News & Views Live: महायुती विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे का? शिंदे-दादांना घाई का? Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • Vidhansabha Election 2024 | Mahayuti | News & Views Live: महायुती विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे का? शिंदे-दादांना घाई का?
    #vidhansabhaelection2024
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 127

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 16 дней назад +27

    सर तुम्ही आमचा निरोप द्या शेतकरीचा सरकारला भकंस योजनेचा काहीच फायदा होणार नाही शेतकरीच कर्ज माफी झाली पाहीजे

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 16 дней назад +6

    काहीही करा महायुतीचे फक्त 100 च्या आत उमेदवार निवडून येतील 100% खर आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +4

    पत्रकार: लाडकी-बहीण योजना काय आहे? सामान्य माणूस: निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे. आणि निवडून आल्यानंतर भाऊ-बहीण, दादा-वहीनीसह सर्वांना लुटणे.

  • @smb4459
    @smb4459 16 дней назад +7

    यांना कुठेही एकत्र पाहिले की, फक्त एकच शब्द आपोआप तोंडी येतो आणि तो म्हणजे ..... ......र 🙏

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 16 дней назад +5

    भाजपकडे 105 आमदारांपैकी 10 मंत्री झाले तर 95 आमदार मंत्रिपदाच्या लायकीचे नाहीत असेच वाटते

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 16 дней назад +11

    फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 👍🔦🙏 फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 16 дней назад +8

    देव ह्यांना पावणार नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 16 дней назад +18

    लोकसभेत जे झाले तेच विधानसभेत होणार आहे शुभेच्छा

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 16 дней назад +4

    लोकशाहीत जनताच सर्वतोपरी असते हे ते विसरत आहेत आणि जनतेने जे विचार विरहित संघासाठी राजकारण पाहीले आहे त्याला जनता नक्कीच विराम घालेल हे सत्य आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +4

    सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मॅनेज करणार्‍यांना मतदान नको.

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 16 дней назад +4

    जनता चांगली जाणते आता...ह्या योजना फक्त आणि फक्त election समोर ठेवून आणल्या आहेत ते...

  • @karan4800
    @karan4800 16 дней назад +7

    आतली बातमी😂😂😂

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 16 дней назад +3

    देवांदिका पेक्षा जनतेचे पाय धुऊन पाणी प्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +2

    न्यायालय में एक ही वर्ग के ज्यादातर न्यायाधीश बैठे हुए है। न्यायालय में आरक्षण लागू होना बहुत महत्वपूर्ण है।

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte 16 дней назад +17

    आता एकनाथ भाऊ चांगलाच आपटणार आहे

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 16 дней назад +5

    अजितदादांनी सात दिवस सात जरी जॅकेट घातली तरी जनता या गोष्टीला बळी पडणार नाही

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 15 дней назад +1

    सदा खोत हरणार.100%

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 16 дней назад +9

    आपटणार😮😮😮

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 16 дней назад +2

    Ladake Bhau Naraz aahe Bus Education sagalya shetrat Mulan sobat bhedbhaav aahe

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +1

    जनतेला नोकरी-रोजगार हवा, महागाईपासून मुक्ती हवी, शेतीमालाला आणि दुधाला भाव हवा. पेपर फुटीपासून विद्यार्थ्यांना मुक्ती हवी. राज्याचा विकास करणारे लोकप्रतिनिधीं हवेत. भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकप्रतिनिधी नको.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 16 дней назад +3

    ना एकनाथ चा हात चालणार. ना अजित चे जाकीट चालणार. आता महाराष्ट्रात फक्त मविआ.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 16 дней назад +1

    महायुती प्रचंड घाबरलेली आह .

  • @kedarpawar9555
    @kedarpawar9555 16 дней назад +1

    नरेटीव शब्दाचा शोध कोनी लावला ते पहायला पाहीजे

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 16 дней назад +2

    100 chuhe khakar Billi Haj ko chali........ Dev Ajit la Pavnar nahi

  • @Maruti-dy8ti
    @Maruti-dy8ti 16 дней назад +1

    आशिष जाधव ठाकरे आहे

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 16 дней назад +1

    आशिष भाऊ 50 खोके एकदम ओके काय....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +1

    जनता गद्यार, भ्रष्टाचारी, राज्याच्या मोक्याच्या जमीनी विकणार्‍या, लाडकी-बहीण योजने अंतर्गत सरकारच्या तिजोरीतून 1500 रुपये देणाऱ्या महायुतीचा दणदणीत पराभव आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +1

    लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्ट्राईक रेट: देवेंद्रपंत फडणवीस 32%, अजित पवार 20%, उध्दव ठाकरे 42%, उध्दव ठाकरे 48%, कांग्रेस 82% आणि शरदचंद्र पवार 80% आहे.

