Being a Gay Veterinarian myself, This video hit heart. मनमोकळं रडण्याचा जणू विक्रम झाला असावा, हा विडिओ बघताना. जेव्हा lgbtqi+ community बद्दल सकारात्मक अथवा educationary content, आपल्या भाषेत बघतो, तेव्हा खरच अभिमान वाटतो. धन्यवाद @VishayKhol #Bhadipa❤️
आपला भारतीय समाज या लोकांना स्वीकार करतोय हे ऐकून खूप बरे वाटले.. पण, तुम्ही जे आर्टिकल दाखवलेत ते RELIABLE Source नाही आहेत... Gene engineering मध्ये GAY gene असण्यावरून शास्त्रज्ञांच्यात दोन मत आहेत.. काळजी या गोष्टीची आहे की आज gay gene चा शोध लाऊन gay community ला स्वीकार करण्यासाठी वैज्ञानिक पुरावा दिला जातोय, पण आता तर pedophilic gene , rape gene वर पण संशोधन सुरू झालंय... Bhadipa ने आता transgender हे स्त्रियांच्या स्पर्धेत भाग घेऊन स्त्रियांचे हक्क कसे मारत आहेत या वर पण व्हिडियो बनवावा.... Gender fluidity बद्दल च्या दोन्ही बाजू मांडाव्यात... ह्या gender wokeism ने western जनता कशी त्रस्त झाली आहे, ते पण कृपा करून दाखवावे...👍
टीम भाडिपा आणि विषय खोल... अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर फार सुंदर पद्धतीनं बोलता आहात... सारंग गुरुजी... शालूतले जोडे, थेट सांगून सवरून फेकून मारलेले जोडे योग्य ठिकाणी लागत आहेत, 😅 आणि अशा उगाच कानाडोळा करून विषयाचं साध्या सरळ जगण्यातलं सरळपण किचकट करणार्या लोकांसाठी तर लय भारी चपराक... गुरुजींची छडी छमछम लागू दे... मेट्रो आणि हा दोन्ही एपिसोड आवडले... मंडळ आभारी आहे.
So amazing, Just wanted to state this here, I've shared this with my parents & this is my 1st step towards coming out to them🥺🏳🌈 I hope this video is informative & makes them more open towards the community!
What bullshit dude? Though gender may not be a binary but sex is binary! There are XX & XY chromosomes and a couple of different chromosomes for transgenders. You can't invent new combinations here.
असे जागरूकता करणे आवश्यक आहे,,, फक्त एकच बदल,,, आज आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही,,, आपण कोण ठरवणारे पहिले लिंग आणि दुसरे, तिसरे लिंग कोणते,,,, त्यातही आपण विषमता आणत आहोत,,, तेव्हा आज तृतीयपंथी या शब्दाच्या ऐवजी *पारलिंग* हा शब्द वापरतात,,, धन्यवाद,,, ☺️
Sex education ch ajun nit hot nahi ahe..tyat mulanvar yacha artificial prabhaav nako, education madhye tar yacha inclusion ajibat chalnar nahi, baki amcha virodh na karna ha support asel. Promotion vadhla ki virodh vadhla mhanun samja
So unnecessary. Homosexuality has been part of indian culture always but was not glamored unnecessarily. It was always been an individual lifestyle choice. The western societies denounced this idea in the name of religion and now they making money out of it in the name of fake capitalism and wokeness. These modern youtubers make it seem like indians need to learn lifestyle choices and humanitarian values from western propaganda's like this Pride Month. We should someday stop blindly naming things taken from western societies. Identifying differently is just a lifestyle choice as much as buying an Xbox or Ps4. Getting it unnecessary attention through Pride month and other political propaganda is only going to get it unnecessary eyeballs and hate. But I guess it works in the favor of RUclipsr as they get something controversial for people to argue and fight on. Rather, this video should talk about the implications of identifying differently like what about public toilets, do men identifying as women do they get to use women restrooms just by saying they are woman, should government now bring in reservations considering LGBTQ as minority or not, should school mandate this gender identification for children, should men identifying as women participate in woman sports. But they won't talk about these topics because this will make us think and youtubers like these get their views and likes out of people's ignorance.
Ek subject sangyla avdel ha sangitla asta tar barr zala asta 8:08 chya topic var. Subject - ajintha verul chya jya caves ahet tithe lesbian chya babtit kahi murtin madhe chitra korli ahet. Tya mule ek samjat ki he sagla khup adhi pasun chalt ahe. He atta kahi Navin nahi ala. So je kon lok boltyt he apply culture chya oposite ahe tenchya sathi ajintha verul caves he khup changla proof ahe.
