला हे या व्हिडिओमध्ये योग्य पद्धतीने साहेबांनी सविस्तर सांगितलय. राजू परुळेकर great
कसलाच भंपकपणा नाही
मोजक्या आणि स्पष्ट भाषेत छान विश्लेषण 😊😊
मुलाखत खूप छान वाटत आहे.. Prashant kadam sir... आपली प्रश्न विचारण्याची पद्धत खूपच नेहमीचं आवडते.. समान आवाज पातळीवर आपली बोलण्याची शैली खूप आवडते...आणि ही मुलाखत पण नेहमी प्रमाणेच मस्त आहे.
Same feeling...❤🎉
मी मराठा आहे सर आणि मी तुम्हाला ट्रोल अजिबात करणार नाही कारण तुम्ही खुपचं वास्तववादी विश्लेषण करता आणि तुमची मुलाखत मी आवर्जून पाहतो ...परुळेकर सरांचे व्याख्यान हे प्रत्येक शाळेमध्ये ठेवायला हवेत आणि बालवयापासून ही माहिती नवीन पिढी मध्ये पाझरली पाहिजे🙏🙏🙏
❤❤❤
Gup yedya! Budhir ahe Raju makad 😂😅
खूप छान विश्लेषण केल परुळेकर साहेब भाजप चें विचार काय आहे ते सांगितल्या बद्दल..
खर आहे
वा! राजूजी, तुम्हीच खरे ब्राह्मण आहात.
बिष्णोई गृहमंत्री होईल हे विधान पटलं. म्हणजे बिष्णोई पेक्षाही वाईट गृहमंत्री देशाला लाभलाय हे तुम्ही दाखवून दिलं. अतिशय छान विश्लेषण होतं तुमच्या दोंघांच...,अभिनंदन....
राजू परुळेकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्यासाठी देण्यासारखा खूप आहे
Right
सहमत आहे.
राजू परुळेकर साहेबांची मुलाखत म्हणजे पर्वणीच,
प्रशांत जी आपण बोललेलात मी लवकरच नवीन टॉपिक वर परुळेकरांची मुलाखत घेईन,आपण ते केलत,
धन्यवाद❤
योग्य आणि सत्य विश्लेषण केल्या बद्दल
प्रशांत सर आणि राजु परुळेकर सर आपले धन्यवाद
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
दोन उत्तम पत्रकार एकाच मुलाखतीमध्ये पाहुन आनंद झाला. परुळेकर सरांचे विचार हे नेहमी आपल्या सद्सदविवेक बुद्धीला एक धार लावतात व त्याचे विश्लेषण आणि अभ्यास यातुन शिकतापण येत. कदम सरांची योग्य प्रश्न विचारण्याची शैली नेहमीच आवडते या मुलाखतीसाठी खुप खुप धन्यवाद...
परुळेकर सरांचे विचार ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. सुंदर व परखड विश्लेषण!👌
हो अगदी
मला सुद्धा आतुरता असते किती तरी वेळा मी पुन्हा पुन्हा ऐकतो.
2014पासुन या देशाचा उलटा प्रवास चालू झाला आहे तो आता गुलाम होई पर्यंत चालू राहील
अरे बापरे....
खरंच😂😂😂😂😂
मलाही असेच वाटते..! भयंकर आहे पण खर आहे
@@YatirajAdave मित्रा हसू नको. तु BJP भक्त असशील. परंतु आज सरकार, मोदी, BJP वर टीका करणे सुद्धा मृत्यूला अमंत्रण आहे
@@I6eeikahdu38 असू द्या हो तुम्ही जास्त सिरीयस घेऊ नका .
तुम्ही करा काय टीका करायची आहे ती
मी घेतो तुमची जबाबदारी
आणि सोशल मीडिया कमी वापरा तुम्हाला तुमचं आयुष्य धोक्यात असल्याचं आणि भारतात लोकशाही संपल्याचा मानसिक आजार झाला आहे
हो जियो रिचार्ज स्वस्थ
राजू परुळेकर सरांना ऐकणं हा नेहमीच सुखद अनुभव असतो😊 धन्यवाद प्रशांत 🙏
पॉकेट वाटप झाल.राजू साहेब
आनाजी पंत ही पदवी त्याना त्यानी महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे कर्मकाड केले आहेत त्या मुळे भेटली आहे
अतिशयउत्तम विचार मांडलेत परुळेकर सरांनी ...महाराष्ट्राला आणि भारताला या वैचारिक दिवाळकोरीतून वाचवण्यासाठी सर्व जनतेनेच आता मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे
सर्व समाजाला एक वास्तवरुपी आपले मार्गदर्शन खुप आणि चांगले आणि प्रेरणादायी विचार आपन असे विचार मांडत जावे आपले विचार सर्व समाज देश हितासाठी खूप चांगले साहेब जय महाराष्ट्र
राजु परुळेकर सर....अप्रतिम
परुळेकर सर खुप चांगले वास्तव मांडतात . मला वाटत आपण RSS / ब्राम्हण किंवा असा विचार पसरवणारे लोकांना नांव ठेवण्या पेक्षा प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने विचार शक्ती व क्रीयाशील मन दिलं आहे . याचा उपयोग केला तर चुक काय बरोबर काय हे लगेच समजुन येत .
