Supriya Sule: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होती. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
    #supriyasule #ncp #akshayshinde #badlapurschoolcase #badlapur #encounter #mumabi #maharashtra #maharashtranews #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 38

  • @madhukarpawar5595
    @madhukarpawar5595 2 часа назад +7

    सुप्रिया ताई आपण काय बोलता हे फक्त राजकारण साठी आहे.

  • @sandipchiplunkar6074
    @sandipchiplunkar6074 2 часа назад +7

    अशाप्रकारे वाट बघत बसण्यापेक्षा ठोकलंच पाहीजे.
    तुम्ही करत बसा राजकारण.
    अक्षयला पाठवायला पाहिजे होतं हिच्याकडे.

  • @sunitaugale393
    @sunitaugale393 Час назад +5

    जे झाले ते बरे झाले कोर्ट कधी निर्णय देणार

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 часа назад +4

    मॅडम विरोधा साठी विरोध हे बरोबर नाही त्या मुलीच्या मागे आहात कि त्या बलात्कार करणाऱ्यांच्या हे आधी सांगा

  • @yuvrajjagtap7886
    @yuvrajjagtap7886 2 часа назад +7

    सुप्रियाताई राजीनामा द्या चौकशी करायची असेल तर

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 55 минут назад +4

    हे राजकारणी लोक किती नीच राजकारण करतात.
    आता हिला चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची आठवण झाली नाही का.

  • @maulikadam6393
    @maulikadam6393 2 часа назад +8

    इथ तुझी मुलगी असती तर😢

  • @badrinathjagtap2787
    @badrinathjagtap2787 59 минут назад +5

    काय बोलता बाई तुम्ही तुम्हाला बाई मनायची लाज वाटते

  • @dnyanobalatpate9682
    @dnyanobalatpate9682 Час назад +2

    आहो बाई राजकारण करू नका पोलीसांकडून कौतूक करण्यासारखी कामगिरी आहे आग बाई कोर्टाच्या भरोशावर बसल आसत ना 20-20 वर्ष लागली असती पोलिसानी योग्य न्याय केला आहे

  • @madhukarpawar5595
    @madhukarpawar5595 Час назад +2

    सुप्रिया सुळे ताई आपण उत्तर प्रदेश ची बरोबरी करू नका आपण सत्या बरोबर नाही फक्त परिवार म्हणून तुम्ही खासदार आहेत बापामूळे आरोपी कमावले आपण महाराष्ट्र धुतला आता सामान्य लोकांना प्रतिनिधी म्हणून काम करू द्या तूम्ही खूर्ची खाली करा.

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 2 часа назад +3

    बरोबरच आहे

  • @AlkaBakare
    @AlkaBakare Час назад +1

    अक्षय कोणत्या पक्षात होता.
    जर तो........ 0.....पक्षा असतातर तुम्ही असे विधान केला असते तर

  • @shrikantyekhande3867
    @shrikantyekhande3867 14 минут назад +1

    जसा लहान मुलीवर अत्याचार झाला तसा इनकाउंटर झाल

  • @madhukarpawar5595
    @madhukarpawar5595 Час назад +1

    या आवलादी महाराष्ट्र बूडविनार

  • @surajpanchal8151
    @surajpanchal8151 Час назад +1

    Rajkaran band kara rao ....bai ahet ....ani je zal te br zal ani muddam kel asel tr lay bhari zal mumbai police ❤

  • @jyotidange1486
    @jyotidange1486 Час назад +1

    Well done MAHARASHTRA POLICE 🚨🚓 Kntyahi bhuknarya mansankade laksh devu naka ...j tumhi kela te purn yogya aahe

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 46 минут назад

    मग गुजरातमधल्या नराधमांनचे ऐनकाँन्टर करणार काय

  • @JohnMartis-o6y
    @JohnMartis-o6y Час назад +1

    Sarkar bhagun ghel kahi aplya trash nahi honhar apan tension ghe nakha sarkhar saksham ahe .

  • @ShivajiSolanke-g2z
    @ShivajiSolanke-g2z Час назад +1

    राजकारन कश😂😂

  • @RameshFarkade-k6w
    @RameshFarkade-k6w 15 минут назад

    ताई तुम्हीं फकत राजकारणाचा सुईसकर बोलता

  • @tbhere1967
    @tbhere1967 23 минуты назад

    बडे गुन्हेगार सुटले मुलींना न्याय मिळालाच नाही

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 28 минут назад

    परत पवार घराणं मुख्यमंत्री होणार नाहीत रक्ताच नात्यामधला सूध्दा नाही

  • @PranitaRanjitpatade
    @PranitaRanjitpatade 8 минут назад

    ये बाई त्या मुलीच्या जागी तुझी मुलगी हवी होती...मग समजलं असत तुला झालं ते योग्य कि अयोग्य

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 26 минут назад

    आम्हाला पवार घराणं विरोधी पक्षात बघायला आवडेल ते कायम विरोधात असतील 😅

  • @rohinig31
    @rohinig31 Час назад +1

    Hmm mm 😊

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 7 минут назад

    ही तर बाई शरद पवार च्या हिला काय बोलू उपयोग नाही

  • @RameshFarkade-k6w
    @RameshFarkade-k6w 12 минут назад

    काय निरलजय बाई आहे जे झाल ते बर झाल बाई राजकारण करत आहे

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 43 минуты назад

    तुमची मुलगी असली तर काय केले असते तुमच्या पक्षा मधला माणूस आहे काय तू

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 32 минуты назад

    चेटकीण 😂😂

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 2 часа назад +3

    हा शरद पवार याने सर्व महाराष्ट्र राज्य चे आजपर्यंत वाटोळे केले आहे

    • @sandeepmore5002
      @sandeepmore5002 Час назад

      Vatole kele mhanun non mahrashtrian jast pramanat ithe yetat

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 Час назад

    Lok shahi ahe mhanun mansala jar tar karta yete .mhanun kaypan hi ghatna zhali tevha tyala atach fhashi dya mug ata kiti .

  • @JohnMartis-o6y
    @JohnMartis-o6y Час назад

    Saghlha kahi thik zalha ahe atha nah rahe court na rshe khacherhi poshe anha sathi asach zalha pahikhe nahi tar hey ghunghar sudhar nahi anhi atha chalhu zalha ahe narrative game kaweh gang ki tolhi ka