Yes I am gay and I proud of it. First of all am thankful to विषय खोल for choosing this subject. I doesn't expected that someone will make video on that subject. खरंच खूप खूप आभारी आहेः तुम्हा सर्व टीम चे. अजून सुधा लोक खूप ghan ghan comments करतात जेव्हा सोशल मीडिया वरती या vishayawarti कोणी बोललं तरी पण एक दिवस आसा येईल जेव्हां लोक accept करतील ❤❤❤❤❤
मेजर रॅंट्स वॉर्निंग - वर्णन ठीकए, विषय छान, खूपच खोल (चॅनेलच्या नावाप्रमाणेच) पण तुमचं सादरीकरण थोडं उथळए! विषय खोल - ला धरून बोला, थोडी गंभीरता अपेक्षित, टिंगल मस्करीला इतर जागा आहेत. पांचट कोट्या नकोत, आणि परंपराशूर आणि संस्कृतीवीरता कशाला? पाश्चात्य निंदा तर चालू नाणे (जरी त्यांचीच बरीचशी भाषा आणि साधनं (फोन, YT) वापरत असलो तरी!) आणि शेवटी, न्यायालायच आमच्यावर राज्य करतायेत, आणि आम्ही त्यांचंच ऐकतो (सोयीचं) ह्याचा प्रत्यय येतो, येत्या वेळी त्यांनी निवडणूक लढवावी झालं! योग्य कायदे सरकारला करू द्यात त्यांना निवडून दिलंय! मर्च बद्दल सांगितलंत, थोडे संदर्भ टाकाल तर बरं होईल, लोकांना अजून थोडी माहिती मिळेल. मानसशास्त्रीय आणि मज्जातंतू-जीवशास्त्र (neurobiology) ह्यांचा दृष्टिकोन काय आहे ते समजेल. ह्या विषयावर रॉबर्ट सॅपोलस्की चं व्याख्यान (human sexual behavior) जमल्यास बघा. बाकी चालुद्या..
जगात नैसर्गिक रित्या फक्त 3 न च लिंग (sex) आहेत. Male, Female and Natural Transgender. बाकी ची a, b, c, d sex नाही, ती प्रत्येक त्या individual ची sexuality आहे. फालतू महत्त्व देऊन उगा कोणी फेमस वेक्ती म्हणतोय म्हणून, गां*D वर इंद्र्धनुष्य रंगवून फिरण्यात मजा नाही. Sexuality:- कोणी मुलीला मुलगा आवडत असेल तर हे Natural ahe. On तिला जर मुलगी आवडत असेल आणि ती अवड जर sexual desire मुळे असेल, ते लिंग नाही हवस आहे बस, तास च कोणाला दोघी आवडतात, कोणाला कोणी च नाही. आणि कोणी कोणी तर कुत्री, गाढव पण सोडत नाही. आता काय असल्या मानसिक रोग्यांना तुम्ही फालतू एबीसीडी मध्ये divide कराल आणि फालतू लाड कराल तर, मग हा फक्त , "अरे आम्ही तर मॉर्डन आहोत, आम्ही सगळं मानतो", असला शेंबूड चाट्या पणाच होईल, असली च शेंबूड शहाणी लोक जेव्हा कोणी natural तृतीपंथी दुआ द्यायला पधर डोक्यावरून फिरवतो तेव्हा त्यांच्या पासून दूर होतात, आणि असल्या बेडखं चाट्या लोकांना किळस वाटते त्या natural जन्मजात लोकांची, आणि हीच Western culture च थुंकी चाटू लोक, असल्या मानसिक, होय मानसिक च कारण sexuality ही psychology शी निगडित आहे, अश्या मानसिक अवस्थेला gender समजते, अन लोकांना शहान पणा शिकवतात.... असो... ज्याला ज्याच्या सोबत पाणी गाळायच, नाही गाळायच, की डायरेक्ट Tom च्या ch dhunगणात dyaycha, to त्याचा/ तिचा प्रश्न.... माझ्या साठी जगात 3न च gender Male, Female and natural Transgender
स्वतःला बरोबर Paula शोधून झाल्यावर मग बरं सुचतंय इतरांना सांगायला काय normal आणि natural आहे ते. प्राण्यांशी बरोबरी करताना बुद्धी कुठे गेली रे तुझी? शिक्षणाची संधी आणि उदरनिर्वाहासाठी respectable कामधंदा इथपर्यंत मी १००% सहमत आहे. Progressive विचार वै सगळं विचारांची गल्लत करणारं आहे. Any person who operates emotionally is a good pawn for manipulation disguised as progress!
बालपणी ज्या लोकांन कडून न घडो अशा चुका झाल्या आणि त्यामुळे ज्यांचे नामकरन छगन, हिजडा, डग्गा झाले , खास त्या लोकांसाठी हा विडिओ. नेपोटिझम वैगरे काही नाही.
Chaan! Phakta ek chhoti comment. Transgender mhanje phakta trutiyapanthi nahi. Tyat ashi pan loka ahet jyanchi gender identity tyanchya biological sex shi match hoat nahi. Thankfully bharatat ata ashya lokanna apla gender badalta yeta, irrespective of their sex, hormonal therapy ni apla physical appearance pan badalta yeto ani tyahi pudhe jaun sex reassignment pan karta yeta. He pan jara tumhi include Kara please. Karan transgender mhanje phakta third gender nahi. Tyat ashihi loka astat who want to change their gender from male to female or female to male.
