Beed चे खासदार Bajrang Sonwane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 494

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +82

    झालेली हार पचवताही आली पाहिजे... आता तर सवयच लावून घ्यावी लागेल... बीड खासदार पुढील काळातही मुंडे होतील असं वाटत नाही...

  • @shriniwassolanke2954
    @shriniwassolanke2954 Месяц назад +182

    इथं सरपंच पद जात नाही 5 वर्ष खासदार की जाणार म्हणे भारतात कायदा खूप छान आहे कुणाची पण याचिका दाखल करून घेते😂

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад +1

      मराठ्यांची सोडून😂😂😂

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 Месяц назад

      @@SK-ce7ku किती भी ओरडला तरी तुझी ताई नसती निवडून येत आता धनु चा कार्यक्रम बग विधानसभे ला

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 Месяц назад +253

    पाच वर्ष वाट पहा .बाप्पा ला मराठ्यांनी निवडून दिले आहे😅😅😅😅

    • @Radhika-d1p
      @Radhika-d1p Месяц назад +8

      तेच तर तुतारी म्हणजे जरा gay 😂

    • @Digambar373
      @Digambar373 Месяц назад +6

      Aye 2 mahine thamb

    • @sunilk9206m
      @sunilk9206m Месяц назад

      ​@@Digambar373बरोबर भाऊ

    • @Apnewschanel
      @Apnewschanel Месяц назад

      केळ घे लवड्या

    • @balajimunde5673
      @balajimunde5673 Месяц назад +3

      सुनील केळ घेतो का तू

  • @abhiiii_1616
    @abhiiii_1616 Месяц назад +185

    पराभव भलताच जिव्हारी लागलेला दिसतोय 😂😂😂

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Месяц назад

      मर्द कहलाने लायक नही बप्पा, चीटिंग बॉय

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 Месяц назад +1

      @@chandrakantfunde9578 चक्की को क्या बोलेंगे 😂😂 बोगस मतदान

    • @bhagwankalepatil9381
      @bhagwankalepatil9381 13 дней назад +1

      😂😂😂

  • @adijos92
    @adijos92 Месяц назад +51

    खूप छान..जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं 😊 सोनवणे अहंकार नडला..

    • @nileshbhairat197
      @nileshbhairat197 Месяц назад +1

      वाट बघा....

    • @raps9858
      @raps9858 Месяц назад +6

      अहंकारी कोण आहे अख्खा जिल्हा सांगेल, अहंकाराने रावणाची लंका गेली तशी चिक्की ची सुध्दा गेली, प्रत्येकाला विधानपरिषदेचा शब्द देता देता स्वतः वरच मागच्या दाराने विधानपरिषदेत जावे लागले😂😂😂😂😂😂😂😂

    • @ramgitte6313
      @ramgitte6313 Месяц назад

      खासदारकी धोक्यात

    • @satishsangale6738
      @satishsangale6738 Месяц назад

      ​@@raps9858tas manal tar tuza to vakad tondya pan magachya daranech rajyasabhet gela ahe... Ani tyala 3 jilyacha PM 😂😂😂

  • @utkarshadrawingvideo3041
    @utkarshadrawingvideo3041 Месяц назад +117

    काहीही होणार नाही ---बजरंग बाप्पा जिंदाबाद

  • @ramtupe156
    @ramtupe156 Месяц назад +38

    परळी धोक्यात आली आहे .

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le Месяц назад +117

    बजरंग बप्पा मराठा साम्राज्याचे संस्थापक आजचे तरी आहेत नाद नाय करायचा जरागे पाटील आचे आशीर्वाद आहेत

    • @GOD...99
      @GOD...99 Месяц назад +2

      Maratha sathi parliament made kahich nahi bolala maratha aarakshan sathi ani vikas pan nahi calu

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Месяц назад +2

      ​@@GOD...99 नका का बोलणा, आमचा माणूस तर तिथपर्यंत पाठवला आम्हाला विरोध करणाऱ्यांना पाडायच होत, ते पाडलं तेवढंच खूप आहे आम्हला.

