Waste Management - Vishay Sampla |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #Recycle #Upcycling #Wastemanagement
    Professor Sarang Sathaye hates to waste time. So today he is going to talk about waste and its timely importance! We live in a country that ranks 4th in creating solid waste. So let's have a sarcastic lecture on how to manage waste? And what are our responsibilities? So hold your seats and subscribe to VishayKhol!
    List of Dismantlers/Recyclers as per the authorisation issued by: cpcb.nic.in/up...
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Host:
    Sarang Sathaye
    Credits:
    Creative Producer - Paula McGlynn
    Writer - Shravan Nalgirkar, Rasika Kulkarni
    Shot by - Amey Kadam
    Editor - Karishma Dalvi
    Assistant Director - Sarthak Chirnerkar
    Programming Head - Paula McGlynn
    Asst. Programming Head - Rasika Kulkarni
    Strategist - Amey Kadam
    Production Head- Kedar Naidu, Narendra Singh
    Production manager - Mangesh Jadhav
    Title animation - Aniket Jadhav, Shreyas Ballal
    Social Media - Tejas Desai, Prachi Bagwe, Vaibhavi Torde
    Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
    Subtitles - Tejas Shetye
    Special thanks - Kaushal Pednekar, Sarthak Chirnerkar, Shreyash Ballal

Комментарии • 144

  • @VishayKhol
    @VishayKhol  11 месяцев назад +3

    तुमच्या शहरांत कचऱ्याचा काय विषय आहे?

    • @koustubhsci
      @koustubhsci 11 месяцев назад

      #दुखणं प्रत्येक शहराचे,,,
      आज प्रत्येक पुणेकराला भेडसवणाऱ्या प्रमुख दोन समस्या म्हणजे, कचरा आणि वाहतूक समस्या.
      या दोन समस्यां मधील एक समान दुवा म्हणजे नागरिक आणि प्रशासन या दोघांकडून होणारी गल्लत .
      म्हणजे जिथे सार्वजनिक सुविधेचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे तिथे नागरिक वैयक्तिक साधने वापरत आहेत.
      उदा. एक पीएमपीएमएल ची बस सुमारे 70 लोकांची वाहतूक करते, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे लोक नाईलाजाने स्वतःचे वाहन वापरत आहेत.
      आणि जेणेकरून पुण्यातील वाहतूक व्यक्तिकेन्द्रित झाली आहे.
      त्यामुळे रस्त्यांवर वाहनाची अतोनात गर्दी वाढली आहे.
      पुणे हे देशातील सर्वात जास्त प्रदूषण होणारे शहर ठरत आहे.
      त्याचप्रमाणे कचरा हा जिथे निर्माण होतो तिथेच जिरला,,त्याचे जागेवरच योग्य व्यवस्थापन झाले,तर पुणे मनपाच्या सेवेवरील ताण कमी होऊ शकतो,
      पण नागरिक या गोष्टीसाठी मात्र सार्वजनिक सेवेवर अवलंबून राहतात,
      हे काम मनपाचे आहे असे समजून वागतात.
      यामुळे पुणे शहर दिवेन्स्दिवस बकाल दिसत आहे.
      याचाच अर्थ असा की जर आपण वाहतुकीसाठी सार्वजनिक सेवा वापरली आणि कचऱ्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले तर या दोन्ही समस्या सुटू शकतात.
      ज्या दिवशी नागरिक, राजकारणी ,आणि प्रशासन,,या सर्वांना, सार्वजनिक आणि वैयक्तिक या दोघातील फरक समजतील तो सुदिनच म्हणावा लागेल.
      धन्यवाद
      कौस्तुभ यद्रे
      धायरी