खूप important विषय होता आणी खूप काही माहित नसलेली माहिती मिळाली आणी सर्वात महत्वाचं बाबू दाजी नी ती खूप छान मांडली आणी video editing 1 no. पहिला पण video आणी हा पण
Aare tumhi loka nah ... Mazhya dokyatla content banavta baba ... Thode divas zale mi stand up comedy karaych try kartoy .. tr script che je topic astat tya vrch tumhi video banavta ❤❤❤
This just reminded me of reading story books like princess rescued by a Princess and My Uncle Jacob's Husband to preschool children 0-6 years, when I was studing - Preschool education in Berlin. I guess , its not enough to just teach sex education and their sex orientations when rhey hit puberty. It crucial to know , that his/her/they's choice will be equally accepted by the society , he/she/they live in. And thats why, cultivation of open Upbringing in early childhood days must be of utmost important.
मराठी समधीश😂 खूप मस्त सारंग भाऊ, विषय कसा मस्त आणि हसत खेळत मांडतोस.....भारीच...तरी ये + च नेमकं काय म्हणणे आहे तेव्हढे नाही कळाले 😅....मी पाहून घेईल np असेच चांगले चांगले आणि गमतीशीर व्हिडिओ येऊ द्यात
@@LilCaptainCupcake हे बघ मित्रा किन्नर समाजाचा आदर मी पण करतो. ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. आज पर्यंत मला त्याचा काही त्रास झाला नाही but I am curious to know if LGBT people will have any negative impact on our society, especially on our younger generation and kids. I've been seeing a LOTS of negative stuff from the LGBT community in western countries. Drag shows, normalising it in school education. declaring a body's gender right after its birth. Trans people are using women's private places, which makes them feel uncomfortable, participate in women's sports, and take advantage of masculine features. Snatching women's rights and taking advantage of it. I'm just curious to know if it will be normalised in India too.??? As a citizen of India, I have the right to ask. हा एक गंभीर विषय आहे.
@@Slayer-ub8bz The point is not to follow the US and do all the mistakes which they did. Better to learn from their mistakes and create a healthy environment for the LGBTQIA+ community. In this country we all definitely have the common sense that drag shows should not happen in schools. In my personal opinion, trans women can use the women's restroom after they have undergone SRS and HRT so that they physically match the requirements. Regarding sports, they should have a different category for trans people, which solves the problem. Children will most probably not be affected highly because in order to undergo sex reassigment surgery you need to be minimum 18 years old and undergo counseling/therapy for a specific period of time. Yeah you can ask questions, you have the right to ask, but asking if they are promoting degeneracy even though the video clearly explained the opposite (that they are normal and natural) is a bit of a stretch.
@@LilCaptainCupcake Exactly that's what I was asking. I don't have any issues with that perticular community as long as they create safe environment for people and culture of Nation.
Thank you so much for this kinda supportive content ❤ I was just tired of watching hateful shorts and videos all over the internet and then I saw thumbnail on your channel which made me so happy... मी स्वतः सांगायचं झालं तर , अक उत्तम उदाहरण देईन... जर एक समलिंगी जोडपं आहे आणि त्यातील एक आजारी पडला hospitalised झाला तरी दुसऱ्या पार्टनर ला हॉस्पिटल चा कोणत्याच documents वरती सही करता येत नाही , कारण हॉस्पिटल वाले सरळ बोलतात की तुम्ही ह्यांचे फॅमिली मेंबर नाहीत . किती दुर्भग्याची गोष्ट आहे ही ...
mitran sobat j1 krtana ha video lavala. video madhali jokes baghun amhi hasat hoto,pan ekdum eka Mitra la zatka ala Ani mazya sobat bhandyala lagala😮😮😮
सन्माननीय साहेब अजूनही लव marridge पण तेही intercaste वर सुद्धा आपण अजून हवा तसा तोडगा काढू शकलेलो नाही कारण मी स्वतः या विषासंदर्भात होरपळतोय आणि तुम्ही मांडलेल्या विषयाचा acceptance फार पुढचा विषय आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात आणि माझ्याशी बोलण्याची इच्छा झाली तर mail करा धन्यवाद 🙏🙏🙏
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून ' संयम' हा शालेय मुलांसाठी (8 वी ते 10 वी) प्रकल्प राबवला जातो तेव्हा आम्ही शाळांमधे जाऊन याच विषयावर मुला मुलींच प्रबोधन करतो आहोत 😊
Lgbtq la courtani and gov ni acceptance dila tar toh minority virodhtla nirnay hot nahi ka, tyanchya bhavana ya mule dukhvlya gelya tar ya var appla kay mhanne ahe..