परुळेकर सर तुम्ही खूप मोठे धाडस व्यक्तीमत्व आहे आज तुमची समाज्याला खूप खूप गरज आहे लक्ष लक्ष शुभेच्छा आहे तुम्हाला
अप्रतिम विश्लेषण राजू परुळकर सरांचा काही जनसामान्य व्यक्तींना योग्य रीतीने जनजागृती यामुळे लोकांमध्ये निर्माण होईल व लोक राजकीय नेत्यांपासून मतदान करताना सावध होतील तसेच प्रशांत कदम जी यांना धन्यवाद असेच चांगले विषय घेऊन येत जे जेणेकरून आमच्या पण ज्ञानामध्ये वाढ होईल
खूपच छान विश्लेषण आहे. दोघांचे ही आभार 🙏🙏
अतिशय उत्तम.....
खरच खूप सखोल अभ्यास.. वास्तावदी भूमिका..खऱ्याला खर बोलायची ताकत आहे राजू भाऊ मध्ये🔥आरक्षणाचा खरा अर्थ सांगितला.. देशाचं वाटोळं मनुवादी ब्रह्मनवादी लोकांनी केल.. तेच आज सत्तेत बसले आणि चू जनता बहुजन जनता त्यांना मत देत आहे
होय सगळी जनता येडी आणि तू एकटा लई शहाणा 😂😂😂...
छान मुलाखत झाली.
महविकास आघाडी जिकणे महाराष्ट्राची गरज आहे नाही तर महाराष्ट्र अधिगतीस जाणार
तु आधी लिहायला शिक. तुझी अधोगती थांबव आधी . 😂😂
कदम साहेब तुम्ही हि मुलाखत घेऊन महाराष्ट्रराज्यातील लोकांच्या ज्ञानात भर पडेल पुन्हा परुळेकरसरांना अनेक विषयांवर बोलण्यासाठी बोलवा खूप छान❤❤❤❤
परुळेकर sir नमस्कार 🙏
तुमच्या मुलाखती ची आतुरतेने वाट पाहत असतो नेहमीच नवीन विचार ऐकतो ज्ञानत भर पडते फार भारी वाटते मला l
उत्कृष्ट प्रबोधन, सर्व जातीतल्या समाजाने हे ऐकन स्वतःला समृध्द करुन आपल्या विचारांची दिशा निश्चित समजतील.
ग्रेट आहे राजू सर धन्यवाद प्रशांत सर
मराठा ही जात नाही..मुळात सर्व कुणबी आहेत.हे स्पष्ट पने सांगितले ..धन्यवाद.
Tuja baap kunbi parathya 😂😂
Reality
हे प्रविण गायकवाड सरांनी केव्हाच सांगितले आहे कुणबी याचा अर्थ शेतकरी जो शेती व्यवसाय करतो तो
कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही, हे मी आमच्या कोकणात बघितले आहे.मग कुणबी - मराठा एक कसे?
मग सगळ्या मराठा ना कुणबी म्हणून आरक्षण देणार आहेत का, तर नाही,
Mast... Raju Parulekar Sir should be invited more often, along with Dr. Deepak Pawar to discuss changing demographics and politics of Maharashtra. Their insights are Very very interesting to hear and good for Maharashtra 🙏🙏
श्री परुळेकर यांच्या प्रत्येक व्याख्यानात नेहमी अभ्यास पूर्ण व नवनवीन विचार ऐकायला मिळतात.धन्यवाद साहेब.
इतकं चांगल सुस्पस्ट बिनधास्त कोणचाही मुलाहीहीजा ना बाळगता कोणतीही भीती न बाळगता बोलणारे एकच फक्त राजू परुळेकर sir only.
परुळेकर सर , अभ्यासपूर्ण महत्त्वाचे विश्लेषण.राजु परुळेकर सर आणि प्रशांत कदम आपणास धन्यवाद साधुवाद.
योग्य विश्लेषण.