    • @koustubhsci
      @koustubhsci 11 месяцев назад

      घनकचरा व्यवस्थापन आणि त्यातील त्रुटी,,
      आपल्या देशातील सर्वच महापालिका,,मोठ्या प्रमाणावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारतात,, आधुनिक मशिनरी लावली जाते,,कचरा गोळा करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्या तयार केल्या जातात,,,
      असे असूनही डम्पिंग ग्राउंड ची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे,,,
      त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे अजूनही नागरिक कचरा वर्गीकरण या बाबतीत उदासीन आहेत,,
      यामुळे प्लांट वर लावलेल्या मशिनरी चा 100% वापर होतच नाही,,
      उदा, ज्या मशीन मध्ये प्लास्टिक,, ग्लास ,,मेटल इत्यादी कचरा प्रोसेस करायचा आहे,,तिथे झाडाची एक छोटी फांदी जरी आली,, तरी त्या मशीन बंद पडतात,, आणि प्लांट काही दिवस बंद राहतो,,
      तसेच ओला कचरा बारीक करण्याच्या श्रेद्देर मध्ये सूरी अथवा धातूचा एक छोटा तुकडा जरी आला ,,तरी ते मशीन बंद पडते,, आणि संपूर्ण असेम्ब्ली थांबते,,
      आपण जेव्हा घनकचरा व्यवस्थापन म्हणतो,, तेव्हा time management हा अत्यंत महत्वाचा मुद्दाच विसरला जातो,,
      मोठ्या कंपन्या आधुनिक मशिनरी लावतात,,पण त्या operate करणारे कामगार,,सफाई कर्मचारी यांना त्यांचे ट्रेनिंग वेळोवेळी मिळतेच असे नाही,,
      कचरा आहे म्हणजे त्या मशीन कशाही वापरल्या तरी चालतील असा एक समज त्यांच्या मध्ये येतो,,आणि कालांतराने ह्या आधुनिक मशीन बंद पडतात,,
      ज्या प्रमाणे प्रत्येक कंपनीमध्ये कामगारांसाठी स्वछ पिण्याचे पाणी, स्वछ टॉयलेट,, आणि इतर मूलभूत सुविधा दिल्या जातात त्यांची वानवा अशा प्रकारच्या प्लांट वर दिसून येते,,त्यामुळे साहजिकच कामगार उत्साहाने काम करत नाही,,
      अजूनही आपल्या देशात जेथे घंटा गाडीला महिना 100 रुपये देण्यास नागरिक काचकूच करतात,,,प्लांट वरील कामगारांसाठी अत्यल्प वेतन मिळते,,तिथे ह्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे ,,ही अवास्तव अपेक्षा ठरते,,,
      आलेला दिवस कसाबसा ढकलायचा,,एवढेच सध्या बहुतांश ठिकाणी चालले आहे,,,
      ओला कचरा ही अत्यंत नाशवंत गोष्ट आहे,,त्यामुळे तो जितका लवकर प्रोसेस होईल तेवढा चांगला result मिळतो,,,
      पण वर्गीकरण नसणे,, मशीन पूर्ण क्षमतेने न चालवणे,, कामगारांचा एकूणच निरुत्साह,, प्रशासकीय अधिकाऱ्याचे होणारे दुर्लक्ष,, अशा विविध कारणांनी हा कचरा तसाच पडून राहतो,, आणि डम्पिंग ग्राउंड च्या समस्या अजूनच वाढवतो,,,
      अर्थात आपल्या महाराष्ट्रात श्री रामदास कोकरे सर यांसारखे अधिकारी आहेत की ज्यांनी लोकसहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेचा पूर्ण क्षमतेने वापर करून डम्पिंग ग्राउंड ही संकल्पनाच मोडीत काढली आहे,,,
      आजच्या या संक्रमणाच्या काळात,, हे सर्व सफाई कामगार त्यांचा जीव धोक्यात घालून,,शहराचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून प्रयत्न करत आहेत,,
      आपण किमान कचरा वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्याचे घरगुती व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे,,असे मानून काम केले तरी या संपूर्ण यंत्रणेचा ताण बऱ्याच अंशी कमी करू शकतो,,
      धन्यवाद
      कौस्तुभ यद्रे
      धायरी
      पुणे

    • @pranavekbhartiya
      @pranavekbhartiya 11 месяцев назад +2

      Ratnagirit tr wetlands chi suddha vat lavun takley kachra takun

    • @varsha286
      @varsha286 11 месяцев назад

      Kachryacha wishay hard ahe solapurat

    • @sagarmali5764
      @sagarmali5764 11 месяцев назад

      kachryachya vishay rajkartyasarkaha zhalay ,,,,sagal apurn

  • @manojkarmarkar7348
    @manojkarmarkar7348 8 месяцев назад +4

    I am binge watching vishay khol. Every single one where you’re anchor is brilliant. Btw I am environmental engineer and ready to contribute any technical info in any of your videos.