    • @Motivationalstatus0024
      @Motivationalstatus0024 Месяц назад +1

      @@dipakrao6416 namaj padtoy to mashjid madhe jaun mugalpremi 🌙

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Месяц назад +2

      @@Motivationalstatus0024 आर मोदीजी कलमा वाचून येतात, देवेन्द्रजी जाऊन दर्शन आशीर्वाद घेऊन येतात, माझा तर पाहण्यात फोटो आला त्यात देवा भाऊ मस्जिद च्या जेवणाच्या तिथ चपाती लाटत होते, जाऊद्या शेवटी बाप्पा, मोदीजी, देवेन्द्रजी यांची तुम्ही म्हणता त्या भाषेत श्रद्धा असेल दादा.

    • @Motivationalstatus0024
      @Motivationalstatus0024 Месяц назад

      @@dipakrao6416 matlab kuch bhi 😂😂

  • @bhangenamdev8586
    @bhangenamdev8586 Месяц назад +3

    🎉खासदारकी जाणारच आहे

  • @sagarpatil4620
    @sagarpatil4620 Месяц назад +63

    पराभव झाला तरी पंकजा मुंडे फुकटची खासदारकी पचत नाही याचा मुळं भाजप ला अस्तित्व धोक्यात आले आहे

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e Месяц назад +21

    चिक्की परत पडणारच

    • @ajitbadne
      @ajitbadne 25 дней назад

      Tuza aai la ubha kar mag

  • @Soham-c4f
    @Soham-c4f Месяц назад +71

    आरे आरे किती खालच्या पातळी ला गेले. तरी 5वर्ष खासदर bajarng bappa ch rahnar

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 Месяц назад +13

    कोर्टाचा निकाल लागेपर्यंत दहा ते वीस वर्षे लागतील काहीपण करून चालत नाही पडणारे पडले निवडून येणारे निवडून आले

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Месяц назад +126

    पराभव पचवायला शिका

    • @NareshAute
      @NareshAute Месяц назад +3

      खासदार की जाणार, कारण दोन खासगी कारखाना चे मालक असताना दूध आणि शेती मधून 200 कोटी उत्पन्न दाखवले आहे...

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Месяц назад +5

      ​@@NareshAute Kahi nahi hot

    • @NareshAute
      @NareshAute Месяц назад +3

      @@Abdullaomar-fb1ze सर, इंदिरा गांधी यांची सुध्दा खासदारकी रद्द झाली होती

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 Месяц назад +1

      ​@@NareshAutekai nastay hoat😂

    • @NareshAute
      @NareshAute Месяц назад +1

      @@omgaikwad3000 अमित शहा यांनी लक्ष घातल्यावर मग😂😂😂

  • @RakeshMarathe-x3f
    @RakeshMarathe-x3f Месяц назад +5

    मी धुळे जिल्यातील असून मला माज्या मराठा व इतर समाज बांधवानावर खुप अभिमान आहे कि त्यांनी परिवर्तन घडवून आणले पोट निवडून झाली तर खुप छान होईल कारण आता लीड 70 हजार असेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय इतर जमाजातील बांधव 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @ajitbadne
      @ajitbadne 25 дней назад

      परिवर्तन ghadavley pan result kai

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад +18

    बुथ वाढवण्यात सोनवणे यांचा काय संबंध

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Месяц назад +55

    काहीच परिणाम होणार नाहीत. पराभव मान्य करा
    यातच तुमचे भले आहे.

    • @Xxxx-x4i
      @Xxxx-x4i Месяц назад +1

      जरांगे पाटलाला उभा करा परळीतून

  • @r.k978
    @r.k978 Месяц назад +54

    मराठा vs माधव असा लढा झाला मायक्रो obc बप्पा सोबत होते आणि आहेत....

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Месяц назад

      Ghnta ahet tumcha bappa fakt landyacha jivavr ala

    • @mahadeomundhe-d7l
      @mahadeomundhe-d7l Месяц назад +2

      मॅक्रो obc ने च माय झवली obc ची

    • @NareshAute
      @NareshAute Месяц назад

      एवढा जातीवादी किडा वळवळू करू नको, हिंदू म्हणून एकत्र रहा

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад +1

      Madhav ne micro obc na bhikela lavle

    • @r.k978
      @r.k978 Месяц назад +4

      @@AkshayKumar-fz7nw बिड मध्ये हेचं (वंजारी nt -d )लोकसभे साठी obc obc करतात पणं हेचं वंजारी विधानसभे मध्ये (तेली obc मायक्रो) समाजाच्या संदीप श्रिरसागर ला विरोध करतात...

