@@rohit990Pune planning problems extend back at least 30-40 years. For the majority of that time the city, the surrounding areas of the district, and villages were all controlled by Congress (INC) and/or NCP. Unfortunately because of the level of policy paralysis, lethargic governance, and the general Pune "1-4pm closed" attitude this continues on in the babus/government servants. That along with the fact that Punekars refuse to learn civil driving etiquette and civic sense!
भाडिपा अश्या प्रकारचे विषय हाताळतंय हे कौतुकास्पद आहे. टाउन प्लानिंग शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण ही खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रात फक्त COEP कॉलेज मधेच Bachelors in Planning हा कोर्स आहे.
विषय खोल द्वारे अतिशय उत्तम पद्धतीने विषय सादर केली आहे... आपल्या पुण्याती आजची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला चालणे, सायकलिंग ह्या उपयाची अंमलबजावणी गरजेचे आहे
फारच छान मांडणी! तिरकस बोल व चिमटे यांनी हा तसा किचकट अप्रिय विषय भाडिपा मधील तज्ज्ञांनी सोपा व प्रेक्षणीयच नव्हे तर विचाराला चालना देणारा बनवला...परिसर ला पाठिंबा व नगर रचनाकारांना सुबुद्धी लवकरात लवकर मिळो ही सदिच्छा!👍💐🙏
Regrettably, most Indians seem unaware of accurate information and are hesitant to comprehend it. Despite being deceived, they seem to embrace policies that result in suffering... Great effort from your team .... 👍
पुण्यातील लोकसंख्येचा ओघ हा मुख्य मुद्दा आहे. पुण्याने शांतता गमावल्याने स्थलांतर थांबले पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनीही इतर राज्यात रोजगार संधी शोधायला सुरुवात करावी उदा. गुजरात
खरंच...अगदी खरंय sir....part 2 बघायला आणि एकायला आणि समजून घ्यायला पण खूप आवडेल🙏... तुमचा चष्मा पण भारी आहे 👌...एक सांगू😜....तुम्ही Tiger Zinda Hain picture मधल्या विलन सारखे दिसता..thank u sir 😊
Cidco ने खारघर ,तळोजा आणि बरीच नवी मुंबई छान विकसित केली आहे पुणे मध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत , शिवाजीनगर चा उड्डाणपूल मेट्रो साठी पाडला , BRT jcb ne उखडून टाकली ,जनतेचे पैसे , वेळ सगळं मातीत 😅 ही कसली planning होती
That's why Nasik is a very well planned city anhi that's why atta Mumbai Pune bharlya nantar public Nasik la yet aahe & that's why Nasik ch climate greenery anhi city planning maintain karayla lagel unlike Pune's failed town planning...
This is a very important subject .Can you also add English subtitles? And someone needs to send this video to the PMC also. They've made mess of such a wonderful city.
Please make a video on the honking menace in Pune. Badhir lok aahet road war. Without traffic pan they honk and anyways honking doesnt clear the traffic
Very presented . Recently visited Pune to meet relatives after 4 years and felt the pain that this video has expressed Would love to see pune like a beautiful and smart city again Hoping for the best ❤️❤️
This is very IMP topic for PMC, road widening is going-on on Katraj-Kondhawa road but there is not even a inch of footpath available and Bus services are terrible as usual, we need to take inspiration from walkable Europian cities for this, anyways very good explanation and too in Marathi coz there are lots of English videos avaiable on this topic but this is I guess the first in Marathi.
स्थलांतरा वर एक पर्याय आहे तो म्हणजे industry diversification. एकाच ठिकाणी सगळे industrial institute, यामुळे आणखी काय होऊ शकत... प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या तालुक्यात नवीन IT कंपन्या manufacturing कंपन्या आल्या पाहिजेत..
