पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांनी दम टाकलेले हे ४ गुन्हेगार कोण ? | Nilesh Ghaiwal | Gajanan Marne

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांनी दम टाकलेले हे ४ गुन्हेगार कोण ? | Nilesh Ghaiwal | Gajanan Marne
    मंडळी राज्यात सध्या राजकारण आणि गुन्हेगारी यांची एकत्रित चर्चा सुरूय. त्याचं कारण तुम्हाला माहितीये. गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गुन्हेगारांना आश्रय देतात असे गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. इतकंच नाही तर त्यांनी ट्विट करून निलेश घायवळ, हेमंत दाभेकर यांसारख्या गुन्हेगारांचे काही फोटो सुद्धा शेअर केल्यामुळं वातावरण आणखीनचं तंग झालं. थेट मंत्रालयाच्या आवारात रील शूट केलेला निलेश घायवळ मुख्यमंत्र्यांना का भेटायला आलेला याची चौकशी करा असंही राऊत हणाले. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुण्याचा नामांकित गुन्हेगार गजा मारणे यांना भेटायला गेले तेव्हाही चर्चेला ऊत आला होता. खरं तर शरद मोहोळच्या हत्येपासूनचं पुण्यात गुन्हेगारीच्या बातम्यानी डोकं वर काढलंय. त्याची इतकी चर्चा होतेय की काल नव्यानं कारभार सांभाळलेल्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पुण्यातल्या 200 नामांकित गुन्हेगारांना ओळख परेडसाठी बोलवावं लागलं. बरं फक्त बोलावून भागलं नाही तर प्रत्येकाला अल्टीमेटम सुद्धा दिला. पण मंडळी अचानक निलेश घायवळ, गजा मारणे, बाबा बोडके आणि हेमंत दाभेकर यांच्या नावाची चर्चा का वाढलीये. त्यांची पुणे आणि भागात किती दहशतय, त्यांना आता राजकारणाचे वेध लागलेत का त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #Amiteshkumarpune
    #punepolice
    #nileshghaiwal
    #gajamarne
    #ganpatgaikwad
    #bababodake
    #sandipmohol
    #sharadmohol
    #munnapolekar
    #santoshpolekar
    #ganpatgaikwad
    #maheshgaikwad
    #rahulpatil
    #ganpatgaikwadlatestnews
    #ganpatgaikwadnewstoday
    #latestnewsmarathi
    #ganpatgaikwadvsmaheshgaikwad
    #ganpatgaikwadvsshrikantshinde
    #ganpatgaikwadpolicestation
    #ganpatgaikwadvsmaheshgaikwadnews
    #GanpatGaikwadarrest
    #GanpatGaikwadkalyanulhasnagar
    #maheshgaikwadkalyan
    #maheshgaikwadvsganpatgaikwad
    #maheshgaikwadnews
    #maheshgaikwadgolibar
    #maheshgaikwadganpatgaikwad
    #maheshgaikwadfiring
    #Ganpatgaikwadgolibar
    #Kalyanulhasnagarfiring
    #Kalyanulhasnagargolibarnews
    #Ganpatgaikwadkalyanulhasnagar
    #GanpatGaikwadlatestnews
    #Rahulpatilgolibar

Комментарии • 177

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 7 месяцев назад +215

    90 च्या काळात ली मुंबई पोलिसांची Encounter पैटर्न वापरण्याची वेळ आली आहे आता पुणे पोलिसां वर ।

    • @BhaveshKadam-yn6vs
      @BhaveshKadam-yn6vs 7 месяцев назад

      नको तसे. खूप गोळ्या वेस्ट होतात. त्यापेक्षा सर्व गुन्हेगारांना त्यांच्या सर्व चंगू मंगु सह एका ठिकाणी सशस्त्र बोलवायचं. एका ठिकाणी बंद करायचं. आणि सांगायचं की जो सर्वात शेवटी एकटा बाहेर पडेल त्याला बक्षीस.
      एक तासानंतर जो एकटा बाहेर पडेल त्याला ढीचक्योंव 😂😂😂😂😂