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад +23

    आस्या अफवा सोडल्यास बिजेपी मराठा समाजाला एक करत आहे.

  • @BabruvanBhivaji
    @BabruvanBhivaji Месяц назад +32

    उलट चोर कोतवाल कोतवाल नमस्कार

  • @balupawar6697
    @balupawar6697 Месяц назад +14

    काही होणार नाही हा फक्त जळ पापड चालू आहे

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 Месяц назад +8

    हाच निर्णय देशातील इतर मतदार संघात लागु होऊ शकतो.
    मग भाजपच्या किती खासदारांना राजीनामा द्यावा लागेल.

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt Месяц назад +12

    आजुन पण सहन होत नाही 😂😂

  • @dilippatil0707
    @dilippatil0707 Месяц назад +30

    महाराष्ट्रात सरपंचकी जात नाही 5 वर्षे.. आणि खासदारकी जाईल म्हणे😂😂😂

  • @rekhap3732
    @rekhap3732 Месяц назад +2

    मुंढे साहेब गेले तेव्हा जर असा खुलासा केला असता तर आज त्यांच्या आत्म्यास शांती लागली असती 💯💯

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 Месяц назад +73

    हा मुंडे घराणा बीड जिल्ह्याला आपली जहागीर समजतो फक्त एकदाच एक सर्वसामान्य माणूस खासदार झाला आहे तर त्यांना ते सहन होत नाही अरे बाबांनो थोडेफार पदे सर्वसामान्यांना देखील मिळू द्या...!

    • @Vinayart99
      @Vinayart99 Месяц назад +13

      200 कोटिंची प्रॉपर्टी असनारा सर्वसामान्य असतो का

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn Месяц назад +7

      फार गरीब 500 कोटी चा मालक

    • @Morale_Meghraj2873
      @Morale_Meghraj2873 Месяц назад +6

      आताचा खासदार एकदम गरीब परिस्थितीतला आहे रे बाबांनो आणि तो फक्त एकाच समाजाला न्याय देतो😂

    • @Dream1UPSC_
      @Dream1UPSC_ Месяц назад +7

      बीड हे मुंढे चे आहे होते आणि राहणार

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 Месяц назад +1

      हे मात्र खर आहे

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite9852 Месяц назад +8

    खासदार की रद्द करन हे विधीमंडळातील आमदार खासदार अपात्र करण्या सारखे वाटत काय तुम्हाला

  • @sharadpawal4175
    @sharadpawal4175 Месяц назад +29

    बोगस मतदान केलं परळी ल

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t Месяц назад +9

    हो याची खाजदारकी जानार

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 Месяц назад

      @@SuryakantMhetre-o3t स्वप्न बगा आता

  • @Soham-c4f
    @Soham-c4f Месяц назад +10

    पराभव जिव्हारी लागला वाटत.

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Месяц назад +92

    बोगस मतदान किती झालं आहे बिड मध्ये ते मायनस केल तर आरामात लीड ५० हजार पर्यंत जाईल 🤣

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w Месяц назад +18

      नाही दादा.फक्त 50 हजार नाही... पिपाणी ने 65 हजार मतदान नाहीतर सोनावणे 1 लाख chya आसपास निवडून अल असतं

    • @PMCCLASSESHSKENDRESIR
      @PMCCLASSESHSKENDRESIR Месяц назад

      Are ha jarangemule aala.
      Beed vikas= 0

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад +2

      त्या 18 मुस्लिम उमेदवारांना उभे केले बाप्पा चि मुस्लिम माते खाण्यासाठी
      तरी काय zata फरक नाही पडला

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Месяц назад +30

    काही फरक पडणार नाही उगी या एका समाजाच्या लोकांना कोणत्या पन् गोष्टी चा issue करायचि सवय लागली आहे😂😂पराभव जिव्हारी लागलाय😂त्यमुळे खटाटोप चालू आहे😂

    • @Vijay-patil-f5t
      @Vijay-patil-f5t Месяц назад +2

      Tujhya aayla zvayla yeto ka ha yek samaj

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +10

    काठावर पास झालेला खासदार याची खासदारकी रद्द होणार हे नक्की आहे.