@@Aditya-yb9kg barobar Nehmich ya vishayavar actively bolnare Matra ya video madhe mention suddha nahi kele. Majority loka pahilya pasunach inclusive ahet, he honar nahit tyanchvar bolnyachi hyanchi himmat nahi... Hmm
तुम्हाला पुढचा episode कोणत्या विषयावर बघायला आवडेल?
समान मानवी हक्क कायदा
Unemployment in India
Article 370
Body shaming and mental health... Must do..
मराठी किडा बघ एकदा तेन एपिसोड कधीच बनवला आहे
Only Sarang Sathey can present this subject at it’s simplest form 😊 Great work 🫡 and also ते I identify वाले कडे कडेने निघायचं बरका 😁
W respect!😂😂
I agree
Totally agree
Being a Gay Veterinarian myself, This video hit heart. मनमोकळं रडण्याचा जणू विक्रम झाला असावा, हा विडिओ बघताना. जेव्हा lgbtqi+ community बद्दल सकारात्मक अथवा educationary content, आपल्या भाषेत बघतो, तेव्हा खरच अभिमान वाटतो. धन्यवाद @VishayKhol #Bhadipa❤️
आपला भारतीय समाज या लोकांना स्वीकार करतोय हे ऐकून खूप बरे वाटले.. पण, तुम्ही जे आर्टिकल दाखवलेत ते RELIABLE Source नाही आहेत... Gene engineering मध्ये GAY gene असण्यावरून शास्त्रज्ञांच्यात दोन मत आहेत.. काळजी या गोष्टीची आहे की आज gay gene चा शोध लाऊन gay community ला स्वीकार करण्यासाठी वैज्ञानिक पुरावा दिला जातोय, पण आता तर pedophilic gene , rape gene वर पण संशोधन सुरू झालंय... Bhadipa ने आता transgender हे स्त्रियांच्या स्पर्धेत भाग घेऊन स्त्रियांचे हक्क कसे मारत आहेत या वर पण व्हिडियो बनवावा.... Gender fluidity बद्दल च्या दोन्ही बाजू मांडाव्यात... ह्या gender wokeism ने western जनता कशी त्रस्त झाली आहे, ते पण कृपा करून दाखवावे...👍
टीम भाडिपा आणि विषय खोल... अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर फार सुंदर पद्धतीनं बोलता आहात... सारंग गुरुजी... शालूतले जोडे, थेट सांगून सवरून फेकून मारलेले जोडे योग्य ठिकाणी लागत आहेत, 😅 आणि अशा उगाच कानाडोळा करून विषयाचं साध्या सरळ जगण्यातलं सरळपण किचकट करणार्या लोकांसाठी तर लय भारी चपराक... गुरुजींची छडी छमछम लागू दे...
मेट्रो आणि हा दोन्ही एपिसोड आवडले... मंडळ आभारी आहे.
धन्यवाद सुष्मीता! असाच support करत रहा, आणि व्हिडीओज share नक्की करा. 😄
+10 for ALL the puns. Great work by the Vishay Khol team and Sarang you are AMAZING! 🤗
Brownie points to BhaDiPa for adding fun element to the learning course😍😍
Kudos to the great work, cheers🎉
Keep it up BhaDiPa❤
So amazing,
Just wanted to state this here,
I've shared this with my parents & this is my 1st step towards coming out to them🥺🏳🌈
I hope this video is informative & makes them more open towards the community!
धन्यवाद निधी! आम्ही तुम्हाला ही छोटीशी मदत करू शकलो यातच आम्ही यशस्वी झालो. More power to you ❤
🤍🤍
Oh God! I'm so happy... congratulations... we love you 😊👏❤
happy for u nidhi
Hi Nidhi
What bullshit dude? Though gender may not be a binary but sex is binary! There are XX & XY chromosomes and a couple of different chromosomes for transgenders. You can't invent new combinations here.
My respect for you all has grown ten folds now !!
Good initiative with this 'Vishay Sampla' series, keep up the great work guys...
धन्यवाद साई. व्हिडीओ share नक्की करा😄
असे जागरूकता करणे आवश्यक आहे,,, फक्त एकच बदल,,, आज आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही,,, आपण कोण ठरवणारे पहिले लिंग आणि दुसरे, तिसरे लिंग कोणते,,,, त्यातही आपण विषमता आणत आहोत,,, तेव्हा आज तृतीयपंथी या शब्दाच्या ऐवजी *पारलिंग* हा शब्द वापरतात,,, धन्यवाद,,, ☺️
Thanks a lot for explaining this point in so simple way. Much much required & appreciated. Lots of love ❤❤❤❤
धन्यवाद मनोज! व्हिडीओ share सुद्धा करा 😄
7:08 bro I literally got this
Pakshi _paksh
Sex education ch ajun nit hot nahi ahe..tyat mulanvar yacha artificial prabhaav nako, education madhye tar yacha inclusion ajibat chalnar nahi, baki amcha virodh na karna ha support asel.
