India United Nations: UNSC मध्ये फ्रान्सऐवजी भारताला VETO Power मिळणार ? व्हेटो पॉवर का हवी आहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #BolBhidu #UnitedNationsSecurityCouncil #UNSCIndiaSeat
    युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली ची बैठक सध्या न्यूयॉर्क येथे सुरु आहे. येथे दिलेल्या भाषणात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी तसेच अमेरिकेनेही UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले आहे. भारताव्यतिरिक्त, मॅक्रॉन यांनी जर्मनी, जपान, ब्राझील आणि 2 आफ्रिकन देशांना UNSC मध्ये सदस्यत्व मागितले आहे.
    यूएनएससीला सर्वसमावेशक बनवण्यासाठी त्यांनी हे आवश्यक पाऊल म्हटले आहे. याशिवाय मॅक्रॉन यांनी संस्थेच्या कामात बदल करण्यासाठी सुधारणांची गरज असल्याबद्दलही बोलले. त्यातच फ्रांसची VETO पॉवर काढून ती भारताला देण्यात आल्याची बातमीसुद्धा VIRAL होत आहे. आज या बातमीमागचं सत्य जाणून घेऊ, भारतासाठी स्थायी सदस्यत्व का महत्वाचे आहे हे समजून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 94

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 14 часов назад +76

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

    • @SP-pk6gc
      @SP-pk6gc 12 часов назад

      Tase nahi ,te mandatory aahe bhongya cha spiritual message aikla pahije. 😂

    • @doke217
      @doke217 10 часов назад +2

      He khar ahet

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 14 часов назад +31

    भारताला VITO पावर मिळायला हवी

    • @sudarshanmundhe4368
      @sudarshanmundhe4368 9 часов назад

      Nato chi expiry date javal aliy...Navin product tayar karayla hawa

  • @vivekphatak9092
    @vivekphatak9092 14 часов назад +15

    चांगला अभ्यास आणि विषयाची चांगली मांडणी केलीय

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 14 часов назад +112

    नेहरू ने शेण खाल्ले नसते तर भारताला आज हे स्थायी सदस्यत्व केव्हाच मिळाले असते 😊

    • @aniketchoudhari
      @aniketchoudhari 12 часов назад +3

      💯💯

    • @sidaldar5552
      @sidaldar5552 12 часов назад +5

      जरा समजावून सांगितले बरं होईल भावा

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf 12 часов назад +12

      @@sidaldar5552 सुरुवातीला भारताला हे स्थायी सदस्यत्व देऊ केले होते संयुक्त राष्ट्र संघाने पण साम्यवादी चीन प्रेमी नेहरू ने ते नाकारून चीन हा भारतापेक्षा मोठा देश आहे असे म्हणत त्यांना द्या अशी शिफारश करून चीन ला मिळवून दिले...

    • @Hindustani...108
      @Hindustani...108 11 часов назад +4

      शेण नव्हे G खाल्ला होता 😂

    • @pranav.bhosale
      @pranav.bhosale 11 часов назад +1

      Purna story mahiti karun bola ja. Andhbhakt kuthache.

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 13 часов назад +28

    नेहरूने आपली सीट चीनला दिली आत्ता तोच चीन आपल्याला सीट मिळवून देईना

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 13 часов назад +9

    छान सादरीकरण भारत माता की जय

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 11 часов назад +10

    विटो is useless.... look at Israel.... bombing Gaza 😂

    • @Dr.Ajayshinde09
      @Dr.Ajayshinde09 8 часов назад +2

      Gaza ha ek international accepted country ahe ka he bagav pahila kahi bolanya adi

    • @rameshchoudhary4134
      @rameshchoudhary4134 8 часов назад

      इजरायल च्या मागे अमेरिका आणि युरोप उभे असतात , इजरायल त्यांचेच पिल्लु आहे

    • @शेतकरीराजा-थ2च
      @शेतकरीराजा-थ2च 3 часа назад

      Israil doing very well

  • @Rishi_649
    @Rishi_649 14 часов назад +7

    BRICS जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 14 часов назад +5

    इथे आपल्याला प्रवेश मिळाला
    कि तिथे
    बाजुच्या गिरणी च्या चिमणीतुन
    धुरं निघायला सुरुवात होईल......

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 13 часов назад +31

    नेहरु ने देशाची वाट लावली रे देवा... त्याच्या आत्म्याला शांती नको देऊस 😢

  • @ankushbhagwatkar9992
    @ankushbhagwatkar9992 14 часов назад +15

    चीन कसा स्थायी सदस्य झाला आहे त्यावरचा व्हिडिओ बनवलं Sir...🙏

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 14 часов назад +28

    Modi power 💪✌️

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 14 часов назад +14

    जगाच्या २०% टक्के लोकसंख्या असलेल्या सर्वात मोठ्या भारताला सदस्य नाही 😢😢
    विस्तार करा फक्त ५ देश का

    • @DyaneshwariWagh
      @DyaneshwariWagh 13 часов назад +1

      भारतात राहणार्‍या २०% लोकांना कवडीची कीमत नाही आणि यांची लायकी पण नाही

    • @sidaldar5552
      @sidaldar5552 10 часов назад +1

      @@Maratha-y9z लोकसंख्येवर सदस्य असतं का?

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g 32 минуты назад

      ​@@sidaldar5552 kashvar ahe mg

  • @DinkarBhandare-g4h
    @DinkarBhandare-g4h 13 часов назад +13

    भारताला देत होते जवाहरलाल नेहरू ने चिनला दिले

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 11 часов назад +2

    भारताला सदस्य मिळणे म्हणजे चीन डोके दुखी वाढेल

  • @Sp-positive
    @Sp-positive 7 часов назад +2

    गावचं डुक्कर जरी सीमा पार करून गुजरात ला गेलं की लगेच काही लोक ओरडतात.. मोदी नेच पळवलं...
    आता म्हणा ना.. ही परिस्थिती मोदी मुळेच झाली....😂
    करा कबूल थोडं..