  • @nitinsasane827
    @nitinsasane827 16 дней назад

    या शासनाचे लाभ घेणार,पण यांना मतदान करायचे नाही

  • @AmolWakhare-sm1nc
    @AmolWakhare-sm1nc 16 дней назад +1

    Sir he padnar ahet

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +1

    हेलिकॉप्टरने शेती करणारा शेतकरी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे शेतीमालास आणि दुधास भाव न देता, शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान करून, दरमहा 500 रुपये प्रमाणे, 4 महिन्याला 2000 रुपये हातावर टेकवत आहे.

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe1653 16 дней назад +3

    Ata kahihi kara NDA walyano tumhi vidhan sabha election madhe n8vdun yenar nahi

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 12 дней назад

    शेतकरी म्हणतो का पञकार म्हणतो

  • @anamik3267
    @anamik3267 16 дней назад +1

    अजित पवार गट आणि भाजप एकत्र येणे हे जनतेला मान्य नाही.वेळीच लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा.किमान विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते स्वतंत्र राहणे दोघांसाठी योग्य ठरेल.

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 16 дней назад +1

    महायुती ने जे 1500रू.बहिणीला मुख्यमंत्री यांनी जे देणार आहेत परंतु सर्व पुरुष्यानी ठरवले आहे की बायकोला त्या मतदान दिवशी माहेरी दोन दिवस पाठवणार आणि तीही भावाकडे जाणार म्हणून खुस आणि नवरोबाही मतदान भावाला केले नाही म्हणून खुश शिंदे भावाला फक्त 15 शिटा मिळणार बस

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 16 дней назад +1

    आता आली रे आली, आता तुझी बारी आली.
    ह्याच अजित पवारांमुळे भाजपचा बट्याबोळ होणार ह्यात तिळमात्र शंका नाही.

  • @VishwasZENDE-dh6wl
    @VishwasZENDE-dh6wl 16 дней назад

    याना त्रिलोकात स्थान नाही

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 16 дней назад +1

    काही ही करा
    मतदार यांना घरी पाठवणारच आहेत

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 12 дней назад

    येणार तर महायूती सरकार च

  • @pramodgawande2316
    @pramodgawande2316 16 дней назад

    विधान सभा जरांगे पाटील म्हणतील तस्

  • @Ginies120
    @Ginies120 16 дней назад +1

    किती ही आदळआपट करा भाजप 150 च्या पुढे आपले उमेदवार उभे करणार. याचे 40 , 40 उभ करा लढा हेच होणार

  • @dhaneshovarkhandbahale6618
    @dhaneshovarkhandbahale6618 16 дней назад

    योजना फक्त कागदावर च राहतील लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे नही मिळाले तर ती लाडक्या भावाचं कार्यक्रम करील 😂😂😂😂😂

  • @ravindrabirari8233
    @ravindrabirari8233 16 дней назад

    सर नरेश अरोडा येऊ द्या या प्रशांत किशोर भाजपाने स्वतः स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि जनतेत जावे भाजपाचा कार्यकर्ता अजूनही तयार आहे सोहळा वर लढायला आज पवार साहेबांच्या मनात सुद्धा तेच आहे की सोहळा बळावर सुद्धा लढू शकतात त्याप्रमाणे भाजपाने सुद्धा बळावर लढावे

  • @user-qw4lv9mf8j
    @user-qw4lv9mf8j 16 дней назад

    आशिष सर,भाजप नी एकच गोष्ट करावी.. धनुष्यबाण आणि घड्याळ.. ठाकरे आणि पवारसाहेबांना द्यावं.. आणि बाकीच्यांचा पक्षप्रवेश करून 288 जागा लढव्यात...👍💐💐💐

  • @devidasdamale519
    @devidasdamale519 16 дней назад

    गणित कुठे शिकलात 37 मधून3 गेले तर 35 कसे

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 15 дней назад

    😂निश्चितच अजित पवारांचा😂

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 16 дней назад

    रणशिंग फुंकूद्या नाहीतर बाशिंग बांधुद्या काही फरक नाही पडनार्

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 16 дней назад +1

    BJP च ३०% strike रेट आहे ... गणित कच्चे आहे तुमचे.