  • @vitthaluphad1093
    @vitthaluphad1093 Месяц назад +1

    आरे बूथ वाढवणार कमी करायला यांचीच सत्ता . यांनीच सर्व खेळी करून . यांचीच लागली .😂😂😂😂😂

  • @rekhap3732
    @rekhap3732 Месяц назад +2

    आहो मुंढे साहेब गेले तेव्हा जर असा खुलासा केला असता तर आज मुंढे साहेबंना न्याय भेटला असता...,...

  • @thepavanraajofficial3198
    @thepavanraajofficial3198 Месяц назад

    खसदारकीला काय सुधा होनर नाही❤❤❤

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 Месяц назад +23

    वनलि.कींग.बजरंग🎉🎉🎉🎉

  • @deepakgund8745
    @deepakgund8745 Месяц назад +4

    विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन केलेली राजकीय खेळी आहे. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न..

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x Месяц назад +29

    भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात लोकसभेत दणदणीत पराभव झाला आता महाराष्ट्राच्या विधानसभेत ही दणदणीत पराभव होणार या क्षणाची महाराष्ट्राची जनता वाट पहात आहे

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Месяц назад +9

    खासदार की रद्द नहीं होनार

  • @sharadtangdepatil8794
    @sharadtangdepatil8794 Месяц назад +46

    भाऊ येवढं सोप नाही बाप्पा ची खासदारकी जान

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    बीड फक्त मराठयांचा बालेकिल्ला...
    ओन्ली मनोज जरांगे पाटील....💪🏻🚩

    • @dddoifode
      @dddoifode Месяц назад +11

      Yaat Jatich Kay ale? Jati paticha palikade Jaun jya Loknete Munde Sahebani Kam kele tyanchach Balekilla hota n Rahil.

    • @Ma-s6f
      @Ma-s6f Месяц назад

      लवड्या जाती काय आल इथ

    • @ganeshgite9445
      @ganeshgite9445 Месяц назад +7

      Tujhya ajun 4-5 pidhya jatil hech ordun ordun sangayla ,All Maharashtra la mahit ahe beed madhe konach chalat

    • @Misktw
      @Misktw Месяц назад +1

      सगळा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे बाकी च्या जातींचे किरायानी राहत आहेत.

