Sharad Pawar on Rohit Pawar : Karjat Jamkhed पुन्हा जिंकून घेण्यासाठी पवारांच्या ३ चाली | News 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Sharad Pawar on Rohit Pawar : Karjat Jamkhed पुन्हा जिंकून घेण्यासाठी पवारांच्या ३ चाली | News 2024
    मंडळी काल रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्डा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला शरद पवारांनी हजेरी लावली. त्यावेळी रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना शरद पवार "रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी होती आणि आता त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असतील, आणि त्याची ही महाराष्ट्राची सेवा, महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल असं म्हणत रोहित पवारांच्या आगामी मंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शिवाय त्या कार्यक्रमात शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री, असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्याचा प्रवास तर सांगितला नाही ना ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? अशा चर्चांना उधाण आलंय. मंडळी या संदर्भात आम्ही काही राजकीय जाणकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हे सांगितले की रोहित पवार यावेळी मुख्यमंत्री होतील याची शक्यता कमी दिसते, पण जर आघाडीची सत्ता आली तर, त्यांना मंत्रिपद दिल जाऊ शकत, ही मात्र शक्यता आहे. पण दुसरीकडं राजकीय जाणकारांचे असंही मत आहे की, काल शरद पवारांनी रोहित पवारांबद्दल संभाव्य मंत्री पदाचं वक्तव्य करून कुठेतरी, त्यांचा या निवडणुकीतील विजयाचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय. मंडळी एकंदरीतच शरद पवारांनी या विधानसभेला रोहित पवार यांना कर्जत जामखेड मधून निवडून आणण्यासाठी सध्या तीन डावपेच टाकल्याच दिसून येतय, मंडळी कोणते आहेत पवारांचे ते तीन डावपेच, हेच आजच्या या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #karjatjamkhed
    #rohitpawar
    #sharadpawar
    #sharadpawaronrohitpawar
    #sharadpawarlive
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    sharad pawar,rohit pawar,ajit pawar,sharad pawar group,sharad pawar live,sharad pawar news,rohit pawar live,rohit pawar speech,ajit pawar on rohit pawar,sharad pawar on rohit pawar,rohit pawar on sharad pawar,rohit pawar news,sharad pawar resigns,rohit pawar interview,rohit pawar latest news,rohit pawar status,sharad pawar vs ajit pawar,mla rohit pawar,sharad pawar marathi news,sharad pawar ncp chief,rohit pawar karjat,rohit dada pawar

Комментарии • 85