Promotion vadhla ki virodh vadhla mhanun samja
तुम्ही खूपच छान समजावून सांगितलं. आदिपुरुष चा उल्लेख कहर 😂😂
सारंग गोर्या लोकांबद्दल तु काही बोलू नकोस तुला परत घरी जायच आहे हे लक्षात ठेव😂😅
पुढे बोलला ना तो काही चांगले पण असतात म्हणून😂
@@VishayKhol ते नंतर लक्षात आले त्याच्या 😁😂🤗
So unnecessary. Homosexuality has been part of indian culture always but was not glamored unnecessarily. It was always been an individual lifestyle choice. The western societies denounced this idea in the name of religion and now they making money out of it in the name of fake capitalism and wokeness. These modern youtubers make it seem like indians need to learn lifestyle choices and humanitarian values from western propaganda's like this Pride Month. We should someday stop blindly naming things taken from western societies. Identifying differently is just a lifestyle choice as much as buying an Xbox or Ps4. Getting it unnecessary attention through Pride month and other political propaganda is only going to get it unnecessary eyeballs and hate. But I guess it works in the favor of RUclipsr as they get something controversial for people to argue and fight on. Rather, this video should talk about the implications of identifying differently like what about public toilets, do men identifying as women do they get to use women restrooms just by saying they are woman, should government now bring in reservations considering LGBTQ as minority or not, should school mandate this gender identification for children, should men identifying as women participate in woman sports. But they won't talk about these topics because this will make us think and youtubers like these get their views and likes out of people's ignorance.
Ek subject sangyla avdel ha sangitla asta tar barr zala asta 8:08 chya topic var. Subject - ajintha verul chya jya caves ahet tithe lesbian chya babtit kahi murtin madhe chitra korli ahet. Tya mule ek samjat ki he sagla khup adhi pasun chalt ahe. He atta kahi Navin nahi ala. So je kon lok boltyt he apply culture chya oposite ahe tenchya sathi ajintha verul caves he khup changla proof ahe.
खूप सुंदर मांडणी..🎉
We want Sarang to host more and more videos🔥🙌🏻
absolutely loved this casual and lit approach to these types of content, please bring more these kinds of videos.
धन्यवाद कुणाल! अशाच विषयावरचे व्हिडीओज नक्कीच घेऊन येऊ... stay tuned 😄
काळाची गरज असणारा विडिओ, थँक्स सारंग
We need more such open discussion to deconstruct the Taboo around this topic. Love is Love.
धन्यवाद अविनाश. व्हिडीओ share नक्की करा😄
Yes I am gay and I proud of it. First of all am thankful to विषय खोल for choosing this subject. I doesn't expected that someone will make video on that subject. खरंच खूप खूप आभारी आहेः तुम्हा सर्व टीम चे. अजून सुधा लोक खूप ghan ghan comments करतात जेव्हा सोशल मीडिया वरती या vishayawarti कोणी बोललं तरी
पण एक दिवस आसा येईल जेव्हां लोक accept करतील ❤❤❤❤❤
Sarang has the point...and every OFFENDED one must understand the science....INDIAN culture is Inclusive and British are the culprits...
3:44👈😁
LGBTQIA+ एव्हढी आख्खी टर्म आहे.
हिला पर्यायी छोटी टर्म!! 👉 YZ!!
😁😁😁
Ohh... how u see the world XYZ?
खूप छान विडिओ .
हपापलेले 😂😂
धन्यवाद दीपक!
जेल मध्ये जावं लागणार नाही......... कदाचित 😂😂😂😂😂
सरकार कुठलंही येवोत.... 😂😂😂
हो कदाचित... काय माहिती काय होईल?😂
Sex education mdhe mulanna include karun ghetla nahiye ajun...baki kay krnr...LEGALLY kelay....pn aplya shala, clg kdhi sudharnar? LEGALLY saglyach goshti ahet o...pn practically lokanchya acceptance vr avalambun asta sgla...
U explained it perfectly 😍😍😍
UCC madhye transgender cha samavesh asel ka? Tyanchya sathi marriage act, वारसाहक्क, घटस्फोट??
Ty for sharing these...❤️😍
I need it...