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 11 месяцев назад +20

    Really these courier parcels should be collected separately it can be reused and recycled otherwise it’s very shameful for everyone behaving carelessly 😢

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      खरंय, आपणच हे लोकांना सांगायला हवं

    • @Mindful_reading_with_Rachna
      @Mindful_reading_with_Rachna 11 месяцев назад +1

      I liked this point

  • @vaibhavrajhans
    @vaibhavrajhans 11 месяцев назад +4

    विषय खोल आहे, video मस्त आहे,..! तुमच्या कापडी पिशव्यांबद्दल या video मधून समजले. चांगल्या आहेत पिशव्या. फक्त next lot तयार करताना handles म्हणजे बंद full पिशवीच्या लांबीचे करा. फक्त पिशवी च्या वरच्या कडेला जोडलेले बंद निव्वळ कामचलाऊ, पिशवीत वजनदार वस्तु नेली की बंद तुटतात. म्हणून बंद हे अखंड पिशवीच्या लांबीचे हवे

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      ह्या feedback बद्दल धन्यवाद, आम्ही नक्की हे बदल करू!

    • @vaibhavrajhans
      @vaibhavrajhans 11 месяцев назад

      @@VishayKhol बेश्ट. नक्की करा. आमच्या घरी आजी कापडी पिशव्या शिवायची. आणि आता ताई अशा पिशव्या शिवते. त्यामुळे स्वानुभव आहेच.

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 11 месяцев назад +2

    Thanks for doing this 'right' thing and spreading awareness. 🎉

  • @rohitkhot5141
    @rohitkhot5141 11 месяцев назад +1

    Great to see the content, really appreciate you taking time. Civic sense is important, plus laws should be enforced strictly.
    In villages people burn thrash or throw away in their backyard. The issue is there is no disposal facility available. Maharashtra government keeps banning plastic but not to full implementation, it’s for time being. People still sells thermocal plastic stuff.
    Point is people know everything in Maharashtra is for limited time, nothing is enforced.

  • @borsebd001
    @borsebd001 11 месяцев назад +5

    Most funny series addressing serious problems in society..
    👍🏻👏🏻
    Great work

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      धन्यवाद🙌

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai 7 месяцев назад

    नमस्कार,
    छान!
    अतिउत्तम!
    आचार्य अत्रे नंतर विडंबन करून कानउघाडणी करणारं कुणी आलंच नाही!
    तुम्ही खूप मोठ्ठे व्हा.
    आणि हो.. घाबरून शेपू.. घालून आईच्या पदराखाली लपून जाऊ नका! तुमचं भवितव्य खूप मोठं आहे, जर विकले गेला नाहीत तर, पुढे मागे नांव झाल्यावर!

  • @Jedhehouse
    @Jedhehouse 11 месяцев назад +3

    Around 12.3 billion sanitary napkins, amounting to 113,000 tonnes of waste, reached India's landfills every year. Do make a video on menstrual cups and cloth pads.

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      नक्कीच बनवू!

  • @Pooja_dawange
    @Pooja_dawange 11 месяцев назад +1

    Good initiative...We will definitely try it... कारण थेंबे थेंबे तळे साचे आणि हळूहळू सवय लागे...but हम होंगे कामयाब...😊

  • @prasadwabale8829
    @prasadwabale8829 7 месяцев назад

    Kiti varshani asa humour bgitla❤️❤️hatts off sagle classes ekach diwshi bgitle me... waiting for new class🙇🏻🙇‍♂️

  • @veenabadgujar8936
    @veenabadgujar8936 11 месяцев назад +1

    माझा मुलगा ज्ञानप्रबोधिनी, निगडी मध्ये आहे तर सध्या ह्या वर्षी शाळेने plastic संकलन आणि गणपती मध्ये निर्माल्य संकलन हे 2 उपक्रम राबविले आणि आम्ही पालकांनी देखिल ह्या उपक्रमाला पाठिंबा देऊन सहभागी देखिल झालो.
    तसेच अजून एक सांगायचे आहे कि मी स्वतः ह्या घंटागाडय़ा manufactur करते त्यामुळे मला स्वतःला ह्या बाबतीतला जरा awareness आहे......🙏🙏🙏
    बाकी video as usual भारीच आहे.....एकच नंबर.....❤

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      खूपच छान बाब आहे!

