हे १३ नेते Pune, Baramati, Indapur, Purandar मधून फिक्स आमदार होतील ? | Vishaych Bhari | latest News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • हे १३ नेते Pune, Baramati, Indapur, Purandar मधून फिक्स आमदार होतील ? | Vishaych Bhari | latest News
    मंडळी महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून बरीच खलबतं होणार हे आता निश्चित आहे. लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक जागा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला प्रत्येकी 9 जागांवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरे यांचं यश मर्यादित असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र चांगली कामगिरी करून काँग्रेसचे उमेदवार जिंकवून आणले. विधानसभेच्या जागावाटपात ठाकरेंनी नमतं घ्यावं अशी भूमिका सध्या नाना पटोले, रोहित पवार यांनी घेतली आहे. आपसांत वाद न करता महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करेल असा उमेदवार एकमताने देऊ असाच विचार महाविकास आघाडी करताना दिसत आहे. १८५ आमदार निवडून आणण्याचं आव्हान महाविकास आघाडीने स्वीकारलं आहे. दुसरीकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ९० जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस सुरू झाली असल्याच्या बातम्याही माध्यमांतून फिरत आहेत. दरम्यान अशा परिस्थितीत अजित पवारांचा होल्ड असलेल्या पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागात नेमकं काय होणार हे आपण आजच्या व्हिडीओत पाहणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #maharashtraassembly
    #maharashtraassemblyeletion2024
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews

Комментарии • 239

  • @KalyanPawar-mh2cr
    @KalyanPawar-mh2cr 3 месяца назад +13

    शरदचंद्र पवार साहेब यांनी दिलेले उमेदवार निवडून आले म्हणून समजा

  • @sagarshinde571
    @sagarshinde571 24 дня назад +1

    पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा श्री विजय बापू शिवतारे 2024 फिक्स आमदार 🚩🚩🚩

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 3 месяца назад +9

    भोर विधानसभा फिक्स आमदार संग्राम दादा थोपटें

  • @NileshDumbre-d8o
    @NileshDumbre-d8o 3 месяца назад +25

    जुन्नर मविआ

  • @sakshiind.527
    @sakshiind.527 2 месяца назад +4

    भोर वेल्हा मुळसी मतदार संघ
    शंकरभाऊ मांडेकर फिक्स आमदार 💪🏻✌🏻✌🏻

  • @ramchandrabodake6911
    @ramchandrabodake6911 2 месяца назад +2

    भोर मधून संग्राम थोपटें,एकनिष्ठ आमदार,बाकी कोणीही नाही.

  • @keshavlokhande7432
    @keshavlokhande7432 3 месяца назад +8

    Shirur la Pradip kand Ani Ashok pawar लढत होईल

  • @agd9180
    @agd9180 3 месяца назад +5

    विषय भारी पण अभ्यास कमी😂 व्हिडिओ डिलीट करून नीट अभ्यास कर

  • @abhijeetsankpal6496
    @abhijeetsankpal6496 2 месяца назад +8

    बारामती मधून योगेंद्र दादा फिक्स आमदार

  • @vishalkarande2070
    @vishalkarande2070 2 месяца назад

    आम्हाला। वाटत स्थानिक लोकांशी बोलुन विश्लेषण करा.आम्ही आपला च्यायनल खुप विश्वासाने बघतो.पण हि माहिती अनेक मतदार संघाबाबद चुकीची आहे. बाकी ठिकाणी सुद्धा असेच होते का याबद्दल शंका येऊ लागेल.योग्य माहिती द्या स्थानिक लोकांशी बोला.आपल्यावर खुप विश्वास आहे लोकांचा.

  • @santosh.2011
    @santosh.2011 3 месяца назад

    या विश्लेषनामधून आपले अपुरे ज्ञान उघडे पडले.

  • @santoshdeokar7606
    @santoshdeokar7606 Месяц назад

    भोसरी विधानसभा एकच वादा
    महेशदादा ✌️✌️✌️

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Amchya Ranjitdadani samgram thoptela Stanic Swarjya Election madhye parabhavaxhi dhul catavli

  • @tusharkolekar1660
    @tusharkolekar1660 3 месяца назад +1

    maval sunilanna shelke fix MLA 2024

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 3 месяца назад +2

    चिंचवड अश्विनी ताई जगताप💯🚨✌🏻

  • @gulabkale9210
    @gulabkale9210 2 месяца назад

    खेड मधुन कोण

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 3 месяца назад +2

    इंदापूर अंकीता ताई पाटील💯🚨✌🏻

  • @panditindore5970
    @panditindore5970 2 месяца назад

    चाबुकस्वार कोणा सोबत आहे

  • @sandipyede6712
    @sandipyede6712 3 месяца назад +2

    दौंड मध्ये राहुल दादा कुलचं king

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 3 месяца назад +3

    खेड नितीन भाऊ गोरे💯✌🏻🚩

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 3 месяца назад

    एवढी घाई करू नका ...अर्धवट माहिती घेऊन व्हिडीओ बनवतात आता

  • @ashokjathar3637
    @ashokjathar3637 3 месяца назад +1

    येथून पुढे निवडणूक विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवू नको...

