जेवायला जाणार म्हणजे तुम्ही दादा आणि महायुतीला घेऊन इथुन पुढे बातम्या करणार म्हणा की.....नरेटिव सेट वगैरे वगैरे.....अर्थात खाल्ल्या मिठाला जागावं लागणारच ना....!
Àkhileshwarnand was ex congress leader it is shamefully that he has expressed political statement Honorable Shankaracharys should throw Suffern clothes
Mahauti yrnaracha nahi mahavikas aghadi c m kon asnar he samnjyasyane niranay ghetil vte ghenar udhavajina jari mahavikas aghadine pude kele tari konihi naraj hou nayet yachi kalaji ghenyachi shamata udhavajikade ahe he pahunacha niranay ghetil v te kutumb pramuk manun Kam karatil pan mahavikas aghadila tada jau denar nahit yacha vichar ghatak pakshani karava vtana Tani karu naye as Lok bolatat aikayala milate
Honest and trustworthy person in politics mr. Uddhav Thackeray sir is next C.M. In Maharashtra
आशिष जाधव साहेब शिंदे यांचे खूपच खूपच खूपच तारीफ करतातवाटतात एकदम ओके...... उद्धव साहेब खरा माणूस
मशाल नी सर्व जागा लढवल्या पाहीजेत उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहीजेत कोणीही काँग्रेस एनसीपी लां किंमत देत नाही लोकांना बुदु समजू नका जाधव
Supriya Tai
कोणीही होऊ द्या. महायुतीचा नको.
Koni pn hou De pn udhav Congress& pawar gat hatil nako😅😅
विकासाची गंगा उद्धव बाळासाहेब ठाकरे
अजित, शिंदेंच्या शब्दाला जास्त किंमत देण्याची गरज नाही कारण ते विकले गेलेले आहेत
शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिले असते तर.......आज भाजपाने सर्वच गमावले आहे.
राईट ❤@@ravindranathpatil2441
Only UBT
Kutumb pramukh udhav saheb thakare punha CM honar
Uddhav Thackeray should be CM as he is the current right person 🙌🔥
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच
उद्धव ठाकरें is next cm
जेवायला जाणार म्हणजे तुम्ही दादा आणि महायुतीला घेऊन इथुन पुढे बातम्या करणार म्हणा की.....नरेटिव सेट वगैरे वगैरे.....अर्थात खाल्ल्या मिठाला जागावं लागणारच ना....!
पुढचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शोभतात
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
फडणवीस आणि मुख्यमंत्री. खरच.....हसू येतेय.....
छगन भुजबळ यांनी रिटायरमेंट घ्यावी असे मला वाटते 🙏🚩
उद्धव ठाकरे ❤ CM
सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री होऊ द्या
उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
उद्धवजी ठाकरे.. ❤️
✋✋✋✋✋ 75+ only CM
100 %महविकस आघाडीचा होणार आणि ते उधवसाहेबच होणार
शिवसेना 111
राष्ट्रवादी 84
काँग्रेस 63
एकूण मविया 258
महायुती 30
स्वप्न पहा निघ 😂
बॉल आशिष आज कोणी हाडक दिली ,,एखाद हाडूक ह्याला पण देत जा ..एकटाच नको खाऊ ..बर बाबुजीचा जमीन किती दिवस आहे
ठाकरे आणि शिंदेच जय शिवसेना
Cm कोल्हापूर चे सतेज पाटील होणार 👍👍
बस झाल ना तेच ते तेच
शिंदे जर चेहरा असेल तर संघ आणि भाजपचे सर्वसामान्य लोक भाजपलाच मतदान करणार नाही
Lol. Bjp kade swatache ahet kon? Sagle ithun tithun marun anlele lok
The best CM Shri Uddhav Thakare require for maharashtra futures
जाधव सर आपण बीजेपी चा प़चार करता येईल का असा प्रश्न पडतो
बंड वैगेरे काही नाही रे आशिष... निव्वळ गद्दारी झालीय आणि कोणी केलीय कुणाच्या दाबावा खाली ते अक्खा महाराष्ट्र जाणतोय ✍🏻ठेव 🔥🔥🔥🔥🔥
छगन भुजबल यांची पळा पळी का चाललीय आधी पवार साहेब आता राहूल गांधीना पण भेटणार कारण काय साहेब विचार करा.
Only uddhav balasaheb thakery cm Nad nhi krcha
Thakre mukyamantri nako
तुला कोण हव् 😅
देवेंद्र फडणवीस साहेब , CM🎉❤❤🎉❤
शंकराचार्य राजकीय टिपण्णी का बरे करत असावेत
Rajkiy lok dharmik tipni ka bare karat astat?
30 सत्य आणि ७० असत्य बोलत आहे
CM in future MJp ie supria n capital shl b pune
Jevala ja pan tyancha PR agent Banu naka
शरद पवार च्या पोटात सुप्रिया सुळे आहेत… नक्कीच त्याच पहिल्या महीला मुख्यमंत्री होतील 🎉🎉
Rahul gandhi next prime minister of india
Pruthviraj chawhan sarkha sarwana gheun chalnara mukhyamantri zhala pahije
Àkhileshwarnand was ex congress leader it is shamefully that he has expressed political statement Honorable Shankaracharys should throw Suffern clothes
Manase che Kay
Binshart pathimba dhila hota
Thakre aaghadit rahatat pan nirnay ghetana aaghadichya netyana jumanat nahi
Thakre mukhyamantri zhale mhanun sarkar padle
महा आघाडीकडून मुख्य मंत्री झाले तर काँग्रेसचा हवा, घरबसा नको, आणि महायुती कडून फक्त शिंदे फडवणीस अजित दादा ह्या पैकी एक होणार,
देवेंद्र फडणवीस हा चागला मुख्यमंत्री आहे पण तुम्ही लोक जातेयवाद प्रोत्साहन देता
ऐ एड्याहो ओबीसी मुख्यमंत्री होणार
"मनुस्मृति नुसार देवेन्द्र गंगाधर फडणविस " आणी संविधाना नुसार.
1 ऊध्दव बाळासाहेब ठाकरे.
2 जयंत बापुराव पाटील.
3 प्रकाश यशवंत आंबेडकर .
किंवा
बैरिष्टर असोरोद्दीन ओवैशी. यांच्या पैकी एक.
अजित पवार संपणार. जर मराठा आरक्षण यशवी झ्हाले तर शिंदे साहेब हिरो ठरणार व bjp तरणार अजित पवार संपणार