    • @vikasbhosale3766
      @vikasbhosale3766 7 месяцев назад +11

      फक्त ईतिहास वाचायचं अपेक्षा नाही

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 месяцев назад +32

      😂 90 दशकात सर्वात जास्त फक्त हिंदु डॉन लोकांना संपविण्यात आल् आणि मुस्लिम डॉन दुबई, सिंगापूर, मलेशिया, पाकिस्तान मध्ये पळून लावले ह्याचा कायदेशीर तपास केला पाहिजे हे पळाले कशे 🤔

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 месяцев назад

      @@pawmah602👈 😛चाटु चमचा तुला काहीं नाही वाटत 🤔ह्या दाऊद इब्राहिम मुळे मुंबई आणि देशा मधे बॉम स्पॉट होऊन किती निष्पाप लोकांचा जीव गेला . काँग्रेसी सरकार होती तेव्हा काय सजा दिली त्या गद्दार ला😏

    • @logithakur1362
      @logithakur1362 7 месяцев назад

      ❤ टीटी तो पी पी❤
      ​@@vikasbhosale3766

  • @user-zf9su9gv2y
    @user-zf9su9gv2y 7 месяцев назад +47

    खूप छान विश्लेषण केले 😊

  • @ravikumarjangle2323
    @ravikumarjangle2323 7 месяцев назад +93

    मला काय म्हण्याचे की सरकारी नोकरी साठी गुन्हा नोंद म्हणजे केस नको बरोबर मग राजकारणात पण नियम लागू करा की...

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 7 месяцев назад +30

    गुंडगिरी/भाईगिरी/rada करणे,ही राजकारणात येण्याची पहिली पायरी आहे आपल्या भारतीय राजकारणात.

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 6 месяцев назад +9

    गुन्हे गाराला शिक्षा होतच नाहि कोर्ट हे शासनाचे पैंसे कमण्याचे साधन आहे ?

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 7 месяцев назад +14

    अरे राजकारण आणी पुढारी हे दोस्त आहेत. नाहीतर बिचारे पोलीस काय करणार? बदली करतात.
    जर पोलीस राजकारण्याच्या
    जर वेगळे ठेवले तर ८ दिवसात encounter करून संपवता येईल. हे दुष्ट
    चक्र आहे

  • @rushikeshkadam4906
    @rushikeshkadam4906 7 месяцев назад +22

    हफ्ता कोणाकडून किती घ्यायचा त्यासाठी होती ही परेड.

  • @vikrantkaladhar9784
    @vikrantkaladhar9784 7 месяцев назад +31

    कायद्याची धाक राहिला नाही ....... याचा सर्व सामान्यांना त्रास होतो....

    • @prashantkakade479
      @prashantkakade479 2 месяца назад

      फास लावून घे mm तू 😂

  • @sunildushing701
    @sunildushing701 6 месяцев назад +4

    आपल्या राज्याचे गृहमंत्री सुधा मोहळ यांच्या कुटुबियाच सांत्वना करन्यासाठी गेले होते, बिजेपी हेतो कुच भी हो सकता हे 😅

  • @babanbinnar3912
    @babanbinnar3912 7 месяцев назад +50

    सजा झालेली असताना उम्मीदवारी कसी काय मग नोकरी करीता ब्यान कस काय किती भेदभाव

    • @avdhutbarve8658
      @avdhutbarve8658 7 месяцев назад

      Aho saheb Lokach Chutiya ahet Yach lokana Vote Detat

  • @mayurren
    @mayurren 6 месяцев назад +4

    पुणे पुलीस Encounter सूरू करा आता

    • @navnathmandhare1660
      @navnathmandhare1660 4 дня назад

      hmmm tyanna palay shikavav lagel pahile ani paise khane band karayala sanga
      nishana eka vr dharala te goli chauthyala ch lagel 😂😂

  • @milindpingale1890
    @milindpingale1890 6 месяцев назад +2

    राजकीय उमेदवार हा उच्च शिक्षीत असावा. पोलीस रेकॉर्ड क्लिनचीट मॅजिस्ट्रेट च्या सहीसह बंधनकारक करण्यात यावा.