  • @arvindthomake3241
    @arvindthomake3241 11 месяцев назад

    खुप छानं माहिती. धन्यवाद vishay khol team.❤

  • @divya_creation_14.6k
    @divya_creation_14.6k 11 месяцев назад +1

    Jena Jena aasa wathata tyani like Kara, aamay kadam 😂bahubali cha mama disto katpa😂😂

  • @user-vy6cq6ut5h
    @user-vy6cq6ut5h 8 месяцев назад

    First R is REFUSE (Like use cotton bags in place of plastic bags etc

  • @hrishikeshkulkarni1776
    @hrishikeshkulkarni1776 11 месяцев назад +1

    Khup chan ....vishay khol ne ha subject ghetla...khup chan vatal

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      विषय कचऱ्याचा असला तरी महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडीओ नक्की share करा!

    • @hrishikeshkulkarni1776
      @hrishikeshkulkarni1776 11 месяцев назад

      @@VishayKhol हो नक्कीच...साताऱ्यात मी आणि माझा मित्र waste plastic collection and awareness var kam karat aahot

  • @manjiri4541
    @manjiri4541 11 месяцев назад +1

    खूप छान आणि माझी एक विनंती होती पॕकेजिंग विषयी विशेषतः खाण्याच्या गोष्टींकरिता प्लॕस्टिकला पर्याय ह्या बद्दल अजून माहिती हवी होती.

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +4

      तो विषय खूप मोठा आहे त्यावर आम्ही एक वेगळा व्हिडीओ केला तर तुम्हाला बघायला आवडेल का?

    • @manjiri4541
      @manjiri4541 11 месяцев назад

      हो नक्की आवडेल कारण मला खरंच त्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे, मी स्वतः प्लॕस्टिकचा कमीतकमी वापर आणि त्याचा reuse करणे हा प्रयत्न करतेय आणि मला इतरांना ही प्रवृत्त करायचे आहे पण आधी मला ह्याची नीट माहिती हवी आहे.प्लिज

  • @user-gy7hd4kh1n
    @user-gy7hd4kh1n 5 месяцев назад

    सारंग दादा, कापडिपिशव्या घेऊन येणारे पण प्लास्टिक पिशव्या मध्ये वस्तू घेऊन जातात त्यांना जरा उपदेश करा. Really needed. घरून निघताना दाखवतात आम्ही कापडि पिशव्या घेऊन जातो अणि त्याच कापडि पिशवीमध्ये plastic च्या पिशव्या घेऊन येतात

  • @kanchanchiplunkar513
    @kanchanchiplunkar513 11 месяцев назад

    Is anyone here talking about his glasses? 😂 kiti commitment... recycled frame!! 😂😂 superb!

  • @thombrevarsha802
    @thombrevarsha802 4 месяца назад

    Khup chaan vishay ahe ha … aapan fackt kachra karto tya kachrya cha nantar kay hota yacha kadhich vichar nahi karat

  • @elaudayan5533
    @elaudayan5533 10 месяцев назад

    Great video. All the writeup is Just OPTIMUM!!! Amazing work.

  • @kishoripanmand
    @kishoripanmand 11 месяцев назад +1

    Roasting for social cause. Yevdh bhari roast ek punekarch karu shakto. ❤

  • @narendradeshpande
    @narendradeshpande 11 месяцев назад +1

    Great initiative by विषयखोल 😃👍 पण ते आई पिशवी मध्ये पिशवी घालून ठेवते त्याला पर्यायच नाही , मी कित्येक पिशव्या हवा भरून फोडल्या तरी नवीन घेऊन येतात 😂😂

  • @ANS_11419
    @ANS_11419 11 месяцев назад +2

    Vishay Sampla hi ya channel chi funniest series ahe!!

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +3

      खरं बोललं की लोकांना हसायला का येतं काय माहिती😂

    • @jsghule
      @jsghule 11 месяцев назад +1

      It's not funny..... याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे...

  • @jayesh_t
    @jayesh_t 11 месяцев назад +3

    What a sense of humor brother🤩🤩Hatssofffff

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      लेखकांना पण थोडंस credit दिलं तरी चालेल😂

    • @susmitakhutale3112
      @susmitakhutale3112 11 месяцев назад

      बरं... भांडू नका... संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक... भाडिपा भारीच 🌷🌿🥳

  • @shrutimehendinailart8045
    @shrutimehendinailart8045 11 месяцев назад

    Sarang chya chashmyachi frame! 🧐🤓 14:39
    Chhan aahe video.