खूप सुंदर माहिती आणि उत्तम उदाहरणं! आणखी प्रभावीपणे दिसणारी गोष्ट म्हणजे या प्लानिंगमध्ये अपंग व्यक्तींचा विचार केलेला दिसतच नाही. आपल्याकडचे किती पायाने अधू, फार चालता न येणारी वयस्कर माणसं सुखासुखी प्रवास करू शकतात? मतं तर नेत्यांना सगळ्यांचीच हवी असतात, मग विचार होतो कुठे? दुसरा पर्याय म्हणजे पर्यायी शहरं का नाही होत? का कंपन्या त्यांची ऑफिसं मुंबई पुणे वगळता दुसऱ्या शहरात काढत नाहीत? Work from home मिळालं तर कोणाला हौस आहे प्रवास करून ऑफिसला जायची? असो, तुम्ही मुद्दे फार उत्तम मांडत आहात पण त्याची दखल किती घेतली जाईल याबद्दल शंकाच आहे! पण फार उत्तम उपक्रम आहे हा वर्गात काहीतरी विषय मांडायचा!
Kudos to #parisar and #vishayKhol Excellently explained. Let’s make a video on educating the rights of citizens wrt city planning, living in cities. Being from the field would love to contribute. Keep it up!
Mr.Sarang sathi ek Compliment,you are the best after P.L.Deshpande.wonderful, same comment I have made for Mr.Atharva Sudame . Sane Guruji ,P L and you are my favourite 😁😉🤭😍❤️🌹
आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले पादचारी रस्ते हे आपल्याला पायी चालण्यासाठी नसून रस्त्याशेजारी दुकानाचे अंगण / दुकानात येणाऱ्यांची गाडी पार्किंग ची जागा / फेरीवाल्यांचे दुकान / भाजी विक्रेतांचे दुकानाची जागा आणि सरते शेवटी नगरपालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय लोकांची खाऊगल्ली आहे. विषय खोल आहे आणि विषय संपला.
👌👌👏👏👏👏great effort VishayKhol....very well researched....Also was very informative without getting boring at all...in fact very entertaining as well. . Also gave an insight to this crucial topic. Keep it up. Looking forward to other such videos.
फार महत्त्वाचा मुद्दा - उड्डाणपूला ने किंवा रस्ते मोठे केल्याने ट्रॅफिक चे प्रश्न सुटत नाही उलटे अजून वाढतात. सार्वजनिक वाहतूकीचा जास्ती जास्त वापर महत्वाचा आहे
Very well researched topic. Keep sharing your valuable tips, learning a lot from you. Amazing presentation and content. Hats off to you and your team. Good wishes to everyone. ❤️
Khup jasta bhari video…outstandingly done…khup essential message masta padhatini convey kela… me sadhya India madhe nasto…pan ethun US madhun kahi madat karta ali tar mala nakki avadel… financial tar karu shakatoch…pan baki strategy development or kai sadha logistical kaam asel tari pan madat karayala avadel
Kharch aahe roads and traffic issue kdhich sampat nhi pn Aaj kal sagli kade building development karn aani tyana Cr ne sell kar chaluch aahe building tutat nhi pn roads dar 6 months ne khade padtat
Private companies ni four wheeler sathi even odd concept amlat anu shaktat, Sadhya khup sarya companies madhe two wheeler sathi helmet mandatory aahe, ani loka government peksha tyanchya companies cha jast aiktat. Even odd mule atleast Monday to Friday traffic khup kami hoil
अप्रतिम ❤ Script and fantastic presentation with comedy👌. माझ्या favorite सावनी वझे ला सुद्धा अशी चांगली script दिली पाहिजे होती मागच्या रिक्षावाला video मध्ये 😂... शुभेच्छा... #पुणेकर
6:53 अनुस्वार मधे टाकले तर तोंडावाटे निघणार शब्दांचं ट्रॅफिक नाकावाटे निघेल. #whataplanning 😛 Also subtitles मध्ये commas आणि fullstops लिहिलय त्याला आमचा मराठीमध्ये स्वल्पविराम आणि पुर्णविराम म्हणतांत अनुस्वार नाही😅 बाकी video चा विषय एकदम खोल झाला आहे👏🏼👏🏼
खूपच छान आणि चांगलाच खोचक व्हिडिओ होता. खूप आवडला. पण.. या सगळ्या समस्यांचं एकमेव कारण म्हणजे निष्क्रिय आणि निर्लज्य राजकारणी ! ते असे पर्यंत काही सुधारणं शक्य होईल का ? आणि या लोकांची इच्छाशक्ती जागी करणं म्हणजे प्रेताला धावायला लावण्याइतकं अशक्य आहे. आणि चुकूनमाकून एखाद्याची इच्छाशक्ती जागी झालीच तरी विविधप्रकारे त्यात मोडता घालणारे इतर शंभर तयारच असतात आंदोलनांचे झेंडे घेऊन. परिस्थितीत काहीही सुधारणा होणं नजिकच्या भविष्यात तरी शक्य होईल असं वाटत नाही. हे खूपच नकारात्मक विचार वाटले तरी परिस्थिती अशीच आहे हे मान्य करावं लागतं नाईलाजानं . परमेश्वरानं देखील हात टेकलेत बहुदा यांच्यापुढे. "भगवान के घर देर है अंधेर नही" या म्हणीतली ' देर ' म्हणजे किती याचंही उत्तर मिळत नाहीये.
