यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati जिल्ह्याचे हे 8 नेते आमदार होतील ? | Assembly Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati चे ह्ये ११ नेते आमदार होतील ? | Maharashtra Assembly Election
    अमरावती हा विदर्भातील महत्वाचा जिल्हा. आपल्या वेगळ्या लहेजासाठी प्रसिद्ध असलेली वऱ्हाडी बोली बोलणारे लाखो लोक अमरावतीत राहतात. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावतीमधला. आज अमरावतीत त्यांच्या नावाने विद्यापीठही आहे. सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी असलेल्या अमरावतीत राजकीय गरमागरमीसुद्धा बऱ्याचदा अनुभवायला मिळते. मागील काही वर्षांत बच्चू कडू, यशोमती ठाकूर, नवनीत आणि रवी राणा, आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकला. काँग्रेस, शिवसेना, प्रहार पक्ष असं पक्षीय बलाबल पहायला मिळणाऱ्या अमरावतीत काही वर्षांपासून भाजपनेही आपले पाय रोवायला सुरुवात केली. या भागातील अनिल बोंडे यांना आधी राज्यात मंत्रिपद आणि नंतर राज्यसभेवर उमेदवारी देऊन भाजपने अमरावतीत आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावरच नवनीत राणा यांना लोकसभेसाठी उभं करण्यात आलं. मात्र इथं झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली आणि भाजपच्या महत्त्वकांक्षांना सुरुंग लावला. प्रहार पक्षाच्या बच्चू कडू यांनी महायुतीत असताना घेतलेली बंडखोरीची भूमिका भाजप उमेदवार नवनीत राणा यांना महागात पडली. दरम्यान काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मारलेल्या मुसंडीचा फायदा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता असून त्याचाच थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत......
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #amravati
    #amravaticitynews
    #amravatinews
    #amravatinewschannel
    #bachukadu
    #bachhukadu
    #navneetrana
    #navneet_rana
    #anandraoadsul
    #latestnews
    #latestmarathinews
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #sharadpawarlivetoday
    #devendrafadnavis
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    #ajitpawar
    #nanapatole
    #sanjayraut
    #maharashtraassembly

Комментарии • 58

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 2 дня назад +2

    बच्चु भाऊ अचलपुर विधानसभा क्षेत्र से 5 बार फिर से इतिहास रच देंगे
    बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
    बच्चु भाऊ को हरा दे ऐसा कोई लाल पैदा नही हुआ
    हम बच्चु भाऊ के साथ हैं

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 4 дня назад +6

    Sunil Deshmukh next MLA of Amravati assembly

  • @shantanun2431
    @shantanun2431 3 дня назад +3

    बडनेरा मतदार संघात प्रिती संजय बंड

  • @bhushanbagde6751
    @bhushanbagde6751 4 дня назад +7

    Akola मतदार संघावर video घ्या

  • @pratikpatil6990
    @pratikpatil6990 3 дня назад +2

    भावा तुला काय झाट काही माहित नसते काहीपण अर्ध अधुर सांगत असतोस 😂😂😂

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 4 часа назад +1

    पण आजही हा जिल्हा मागासलेला आहे या जिल्ह्यातील एक डॉक्टर पंजाबराव देशमुख दुसरी प्रतिभाताई पाटील यांना सोडून कोणीही असा नेता विकास करणारा झाला नाही बच्चू कडू ते नीरा पोटे शाही आहे का नाही पोटे शाही आहे.

  • @prafuldhok7195
    @prafuldhok7195 День назад +1

    कहो दिल से प्रताप दादा फिर से धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप दादा अडसड❤

  • @vikasgedam6729
    @vikasgedam6729 4 дня назад +3

    Daryapur Nitesh dada wankhede. Fix MLA❤❤

  • @All_in_one_463
    @All_in_one_463 День назад +1

    मोर्शी वरूड मद्ये पक्ष नाही माणूस बघून निवडून देते अपक्ष

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 11 часов назад

    डॉ.सुनिल भाऊ देशमुख अमरावती विधानसभा चे भावी आमदार

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 3 дня назад +4

    Achalpur bacchu bhau

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 4 дня назад +6

    Virendra Jagtap...Next MLA of Dhamangaon assembly

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 3 дня назад +1

    Dariyapur ubt

  • @bhushanmeshram8908
    @bhushanmeshram8908 3 дня назад +1

    Dayapur nitesh dada wankhede..

  • @vasantchunkikar9113
    @vasantchunkikar9113 3 дня назад +1

    बडनेरा मध्ये नितीन कदम संकल्प शेतकरी संघटना नवीन उमेदवार म्हणून निवडून येतील....

  • @deoraobawane891
    @deoraobawane891 День назад

    Write analisis

  • @tajasnitanawre
    @tajasnitanawre 6 часов назад

    दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे फिक्स आमदार #नितेशदादा_वानखडे ❤️🇮🇳👑

  • @dadawankhade981
    @dadawankhade981 2 дня назад

    दर्यापूर मतदार संघ ( अ. जा ) सौ संपदा अजय रघुवंशी ह्या उमेद्वार असतील

  • @All_in_one_463
    @All_in_one_463 День назад

    वरूड मोर्शी देवेंद्र भुयार यांच्या वर हल्ला झाला नसून तो त्यांनी स्वतः करून घेतला एक स्टंट होता criminal mind

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 4 часа назад

    अमरावतीमध्ये उद्योगधंदे बिलकुलच नाही, नाही उत्तर आणि दक्षिण ला जोडला आणि रेल्वे लाईन नाही, नाही कोणताही एक्सप्रेसवे नाही. अमरावती आणि अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम सर्व हे जिल्हे मागासलेलेच आहे.