  • @sninfotainment9480
    @sninfotainment9480 11 месяцев назад +3

    Your eyeglasses are a special one.... rectangular and round 😎

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      Just like his vision...Very special!

  • @amey409
    @amey409 11 месяцев назад +2

    जमलाय छान episode 🎉❤

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      धन्यवाद अमेय

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 10 месяцев назад

    atishy mahttawach session hot khupp chhan😊 thank you

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 11 месяцев назад

    खुप छान प्रकारे मांडला आहे हा विषय आणि कुठेही कंटाळवाणा नाही झाला vlog

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      धन्यवाद, प्रीती! विषय महत्त्वाचा आहे… जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा 😊

  • @naturelover9090
    @naturelover9090 3 месяца назад

    Mi vegetable waste gayila khayla ghalte .tyamule maza kachra khoop kami asto.pan kiranamal , biscuits vagaire chya plastic pishvya mala kachryat takavya lagtat karan tya pishvya bhangarvale ghet nahit.baki puththe,kagad vagaire raddit takte

  • @DeepakJagtapdj
    @DeepakJagtapdj 11 месяцев назад +1

    खूप छान video सारंग दादा 👍👍👍🫡🫡🫡
    आणि हा चष्मा असा कसा ?

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      वेगळ्या vision साठी बनवलाय हा चष्मा

  • @vinoddeshmukh8671
    @vinoddeshmukh8671 3 месяца назад

    मागच्या 10 वर्षा पासून आम्ही ओल्या कचऱ्याचा खत तयार करतो. प्लास्टिक वापर खूप कमी करतो ..पण थोडाफार प्लास्टिक घरी येतोच त्याच काय करायचं

  • @RajkiranDesai
    @RajkiranDesai 11 месяцев назад

    writer la सलाम 🎉. बाकी तुम्ही तरी जगात भारी

  • @vyankateshlad3587
    @vyankateshlad3587 11 месяцев назад +1

    सारंग साहेब तुमचा चेष्मा भारीआहे ओ .. १ बाजू गोल.. १ बाजू चौरस😂

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib 11 месяцев назад

      एका डोळ्याने गांधी एका डोळ्या ने सावरकर

  • @JAS-ro8xd
    @JAS-ro8xd 6 месяцев назад

    ज्या pollution control कडून तुम्ही आकडे घेतले आहेत .. त्यांचे काम चोख आहे का ह्याची देखील पडताळणी करायला पाहिजे ... थोडक्यात निःपक्षपाती पणे , सत्य आणि कायद्याला धरून त्यांचे काम आहे का... हा पण एक विषय आहे ..

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib 11 месяцев назад

    सारंग साठ्ये you are the best

  • @jsghule
    @jsghule 11 месяцев назад +3

    याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे...

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      डोळ्यातला कचरा काढणे!

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 11 месяцев назад

    ek number video ani janjagruti

  • @surajbiradar9827
    @surajbiradar9827 11 месяцев назад

    अप्रतिम

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 11 месяцев назад +1

    Epic!!!🎉

  • @natureproductions6935
    @natureproductions6935 11 месяцев назад +2

    Good message guys..
    Keep it up
    #reality #genz 😂

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 11 месяцев назад

    खूप मस्त... humourous but seriously content.. worth sharing 🎉

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      Then do share a lot!!

  • @rohinidophe7634
    @rohinidophe7634 11 месяцев назад +3

    Good subject keep going

    • @rohinidophe7634
      @rohinidophe7634 11 месяцев назад

      Thank you for lakdi pattti😂

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +2

      ​@@rohinidophe7634 पट्टीचे शिक्षक आहेत ते!

  • @chandrashekhargalgale5840
    @chandrashekhargalgale5840 11 месяцев назад +2

    राम राम ❤️🌹

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      राम राम चंद्रशेखर 🙌

  • @mihirmukundthakar6853
    @mihirmukundthakar6853 6 месяцев назад

    देशाचा माहित नाही, पुण्याचा नक्की झालाय..

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 11 месяцев назад +1

    Rag pickers are really doing precious work but no appreciation at all

  • @pankajk2706
    @pankajk2706 4 месяца назад

    The solid waste rules 2016 shikwa

  • @shailendra1537
    @shailendra1537 11 месяцев назад

    Sarvan medhe solapur cha video kon takla hota

  • @sunitabhosle3007
    @sunitabhosle3007 11 месяцев назад

    खूप छान मी कमीत कमी प्लास्टिक वापरते

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      पर्यायी कोणती गोष्ट वापरता?