टीव्ही चॅनल वर दाखवावी ही मुलाखत .. खूप लोक विचारांनी हुशार होतील..
अत्यंत उत्तम मुलाखत...
मी एक आंबेडकरवादी व्यक्ती आहे, परंतु मी समाजातील अनिष्ठरुढी परंपरा नष्ट करण्यासाठी ज्या ज्या ब्राह्मनांनी काम केलेत, त्या सर्व आंबेडकरवादी ब्राह्मनांना मी मानतो त्यात एक नाव म्हणजे पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर सर पण आहेत.... एक नंबर विश्लेषण करतात... मी राजू परुळेकरांचे सर्व video पाहतो..... जय भीम जय शिवराय सर...आपल्या सारख्या लोकांनमुळे आम्हाला नवीन तरुणाला पण पुस्तकं वाचायची आणि विचार व्यक्त करण्याची उमेद मिळते, त्यात शंका नाही.....❤❤❤👌👌👌👌❤❤❤
खुप छान विश्लेषण केल सरांनी धन्यवाद परुळेकर सर आणि प्रशांत कदम सर 👏👏👏👏.
राजू सरांना मी फार जवळून पाहिले आहे ते फुलें शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला मदत करतात आणि सहकार्य केले आहे. महापुरुषांच्या विचारांचे विचार मांडले आहे
राजू परुळेकर सर प्रशांत कदम साहेब आपण हे घेतलेली मुलाखत अतिशय महाराष्ट्राच्या हिताच्या आणि प्रत्येक जातीने या मुलाखत तिकडे चौकस पणाने पाहण्याची गरज आहे जातील जातीमध्ये आंतर वाढत चालला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी होत आहे राजकारणाची पातळी घसरलेले आहे स्त्रियाशी बेताल वक्तव्य वाढलेले आहेत आणि हो राजू कोळेकर सर तुम्हाला या मुलाखती नंतर ब्राह्मण समाज टारगेट करेल राजे पुरोळेकर सर तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे असेच व्याख्यान प्रत्येक महाविद्यालयात कॉलेजात शाळेत हायस्कूलमध्ये दिली तर फार बरोबर त्यामुळे नवीन विद्यार्थ्यावर फार मोठे प्रबोधन होईल आणि महाराष्ट्राचे सुसंगत विचार पुन्हा उदयास येतील
Great personality and analysis
अप्रतिम विश्लेषण...
खरबोललकीसख्य आईलारागयेतो
As always Parulekar Sir is just a amazing.very studios man.too much reading.has awareness of social issues.its just wow to listen him
Keep it up ❤
Sir
This episode is really an eye-opener for me. Parulekar sir is genuine, brilliant and outstanding person.
Mala yanchi bhasha samruddh aahe.....
Vicharhi chhan aahe .....
Knowledge mind blowing aahe.....
Tark sunder detat....
Tyat marathi apratim shabd......
Great
राजू सरांची मुलाखत तुम्ही चांगली घेता. चांगला कार्यक्रम
मुलाकात एकदम छान होती सरांनी व्यवस्थित मुद्दे मांडले त्यांचा मी आभारी आहे जय शिवराय
उत्तम विश्लेषण , सांस्कृतिक दिवाळखोरी महाराष्ट्राची होत आहे हे हे अनेक घटनांवरून लक्षात येते.लोकांना अजुनही सांस्कृतिक, सामाजिक शिक्षणाची जाणिव करुन द्यावी लागेल
Me maratha aahe, tumhi khup Chan study Ani analysis kel aahe sir , 👍👍
बॅरिस्टर नाथ पै, बॅ. नेहरू, बॅ गांधी, बॅ. पटेल, बॅरिस्टर आंबेडकर, मधु दंडवते, असे सर्वच समाजातले नेते अभ्यासू विचारवंत होते..पोलिसदलही सक्षम होतं..
उत्तम विश्लेषण यात दिसते आहे.
जरांगे हे गरजवंत लोकांचे प्रतीक बनले पाहिजे 👍
अगदी वास्तव.... 👍
काही लोकांवरील प्रेम सोडून बाकी सर्व विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण आणि सडेतोड.
बहुजनांसमोर ब्राम्हण जो बोलतो ते खर् नसत्,ब्राम्हंणा समोर ब्राम्हंण जो बोलतो ते खर्,इति परूळेकर,(एका मुलाखती मध्ये)
१००टक्के बरोबर आहे.
एक दुरुस्ती- एका भाषणामध्ये.