  • @vikramawate721
    @vikramawate721 10 часов назад +2

    तुमच्या माहितीसाठी सांगतो चीन ने व्हेटो वापरला तर आपण कधीच स्थायी सदस्य होऊ शकत नाही

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 12 часов назад +7

    Neharu ❎
    🐶🐶🤡🤡✅

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 9 часов назад +1

    खूप छान! मस्त विश्लेषण केलं..👍📝

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x 11 часов назад +1

    The great information sir ❤

  • @tajammulparkar6916
    @tajammulparkar6916 12 часов назад +1

    Bharat Satat United Nations Cha Sthayi/Permanent Membership Sathi 1955 Pasun Peryatna Kerat Aahey Pan,
    China Chya Virodhi VITO POWER Mule Bharat La United Nations Madhey Permanant Membership Milane Adchan Aahey, Aani Chinese Dhoran Kadhi Hi Bharat La Patimba Denar Nahi !
    Ha Surya☀️ Mule Prakash Padhato Jase Satey Aahey Tasech Hey Hi Satey Aahey China Bharat La United Nations Madhey Permanant Membership Sathi Support Kernar Nahi !

  • @Dmm769
    @Dmm769 12 часов назад +1

    Thanks this information 😊

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 8 часов назад +1

    1no video .India

  • @nageshkhandare4422
    @nageshkhandare4422 13 часов назад +1

    lokar milnar ahe

  • @bhushanpatil5836
    @bhushanpatil5836 27 минут назад

    बंद करा यांचा inport एक्स्पोर्ट

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k Час назад

    अरुण राज सुरेख विश्लेषण नेहमीप्रमाणेच 🙏🙏

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 Час назад

    Maratha obc आरक्षण सारखे...?

  • @maheshmahala2252
    @maheshmahala2252 50 минут назад

    खूप चांगली माहिती मिळाली👌मस्त विश्लेषण

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 11 часов назад +5

    Nehru ne tyachi I ghatli nasti tr aaj apalya vr hi paristhiti ali nasti.

  • @vikasgurav7412
    @vikasgurav7412 38 минут назад

    अरुण निवेदन करता येत नाही

  • @कौतुक.तु.पाहे.संचिताचे

    चीन ला ब्लॉक करा.. व्यापार व्यवसाय साठी भारतातुन

  • @pravinborkar9207
    @pravinborkar9207 6 минут назад

    Ek video sadhya suru aslelea ISRAEL war baddal banava.

  • @PallaviGunjawate
    @PallaviGunjawate 9 часов назад

    Evadh astana rashiya yogy vatel tech karate

  • @rahulkebol007
    @rahulkebol007 13 часов назад +6

    भाऊ तुम्ही बोलतांना २/३ माइक लावत जा तुमचा आवाज कमी जास्त होतो आणि आम्हाला वाटत आमचा मोबाईल स्पीकर खराब तर नाही झाला ना 😂😂

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 часа назад

    भारत स्थायी सदस्य होत आहे, परंतु राहुल सारखे अस्थिर मनाचे सदस्य सतत देश्या बाहेर जावून ++ घालत आहेत

  • @AvinashGhotmukle
    @AvinashGhotmukle Час назад

    Veto adhikar UNO cha ahe आपण का या या पदासाठी compramise करावं आपण नवीन UNO तयार करू शकतो
    सर्वांना अताच जग कळेल त्या मुळे

  • @sudarshanmundhe4368
    @sudarshanmundhe4368 9 часов назад

    Parivartan hi kalachi garaj aste jase apan ghatnetil kayde badalato kalanusar....tasach badal nato mde hawa nahitr nato sampel

  • @khushalgadge1001
    @khushalgadge1001 14 часов назад

    Bharatane dabaw niticha wapar kela pahije joparant bharatala stai sadasya milat nahi toparant amhi peace kipar madhun maghar ghenar manun

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 9 часов назад +1

    मोदी है तो मुमकीन है ... जय शिवराय ⛳⛳

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 10 часов назад +1

    Modiji 🚩🇮🇳💪👍❤️‍🩹💪💪

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates 13 часов назад +7

    आता काहीजण नेहरूंची चूक काढतील, पण गेल्या १० वर्षापासून आपण चीनला "लाल आख" का नाही दाखवत आहे हा प्रश्न सरकारला विचारणार नाहीत 😂

    • @harshadakharkar3373
      @harshadakharkar3373 12 часов назад +7

      Ka bhau tuzi echha ahe ka india and china madhe war karvaychi

    • @amitbhau
      @amitbhau 11 часов назад

      ​@@harshadakharkar3373ह्याला सुद्धा राहुल गांधी तर्फे cpc चे पैसे पोहचले असतील

    • @suryasurya-cr7lr
      @suryasurya-cr7lr 10 часов назад

      तरी वाटलच होत जयचंद+ चमचा + गुलाम + जिहादी यावर बोलला का नाही 😂😂😂😂😂

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 5 часов назад

      ​@@harshadakharkar3373yedya bhokacha ahe to. Bhimta asel

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 13 часов назад +1

    घ्या घंटा 😂

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 8 часов назад

      Tuzya aaichya pucchit ghal ti ghanta..mhanje zavtana lavni vajal

  • @yogiss1308
    @yogiss1308 8 часов назад

    मोदी हे तो मुमकिन हो सकता हे..