  • @abu6938
    @abu6938 3 месяца назад

    Are dada chabuskar uddhav thakare gat madhe aahe information chukichi sangtoy tumi

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 3 месяца назад +4

    पुरंदर हवेली मध्ये यंदा विजय बापू शिवतारे आमदार होतील💯💯

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 3 месяца назад +30

    आंबेगाव मधून देवदत्त निकम फिक्स जायन्ट किलर होणार लिहून ठेवा

  • @Akkijadhav-gi2gb
    @Akkijadhav-gi2gb 3 месяца назад +20

    सत्यशील दादा शेरकर जुन्नर तालुक्यात आमदार होतील 🎉❤

  • @vaishnviraj7
    @vaishnviraj7 3 месяца назад +25

    खेड तालुक्यात प्रदीप कंद नाही माहिती नीट घ्यावी 👍

  • @aa-pd5ox
    @aa-pd5ox 3 месяца назад +9

    संग्राम थोपटे हे दणदणीत चौकार मारतील यात कोणतीही शंका नाही

  • @VikasKamthe-vf9dw
    @VikasKamthe-vf9dw 3 месяца назад +22

    पुरंदर मधून मा.श्री. संजय जगताप

    • @ketanchavan1878
      @ketanchavan1878 3 месяца назад +5

      यंदा नाही येणार💯

    • @DagadabaiViralHub
      @DagadabaiViralHub 3 месяца назад +2

      Only BJP #AT❤

    • @kanchankute-x3c
      @kanchankute-x3c 3 месяца назад +3

      विजय बापू शिवतारे येणार

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 3 месяца назад +4

      संजय जगताप फिक्स आमदार होणार आहे

    • @op-md9yc
      @op-md9yc 3 месяца назад +1

      Sambhaji zende

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 3 месяца назад +41

    भोर मधून पर्मनंट आमदार संग्राम दादा थोपटे.

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 3 месяца назад +23

    दत्ता भरनेला तिकीट भेटलं कि हर्षवर्धन पाटीलच गेम करणार त्यांचा

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 2 месяца назад +1

    भावा तू अभ्यास कर रे, लोकसभेला तुझं विश्लेषण पार उघडं पडलं आहे😅

  • @pratikgaikwad3551
    @pratikgaikwad3551 3 месяца назад +8

    भोर वेल्हा(राजगड)मुळशी संग्राम दादा थोपटे फिक्स आमदार

  • @anupborhade8634
    @anupborhade8634 3 месяца назад +10

    जुन्नर सत्यशील शेरकर

  • @dattatraynagawadepatil421
    @dattatraynagawadepatil421 3 месяца назад +3

    दौंड ला तुतारी चिन्हावर नवीन उमेदवार असेल तरच निवडून येणार आहे. जनता जुन्या लोकांना कंटाळली आहे.

  • @sagartilekar14
    @sagartilekar14 3 месяца назад +12

    पिंपरी मतदारसंघ राखीव आहे , वाघेरे लढू शकत नाही .

    • @abhijitpawar6692
      @abhijitpawar6692 3 месяца назад +4

      असा यांचा अपूर्ण अभ्यास असतो😂

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 3 месяца назад +3

    भोर मतदार संघात संग्राम दादा फिक्स आमदार नो चॅलेंज कोणीच टक्कर देऊ शकत नाहीत इतके मतदारसंघात अनेक तालुक्यातील कामे पूर्ण केली आहेत

  • @Vinod_deshmukh
    @Vinod_deshmukh 14 дней назад +1

    खेड मधे दिलीप अण्णा मोहिते फिक्स mla

  • @AdityaJadhav-xf4ut
    @AdityaJadhav-xf4ut 3 месяца назад +7

    अतुलभाऊ देशमुख फिक्स आमदार 🎉

  • @maheshdhondagespeaks
    @maheshdhondagespeaks 2 месяца назад +2

    *सरसेनापती हंबीरराव*
    भाग 04: शंभूराजांच्या पाठिशी हंबीरराव
    सरसेनापती हंबीरराव | भाग ४ शंभूराजांच्या पाठीशी हंबीरमामा | 4 SHAMBHURAJANCHYA PATHISHI HAMBIRMAMA
    ruclips.net/video/lxlqQgZZKOA/видео.html