@@tejasbhosale7655 ठीक,
एकदम बरोबर परुळेकर साहेब महाराष्ट्राची जनता सर्व जाणती आहे महाराष्ट्रॅकजी महाराष्ट्रद्वेशी आणि धोखेबाज गद्दारांना साथ देणार नाही महाराष्ट्राशी कोण करतय गद्दारी?
महाराष्ष्ट्राला कोण लूटत आहे आणि महाराष्ट्राला लुटायला कोण कोण मदत करीत आहे हे आखा महाराष्ट्रा जाणतो आहे
उत्तम विश्लेषण
खूप खूप धन्यवाद प्रशांत राजू सरांच्या मुलाखती साठी.व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आज पासून सुरू झालेल्या दीपावली उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
Prashantji you are more relavent as ainterviver, best थिंकिंग
वाह दादा अतिसुंदर कमाल च आहे म्हणून मी सांगते काहीही असो हेच खरं आहे
राजु परुळेकर सर आपले विचार रोखठोक संत्य परिस्थिती वर आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडनी केली आपले विचार ऐकत रहावं सर आपल्याला मनापासून आभार जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद
परूळेकर सर यांनी ब्राम्हण प्रबोधनकार ईतर समाजापुढे जो बोलतो तो प्रत्यक्ष ब्राम्हण समाजापुढे काय बोलतो यावरून त्याची लायकी समजावी हे १००%सत्य आहे मी त्यांचे प्रत्येक भाषण काळजी पुर्वक एैकतो अतिशय उत्तम असत
Eye opener
It's always interesting and knowledgeable to watch you both. Thank you!!
Thanks for watching!🙏
राजु साहेब एवढ़ं खोलात आणी खरं सांगु नका हे लोक तूमच्या पाठीमागे एवढे लागतील की तुंम्हाला जगणं मुश्किल होईल .
एकदम बरोबर आणि खर आहे
Mala he sir kharo khar aavdtat .Karan ek aabhyasu vaykti aani mansala manus samjanare vyakti aahet.namskar parulekar sir.❤
सुंदर मांडणी, सत्य काय त्याची परिभाषा
मी नेहमी ऐकतो
एका मामू देवेंद्र ने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित केले
Thoughtful unbiased analysis
Ha video प्रत्येक चौकात लोकांना दाखवला पाहिजेच इतकी छान माहिती आहे 🙏लोकांनी विचार केलाच पाहिजे आपण काय करत आहोत अणि काय केल पाहिजे 🙏
राजू परुळेकर साहेबांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलंय, great
खूप छान विषय समजावला परुळेकर सर
Sir Raju Parulekars analysis is correct
अतिशय छान.
खरोखर वास्तववादी विचार मंथन 👌👌
राजू परूळेकर साहेब जे बोले ते खरे बाले कि जर सर्वच सार्वजनिक संस्थांना उद्योगपतींना हस्तांतरित केल्या जात असतील तर रोजगार विषयक असमानता येणं साहजीकच आहे तर मग असमानता असेल आरक्षणाचे मुद्दे ठळक होणार नाहीत हि बाब मनोज जरांगे साहेबांनी पुनर्विचार केला पाहिजे
Postive And Clearly Thoughts
अतिशय छान पत्रकार राजू परुळेकर साहेब व प्रशांत कदम साहेब
प्रशांत sir rahul गांधी यांची मुलाखत घ्या एकदा महाराष्ट्राच्या इलेकशन अगोदर ❤️
राजू सर..always great..!
राजू परुळेकर सर ना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते,मी तर वाट च बघत असते की कधी नवी मुलाखत येतेय सरांची
राजू परुळेकर विश्लेषण उत्तम केले तुम्ही
प्रशांत सर काय जबरदस्त माणसाची मुलाखत घेतली आहे...राजू परूळेकर सर...मी खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत पाहिली आणि मनात आणले होते की प्रशांत सरांनी राजू परुळेकर यांची मुलाखत घ्यायला हवी..आणि आज तुमचा चैनल स्क्रोल करताना व्हाईड ॲगल ला राजू परूळेकर दिसले आणि मग चैनल स्क्रोल केला आणि मुलाखतीचा व्हिडिओ दिसला..मी अजून पाहिला नाही लागलीच कमेंट करतोत...मुलाखत एकण्याजोगी असेल यात शंका नाही...धन्यवाद😘
खूपच सुंदर असते सरांचे पुरोगामी विचार...
😂😂😂 अडाणी चा माणूस शरद पवार आहे
परुळेकर सर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जी राजकिय उलथापालथ सुरु आहे. त्याचे खूप चांगले विश्लेषण केले आहे.
नेहमी प्रमाणे डोळे उघडणारी मुलाखत!
