आजींना खायची आहे टमाट्याची भाजी आणि भाकर
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- आजींना खायचे आहे टमाट्याची भाजी आणि भाकर | शोध वृद्धाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
बाबा छानच गाणी म्हणतात. माळ जपत जा. देवाच नामस्मरण हया वयात करत जा. सर्वजन. लाडू छान बनवले ताई. आज आलूवडी छान बेत आहे. करा आम्माच आवडत जेवन. एएक दिवस सर्वांच आवड विचारत जा ताई.❤❤🎉🎉छान मैत्रणी आल्या. वडापाव आणला खूशी वाटली. घरचा वडापाव. छान. धन्यवाद. त्या सर्व ताईंना.❤❤🎉🎉
सगळ्या त जास्त करुन कुभांर मावशी ला तुमंची काळजी अस्ते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tya आजीला ambadyachi bhaji,vangyachi bhaji खायची mhanate
ताई! आपण खूप काम करत आहात परंतु सर्व आजी आजोबांना सतत खायला देऊ नका! प्रत्येकाची पथ्य वेगळी असतात!🙏
ताई तुम्ही खूप मेहेनत घेता आजी आजोबांन साठी मस्तच लाडू मस्त अळू वडी चपाती खूप छान 🙏🙏👍👍
Shree swami samrth 🙏
श्री गुरुदेव ताई🥰🥰
छकुली आजी नसती तर आमा ल सांभाळणं कठीण झालं असतं खूप
Chakuli aaji khup mast aahe 👌👌😅😅😅
❤❤❤❤❤
सुंदर विडीओ🎉🎉
जोती बेटा मला तूझ्या आश्रम ला भेटायचं आहे तरी डिटेल पत्ता पाठव ❤️❤️❤️❤️
Yedi Baei aahy mhanunch gharchani sodli Taei Baei Katkati aahy 😅
खूपच छान 😊😊
Aajji Aajoba and Jyotitai❤️❤️
Tya ajji... Rassam.... Bolat astil.,.. Tya idali dosa bolat astil
Chakuli aajiii comedy😅bhari boltat
Khupch chan video
Tomato chatni South special taya aaji la havai, south tomato 🍅recepi bhaga te avdne javel
Sarv jan chan aahey
ताई खूप मस्त
ॐ,साई,राम,ताई
Ache families dr dada paygude hadpsar
Tai me maja bhau aamhi aali tumhala boli hoti ki me lamb rehate manun tumhi aalu parate karun dya pun tumhi dilat nahi tai me mumbai varun aali hoti tumhi saglyan che karta chan pun maje tumhi dilat nahi tai 😊
Tai tumhi aajji lokanchi pan madat ghet chala… Tyanna hi thodi exercise zali pahije
ताई मला तुमचा आश्रमात आषाढी एकादशी साठी वरीचा भात आणि shengdanauachi सेंग्दनायची आमटी आणि बटाटा भाजी द्यायची आहे कशी देवू मला addres पाठवा
👍👍👍👍👍👍
Jyoti kiti vegali ahes g itaranpeskha ,tuzya kamala shabch nahit g
👌👌👌👌❤❤❤
❤❤❤❤❤ताई नमस्कार
छकुली आजी दुभाषीक आहे ऐकताना मजा येते त्यांच्या आजीची भाषाच समजत नाही . ग्रुपच्या सर्व भगीनी छान आहेत
Kau ghala tai bhakri an tamrtr chibhaji
Tai chkuli mule tya chi bhasha klte
Telgu lokbhakri karatnahi
ताई चिंचचे सार हवे असेल
Rasam khaych aahe aahe vatat aajina sauth endian aahet na tya
Madrasi
प्रत्येकाची प्रकृती बघून खायला द्या!सर्वांना सारखे नका देऊ ताई!🙏
अम्मा खूप रडकी आहे अस वाटतंय,त्यामुळं तिची मुले पण तिला संबालयला नको म्हणत असतील 😊
मुल मुल करती आहे पण कोण नसतं कुणाचं हे अम्माला सांगणं कठीण😢
😂😂😂