  • @babankadam4771
    @babankadam4771 13 дней назад

    देवाला घोडा लावून दादा मोठा झाला तोच बामणी आहे

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 16 дней назад

    Election manegement sathi 200 cores ,Tarbooza Election sathi kiti

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 16 дней назад +4

    पधंराशे चा काहीच फायदा होणार नाही सरसकट कर्ज माफी करसाल शेतकरीचे तरच हे सरकार निवडुन येणार

  • @gajanansoundalkar8671
    @gajanansoundalkar8671 16 дней назад

    आता😳😳😁

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 16 дней назад +3

    सर्वात कॉमेडी अवस्था जर कुणाची झाली असेल तर अनाजीपंताची 👹🤡😎
    शिवसेना फोडून लय स्वतःला चाणक्य समजत होता आणि आता अस्तित्व आहे की नाही ह्याचाच विचार करत असेल. 🍉🤓😝🤣

    • @santoshayachit2450
      @santoshayachit2450 16 дней назад

      तु देवेंद्र फडणवीस यांची काळजी करू नको..ते बरोबर गेम करणार.. ऊगाच बोंबलत बसण्यापेक्षा काम करत आहेत..मग त्या गणोजी शिर्के आणि लखोबा ... याचं काय खटाखट 😂 खटाखट होणार आहे ते बघ.. नाही या सर्व लोकांना गाडुन झेंडा लावला तर बघ..😢😂😮😅

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 16 дней назад

      💯.....👍

  • @ChandrabhanZunjare-wg9db
    @ChandrabhanZunjare-wg9db 16 дней назад

    आशीष जी लाडकी बहीन योजनेमधे शिक्षन संवथेमधे सेवक पदावर नौकरीवर आहे .परंतु त्याचे उत्पन २.५० लाखापेक्षा कमी आहे या योजनेचा लाभ घेता येतो का.

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 15 дней назад

    भाजप चा स्ट्राईक रेट 40% नाही, आशिष सर तुम्ही दचकून बोलूनका, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.

  • @Pavitra_Pednekar
    @Pavitra_Pednekar 16 дней назад

    Dada kontya colour chi ___chadiiiiiìii😅😅😅😅😅

  • @Sagarshitole0555
    @Sagarshitole0555 16 дней назад

    तडजोड फक्त ठाकरे सेनेसोबत करायची न्हवती म्हणून युती तोडली काय?

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 16 дней назад

    Kiti pan hatpay khoda parabhav tharlela ahech

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 16 дней назад

    ठाकरे ना हाती दीवटा धराय लावरा ठाण्याचा‌ 🐯 वाघ परत येनार

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 16 дней назад

    आशीष जी मिलिंद la💐सगळी दाढी आणि बीजेपी ची फायनान्स आणि काळा पैसा माहित आहे. हा मिलिंद कुणाचं नाही. हा जेव्हा उदर्व चा pa झाला तेव्हा त्याला साल्याला चांगलं कपडे भी नव्हते ते कुणी दिले आणि कुणी उभ केले ते विचारा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 дней назад

    Mahauti 100 chya aat all out honar.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 16 дней назад

    भाजपा दादांना केव्हा शेंडी लावेल हे समजणार सुद्धा नाही..तशी दादांची उपयुक्तता केव्हाच संपली आहे

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe1653 16 дней назад

    Dada mala 5lakh loan denare mukhyamantri Dada 😂😂😂😂😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 16 дней назад

    भाजपाच्या 95 आमदारांनी थाळया ढोल ताशे बडवत बसावे किंवा सतरंज्या आहेतच

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 12 дней назад

    हा माणूस उध्वस्त ठाकरे च्या आहे

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 16 дней назад

    Lok paise ghevun bhulun jatat

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 16 дней назад

    1500 VAATA AANI gas che dar vadhva !!!!! lokanna fasavaa ajun mhanav !!!

  • @ganeshsonawane705
    @ganeshsonawane705 16 дней назад

    साहेब सरकार मविआ चे आले तर जे काम ह्या सरकार ने केले आहेत. तेच काम मविआ करू शकत नाही.कारण मविआ मध्ये सगळेच शेर सवाशेर आहे .प्रचंड भ्रष्टाचार मविआ पाच वर्षांत करणार .

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 16 дней назад

    राज्यात महाविकास चे सरकार आले तर काही करू शकणार नाहीत कारण केंद्रात मोदी सरकार सत्तेत असणार आहे

  • @murlidhardeshmukh961
    @murlidhardeshmukh961 16 дней назад

    निवडणूकीची तरतूद केली आहे

  • @ajitthorat8993
    @ajitthorat8993 16 дней назад

    Sharad Pawar saheb che darshan ghya

  • @pandurangkhade9290
    @pandurangkhade9290 16 дней назад

    कशाला तयार आहे
    और एक हार के लिए

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 16 дней назад

    अजित दादा चे फक्त 10 किंवा 12 आमदार निवडून येतील अशी इतकी वाईट अवस्था आहे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 16 дней назад

      ते ही खुप सांगितले आहे.