  • @umeshmowale6831
    @umeshmowale6831 7 месяцев назад +9

    दबंग पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर 👌

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 7 месяцев назад

      फेकू आणी त्याचा अनैतिक पूत्र फडतूस फडफडणीस यांची पण लवकरच धिंड काढायला पाहीजे

  • @vikascollection2240
    @vikascollection2240 7 месяцев назад +26

    त्यांनी भाजप मध्ये जावं.
    सगळे गुन्हे माफ होतील.

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +21

    Up madye Yogi, Pune madye Aamitesh kumar😊😊😊😊🎉🎉🎉

    • @anonymou_69
      @anonymou_69 6 месяцев назад +2

      up madhee gunhee aatta pan chaluuu aheee.

  • @vishalbokey8432
    @vishalbokey8432 7 месяцев назад +3

    अमितेश कुमार यांना मोकळीक द्या., मग बघा., काय करतात ते. जबरदस्त पोलिसिंग आहे अमीतेश कुमार यांची.

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 7 месяцев назад +5

    *अल्टिमेटम म्हणजेच शाब्बासकी तर नव्हे!*

  • @dilipbagulvlogs
    @dilipbagulvlogs 6 месяцев назад +6

    येवढे गुने मग जेल मध्ये का नाहीत ... मीडिया मध्ये दाखवून परत दहशत वाढणार आहे

  • @ashishtagde7768
    @ashishtagde7768 6 месяцев назад +4

    देश अशा सत्येवर चालवतात तर काय देशाचा उद्धार होईल

  • @SurendraToshniwal-u8h
    @SurendraToshniwal-u8h День назад

    अहो नंतर काहीच झालं नाही निस्ती परीट घेतली आम नितेश कुमार तुम्ही काय पोटली घेऊन चूप बसले

  • @sohan734
    @sohan734 5 месяцев назад +1

    महाराष्ट्र पोलीसांमधे हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ?
    ते कधी गुन्हेगारांचे एन्काऊंटर करतील का ?
    की फक्त पैसा खावून चूप बसतील नेहमी प्रमाणे ???

  • @prasad_bahu
    @prasad_bahu 7 месяцев назад +9

    पोलिसांचा धाक राहिला नाही 😏

  • @niteshthorat8848
    @niteshthorat8848 6 месяцев назад +1

    आता अमितेश कुमार साहेब आलेत ना, सर्व चित्र स्पष्ट दिसेल भाई लोकांना कारणं साहेब जिथं भाईगिरी चां शेवट तिथं......
    मतलब..भाईगिरी finish

  • @sujay7301
    @sujay7301 7 месяцев назад +19

    *एव्हड्या दिवस भ्रष्ट वादi चि सत्ता होती, मग त्यांनी यांना पोसल अस म्हणता येणार का*

  • @Babyachabap
    @Babyachabap 7 месяцев назад +11

    तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 😅
    व्याकरण शिरोमणी फाळके

  • @sachinpathare4240
    @sachinpathare4240 6 месяцев назад

    चांगला डिसिजन आहे.

  • @AJAY-nh7hs
    @AJAY-nh7hs 7 месяцев назад +5

    का तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ बनवून त्यांना मोठ करताय. आम्हाला काही घेण देण नाहीये ते कोण आहेत काय आहेत.