मेजर रॅंट्स वॉर्निंग - वर्णन ठीकए, विषय छान, खूपच खोल (चॅनेलच्या नावाप्रमाणेच) पण तुमचं सादरीकरण थोडं उथळए! विषय खोल - ला धरून बोला, थोडी गंभीरता अपेक्षित, टिंगल मस्करीला इतर जागा आहेत. पांचट कोट्या नकोत, आणि परंपराशूर आणि संस्कृतीवीरता कशाला? पाश्चात्य निंदा तर चालू नाणे (जरी त्यांचीच बरीचशी भाषा आणि साधनं (फोन, YT) वापरत असलो तरी!) आणि शेवटी, न्यायालायच आमच्यावर राज्य करतायेत, आणि आम्ही त्यांचंच ऐकतो (सोयीचं) ह्याचा प्रत्यय येतो, येत्या वेळी त्यांनी निवडणूक लढवावी झालं! योग्य कायदे सरकारला करू द्यात त्यांना निवडून दिलंय! मर्च बद्दल सांगितलंत, थोडे संदर्भ टाकाल तर बरं होईल, लोकांना अजून थोडी माहिती मिळेल. मानसशास्त्रीय आणि मज्जातंतू-जीवशास्त्र (neurobiology) ह्यांचा दृष्टिकोन काय आहे ते समजेल. ह्या विषयावर रॉबर्ट सॅपोलस्की चं व्याख्यान (human sexual behavior) जमल्यास बघा. बाकी चालुद्या..
जगात नैसर्गिक रित्या फक्त 3 न च लिंग (sex) आहेत.
Male, Female and Natural Transgender.
बाकी ची a, b, c, d sex नाही, ती प्रत्येक त्या individual ची sexuality आहे. फालतू महत्त्व देऊन उगा कोणी फेमस वेक्ती म्हणतोय म्हणून, गां*D वर इंद्र्धनुष्य रंगवून फिरण्यात मजा नाही.
Sexuality:- कोणी मुलीला मुलगा आवडत असेल तर हे Natural ahe.
On तिला जर मुलगी आवडत असेल आणि ती अवड जर sexual desire मुळे असेल, ते लिंग नाही हवस आहे बस, तास च कोणाला दोघी आवडतात, कोणाला कोणी च नाही.
आणि कोणी कोणी तर कुत्री, गाढव पण सोडत नाही.
आता काय असल्या मानसिक रोग्यांना तुम्ही फालतू एबीसीडी मध्ये divide कराल आणि फालतू लाड कराल तर, मग हा फक्त , "अरे आम्ही तर मॉर्डन आहोत, आम्ही सगळं मानतो", असला शेंबूड चाट्या पणाच होईल,
असली च शेंबूड शहाणी लोक जेव्हा कोणी natural तृतीपंथी दुआ द्यायला पधर डोक्यावरून फिरवतो तेव्हा त्यांच्या पासून दूर होतात, आणि असल्या बेडखं चाट्या लोकांना किळस वाटते त्या natural जन्मजात लोकांची,
आणि हीच Western culture च थुंकी चाटू लोक, असल्या मानसिक, होय मानसिक च कारण sexuality ही psychology शी निगडित आहे, अश्या मानसिक अवस्थेला gender समजते, अन लोकांना शहान पणा शिकवतात....
असो...
ज्याला ज्याच्या सोबत पाणी गाळायच, नाही गाळायच, की डायरेक्ट Tom च्या ch dhunगणात dyaycha, to त्याचा/ तिचा प्रश्न....
माझ्या साठी जगात 3न च gender
Male, Female and natural Transgender
स्वतःला बरोबर Paula शोधून झाल्यावर मग बरं सुचतंय इतरांना सांगायला काय normal आणि natural आहे ते. प्राण्यांशी बरोबरी करताना बुद्धी कुठे गेली रे तुझी?
शिक्षणाची संधी आणि उदरनिर्वाहासाठी respectable कामधंदा इथपर्यंत मी १००% सहमत आहे.
Progressive विचार वै सगळं विचारांची गल्लत करणारं आहे. Any person who operates emotionally is a good pawn for manipulation disguised as progress!
खूपच आवडला हा विषय. इतका खोल रुजला मनात🌻
बालपणी ज्या लोकांन कडून न घडो अशा चुका झाल्या आणि त्यामुळे ज्यांचे नामकरन छगन, हिजडा, डग्गा झाले , खास त्या लोकांसाठी हा विडिओ. नेपोटिझम वैगरे काही नाही.
And the epic line is "जनतेने जनतेला ignore karu नये"
खूपच आवडला हा विषय. इतका खोल रुजला मनात🌻
This is such an amazing video. Sarang, the way you have explained everything is so nice! I am going to forward this on all my family groups!
I like that emotion " ky he na diversity is very beautiful 😂"
Brilliant!! What a beautiful writing and amazing presentation by Sarang!!
The best thing was the 'Pun intended' scenes!! Layyyii bharii!! ❤
Fantastic presentation and hilarious puns ,difficult subject but very well presented ❤
अगदी सहजतेने विषय समजावून दिला
धन्यवाद
Loved the style n explanations
Glad you liked it
Pedophilia म्हणजे काय?
9:41 chya line mule mi adhich like kelela, dislike karun parat like kele!!!.. Itka superb lihilay ha video!!