  • @kondibhaupawar9304
    @kondibhaupawar9304 3 месяца назад +11

    अभ्यास करून बोला. प्रदीप कंद शिरूर हवेली मतदार संघात येतात आपण खेड आळंदी मतदार संघात त्यांचे नाव घेत आहात

    • @nikhillandge60
      @nikhillandge60 3 месяца назад

      हा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे

  • @sagardongare6888
    @sagardongare6888 2 месяца назад +2

    आंबेगाव मधून देवदत्त निकम फिक्स आमदार.

  • @netajigade5866
    @netajigade5866 2 месяца назад +1

    Khed only Diliprao mohite patil fix aamdar

  • @shubhamwagaskar8319
    @shubhamwagaskar8319 3 месяца назад +5

    Khed - Atulbhau Deshmukh fix Aamdar

  • @Ranjeetghisare-nm6ks
    @Ranjeetghisare-nm6ks 2 месяца назад +1

    Only vijay bapu shivtare...purandhar

  • @sayband123
    @sayband123 3 месяца назад +3

    Tumcha changla abhas nahi
    Junnar madhun mauli khandagle
    Ambegaon madhe devdatta nikam.
    Ani he nivdun yenare umedvar aahet

  • @S-M825l-g2w
    @S-M825l-g2w 3 месяца назад +5

    खेड तालुक्यात अतुलभाऊ देशमुख आमदर फिक्स आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 месяца назад

      😂😂 अपक्ष नाही जिंकणार

    • @S-M825l-g2w
      @S-M825l-g2w 3 месяца назад +2

      राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तिकिटावर लढणार आहेत ते ध्यानात राहू द्या कोणाला अपक्ष भरावे लागते आणि कोणाला टिकिटावर हे लवकरच स्पष्ट होईल आणि तेव्हा पक्षाची एकनिष्ठ रहा म्हणजे झालं 🙏

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 месяца назад +8

    दादाचा पत्ता कट होणार

  • @anuragkamble3600
    @anuragkamble3600 2 месяца назад

    पिंपरी चुकीची माहिती..चाबुकस्वार original शिव सेनेचे आहेत udhav साहेब यांचे..पिंपरी राखीव आहे अणि वाघेरे ईथे निवडणूक लढवू शकत नाही

  • @purushottammhase3601
    @purushottammhase3601 Месяц назад

    खेड -आळंदी मतदार संघाचा काहीही अभ्यास न करता व्हिडीओ बनवला आहे इथे प्रमुख दावेदार आणि निवडून येण्याची क्षमता असणारे बाबाजी शेठ काळे यांचा साधा उल्लेख पण नाही तसेच bjp कडून शरदभाऊ बुट्टे ना उमेदवारी मिळेल आणि सुधीर मुंगसे हे देखील सक्रीय आहे त्यांच्या ही उल्लेख नाही

  • @pankajovhal7529
    @pankajovhal7529 Месяц назад

    चाबुकस्वार हे ठाकरे गटात आहेत, शिंदे गटात नाही,
    आणि वाघेरे हे पिंपरी मधून निवडणूक नाही लढवू शकत, कारण की पिंपरी मतदारसंघ SC साठी राखीव आहे, आधी पूर्ण माहिती घेत जावा मग व्हिडिओ तयार करत जावा ।

  • @ShivrajDeshmukh-h8e
    @ShivrajDeshmukh-h8e 3 месяца назад +11

    निवडणूक अजुन 3 महिने लांब result ह्यांच्याकडे आधीच पण fix खासदार लोकसभेला बगितल 😅😂

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 3 месяца назад +20

    लोकसभेचा लोकसभेचा निकाल विधानसभेला वेगळा असू शकतो त्यामुळे भोर तालुक्यात गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा पुत्र कुलदीप कोंडे यांना सुद्धा हलक्यात घेऊ नका

    • @SandipPatil-m3i
      @SandipPatil-m3i 3 месяца назад

      😊😅😅😊😊

    • @sarthak2427
      @sarthak2427 3 месяца назад

      Fix tatya

    • @VaibhavBandal-m5c
      @VaibhavBandal-m5c 3 месяца назад

      @@RevalnathBandal हलक्यात घेत नाहीत पण शेवटच्या क्षणी दुसरीकडं जायला नव्हतं पाहिजे.