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 11 месяцев назад +1

    Goggle kade ata laksh gel maz!😂😂😂

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      तो पण टाकाऊतून टिकाऊ आहे!

  • @Rooohaan
    @Rooohaan 11 месяцев назад

    Simple ahe...#mytrashmyresponsibility...#mazakachramazijavabdari...baki vdo superb banvla ahe❤

  • @prathameshraut7745
    @prathameshraut7745 11 месяцев назад

    Mag property tax gheu naye palika ney Aaj kiti kotyawadhi ahet aplya mahanagar Palika

  • @santydayme9
    @santydayme9 11 месяцев назад

    Dada audio quality check karun upload kela asta .. tar full volume var aekaayla nasta laagla :) lrupya tumchya editing karnaaryala fire karaa !!

  • @priyankasalekar1156
    @priyankasalekar1156 5 месяцев назад

    कचऱ्याचा निचरा❤

  • @dhananjay4486
    @dhananjay4486 11 месяцев назад

    Super duper editing

  • @Mindful_reading_with_Rachna
    @Mindful_reading_with_Rachna 11 месяцев назад

    Ewaste kuthe deu shakto I keep chargers filter separately

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      तुम्ही chroma या store मध्ये देऊ शकता!

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 11 месяцев назад

    साठे जर खरचं तुमच्या subscriber's ना प्रवृत्त करायचं आसेल आसं सगळं करण्यासाठीं, तर एकदा इंदोर ची ट्रीप प्लॅन करा, तुम्हीं ४ catogeries दाखवल्या तीकडे ते ६ catogeries मध्ये कचरा collect करतात आणि Indore चा inflence MP च्या बाकी cities मधील लोकांवर पण व्हायला लागला आहे. And it's famous for its food so u can plan a trip for food and try beautiful पोहा, कचोरी and समोसा

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      नक्कीच, कधीतरी पक्का plan करू ❤

  • @aditigadgil89
    @aditigadgil89 11 месяцев назад

    पुण्याची लोकं मुम्बईवर हसतायत ते सुद्धा US मधे बसून 😂😂 that was me!!
    On a serious note, waste management is only as good as the people take it seriously. Govt नी नुस्ते facilities provide करुन काही होणार नाही. even in US lot of people dump their recycle waste with “ओला कचरा” together in one bin, and I’m sure it’s much larger in quantity than what India produces as a whole.
    Having said that, everyone please dispose your waste more responsibly, whether it’s outside or inside your house!

  • @vinayalokhande2059
    @vinayalokhande2059 11 месяцев назад

    How do you create compost using wet waste? Pls share video/ link.

  • @EndlessBelief
    @EndlessBelief 11 месяцев назад

    Thumbnail chukly muddamun 😅 “देशा’त’ कचरा झालाय का” ?

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 8 месяцев назад

    Ukanda forever 😅😅😅 1:37

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 11 месяцев назад +1

    येडवझा सारंग साठे, एक काच गोल अन एक चौकोणी

  • @sanketgr7267
    @sanketgr7267 11 месяцев назад

    २९ सप्टेंबर दादर चौपाटीवर साफसफाई साठी किती वाजता जमायचं? 🧹

  • @mzanpure
    @mzanpure 6 месяцев назад

    गोऱ्या चामडीसाठी काय काय करावं लागत

  • @bhushanbowlekar4539
    @bhushanbowlekar4539 11 месяцев назад +1

    actually kachra ya deshat ani tyatlya tyat khas karun aplya maharashtrat... mantryancha zalay ......mantri ani kachra ekach vatay ata😂

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      ते सगळं मतदान पेटीवर ठरेल मित्रा!

  • @hemantsonawane153
    @hemantsonawane153 11 месяцев назад

    Memes are accepted.. pan atirek hotoy.. thode kami kara

  • @yogeshvartak199
    @yogeshvartak199 11 месяцев назад

    Hyacha pudchya video Aloka Rajwade mhanje Ani kadun karun ghya. Mast suit hoil te character ithe😂😂😂😂

  • @maheshpune849
    @maheshpune849 11 месяцев назад +1

    NIce ....!!!!!!!!!!!!!!!

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      उदगार चिन्हाएवढे shares पण करून टाका!