  • @rajeevchimote7814
    @rajeevchimote7814 День назад

    Sunil deshmukh

  • @user-up9vb9ee6n
    @user-up9vb9ee6n 3 дня назад +1

    राजुरा ७० ऍड. वामनराव चटप

  • @garryn9568
    @garryn9568 3 дня назад +1

    Dhamangon only congress

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 3 дня назад +1

    Is baar sab palti hai. Bachchu kadu ho ya yashomati, ravi rana sab gaye is baar.

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 4 дня назад +6

    Daryapur विधानसभा shivsena ubt 🚩✌️💯

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 4 дня назад +1

    In Amravati BJP not get single seat

  • @notattitude6455
    @notattitude6455 4 дня назад +2

    सगळीकडेच भाजप पडणार आहे

  • @nileshrawale2499
    @nileshrawale2499 4 дня назад +4

    धामनगा व मध्ये virendra jagtap

  • @ganeshbhoite88
    @ganeshbhoite88 4 дня назад

    कस मतदान करू सरान

    • @ganeshbhoite88
      @ganeshbhoite88 4 дня назад

      मला तरी खुप वाईट किंवा खुप जे समाजात मान्य नाही असे बोलायचे आहे

  • @ABP572
    @ABP572 4 дня назад

    हे यूट्यूबर स्वतःला काय समजतात
    मतदान होण्याच्या आधी निकाल जाहीर करतात

  • @Shinde1999
    @Shinde1999 3 дня назад

    Vadnaera mdhe Shivsena UBT

  • @najukraoraibole6491
    @najukraoraibole6491 2 дня назад

    Cong 5 prahar2 bjp/ ss 1

  • @sachindudhat6168
    @sachindudhat6168 3 дня назад

    Arshad padhte Pratapgarh se

  • @mohitzanwar6025
    @mohitzanwar6025 4 дня назад +1

    Amravati madhe 6 vidhansabha yetat
    Tumhi dileli mahiti chukichi aahe

    • @adv.mohanjadhao5279
      @adv.mohanjadhao5279 3 дня назад +1

      8 vidhansabha ahet jilhyat. अमरावती लोकसभा चे 6 आणि धामणगाव चांदुर रेल्वे आणि मोर्शी वरूड.

  • @rahuljainnakodamandal9519
    @rahuljainnakodamandal9519 2 дня назад

    Koi bhi nahin chahie

  • @Samiksha_2006
    @Samiksha_2006 3 дня назад +4

    अमरावती - सुनील देशमुख ✋🏻
    तिवसा. - यशोमती ठाकूर ✋🏻
    बडनेरा. - प्रीती बंड. 💡
    धामणगाव - वीरेंद्र जगताप ✋🏻
    दर्यापूर. - नितेश वानखेडे ✋🏻
    अचलपूर. - बबलू देशमुख ✋🏻
    मोर्शी. - हर्षवर्धन देशमुख 📯
    मेळघाट. - सांगता येत नाही
    हे सर्व अमरावती मधून विजयी होणार 1001% भाजप फिजप आणि राणा पण इथ जमत नाही अचलपूर मध्ये काटे की टक्कर आहे तर तिथं बदलू ही शकत पण बाकी फिक्स आहे

    • @narendragarkade447
      @narendragarkade447 2 дня назад +1

      मेळघाट पन बदलनार

    • @akshayakolkar2702
      @akshayakolkar2702 2 дня назад

      😂😂😂

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 2 дня назад +1

      अचलपुर विधानसभा क्षेत्र में बच्चु भाऊ को कोई हरा नहीं सकता
      बच्चु भाऊ 5 वी बार चुनाव जीत कर इतिहास रच देंगे
      बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

    • @Samiksha_2006
      @Samiksha_2006 2 дня назад

      @@ayangaming3871 बच्चू भाऊ नेता म्हणून छान आहे पण त्या विधानसभा क्षेत्रा मध्ये जनता नाराज आहे हे लोकसभेला व मागच्या विधानसभेला दिसून आलंय त्यामुळे मुश्किल आहे त्यांचं

  • @roshankadu3562
    @roshankadu3562 4 дня назад

    भाऊ धामणगाव रेल्वे विधान सभा मदातर संघात हे 2 घे ही निवडून येणार नाही

    • @roshankadu3562
      @roshankadu3562 4 дня назад

      भूमिपुत्र संदीप कृष्णराव वाठ हेच धामणगाव चे आमदार बनतील

    • @govindnerkar8520
      @govindnerkar8520 4 дня назад

      Mgh kon yenar tar

  • @sachingawai7212
    @sachingawai7212 День назад

    Sinchan ghotala

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День назад

    Amrawatit bjp cha 1 hi aamdar nahi.bjp ne far apeksha theu naye.

  • @AS-zk8vg
    @AS-zk8vg 2 дня назад +1

    अचलपुर मधून बच्चू कडू पार

  • @ganeshbhoite88
    @ganeshbhoite88 4 дня назад

    बोल बच्चन भाऊ कडू साहेब

  • @siddharthsawale3664
    @siddharthsawale3664 2 дня назад

    भाजप हटाव

  • @user-pv2tu3pw5o
    @user-pv2tu3pw5o 3 дня назад

    तिवसा मधे राजेश भाऊ वानखडे भाजप कडुनं विजय होईल,

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 2 дня назад

    हे सर्व लुटेऱ्यां चा बदल करायचा आहे