Harshvardhan Patil चक्रव्यूहात अडकले आहेत ? विधानसभेच्या तोंडावर तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 73

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 Месяц назад +60

    Ed cbi च्या धाकाने हर्षवर्धन पाटील भाजपला सोडत नसतो

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Месяц назад +26

    हवा बघून कळप बदलणाऱ्या नेत्यांना जनतेनीच पद्धतशीरपणे कोलले पाहिजे .

  • @parthsuryawanshi2039
    @parthsuryawanshi2039 Месяц назад +30

    खरा मराठी माणूस गुजरात जनता पार्टीला मत देणार नाही, 🚩🚩🚩
    10 दिवसात पहिले नागपूरचा प्रकल्प गुजरातला नेला सोलार पॅनलचा , आणि आता संभाजीनगर मधील बिडकीन ला औद्योगीकरणासाठी पैसा दिला, त्याचीही आता काही खरे वाटत नाही मला ज्याप्रकारे सगळे गुजरातला जात आहे 😢😢😢

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      आणि मराठी शेतकऱ्यांचे वाटोळे करण्यासाठी अलीकडेच थुंकी लावलेला तालीबानी कांदा आणला .

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 Месяц назад

      Maharastra चा हिंदू लांडा विकास आघाडीला मत नाही देणार 😂😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Месяц назад

      Aapan bhartiya aahot 😢😢

  • @aniketsonawane7884
    @aniketsonawane7884 Месяц назад +45

    जे जे पवार साहेबाना सोडून गेलेत ते संपलेत.... इतिहास आहे... Only बारामतीकर...

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Месяц назад +37

    चक्रव्यूह आणि अभिमन्यू शेंगदाणे फुटाण्या सारखे येतात बोल भिडूच्या विश्लेषणात.
    चक्रव्यूह चा नुसता सुळसुळाट 😂

    • @pratik9296
      @pratik9296 Месяц назад

      खतरनाक 😅😅

  • @EntertainMe28
    @EntertainMe28 Месяц назад +18

    हर्षवर्धन पाटील हे एक चांगले सहकारमंत्री होते चांगला दबदबा होता पण भाजप च्या नादाला लागून स्वतःच्या राजकीय करिअर ची वाट लावून घेतली,भाजप ने ना आमदारकी दिली ना मान सन्मान दिला नुसताच उपयोग करून घेतला...आता शांत झोप म्हणावं😂

  • @aniketsonawane7884
    @aniketsonawane7884 Месяц назад +63

    BJP ला सोडायला भाऊ च्या डांगित दम नाही....

  • @nileshdhumal4024
    @nileshdhumal4024 Месяц назад +13

    जेव्हा काँग्रेस पक्षाचे दिवस वाईट होते तेव्हा सोडून गेलेल्याना पक्षात परत घेवू नका

  • @rushientertainment1624
    @rushientertainment1624 Месяц назад +13

    #RushiEntertainment
    तुतारी हातात घेण्याची वेळ मर्यादा आता संपली😂😂, आदरणीय पवार साहेबांनी पण आजच तसे संकेत दिलेत, आता हर्षवर्धनभाऊंनी अपक्ष लढावे🥴

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन Месяц назад +6

    हर्षवर्धन भाऊच दुःखन म्हणजे अवघड जागेवरच आहे धड सांगताही येईना आणि बोलताही येईना...

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 Месяц назад +9

    इंदापुर ,बारामती ,पश्चिम महाराष्ट्र ,शरद पवार, हर्षवर्धन पाटील ,अजीत पवार फक्त काय एवढाच महाराष्ट्र आहे काय याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्र आहे. कधी मॅडम चंद्रपूर जिल्ह्याच्या सुद्धा विधानसभेच्या जागा बद्दल बोला. त्या जागेवर सुद्धा खूप चुरस आहे कोणाला सीट मिळणार आणि कोणाला नाही तर कोण कोणाच्या पक्ष्यांकडून लढणार आणि कोणत्या पक्षाकडून नाहीतर. अहो मॅडम आम्ही तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो एवढे बघितली आहे की, सगळं कसं तोंडपाठ झाला आहे पश्चिम महाराष्ट्र बारामती इंदापूर शरद पवार अजित पवार हर्षवर्धन पाटील. 😅

    • @swapnilgaikwad7554
      @swapnilgaikwad7554 Месяц назад +1

      एक इंदापूरकर म्हणून तुझ्या मताशी शंभर टक्के सम्मत
      विदर्भातील राजकारण आम्हाला पण जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे😊

    • @tusharwandhare3774
      @tusharwandhare3774 Месяц назад

      @@swapnilgaikwad7554 आमचे नेते फक्त पैस्यावर बसलेले नागोबे आहेत. यांना काही एक पडून नाही विकास कामाबद्दल.

  • @8275370
    @8275370 Месяц назад +9

    दोघेही फडणवीसांच्या जवळचे तरीपण 10 वर्षात साधी विधानपरिषद दिली नाही? अर्थ काय?

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 Месяц назад +8

    पाटील असेच पडून शांत झोपा काढा.

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Месяц назад +5

    काँग्रेस पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता लोकसभा निवडणुकीपूर्वी

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Месяц назад +11

    हर्ष पाटील लालची पणा करत आहेत असे वाटायला लागले आहे.

  • @pradipzende28
    @pradipzende28 Месяц назад +1

    हर्षवर्धन भाऊ काँग्रेसमधूनच लढा विजयी होणार तुम्ही नक्की

  • @GopalBorse-iv6mo
    @GopalBorse-iv6mo Месяц назад +4

    सरकार चे सोडा सरकार रोज बदलतेय चिन्मय भाऊ लड्डू मुत्या वर एक व्हिडिओ बनवा😂😂😂😂😂😂😢😢😢😅😅😅😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshchavan3551
    @maheshchavan3551 Месяц назад +1

    Patil is own power. No required other .