    • @skpatil5007
      @skpatil5007 Месяц назад

      Jay बुल्ल्या

  • @pravinjadhav237
    @pravinjadhav237 Месяц назад +48

    ओन्ली बजरंग बाप्पा

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n Месяц назад

    🙏सरकारी काम पाच वर्षे थांब
    हि एक म्हण आहे त्या प्रमाणे

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 Месяц назад +30

    अमर नाईकवाडेला याचीका दाखल करण्यासाठी किती पैसे भेटले पंकजा कडून ते सुद्धा सांगा

    • @RoyalArmy-w1i
      @RoyalArmy-w1i Месяц назад

      अमर आणि त्याचा भाऊ अविनाश हे धनु चे चाटे आहेत😂😂

  • @MahadevUgle
    @MahadevUgle Месяц назад +9

    का जळायला लागला बजरंग सोनवणे तुमचा पराजय केला म्हणून

  • @vitthalpawar9709
    @vitthalpawar9709 Месяц назад +15

    ऊग नव्ह माय ओन्ली मुंडे,सोनवने आत्ता जा घरी😅😅😅

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 Месяц назад

      @@vitthalpawar9709 तुज्या घरी येतील बाळा अस म्हणू नको

  • @SudamDAtal
    @SudamDAtal Месяц назад +17

    हार पचत नाही

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Месяц назад +14

    यांच्या डांगीत लोकसभेला भरलेली चटणी अजुन आग करतेय वाटत😂😂

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 Месяц назад +24

    आत्ता काही होत नसतं

  • @UtreshwarS
    @UtreshwarS Месяц назад +1

    बजरंग भी जाणार आणि मन्या पण जाणार

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 Месяц назад +1

    निवडणुका असतात हार जीत चालु असते.
    जय महाराष्ट्र देशा

  • @AffectionateBakedBread-jb2si
    @AffectionateBakedBread-jb2si Месяц назад +2

    परत निवनूक व्हायला पाहिजे

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar Месяц назад +1

    गेला बप्पा गेला 😂😂😂 तेल लावत गेला बप्पा 😂😂

  • @asok1991
    @asok1991 Месяц назад +14

    Joke of the day ... संभाजीनगर च्या खंडपीठात तून दील्ली च्या सुप्रीम कोर्टात जाऊस्तोवर... दोन पंचवार्षिक पूर्ण होतील 😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +13

    बप्पा हे विजय आपलाच आहे

  • @DnyaneshwarJadhav-fs7kg
    @DnyaneshwarJadhav-fs7kg Месяц назад +1

    पराभव भलताच जिव्हारी लागलेला दिसतोय😅😅

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Месяц назад

    पंकजा मुंडे हटाव बिड जिल्हा बचाव

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 Месяц назад +12

    धनंजय मुंडे कडून पराभव झाला तेव्हा कुठली चौकसी झाली नाही अवघड आहे पराभव सन्मानाने पचवता आला पाहिजे सोनवणे कांही परमनंट खासदार नाहीत पाच वर्षा नंतर त्यांच्या कामाची पावती बघुन लोक निर्णय घेतील......

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 Месяц назад +2

    सोनवणे ला पण वाटल पाहिजे आपण उगाच खासदार झालो म्हणून ... त्याचा शेवट आहे आता.... आधी पण वंजारी आणि पण तेच..

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire Месяц назад +3

    होत नसतय माय...🗿

  • @gokulkhedkar7098
    @gokulkhedkar7098 Месяц назад +39

    बजरंग सोनवणे ची खासदारकी नक्कीच जाणार

    • @s54123
      @s54123 Месяц назад

      तू थोडा चू आहे का

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Месяц назад +4

      😂😂🤣🤣🤣पूजा खेडकर समजला का?

    • @raps9858
      @raps9858 Месяц назад

      ​@@hahahahaqwe😂😂😂

    • @user-96k
      @user-96k Месяц назад

      ​@@hahahahaqwe😅😅😅

    • @yogeshwarmore3683
      @yogeshwarmore3683 Месяц назад

      Puja khedkar nahiye rey ....Bajarang Sonawane aahe...nivant ghe

  • @SachinAlankar-q8d
    @SachinAlankar-q8d Месяц назад +11

    Pankaj Munde wale like Karen

  • @vaibhavwable6245
    @vaibhavwable6245 26 дней назад

    हे जर झालं तर सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 Месяц назад +11

    खासदार की जाणार नाही नाही नाही

  • @GovindMunde-h7m
    @GovindMunde-h7m Месяц назад +1

    देवानं घराणं ऐकलं खासदारकी जाणार

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske Месяц назад +5

    कलेक्टर। झोपले। होतेका। कलेक्टर मुंडे। मैडम। होते

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 Месяц назад +18

    काही.वाकड.होनार.नाही.बपाच🎉🎉🎉

  • @SscSc-vp5bz
    @SscSc-vp5bz Месяц назад +1

    पराभव पचवावाच लागेल,फक्त एक पराभव झाला अजून एक बाकी आहे.

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Месяц назад +1

    जाणता राजा शरद पवार साहेब तुतारी वाजली

  • @UtreshwarS
    @UtreshwarS Месяц назад +1

    बजरंगी खासदारकी जाणार

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Месяц назад

    गेली तरी पराभव हा झालाय...😂
    आणि हे सत्य कायम राहणार...😂

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official Месяц назад +2

    पराभव स्वीकारा

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r Месяц назад +2

    डबल मतदान झाले पाहिजे

  • @horseservice007
    @horseservice007 Месяц назад

    इलेक्शन जवळ आलं म्हणुन यांचे चाळे सुरु झाले.
    बाप्पाच राहणार आमचा न्याययंत्रणा वर विश्वास आहे
    पराभव लयच जिव्हारी लागला दिसतोय