    • @SangramChikane
      @SangramChikane 22 часа назад

      😂

  • @nileshdange1994
    @nileshdange1994 2 месяца назад +2

    आंबेगाव मधुन देवदत्त जी निकम साहेब❤

  • @sanjiwansangale1095
    @sanjiwansangale1095 3 месяца назад +2

    भोसरी मधून आदरणीय आमदार महेश दादा लांडगे याना टक्कर देईल असा तगडा उमेदवार कोणीही नाही. त्यामुळे महेश दादा लांडगे सहज विजयी होतील यात शंका नाही

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад

    शिरूरमधुन प्रदिपदादा कंद आमदार अशोक पवार यांची लढत होईल

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +7

    काय होईल काय सांगता नाही येत शेवट पर्यंत

  • @RanjeetJagtap-z4w
    @RanjeetJagtap-z4w 2 месяца назад +1

    भोसरी मधून ठाकरे गट कुणी कमी समजू नका सुलभा ताई उबाळे ह्यान नाही तिकीट दिलं तर बहु आम्ही भोसरी मध्ये अपक्ष काय नवीन नाही पण आम्ही गद्दार होणार नाही आम्ही महविकास आघाडी सोबत आहे पण शरद पवार साहेब ह्यांच्याकडून आयात उमेदवाराला आम्ही मदत करणार नाही आम्ही अपक्ष लढू असे मी आमच्या ताईंना बोलेन मी एक मतदार आणि शिव सैनिक
    जय महाराष्ट्र

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 3 месяца назад +1

    अपूर्ण अभ्यास.... 😂😂😂
    'बोल भिडू' सारखं तुम्ही सुद्धा राजकारणाचा कचरा करू नका.... बाकी विषयावर बोला....

  • @MrSam7492
    @MrSam7492 2 месяца назад

    Baap re video banavtana atleast thoda tari abhyas kara..
    Kiti chukicha vishleshan..

  • @NileshJadhav-xq1gw
    @NileshJadhav-xq1gw 2 месяца назад +1

    आज पासून तुझा चॅनल बघणं बंद तुला मागच्या वेळेस पण सांगितले होते नीट माहिती घेत जा
    राहुल कलाटे आणि गौतम चाबुकस्वार हे शिंदे यांच्या बरोबर नाहीत 😂

  • @विकासधाऊञे
    @विकासधाऊञे 3 месяца назад +1

    Dilip Anna mohite amdar khed

  • @sharadbangar8585
    @sharadbangar8585 26 дней назад

    सत्यशील शेरकर जुन्नर मधून फिक्स आमदार

  • @sandeepnalawade6886
    @sandeepnalawade6886 2 месяца назад

    kahihi batmya deu naka pimpri haa rakhiv ahe tithun sanjog waghere kase ladhatil

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Kuldeep Konde ❌❌❌ Only Ranjitdada ✅✅✅ in Bhor only⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @samirmomin5093
    @samirmomin5093 Месяц назад

    Pune Madhe Tutari Wajnar Sharad Pawar Saheb Ch Yenar Sagdi Kad

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute9613 3 месяца назад +21

    आता फक्त संजोग वाघेरे पाटील फिक्स आमदार पिंपरी-चिंचवड

  • @RohitAtole-i4r
    @RohitAtole-i4r Месяц назад

    Indapur Datta Mama Bharane Fix MLA 2024

  • @SangramChikane
    @SangramChikane 22 часа назад

    King sangram Dada 🔥

  • @sandipgorade8821
    @sandipgorade8821 3 месяца назад +6

    Ambegon devdutt nikam aamdar Ani junner udhav thakare cha umedwar

  • @SwarajJare-e7u
    @SwarajJare-e7u Месяц назад

    203 भोर -राजगड - मुळशी
    भावी आमदार मा शंकर भाऊ मांडेकर

  • @Action....6673
    @Action....6673 9 дней назад

    खेड विधानसभा सुधीर भाऊ ❤❤

  • @hanumantbhujbal87
    @hanumantbhujbal87 2 месяца назад

    Purandar Madhe Navin chehra Asnar

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад

    विकास करणारे नेते आमदार होणार

  • @vishalsathe5914
    @vishalsathe5914 Месяц назад

    मावळ सुनिल अण्णा शेळके

  • @narendrakad6926
    @narendrakad6926 Месяц назад

    शिरूर हवेली फिक्स अशोक बापु पवार

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Midc khute ahe bhor madye

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Only Ajit Pawar and only Ranjitdada in bhor

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Are jara abhyas kar

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 3 месяца назад +2

    कजब्यातून
    ओन्ली धंगेकर ❤

  • @Balkadu_dipak_kharat
    @Balkadu_dipak_kharat 3 месяца назад +1

    पुणे जिल्ह्यात शिवसेना UBT पक्षाचे कोण उमेदवार असतील की नाही... कोणाचेच नाव आलेले नाही.