  • @dnk5653
    @dnk5653 7 месяцев назад +3

    NILESH BHAIJI GHAIWALA , THE BOSS OF PUNE 👑⛳

    • @varadparkar
      @varadparkar Месяц назад

      तुझ्या king ला एक दिवस encounter मधे कधी उडवतील तुला कळणार पण नाही😂

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 7 месяцев назад +5

    Parth ,shrikant,fadvnis,eknath Ajit pawar ह्यांची नावे

  • @Pramoda-rb2mt
    @Pramoda-rb2mt 7 месяцев назад +10

    अरे प्रथमेश जाहिरात करावी पण कोणाची करावी

  • @MAU9820.
    @MAU9820. 7 месяцев назад +10

    THE POLICE DEPT 😢😮IS DOING NOTHING 😮

  • @user-oq4im2xf5s
    @user-oq4im2xf5s 6 месяцев назад

    नाही यांना कुठल्याही पक्षाने आश्यर्य देऊ नये 🙏

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 6 месяцев назад +1

    Did Pune police know meaning of English word " ENCOUNTER"

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 7 месяцев назад +1

    है बाहैर मिडिया आणि जनतैला कळायला नको पाहिजे है लोक फैमस होतात

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 6 месяцев назад

    यामुळे नक्कीच भाववाढ होईल.

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +6

    Punyat JCB che order dile ahe😊😊😊

  • @MAU9820.
    @MAU9820. 7 месяцев назад +8

    Unfortunately we are in MAHARASHTRA 😮😢😢😢😢AND SHINDE SARKAR IS ON OUR HEADS😢😮

  • @subhashgade5382
    @subhashgade5382 7 месяцев назад +3

    Yogi.baba Pune madhe.pahije

  • @rushishitole5587
    @rushishitole5587 7 месяцев назад +1

    बाबा घोडके नाय रे बोडके आहे 😂😂😂😂

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +5

    Encounter nahitar magwa jcb , 😊😊😊😊

  • @prakam
    @prakam 6 месяцев назад +1

    Aaaj IPS Ashok kamte sir asayla pahijel hote 😢

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 7 месяцев назад +2

    Mst❣️

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 7 месяцев назад +11

    Encounter pahila ani shevtcha upay

  • @user-gn8vt8rt4r
    @user-gn8vt8rt4r 7 месяцев назад +4

    प्रथमेश फाळके
    मी पण फाळके आहे ❤

  • @vsg2760
    @vsg2760 7 месяцев назад +2

    बाबा बोडके रे घोडके नाही

  • @user-rp3di3gp8u
    @user-rp3di3gp8u 4 дня назад

    पुण्यात गुंडाणा भिजीपी काम करा म्हणून सांगितलं आलं कुमार साहेबाने

  • @nikhilmastud4102
    @nikhilmastud4102 7 месяцев назад +12

    100 गुन्हे असलेला माणूस निवडणूक लढवू शकतो, पण एक गुन्हा असेल तर नोकरी मिळत नाही..😢😢
    पोलिसांनी 1990 चा मुंबई पॅटर्न पुण्यात सुरू करायला पाहिजे.. #Encounter

  • @omkarg04
    @omkarg04 6 месяцев назад +1

    tumcha paya padto krupaya Raj Saheb thackeray yena ek sandhi dya mitrano. ya bhangar lokancha nadi naka lagu.

  • @ashishnaware699
    @ashishnaware699 6 месяцев назад

    अमितेष कुमार
    पुणे पोलिस अयुक्त
    फक्त नाव करीता IPS
    मगिल 3 वर्षा पासून 1 आरोपीला अटक करू शकले नाही ज्यानी अवनी जेवल्लेर्स नागपुर मधे दरोडा केला
    पोलिस अधिकारी ला त्याचा नाव पत्ता माहीत असून recovery दिली नाही किंव्हा सर्व recovery पोलिस department नी आपसत वाटप केली ??????