It's good to see someone is talking about these issues. I have a few thoughts. 1. Footpaths, cycle lanes don't work. They are used for parking other vehicles and stuff. Every pedestrian and cyclist are already using tarmac roads. All footpaths and cycle lanes should be removed as they will free up a couple of lanes. 2. More infrastructure is not better infrastructure. University chowk development has been going on since last 2 decades, and it's far from over. There's too much tax funds available to corporators. There's no incentive to have developed infra, but there's a lot of money to be made by keeping everything in "developing" phase. The Pune Metro has been a failure as like all the other Indian cities. Metro is solving problems of 2010. But it's 2024 already. Now, there's a proposal for 10 new Metro routes. If everything is developed, then how will future corporators make monies? 3. Public transport (PMPML) needs to be revamped. The routes it's serving are based on 1990s demographics. It's addressing 2024's issues. The metro money can be used to run it free for everyone for the next century.
The answer to 1. is not to remove footpaths and cycle tracks, but make sure that they are not encroached and usable by people. People walking on the tarmac is dangerous.
One suggestion instead of having one corporation as a Pune municipal corporation, we should have multiple corporations that can look after one suburb such as Kothrud, sahakar Nagar, aundh etc which will be able to focus on only on those suburbs and can look after well
🟡 मी तुम्हाला टाउन प्लानिंग - भाग 2⃣ व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याची विनंती करतो परंतु यावेळी कृपया एक कृपा करा आणि सिव्हिल इंजिनीअर बाबत चा 'संवेदनशील' भाग ट्रिम करा, 🙏🏻 कारण आमचे आदरणीय सिव्हिल इंजिनीअर सत्य सहन करू शकत नाहीत. कृपया ते ट्रिम करा जेणेकरून आमचे नाजूक सिव्हिल इंजिनीअर नगर नियोजक म्हणून त्यांचे अस्तित्व चालू ठेवू शकतील 🙂 ✅व्हिडीओच्या नंतरच्या भागाने लोकांसाठी महत्त्वाची माहिती सादर केली आहे, ज्यामध्ये नियोजनकार-ते-लोकसंख्या 👥 गुणोत्तराबाबत शहरी नियोजनावरील राष्ट्रीय परिषदेत प्रस्तावित केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकला आहे.
बदलाची जाणीव करून देणारा व्हिडिओ आहे. ह्यातून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की "सुरवात स्वतः पासून" हे सगळ्यात महत्वाचं. अशा विषयांवर पण व्हिडिओ होत आहेत हे बघून बरं वाटलं. बाकी ते माहिती नसलेल्या मराठी माणूसांचे कौतुक सांगणारे शाॅर्ट सुद्धा तयार करा अशी विनंती
Ajun vel gelili nahi punyasathi, town planning aplya pidhisathi zali tar barrr, nahitar poranchi por bhaghtil toh flyover...kathin aahe sadhyachyi paristhiti
Excellent topic, well presented...just one suggestion - the meme videos which have low resolution could be played in a smaller frame like picture - in-picture in either corner of the video
परिसर NGO बद्दल जाणून घेण्यासाठी इथे Click करा - bit.ly/LowCarbonMobility-Parisar
अतिशय योग्य उदाहरण दिलं. रस्त्याचं वाटोळं करून टाकलंय. मी तिथेच रहाते. Town planning ची फुल वाजवली आहे😡पुण्याच वाटोळं केलंय.
All credit goes to BJP..😷
पुण्याचं वाटोळं तिथल्या स्थानिक लोकांनी केलंय.. आधी ऐतिहासिक संस्कृती घालवली आणि आता भूगोल घालवला...
