१ तास चालण्याने किती calories Burn होतात | How many Calories We burn in 1 hours Walking?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • तुम्ही सुद्धा अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी व्यायाम करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 1 तास चालण्याच्या व्यायामाने किती कॅलरीज बर्न होतात ते समजून घेऊया
    नमस्कार 🙏🏻
    डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RUclips Channel मधे आपले स्वागत आहे
    सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
    Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
    This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
    धन्यवाद
    डॉ रविंद्र कुलकर्णी
    MD DNB FSCAI Cardiology
    हृदयविकार तज्ञ ,पुणे
    जस्ट फॉर हार्ट्स
    / @justforhearts
    अधिक माहिती / संपर्कासाठी
    OPD Appointment :
    94229 91576
    Diet / Lifestyle Advice :
    94229 67051
    94229 73171
    WhatsApp Chat :
    94229 89425
    Join Whatsapp Channel :
    whatsapp.com/c...
    Email :
    operations@justforhearts.org

Комментарии • 10

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 месяца назад +1

    खूप खूप छान, उपयुक्त माहिती दिलीत..मॅडम मनापासून धन्यवाद.तुमचे सांगणे बोलणे गोड ऐकतच रहावेसे वाटते. 🙏चालण्यावरती अजूनही मार्गदर्शक विडिओ नक्की टाका. 💐🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद शैलजा मॅडम . चालण्या वर आपले अजून काहि प्रश्न असल्यास नक्की कळवा

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली चालल्यावर वजन कमी होते कॅलरीज कमी होतात उपयुक्त माहिती दिली

  • @madhavkelkar8448
    @madhavkelkar8448 2 месяца назад +1

    What about cycling ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      with 30 mins Out door cycling you can burn 240 Calories

    • @madhavkelkar8448
      @madhavkelkar8448 2 месяца назад

      @@JustForHearts thank you.

  • @jitendrra
    @jitendrra 2 месяца назад +1

    Kuthle App waprawe, Caleries count karayla

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      या विडिओ मध्ये दिलेल्या माहिती नुसार २००-३०० कॅलोरीयस burning हा बेसिक नो आहे ... बऱ्याच साऱ्या फॅक्टर्स नि हा नो बदलू शकतो. Tari yabbadal reference Healthline Yanchya scientific Articles madhe milu shakato

  • @yogeshkundale8773
    @yogeshkundale8773 2 месяца назад +1

    400 cal