भ्रष्ट जुमला पार्टी कधीही देश चालवू शकत नाही त्यामुळे हे मुद्दे येतात जर रोजगार असता ,माहगाई नसती तर कोणाला ही या गोष्टी साठी वेळ नसता . त्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी ला एकही मत देऊ नका ही नम्र विनंती
एकदम शंभर टक्के बरोबर
अगदी बरोबर जनतेच्या परीक्षेची वेळ आहे
हे लोकं देश चालवू शकत नाहीत, दहा वर्ष देश चालवत नसून,दहा वर्षांत देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहेत,
ही देशाची झालेली हानी पुढील पन्नास वर्षे तरी भरपाई होणार नाही,हे कटू वास्तव असले तरीही लोक स्विकारायला तयार नाहीत, सामाजिक शहाणपण कोणी सांगितले तर,जय श्रीराम बोलून झुंडशाही करुन , समोरच्या व्यक्तीला नामोहरम करतात,
ज्ञानेश महाराव यांच्या वर आलेला माफीचा प्रसंग सुद्धा याच प्रवृत्तींचा भाग आहे.
खुपच स्पष्ट बोललात परूळेकर साहेब.जय जिजाऊ जय शिवराय जय भिम.
नितेश राणे "साहेब" म्हणायच्या लायकीचा आहे का.अशा बेशरम माणसाचा उल्लेख साहेब म्हणून करणं हे काय दर्शवते.
अहो परुळेकर संपुर्ण देशाला योग्य दिशा देणारया महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक सलोखा व वातावरण 2014 नंतरच खराब झालं त्याला सर्वस्वी जबाबदार फडण20 च आहे. हे त्रिकालाबाधित सत्य नाकारणे आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणे हास्यास्पद ठरेल.
Excellent and informative interview!
छान मुलाखत. भयानक वास्तव. नवीन प्रकाश हवा.
अतिशय सुंदर आहे
Khup sundar vishleshan kel sir
राजू जी परूळेकर यांना कधिहि ऐका अभ्यासपूर्ण
खुप छान माहिती 👍
परूळेकर सर....अत्यंत वैचारिक विश्लेषण....
खुप छान विश्लेषण 👍🏻👍🏻
ते बोलतात ना हे असे आहे ....clean and clear..
सुंदर विश्लेषण
राजू परुळेकर सरांची मुलाखत म्हणजे एक अणुबॉम्बचं असतो. आपण एक ब्राह्मण असून ब्राह्मण्यं वादाची पोलखोल केली याबद्दल धन्यवाद. वास्तविक पाहता ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणंवाद वेगळा आहे.
ज्याच्या हृदयात प्रेम, ममता, समानता, देशाबद्दल अपार प्रेम, कोणाचाही द्वेष न करणारा ,जो सहृदय तोच खरा ब्राह्मण.
मी पण परुळेकर यांना फॉलो करतो.
परंतु मला एक समजत नाही फडणवीस ब्राह्मण्यवादी नाहीत तर मग मागच्या विधानसभेला विनोद तावडे,पंकजा मुंडे,बावनकुळे,एकनाथ खडसे यांचे जे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला हे ब्राह्मण्य वादात नाही तर कशात बसते.
I love listening to Raju Sir's analysis of Marathi politics and leaders, but I always skip his analysis about Fadnavis. He considers Fadnavis as a helpless child, and not as a grown-up man, who has made his political choices to align with BJP-RSS which embraces the Brahminism or Hindutva. Raju Sir goes by the concept of 'hate the sin and not the sinner". Ideally, Modi-Shah-RSS-Fadnavis are in the same boat in same journey with one destination in mind, but for some reason Raju Sir overlooks that fact.
@@finegentleman7820खरंय तुमचं, अशीच मानसिकता दिसतेय त्यांची त्या फडणविसाबाबत केलेल्या विश्लेषणातून. मला मटण खायचय पण मी बोकड कापलेलं नाही, मग मी दोषी कसा? असाच सूर त्यांच्या बोलण्यातून दिसतो. हे अस फक्त फडणविसाबद्दलच असतय हे त्यात विशेष.
त्यांना भ्राम्हनवादी न म्हणणे म्हणजेच ब्राह्मणवाद
परुळेकर यांचा फडणवीस यांच्या बदल सॉफ्ट कॉर्न आहे
@@finegentleman7820 नाही ते असे म्हणाले नाहीत की फडणवीस ब्राम्हणवादी नाही. उलट Rss, bjp, हिंदुत्व हे सर्वच ब्राम्हणवादी आहेत. ते असे म्हणत आहेत की शिंदे jarange पाटलांच्या मागे असू शकतात