ऑक्टोबर महिन्यात पालेभाजी लागवड | 21 ते 35 दिवसांत झटपट पैसा | October madhe konte pik ghyave

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 20

  • @गोट्यापवार-य7फ

    अतिशय उत्तम मार्गदर्शन सर्वच शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत बघावी अशी विडिओ आणि माहिती 5 star

  • @dhandhartiche
    @dhandhartiche Год назад +4

    आमच्याकडे पाऊस फार कमी आहे. सोयाबीन चे शेत रिकामे झाले आहेत तर आता कमी पाण्यात, कमी दिवसात कोणते पिक घ्यावे.

  • @SanjayJadhav-vw6uu
    @SanjayJadhav-vw6uu Год назад +1

    जय शिवराय

  • @narayankotnake3652
    @narayankotnake3652 Год назад +2

    भाऊसाहेब नमस्कार
    मी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्याचा शेतकरी आहे मी आपले विडियो नियमित बघतो आपली पिकाविषयी माहिती सांगण्याची पध्दत फार सुंदर आहे
    माझेकडे लाल मिरची व हिरवी मिरची पंधरा दिवसा पूर्वी लागवड झाली आहे तर मला मिरची चे संपूर्ण नियोजन दिल्यास मी आपला आभारी असेन

  • @kalpeshgavit7617
    @kalpeshgavit7617 Год назад +1

    Angur methi changli nay ka

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Год назад +3

    गुड मॉर्निंग मस्त आहे व्हिडिओ

  • @balusambare
    @balusambare Год назад +2

    १.१०.२०२३ तारखेला कोथांबिर बी(रामसेस) पेरल्यावर दिवाळीला निघेल का sir

  • @balusambare
    @balusambare Год назад +2

    एक एकरला किती किलो बी वापरायचे

  • @rajuwasamwar3764
    @rajuwasamwar3764 Год назад +2

    Bhau mirchila deshi daru cha fawara maru shakto ka

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Год назад +1

    आमच्या कडे सोयाबीन व तूर आहे

  • @rajuwasamwar3764
    @rajuwasamwar3764 Год назад +2

    Mirchi pikawar churda rog ala ahe

  • @balusambare
    @balusambare Год назад +2

    Ramses

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy Год назад +4

    भाऊ डॉलर चना वर व्हिडिओ बनवा

  • @sunilkolhe9130
    @sunilkolhe9130 Год назад +1

    तुम्ही कुठले रहिवासी आहात

  • @RahulKakade123
    @RahulKakade123 Год назад +3

    भोर साहेब मो नं दया

  • @santoshgurav8142
    @santoshgurav8142 Год назад +1

    मिलिंद सर तुमचा मोबा नंबर सेंड करा

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 Год назад +2

    जय शिवराय