Mahavikas Aaghadi ला जिंकून आणण्यासाठी Sharad Pawar यांचा प्लॅन ऍक्टिव्ह, ५ मुद्दे | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Mahavikas Aaghadi ला जिंकून आणण्यासाठी Sharad Pawar यांचा प्लॅन ऍक्टिव्ह, ५ मुद्दे | Vishaych Bhari
मंडळी आगामी विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येतीये तसतश्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडतायत. राजकीय पक्षांचे मेळावे, बैठका, दौरे, सभा सगळं सुरू झालंय. सध्या महायुती असो किंवा महाविकास आघाडी, उमेदवारी आणि जागावाटपावरून दोन्ही बाजूला रणकंद माजलंय. तसंच सत्ताधारी पक्षाकडून विरोधी गटात असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटात इच्छुक नेत्यांचं इन्कमिंग सुद्धा वाढलंय. लोकसभेला महायुतीच्या पदरात पडलेला पराभव हे त्याचं मोठं कारण आहे. दरम्यान जो निकाल लोकसभेला महाराष्ट्रात पाहायला मिळाला, त्याचीचं पुनरावृत्ती करण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आखण्यात येतीये. खासकरून शरद पवार या आगामी विधानसभा निवडणुकीत जातीनं लक्ष घालतायत. त्यांनी महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशानं गेमप्लॅन आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण असे नेमके कोणते संभाव्य डाव टाकून शरद पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पारड्यात यश खेचून आणू शकतात, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#Sharadpawar
#sharadpawarnews
#sharadpawarnewstoday
#sharadpawaronajitpawar
#sharadpawarlive
#vishaychbhari
#विषयचभारी
tv9 marathi latest news,marathi news live today,marathi news live,tv9 marathi news channel,maharashtra rain news,abp maza breaking news,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi batmya live today,crime news,marathi news,tv9 marathi video live,marathi latest news,tv9 marathi news,marathi news latest,marathi news today,marathi breaking news,tv9 marathi live news,marathi news updates
Only Tutari Mashal and Hatcha panja will win
महाविकास आघाडी "170+
महाविकास आघाडी ला 170 + जागा विजयी होणार.
In Vidharbha MVA will 180+ sets
Maha Vikas Aaghadi 180-190Amdar Nivadun yenar 100 %
MVA 199 sure
महाविकास आघाडी 100%👌👌
MVA 👍
महाविकास आघाडी ला 170 + जागा विजयी होणार.
बारामती तून फक्त तुतारी योगेंद्र दादा
180🎉
Mva -
60-65 - Congress
50-60 - Sharad Pawar NCP
40-50 - (UBT Shivsena)
MVA - NCP(SP) 60 Congress 68 Shivsena 40 = 168
पतमेष कुटाय
Are yache sagale plan mulila C Mkaranyakarata ahet labad kolha
🌶️🌶️😅😅
Mahavikas aaghadi zindabad ✋🏻🚩🔥
Are Andu bhakta , pawar mukhyamatri seat ghenarch nhit , pawar only jayant patlansati gruhamantri seat ghenar