@@rohit990Pune planning problems extend back at least 30-40 years. For the majority of that time the city, the surrounding areas of the district, and villages were all controlled by Congress (INC) and/or NCP. Unfortunately because of the level of policy paralysis, lethargic governance, and the general Pune "1-4pm closed" attitude this continues on in the babus/government servants. That along with the fact that Punekars refuse to learn civil driving etiquette and civic sense!
भाडिपा अश्या प्रकारचे विषय हाताळतंय हे कौतुकास्पद आहे. टाउन प्लानिंग शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण ही खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रात फक्त COEP कॉलेज मधेच Bachelors in Planning हा कोर्स आहे.
अगदी बरोबर.
अतिशय योग्य विश्लेषण केलेले. राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी पुण्याची वाताहत केलेली आहे. प्रत्येक नागरिक या विषयाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
विषय खोल द्वारे अतिशय उत्तम पद्धतीने विषय सादर केली आहे... आपल्या पुण्याती आजची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला चालणे, सायकलिंग ह्या उपयाची अंमलबजावणी गरजेचे आहे
फारच छान मांडणी! तिरकस बोल व चिमटे यांनी हा तसा किचकट अप्रिय विषय भाडिपा मधील तज्ज्ञांनी सोपा व प्रेक्षणीयच नव्हे तर विचाराला चालना देणारा बनवला...परिसर ला पाठिंबा व नगर रचनाकारांना सुबुद्धी लवकरात लवकर मिळो ही सदिच्छा!👍💐🙏
Absolutely अप्रतिम, हे पहिल्या नंतर मला खात्री आहे की महाराष्ट्र ची परिस्थी दिल्ली सारखी होणार नाही, आज ही महाराष्ट्रात जागृत लोक आहेत
कल्याण आणि डोंबिवली साठी असा वीडियो करा प्लीज. गेल्या १० वर्षात कल्याण वासीयांचा छल माँडलाय.
What a fantastic video. Especially it actually slaps the stupid policies, corruption and many other issues. Keep it up 👍👍
Regrettably, most Indians seem unaware of accurate information and are hesitant to comprehend it. Despite being deceived, they seem to embrace policies that result in suffering... Great effort from your team .... 👍
अगदी उत्तम प्रकारे जमलं💯🙌🏼😂
कमाल 👌👌 विषय खूप छान हाताळलाय
ह्या बाबत चंढीगढ हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे
पुण्यातील लोकसंख्येचा ओघ हा मुख्य मुद्दा आहे. पुण्याने शांतता गमावल्याने स्थलांतर थांबले पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनीही इतर राज्यात रोजगार संधी शोधायला सुरुवात करावी उदा. गुजरात
Already जातायत सगळे... बेंगळुरू , हैदराबाद , चेन्नई ... नाहीतर USA, Australia, Germany, UAE, UK 😅😂
saglya companya punyat pahijet, ani rojgar shodhayla dusrya rajyat.. maharashtra madhe dusrya cities pan aahet
महाराष्ट्रात टाऊन पलॅनिंग नेते करतात आपल्या सोयीप्रमाणे..
खुप महत्वाचा विषय मांडला त्या बद्दल आभार . मेट्रो पर्यंत बस सेवा पाहिजे. पार्किंनचा प्रश्न होणार नाही आणि जास्तीत जास्त लोक मेट्रो ने प्रवास करतील.
खरंच...अगदी खरंय sir....part 2 बघायला आणि एकायला आणि समजून घ्यायला पण खूप आवडेल🙏... तुमचा चष्मा पण भारी आहे 👌...एक सांगू😜....तुम्ही Tiger Zinda Hain picture मधल्या विलन सारखे दिसता..thank u sir 😊
याला म्हणतात Out of the box Topic!! ❤❤
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखन, प्रेझेंटेशन....❤👏👏
विषय योग्य निवडला आहे , शाल जोडीतून दिल्याशिवाय टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट सुधारणार नाही ,
गरजेचा विषय 🙏🏻 many thanks n सारंग you are amazing. Masterpiece 👍🏻
Superb Mr.Sarang Sathe...only an intelligent person like you can talk on this very imp issue and make it entertaining. Hats off to you Mr.Sarang
Cidco ने खारघर ,तळोजा आणि बरीच नवी मुंबई छान विकसित केली आहे
पुणे मध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत , शिवाजीनगर चा उड्डाणपूल मेट्रो साठी पाडला , BRT jcb ne उखडून टाकली ,जनतेचे पैसे , वेळ सगळं मातीत 😅 ही कसली planning होती
शिवाजीनगरचा पूल पुन्हा नीट बांधणार, नल स्टॉपसारखा डबल डेकर उड्डाणपूल होणार
Keep it up Sarang...best initiative to speak about real problems in pune...or at least some one is talking about it...