  • @shraddhamhatre7571
    @shraddhamhatre7571 16 дней назад

    2019 la koni gaddhari keli
    UBT aani Sharad Pawar yani katkarasthan kele te lok visarle nahit Jantecha aadesh dhudkavla

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe1653 16 дней назад

    Savatra bhau ahe k8 sakkha bhau ahe ha mukhyamantri

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg 16 дней назад

    Hmv patrakar 😂

  • @KadubalbaburaoKale
    @KadubalbaburaoKale 13 дней назад

    तडजोड ही एकनाथ सिंधे यांच्यावर थरूस्काता नाही

  • @ganeshsonawane705
    @ganeshsonawane705 16 дней назад

    सरकार सत्तेवर असताना .विरोधक म्हणतात की शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.आणी विरोधक सत्ये त होते तेव्हा का नाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले .हे सर्व थोतांड आहे.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 16 дней назад

      एकदा यूपीए सरकारच्या कार्यकाळात देशपातळीवर शरद पवार कृषीमंत्री असतांना सरसकट पंतांप्रमाणे अंशतः निकष, ऑनलाईन केंद्रावर येरझाऱ्या असली कोणतीही अडचण न आणता विनाअट कर्जमाफी केली होती व उध्दव ठाकरेंच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते तत्कालीन मविआ सरकारने ते सुध्दा विनाअट, विनाशर्त, त्यावेळी माझेही तीन लाखाचे कर्ज माफ झाले होते.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 16 дней назад

    Election Commission Badmash aahe 7 naahi tar Kiman 5 phase asatil
    Mumbai voting chya weles Marathi voters war jo anyay kela to ROI ne baghitala asata tar Yuti la anakhi fataka basala asata

  • @Pavitra_Pednekar
    @Pavitra_Pednekar 16 дней назад

    Kahipan kara sharad pawar tumha la lolavnar aahet😂😂😂😅😢

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 16 дней назад +8

    आता यांना देव आठवायला लागले:
    आता पर्यंत कधी सिध्दिविनायकाच्या दर्शनास आमदारांसह जातांना ऐकिवात नाही..😅
    .........
    कठीण आहे काळ आता देवा मला तार.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 16 дней назад

      संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तितर खाणाऱ्या नास्तिकाला कसा काय सिध्दी विनायक पावणार? सिध्दी विनायकाला काय मोदी समजता की काय? गणरायाला बुध्दीची देवता म्हणतात, त्यांना फसविणे इतके सोपे नाही.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 16 дней назад

    lagbhag karun kahihi fayada nahi....BJP che khup nuksaan honaar ajun !!!

  • @AmolWakhare-sm1nc
    @AmolWakhare-sm1nc 16 дней назад

    Ashis 33 ahe bjp cha

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 16 дней назад

    Jantene gaddarila farsa thara dila nahi.narrative savindhan badlnar he pahile BJP leaders ne sangitle ahe.opposition ne nahi set kele

  • @Pavitra_Pednekar
    @Pavitra_Pednekar 16 дней назад

    Feku team 😊😊😊😊

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 16 дней назад

    BJP will get less than 60 seats

  • @amolpakhare7411
    @amolpakhare7411 16 дней назад +1

    जर सुप्रीमो कोर्ट निर्णय आला तर सराकार पाडणर

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 16 дней назад +14

    भाजप चे नादी.लागलेली. सारे.देवा. देवा. करत.आहेत

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 16 дней назад +2

    आशिष सर तुम्हाला मी सांगू का? अजित दादाच्या टरबूजचे कुठलाही एकही आमदार निवडून येणार नाही

    • @santoshayachit2450
      @santoshayachit2450 16 дней назад

      मग काय घरकोंबडा घरीच बसणार आणि बाराचे काका आणि नाना वाटोळे गोल टोपी घालून कलमा वाचणार का..की फतवा निघाला की मत खाणार ..या नासवया लोकांना घरीच बसणार

  • @Ginies120
    @Ginies120 16 дней назад +1

    अजित पवार ला वाण नाही पण गुण मात्र भाजप च लागले आहे

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 16 дней назад

    देव ही त्यांना तारणार नाही आता...

  • @PrakashKoshti-ny6mm
    @PrakashKoshti-ny6mm 15 дней назад

    Aashis.sar.aaj.pahilaynda.visletion.pate

  • @9420020369
    @9420020369 16 дней назад

    ONLY MAHAVIKAS AAGHADI

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 дней назад +1

    जनतेला नोकरी-रोजगार हवा, महागाईपासून मुक्ती हवी, शेतीमालाला आणि दुधाला भाव हवा. पेपर फुटीपासून विद्यार्थ्यांना मुक्ती हवी. राज्याचा विकास करणारे लोकप्रतिनिधीं हवेत. भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकप्रतिनिधी नको.