    • @lakhavatkartik5645
      @lakhavatkartik5645 11 месяцев назад

      ​@@VishayKhol😂😂

    • @maheshpune849
      @maheshpune849 11 месяцев назад

      Ho bhai...❤

  • @sakshamenterprize7341
    @sakshamenterprize7341 11 месяцев назад

    Kalicha Vishai Khara Ha ahe.... Maharashtra madhe baryach Mahanagar Palika,Nagar Panchayat, Zilla ani Gram Panchayati nah svataha chi dumping chi jagach nahi ahe.....Ani 2016 madhlya Swacha Bharat Mission ha jumlach hota....

    • @sakshamenterprize7341
      @sakshamenterprize7341 11 месяцев назад

      Hya sarkhe ashe anek vishai ahet tyavar apan charcha karun ekhadi movement chalu karu shaqto

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      अर्थात, निम शहरी भागांमध्ये व्यवस्था नाहीये, त्यामुळेच ही जागरूकता येणं जास्त गरजेचं आहे

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 месяцев назад

    प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी पुन्हा पुर्वी सारख्या काचेच्या बाटल्या वापरल्या पाहिजेत .
    औषधे, दुध, वेगवेगळी सरबतं, पाणी अश्या सगळ्यांसाठी काचेच्या बाटल्या आल्या पाहिजेत.

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      अगदीच🙌

  • @282arnavchavan
    @282arnavchavan 11 месяцев назад

    29la kiti vajta?

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      29 ला दुपारी 4 वाजता

  • @SachinRathod-ls8eb
    @SachinRathod-ls8eb 11 месяцев назад

    त्या Canada च्या Trudeau ने जी काही मुक्ताफळे उधळली त्यामुळे तुमच्यात भांडणं होत नाहीयेत ना ? काळजी घ्या.

  • @SPKKT
    @SPKKT 11 месяцев назад +1

    I thought he samplel 3rd episode nantr!😂

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад +1

      विषय खोलातून काढत होतो म्हणून वेळ लागला

  • @Shivd2010
    @Shivd2010 11 месяцев назад

    Ukanda forever ♾️ 😂

  • @vishus5231
    @vishus5231 11 месяцев назад

    Comment's vachun evdhach samjla
    2024 pasun lagnar aahe
    Bagha kas kay

  • @iparesh14
    @iparesh14 11 месяцев назад

    #mohim doing beach cleaning from past five years

  • @vaibhavshinde6419
    @vaibhavshinde6419 7 месяцев назад

    te chashma kuthun ghetlay 😂😂

  • @dnyanalghadge7892
    @dnyanalghadge7892 11 месяцев назад

    Navi Mumbai cha waste management khup chan ahe magil jawalpas 5 varsha pasun amhi ola kachara Ani suka kachara veg vegla deto
    For me personally mi maza plastic consumption jawal jawal 90% kami kela ahe agadi 100% nahi hot be realistic Ani he magil 3 varsha pasun tari mi karat ahe moreover mi mostly public transportation cha vapar karte karan ki aplya 1ti sathi auto kiva 2 wheeler kadhana is lil waste of energy ajkal e buses ahet plus te Ac pan ahet so mi hi facility use karte.

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      खूप छान, असाच बदल सर्वांनी करायला हवा 😊

  • @pankajk2706
    @pankajk2706 4 месяца назад

    Are tumhi tar kharcha The solid waste rules 2016 shikwat ahet

  • @aniketgaikwad2839
    @aniketgaikwad2839 11 месяцев назад

    सारंगचा चष्मा उजवा बाजूला गोल आणि डाव्या बाजूचा चौकोन आहे.😅

    • @VishayKhol
      @VishayKhol  11 месяцев назад

      Vision चं वेगळं आहे त्याच

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 11 месяцев назад

    तुमच्या कंटेटचा कचरा कोण साफ करणार युटूबवरून

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 11 месяцев назад

    आता पर्यत आपल्या देशाचा कचराच केला होता पण मोदी आल्या पासून सुधारला आहे देश पहीलाच पंतप्रधान आहे ज्याने स्वच्छ भारत अभियान मोहीम सुरू केली

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 11 месяцев назад

    Epic!!!🎉

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 11 месяцев назад

    Epic!!!🎉

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 11 месяцев назад

    Epic!!!🎉

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 11 месяцев назад

    Epic!!!🎉