  • @pratapwagmare7297
    @pratapwagmare7297 7 месяцев назад +3

    2.30❤️❤️

  • @user-vx6jx9lc5o
    @user-vx6jx9lc5o 6 месяцев назад +1

    Bhau yavatmal var pn video banao

  • @Janhitartha
    @Janhitartha 7 месяцев назад +1

    पुणे पोलिसांनी बहुतेक स्वयंघोषित पत्रकार जे आहेत मग त्यात तुम्ही पण येतं तुमच्या सारख्या लोकांन पण वेगळं बोलवून सांगितलं पाहिजे की तुम्ही दम टाकलेल्या बद्दल ची इतिहास काय होता किंवा आहे आहे व्हिडिओ बनवू नका..... काय वाटत अस झालं पाहिजे का ?

  • @user-il7zx4vl7i
    @user-il7zx4vl7i 7 месяцев назад +3

    Aahe ka law and order??

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 6 месяцев назад +1

    Shinde Maharashtra cha Bihar karnar....

  • @vishalambre6978
    @vishalambre6978 6 месяцев назад +1

    Police ky kartayt ... ठोका Direct

  • @sachinkamble8712
    @sachinkamble8712 7 месяцев назад +2

    Ky विषय भारी दुसरा विषय घ्या हे असले काय विषय आहेत काय

  • @amolshitole
    @amolshitole 7 месяцев назад +1

    Tarbujyane maharashtrach UP Bihar karun takala aahe

  • @rajeshmagar3175
    @rajeshmagar3175 6 месяцев назад

    Mast video aadala
    Sgle rajkarani gundach astat
    He kay nawin aheka😂

  • @se04-bhoir57
    @se04-bhoir57 6 месяцев назад +2

    Sagale rajkarani gundch astata😂

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 6 месяцев назад +1

    tya sagalyancha incontar kara. sala na rahega bans na rahegi basari. je mantri saport. Karatil tyana pan jel prapartu japt karun karun. Padavarun hathavine

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +3

    Layki nahi dabekarcha

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 6 месяцев назад +3

    ओलक परेड होती का मेलावा होता 😂😂

  • @AmitJain-oq3vb
    @AmitJain-oq3vb 7 месяцев назад +1

    Bhau Pahila tumhi sabat raha🙏

  • @mmf6326
    @mmf6326 7 месяцев назад +2

    तुम्ही यांचे विषय प्रसिध्द करु नका

  • @rjkgaikwadbikers263
    @rjkgaikwadbikers263 7 месяцев назад +3

    Yogi baba pahije he atach fadanvis shinde yanch kaam nahi

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 7 месяцев назад +5

    Mulshi pattern 😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 месяцев назад +1

      😊 कुठे राहते

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 7 месяцев назад

      ​@@thegodfather2271सिंप 🤡

  • @santoshrajput6052
    @santoshrajput6052 6 месяцев назад

    यान्ना कायदा नाय आहे ...... फाल्तुगिरी आहे आप्ल्या कडे ....

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 7 месяцев назад +1

    Devendra.Fadanvicana
    Happy.Prashna.Vichara

  • @amitphatak8981
    @amitphatak8981 12 дней назад

    शेठ तुमचा अभ्यास चुकीचा आहे

  • @user-js6lz6ji7t
    @user-js6lz6ji7t 6 месяцев назад

    Sanglitil santosh kadam hatye cha video kara

  • @amolshitole
    @amolshitole 7 месяцев назад +1

    Polisani fakt stunt kela

  • @shreyanshjadhav9960
    @shreyanshjadhav9960 7 месяцев назад +2

    Gunegarana nete lok olktat
    Ky honar ya deshach

  • @sajidshaikh3370
    @sajidshaikh3370 7 месяцев назад +10

    GUND SAMPAWNAYA SAATHI PUNE POLICE LA ENCOUNTER SHIVAYE UPAAYE NAHI EK WICKET PUNE POLICE GHETIL NANTAR SHAANT PUNE 👍🇮🇳

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +1

    Aamitesh saheb ,sampwa yalokana, punyat ,koni Bhai nahi, sampwa , ahe tumchya hatat nyay

  • @sachinawale9073
    @sachinawale9073 7 месяцев назад

    Fadan20 jar home minister asel tar hech honar ..
    Ek hote gopinath mundhe saheb jyani itihas rachla ..
    Nahitar he tarbuj ..