    • @RanjeetJagtap-z4w
      @RanjeetJagtap-z4w 2 месяца назад

      भोसरी विधान सभा सुलभा ताई उबाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्ही आहोत

  • @ganeshbangar9557
    @ganeshbangar9557 3 месяца назад +17

    ते काहीही असुघ्या शरद पवार गटाचेच जास्त आमदार असनार या ठीकानी

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Only NCP ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @keshavlokhande7432
    @keshavlokhande7432 3 месяца назад +1

    खेड मध्ये शरद butte Patil ahet bjp kadun

    • @abhijitpansare8934
      @abhijitpansare8934 2 месяца назад

      अशोक खानडेभरड यांना 45000 हजार मते मिळाली होती पैसे खर्च न करता ते माघार घेणं अवघड आहे, शिवाय रामदास धनवते, शिवाजी वरपे, राहुल गोरे, अमोल दादा पवार खूप इच्छुक आहेत
      शक्यता कमी आहे

  • @mahesh.nehare13
    @mahesh.nehare13 2 месяца назад

    Khed only dm

  • @santosh.2011
    @santosh.2011 3 месяца назад

    तुला काय केळ कळल का ? सर्वात अवघड निवडणूक वळसे पाटील यांना आहे... आणि येथे फक्त देवदत्त निकमसाहेब यांचाच बोलबाला आहे.. जरा अभ्यास करून विश्लेषण करा...

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Only ncp

  • @RajveerShivatare
    @RajveerShivatare Месяц назад

    Only ncp

  • @santoshjangam466
    @santoshjangam466 Месяц назад

    एकच वादा संग्राम दादा

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 2 месяца назад

    11:35 पिंपरी विधानसभा sc राखीव आहे......म्हणून संजोग वाघेरेंना संधीच नाही

  • @darshankorde50
    @darshankorde50 3 месяца назад

    खुप अपुर्ण माहिती घेता तुम्ही. पिंपरी मतदारसंघ la राखीव आहे. प्रदीप कंद khed madhun नाही. आंबेगाव मध्ये देवदत्त निकम आहेत.

  • @surajkhandagale3458
    @surajkhandagale3458 3 месяца назад +7

    जुन्नर मधून फक्त एकनिष्ठ शिवसैनिक माऊली खंडागळे 🚩🚩

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 3 месяца назад +2

      नाय रे 😂 तुला कोन म्हणलं... पवार साहेब म्हणतील तो उमदेवार निवडूण येणार

    • @siddheshatkari5955
      @siddheshatkari5955 3 месяца назад +1

      ​@@Gaurav_2911 pawar ch mhntle ata fkt mauli 🚩👑

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 месяца назад

      ठाकरे साहेब म्हणतील तोच निवडुन येणार ​@@Gaurav_2911

    • @9224463922
      @9224463922 2 месяца назад

      ठाकरे गटाची मोठी ताकद आहे जुन्नर मध्ये.

  • @amitpathare9296
    @amitpathare9296 3 месяца назад

    माहिती नीट सांगा बरेच ठिकाणी माहिती चुकीची आहे भोसरीत महा विकास आघाडीचा उमेदवार कोण

  • @SunilDhindle-p4l
    @SunilDhindle-p4l Месяц назад

    भोर विधानसभा मतदारसंघात माननीय श्री.किरण दादा दगडे पाटील

  • @nikhillandge60
    @nikhillandge60 3 месяца назад

    तुम्ही महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहे कुठला अभ्यास न करता दणादण फेका मारताय ग्राउंड रिपोर्ट घ्या

  • @tusharshinde28
    @tusharshinde28 3 месяца назад

    Aare bhau... Kahi mahiti nhi tula Ambegaon bddal.... Kahihi pn fekto Walse pdnar 100%

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 3 месяца назад

    Mva clear cut majoriy win in maharashtra from 105 bjp come on 40 seats only shinde shivsena gets32 ajit pawar get25seats total yuti under hundred mva get majority seats

  • @SanatkumarBhosale276
    @SanatkumarBhosale276 3 месяца назад

    Sanjog Waghere he maratha umedvar asun Pimpari ya SC reserved seat var kasa kay nivadnuk ladhavnarn ...... pratek video madhe asha chuka aahet tumachya . please do your research well enough before making such important videos

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 3 месяца назад +1

    Ap 90🤣🤣

  • @girishrohida77
    @girishrohida77 3 месяца назад

    माजी आमदार ठाकरे गटात आहेत