धन्यवाद कौस्तुभ! आणि share सुद्धा करा😄
Jiklas gadya 🏋🏽♂️
Chaan! Phakta ek chhoti comment. Transgender mhanje phakta trutiyapanthi nahi. Tyat ashi pan loka ahet jyanchi gender identity tyanchya biological sex shi match hoat nahi. Thankfully bharatat ata ashya lokanna apla gender badalta yeta, irrespective of their sex, hormonal therapy ni apla physical appearance pan badalta yeto ani tyahi pudhe jaun sex reassignment pan karta yeta. He pan jara tumhi include Kara please. Karan transgender mhanje phakta third gender nahi. Tyat ashihi loka astat who want to change their gender from male to female or female to male.
Aflatoon prakare samjavle aahe , ekdum bhaari
Video ekk number informative and easy to understand ,.... Faqt tya jeans chya joke sathi like fekun maralay 😂😂😂😂😂
धन्यवाद कल्पेश! आता पूर्ण व्हिडीओला share पण मारा 😂
विषय छान होता दादा 🥰🥰👍🏻👍🏻
छान लिहिलं आहे
Genes फक्त घाण होता हाट 😂😂
धन्यवाद प्रणय! पण त्याचा खरंच प्रश्न होता कुठले जीन्स असतात म्हणून😂
विनोद सुरु ठेवायचे एखादा पडला तरी हार नाही मानायची. ‘जीन के घर हो इश्क की छाव “ असा ही सुचला होता
😃😃😃😃👍🏻
हा पण छान होता... 😄
मी तर दादा तुझा.. फॅन आहे ....
😀😀😀😃😃 mothyancha vishay 370
मी स्वतः gay आहे. धन्यवाद LGBTQ Community वर विडीओ बनवल्यावर ❤🧡💛💚💙🤎.पण जर आम्हाला आरक्षण भेटले तर काही लोकं उगाच bisexual म्हनुन आरक्षण घेऊन जातील 😢
भारी भारी भारी 👌🏻👍🏻💯❤🧡💛💚💙💜 #LGBTQIA+ #PrideCommunity 🌼🌿
No surprise no expectation Paula from Canada to promote wokeness
LGOLEDTV+👍👍
😂😂😂😂
छान माहिती दिलीत सारंग दादा ❤
खूप important विषय होता आणी खूप काही माहित नसलेली माहिती मिळाली आणी सर्वात महत्वाचं बाबू दाजी नी ती खूप छान मांडली आणी video editing 1 no. पहिला पण video आणी हा पण
धन्यवाद गीतांजली, बबू दाजींचा व्हिडीओ share सुद्धा करा 😄
@@VishayKhol नक्की👍🏻
Aare tumhi loka nah ... Mazhya dokyatla content banavta baba ... Thode divas zale mi stand up comedy karaych try kartoy .. tr script che je topic astat tya vrch tumhi video banavta ❤❤❤
तुमच्या मनातलं ओळखतो आम्ही असं म्हणायला हरकत नाही 😂
Bhai tumcha Vishaych khol aahe
So comedy episode 😂 pan khup shiknya sarkha ahe 😅
That "Eww" is best in whole video
Nice video. Eifel tower, identify as Aagau 😂😂😂
Thank you Sarang for being more active on bha2pa and vishay khol. U make everything better!!
Straight men like here 😎
खुप सुंदर विषय सादरीकरण 👏
This just reminded me of reading story books like princess rescued by a Princess and My Uncle Jacob's Husband to preschool children 0-6 years, when I was studing - Preschool education in Berlin. I guess , its not enough to just teach sex education and their sex orientations when rhey hit puberty. It crucial to know , that his/her/they's choice will be equally accepted by the society , he/she/they live in. And thats why, cultivation of open Upbringing in early childhood days must be of utmost important.
animls barobar sathi pan kahi section ahe ka ?
Excellent video; you are doing great work 👍🏼
मराठी समधीश😂 खूप मस्त सारंग भाऊ, विषय कसा मस्त आणि हसत खेळत मांडतोस.....भारीच...तरी ये + च नेमकं काय म्हणणे आहे तेव्हढे नाही कळाले 😅....मी पाहून घेईल np असेच चांगले चांगले आणि गमतीशीर व्हिडिओ येऊ द्यात
धन्यवाद माऊली! असे घरचा अभ्यास व्यवस्थित करणारे गुणी विद्यार्थी सरांना खूप आवडतात 🙌😄
@@VishayKhol te Uniform Civil Code war yeu dyaa pudhchaa video..!! #algorithm
Isn't it promoting degeneracy?
....is that what you understood from this video?
@@LilCaptainCupcake हे बघ मित्रा किन्नर समाजाचा आदर मी पण करतो. ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. आज पर्यंत मला त्याचा काही त्रास झाला नाही but I am curious to know if LGBT people will have any negative impact on our society, especially on our younger generation and kids. I've been seeing a LOTS of negative stuff from the LGBT community in western countries. Drag shows, normalising it in school education. declaring a body's gender right after its birth. Trans people are using women's private places, which makes them feel uncomfortable, participate in women's sports, and take advantage of masculine features. Snatching women's rights and taking advantage of it. I'm just curious to know if it will be normalised in India too.??? As a citizen of India, I have the right to ask. हा एक गंभीर विषय आहे.