  • @nitindhotre9981
    @nitindhotre9981 7 месяцев назад +1

    Mumbai police is no 1

  • @INDIA.123love
    @INDIA.123love 7 месяцев назад +4

    what can we expect better from these criminal politics

  • @tejasgaikwad3766
    @tejasgaikwad3766 7 месяцев назад +2

    Rajyatil.sarve.s.p.ni.ase.kam.karave..

  • @rohanawasare7101
    @rohanawasare7101 6 месяцев назад

    Saral military cha hati dya desh chalvayla...

  • @user-xh9qg8iu7t
    @user-xh9qg8iu7t День назад

    Baba ghodke ny re bhau baba bodke ahey te

  • @robertmallokal5649
    @robertmallokal5649 6 месяцев назад

    Sarwa Kota haiye.

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 6 месяцев назад

    Pune police.... 100% fail

  • @amolpale5263
    @amolpale5263 7 месяцев назад +1

    ya Don na Pakistan Border var patava

  • @amarpasalkar8625
    @amarpasalkar8625 7 месяцев назад +3

    Dam nahi BJP LA election made karnya sathi

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 7 месяцев назад

    Akshay Bhise Company
    8-2-24

  • @Shadows__Gameing.
    @Shadows__Gameing. 6 месяцев назад +1

    Paisa fek tamasha dekh 😊😊😊😊

  • @amitsarde6310
    @amitsarde6310 6 месяцев назад +1

    Nilesh Bhau is king

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 7 месяцев назад +3

    पुणे हे विद्येचे माहेरघर आहे.

  • @vinodkandrkar508
    @vinodkandrkar508 7 месяцев назад +2

    Baba ghodke nahi bodkhe

  • @sagargawade7817
    @sagargawade7817 7 месяцев назад +1

    hya sagalyan chaya aaichi pucchi😅

  • @rajputbm
    @rajputbm 7 месяцев назад +1

    Bjp ne Maharashtra cha bhiar karyche tarvle ahe

  • @prasadtambe2742
    @prasadtambe2742 7 месяцев назад +5

    Tumi same bol bhidu che content gheun video chalu kela na 😂😂😂😂😂copy jaude tumcha pan channel pudhe jao pan konala copy naka karu re😂😂😂😂😂😂😂

  • @user-ip5zl5zz8i
    @user-ip5zl5zz8i 6 месяцев назад

    Yana Pakistan la neun soda tih dhakva Bhai giri deshat rahun deshatlya nagrikavr Dada Giri karayla he rajeshahi nahi lokhshahi ahe yaha kanun kanun rahega 😈

  • @palashpawar3057
    @palashpawar3057 7 месяцев назад +1

    He asa video karun tumhi tya faltu gundanna mothe karat ahat tumchya ashya goshtin mule navin gund tayar jhalet

  • @deepakmale3973
    @deepakmale3973 7 месяцев назад +2

    Poche he fkt Pune prent ahe

  • @rohitsuryawanshi1026
    @rohitsuryawanshi1026 6 месяцев назад

    257 jananna shahid karaicha hota

  • @sagarduble9559
    @sagarduble9559 6 месяцев назад +1

    Tumhi video banvaychi band kara tumhi cha sangtay khup mothi dahshad ahe😂😂😂😂😂😂😂

  • @ashishpardeshi91
    @ashishpardeshi91 7 месяцев назад +1

    Chukichi mahiti deau naka

  • @sivaganeshramamurthy5120
    @sivaganeshramamurthy5120 7 месяцев назад +2

    Swampa , barne , bodke

  • @TejasChandlekarSTATUSKINGMAKER
    @TejasChandlekarSTATUSKINGMAKER 2 дня назад

    Lovdya Chuki Mahiti deu nkos 😂😂😂 Akha इतिहास आम्हाला माहिती आहे