  • @Foodiescorner897
    @Foodiescorner897 Месяц назад

    मग तर जेथे जेथे बूथ capturing झाली ते मतदान पण minus करा पांकजा ताईच

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Месяц назад

    आरे हा महाराष्ट्र आहे बाबा आता निकाल लागत नाही फिक्स खासदार बजरंग बप्पा सोनवणे

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m Месяц назад

    बिड जिला जायंट किलर खाजदार बजरंग मनोहर सोनवने 💪💪💪💪 बपा गारच केलना

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb Месяц назад +1

    चंदन तस्कर बाजीराव बाप्पा पदावरून हकलपट्टी

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 Месяц назад +1

    पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचे दुःख आहेच परंतु त्यापेक्षा जास्त दुःख हे आहे कि बजरंग सोनवणेसारखा माणूस लायकी नसताना बीड जिल्ह्याचा खासदार झालाय. मराठा समाजाने निदान दुसरा एखादा विद्वान माणूस पुढे केला असता तर पंकजाताईंचा पराभव जनतेने सहन केला असता

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Месяц назад +7

    कांहिही होणार नाही मतदान केंद्र वाढवण्याचा अधिकार उमेदवारांना नाही

  • @sarthakdumane1600
    @sarthakdumane1600 Месяц назад +25

    Only पंकजा tai

  • @kirankute4826
    @kirankute4826 Месяц назад +1

    इथं दोन दोन बायका केल्या तरी आमदारकी जात नाही.....उदाहरण आपल्या जिल्ह्यात तच आहे...बप्पा ला तर मराठ्यांनी आणि बारा बलुतेदार यांनी निवडुंन दिलंय बरं....

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 Месяц назад +9

    आता पुन्हा निवडणूक झाली तर पुन्हा पसाभर फेस पडन

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 Месяц назад +3

    काही लोकं फक्त खोट्या बातम्या

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад +7

    पराभव पचवण्यात सुद्धा मोठी ताकद लागते आता सहा-सात महिने झाले तरी पराभव पचवायला त्यांच्यात हिंमत नाही कारण जखम ही खोलवर झालेले आहे त्यामुळे त्यांना पचवणं कठीण आहे हा पराभव काहीही करतील काड्या

  • @pravinpaul8010
    @pravinpaul8010 Месяц назад

    बप्पा पुन्हा एकदा खासदार होतील

  • @Iwhwhjkkojshhwhwhwjjb
    @Iwhwhjkkojshhwhwhwjjb Месяц назад

    मॅडम ला राज्यसभेवर खासदार करून एकदाच पंतप्रधान करून टाका. त्यांचे समाजबांधव खुश होऊन जातील 😂

  • @PurabJumde-g5k
    @PurabJumde-g5k Месяц назад

    Khup chan zal 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @BhagawatShinde-cl1ps
    @BhagawatShinde-cl1ps Месяц назад +13

    बजरंग बाप्पा साठी नाही ही तर मुंडे घराण्याची धोक्याची घंटी आहे एक मराठा कोटी मराठा

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 Месяц назад +1

    Janarach ❤❤

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Месяц назад +1

    चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Месяц назад

    एक काम करा लोकसभा विसर्जित करून पुन्हा निवडून घ्या 😂😂😂😂

  • @Aakash108K
    @Aakash108K Месяц назад +1

    Makad distaych nizama sarkh 😂😂

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 Месяц назад

    तरी पण पिपनी नी ५६ हजार मतदान खाल बजरंग बप्पा च

  • @akashdhumal5694
    @akashdhumal5694 Месяц назад +16

    फक्त घंटा येईल हातात 🤣

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 Месяц назад +1

    अजून एकदा पडायचं वाटतंय

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад

    वांजाऱ्यांचे पप्पा... बजरंग बप्पा..💯 🔥🔥🔥

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 Месяц назад +5

    दहा वेळेस मतदान घेतले तरी जे झाले तेच होणार.

  • @Indian25808
    @Indian25808 Месяц назад

    पराभव लय जिव्हारी लागलाय....जाऊ जेवण नाही तर नाश्ता तर मिळाला.😂😂😂