@@Slayer-ub8bz The point is not to follow the US and do all the mistakes which they did. Better to learn from their mistakes and create a healthy environment for the LGBTQIA+ community.
In this country we all definitely have the common sense that drag shows should not happen in schools. In my personal opinion, trans women can use the women's restroom after they have undergone SRS and HRT so that they physically match the requirements. Regarding sports, they should have a different category for trans people, which solves the problem. Children will most probably not be affected highly because in order to undergo sex reassigment surgery you need to be minimum 18 years old and undergo counseling/therapy for a specific period of time.
Yeah you can ask questions, you have the right to ask, but asking if they are promoting degeneracy even though the video clearly explained the opposite (that they are normal and natural) is a bit of a stretch.
@@LilCaptainCupcake Exactly that's what I was asking. I don't have any issues with that perticular community as long as they create safe environment for people and culture of Nation.
@@Slayer-ub8bz Okay
कुठे नेऊन ठेवला पक्ष माझा (पक्षी माझा) 😅😂😂
On 7:17... American Psychiatric Association views that homosexual ity shouldn't be considered as a psychiatric disorder..... ✨️✨️✨️✨️
pudhcha vishay millenial parenting pls
2 da baghaila lagata re kai bolala te samjaila 😂
Thank you so much for this kinda supportive content ❤
I was just tired of watching hateful shorts and videos all over the internet and then I saw thumbnail on your channel which made me so happy...
मी स्वतः सांगायचं झालं तर , अक उत्तम उदाहरण देईन... जर एक समलिंगी जोडपं आहे आणि त्यातील एक आजारी पडला hospitalised झाला तरी दुसऱ्या पार्टनर ला हॉस्पिटल चा कोणत्याच documents वरती सही करता येत नाही , कारण हॉस्पिटल वाले सरळ बोलतात की तुम्ही ह्यांचे फॅमिली मेंबर नाहीत .
किती दुर्भग्याची गोष्ट आहे ही ...
Sarang Sathe,khup goshti samjlya, actually concepts clear jhalya.👍
धन्यवाद विनिता! व्हिडीओ share नक्की करा😄
Jagat bhari .... Very well put important subject!!
Be - आदीपुरूष 😮😅😅😅😂😂
Sarang and sarcasm😂😂😂
Salutes, Sarang Sathye , the way you have explained such complex subject is just amazing. I am BIG fan of vishay khol.
वाचला नाही तर paula वहिनी नी जाम मारल असत दादा. 😂
का बरं असं बोलताय आमच्या सारंगला? 😂
2014 cha 20144 zalay 😅
He she they je ahe te
mitran sobat j1 krtana ha video lavala. video madhali jokes baghun amhi hasat hoto,pan ekdum eka Mitra la zatka ala Ani mazya sobat bhandyala lagala😮😮😮
#vishaykhol
Very well explained sarang😊
Super proud of you Vishay Khol👏 Loving you guys even more now🏳️🌈
खुप छान माहिती
वेडे आहात राव तुम्ही....कसले भरी विषय आहेत....superb bhadipa❤
भारी.....
सन्माननीय साहेब अजूनही लव marridge पण तेही intercaste वर सुद्धा आपण अजून हवा तसा तोडगा काढू शकलेलो नाही कारण मी स्वतः या विषासंदर्भात होरपळतोय आणि तुम्ही मांडलेल्या विषयाचा acceptance फार पुढचा विषय आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात आणि माझ्याशी बोलण्याची इच्छा झाली तर mail करा धन्यवाद 🙏🙏🙏
Biologically Main 3 gender classify करता येतात 1. FeMale
2. male
3. Transgender
Sarang... Overacting kami kar jara... Punyache aahot aapan मोजक आणि मुद्यावर बोला
Good video but how did you get 10% value?? That's quite big
u r just awesome bro ! do existence have limits ? it's S .......... if RAM existed #maryada
आईलतटावर 😅
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून ' संयम' हा शालेय मुलांसाठी (8 वी ते 10 वी) प्रकल्प राबवला जातो तेव्हा आम्ही शाळांमधे जाऊन याच विषयावर मुला मुलींच प्रबोधन करतो आहोत 😊
Lgbtq la courtani and gov ni acceptance dila tar toh minority virodhtla nirnay hot nahi ka, tyanchya bhavana ya mule dukhvlya gelya tar ya var appla kay mhanne ahe..
Apan muslim bandhu che rakshan karne awakshak ane
@@Aditya-yb9kg barobar
Nehmich ya vishayavar actively bolnare Matra ya video madhe mention suddha nahi kele.
Majority loka pahilya pasunach inclusive ahet, he honar nahit tyanchvar bolnyachi hyanchi himmat nahi... Hmm
Amezing video ❤
8:58 la mala Nayak madhal Paresh Rawal aatavala "ye fas gaya"