  • @mayurdhaygude7822
    @mayurdhaygude7822 Месяц назад +4

    विकास रत्न आमदार दता मामा भरणे ❤❤

  • @yadavpatilagroagencies6130
    @yadavpatilagroagencies6130 Месяц назад

    भावु शरद पवार साहेबा बरोबर जावा आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤❤

  • @somnathshinde4395
    @somnathshinde4395 Месяц назад +1

    दोघांच्या नावाची चिट्ठी टाका, ज्याची येईल तो विजयी 🎉🎉

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f Месяц назад +1

    पवार साहेब नक्की तुतारीचा उमेदवार हर्षवर्धन पाटील साहेब यांना देतील १००%

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 Месяц назад +2

    Only harshwardhan bhau❤

  • @maheshgawade3586
    @maheshgawade3586 Месяц назад

    Mama❤

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Месяц назад

    अपक्ष म्हणून निवडून आल्यास मला महायुतीला ही पाठिंबा देता येईल महाविकास कार्यालय पाठिंबा देत आहेत आणि मंत्रिपद मिळेल

  • @arnavgavali221
    @arnavgavali221 Месяц назад +1

    Congress 🎉

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 Месяц назад +1

    ताई हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या मंदिरात जाव नक्कीच त्यांना यश मिळेल कुठलीही मनात शंका न ठेवता नाहीतर ते आता रिटायर्ड हा आपला शब्द हि कॉमेंट लागल्यास निवडणुकीपर्यंत लाॅक करुन ठेवावी

  • @AashuSonawane
    @AashuSonawane Месяц назад +3

    दोघं राष्ट्रवादी मतविभाजन हर्षवर्धन पाटील बीजेपी spot नी निवडून एतील

  • @narendrashinde3071
    @narendrashinde3071 Месяц назад +1

    Only Harshvardhan patil saheb

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 Месяц назад +1

    👍

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Месяц назад +5

    भाजपा-शिंदे च्या उनाड टोळक्यात हर्षवर्धन पाटला सारखा शांत, संस्कारी, संयमी नेता शोभत देखील नाही, त्यामुळे पाटील साहेब तुतारी घेणार, हे जवळपास फिक्स आहे.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Месяц назад +4

      शांत संयमी संस्कारी 😂😂 इंदापूर ला कधी एकदा ये कळेल 😂

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 Месяц назад +1

      ​@@surajkkr3280😂😂😂😂😂😂

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 Месяц назад +1

      ​@@surajkkr3280ते कसेही असले तरी त्यांची तुलना shinde - bjp टोळी बरोबर होत नाही 😅

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 Месяц назад

    पाटील विकास आघाडी -विमान चिन्हावर अपक्ष लढा.तुतारी घेतल्यानंतर तुम्हाला झोप लागणार नाही.ed.cbi.

  • @yashrajsarde007
    @yashrajsarde007 Месяц назад

    Bhau..✌🏻

  • @babanjagtap2582
    @babanjagtap2582 Месяц назад

    भाजपने हर्षदा पाटलांचा विचार करा वा कारण बाहेरून येऊन सर्व दिलं आणि आता भाजपला बाय-बाय या लोकांनी पक्ष नाही वाढवला या लोकांनी स्वतःचा फायदा केला त्यामुळे पक्ष वाढीस थोडाही योगदान नाही त्यामुळे त्यामुळे आई ते नेते घेण्यापेक्षा नवीन उमेदवार पक्षाने तयार करावा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +2

    आता काय करतील ते समजलं

  • @A1gaming1266
    @A1gaming1266 Месяц назад

    हर्षवर्धन पाटील ह्यांनी शरद पवार आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाया पडा हात जोडा पण तुतारीवर लढा कारण तुम्ही स्वताच्या हीमतीवर निवडनुक हारणारच

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 Месяц назад +3

    Hya jagdale ne kai kela aahe😂

  • @ramghogare8471
    @ramghogare8471 Месяц назад

    Nivdun harshu bhau ch yetil🎉

  • @risingstar3838
    @risingstar3838 Месяц назад

    आपल्या बापाचंच पक्ष आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता नुसते सतरंज्या उचला रे.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Месяц назад +2

    Avghad ahe ata

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे Месяц назад

    आप्पासाहेब जगदाळे❤🎉

  • @ajitpatil7517
    @ajitpatil7517 Месяц назад

    हर्षवर्धन पाटलांनी स्वगृही परतावे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Месяц назад +2

    तुतारी हातात घ्या तुतारी आणि बिनधास्त आमदार व्हा असा मतदार ( मित्र ) म्हणून आमचा तुम्हाला सल्ला आहे

  • @nisargbagal745
    @nisargbagal745 Месяц назад

    Congress kadun ajch ticket zahir karto me💥✨

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 Месяц назад +1

    Mag haa pravin mane nishtavan kasa yane tar lok sabhela Ajit Pawar yancha kaam kela aahe.

  • @anantasatav819
    @anantasatav819 Месяц назад +2

    अपक्ष , ऊभे राहिले तरी निवडून येणार.
    100 % निवडून येणार....!

  • @AashuSonawane
    @AashuSonawane Месяц назад +1

    आपक्ष लढावं 100% निवडून ए ए तील

  • @nathbababhosale7801
    @nathbababhosale7801 Месяц назад +1

    ajit dada nahit means easy way in Sharad pawar rashtravadi

  • @maheshwaghmare8504
    @maheshwaghmare8504 Месяц назад

    कॉंग्रेस