Much under rated show सारंग! Very nicely written.
आमचा गरिबांचा John Oliver तू!
That's why Nasik is a very well planned city anhi that's why atta Mumbai Pune bharlya nantar public Nasik la yet aahe & that's why Nasik ch climate greenery anhi city planning maintain karayla lagel unlike Pune's failed town planning...
This is a very important subject .Can you also add English subtitles? And someone needs to send this video to the PMC also. They've made mess of such a wonderful city.
Do we have a city in India in 75 yrs which has done it right?
Thank you so much for appreciating our content. We will update English subtitles very soon …
@@VishayKhol can't wait to share it more especially with people whose first language is not Marathi! Thank you 🙏🏻
Sahi 👍👍👍
PMC ani PCMC…..tasech BMC la video pathva…
छान व्हिडिओ, मनोरंजक आणि माहितीपूर्ण
Wa Sarang dada !! Masta video !!
Ha 'Traffic cha Vishay Sampla' Pahije.. Very Important !!
Vishay khup mahatvacha ahe… 😊
Please make a video on the honking menace in Pune. Badhir lok aahet road war. Without traffic pan they honk and anyways honking doesnt clear the traffic
Very presented . Recently visited Pune to meet relatives after 4 years and felt the pain that this video has expressed
Would love to see pune like a beautiful and smart city again
Hoping for the best ❤️❤️
This is very IMP topic for PMC, road widening is going-on on Katraj-Kondhawa road but there is not even a inch of footpath available and Bus services are terrible as usual, we need to take inspiration from walkable Europian cities for this, anyways very good explanation and too in Marathi coz there are lots of English videos avaiable on this topic but this is I guess the first in Marathi.
Agreed! and thank you for your kind words
Vishay Khol agdi Punyaat bhari! Mhanjech thodkyat - Jagaat bhaari!
As an Architect, Townplanner and a Professor..I completely relate to this video😂
Which city best planned in india according to you
स्थलांतरा वर एक पर्याय आहे तो म्हणजे industry diversification. एकाच ठिकाणी सगळे industrial institute, यामुळे आणखी काय होऊ शकत...
प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या तालुक्यात नवीन IT कंपन्या manufacturing कंपन्या आल्या पाहिजेत..
Tujha serious n comedy cha transition flow butter peksha hi smooth ahe
Ha Vishay khupach khol ahe ..grant road madhe asleya khanddyasarkha.. developement chya navawar khadde karun public la #utya banwaych kaam suru ahe...fakt NAVI MUMBAI chi planning thik ahe..baki saglikade zimma chalu ahe..
कमाल व्हिडिओ बनला आहे..excellent Sarang and bhadipa.. keep it up..
नवीन वर्षाची सुरवात अतिशय महत्वाच्या विषयाने केल्याबद्दल आभार आणि अभिनंदन! बाकी मीम्स वगैरे नेहेमीप्रमाणे भन्नाटच😎
धन्यवाद ❤
Atishay sunder vishleshan ani kanughdani 👍
apratim vishaychi mandani, khup important ani garjechya goshti khup chnaglya padhhatine present kelet, thank you so much 🙂
धन्यवाद❤
Thanks for making this video on Town Planning 😊#VishayKhol...
Waiting for next part !!!
Very very apt script and presentation. Such simple things can make our life comfortable.. how many years it will take for the awareness😮
खूप सुंदर माहिती आणि उत्तम उदाहरणं! आणखी प्रभावीपणे दिसणारी गोष्ट म्हणजे या प्लानिंगमध्ये अपंग व्यक्तींचा विचार केलेला दिसतच नाही. आपल्याकडचे किती पायाने अधू, फार चालता न येणारी वयस्कर माणसं सुखासुखी प्रवास करू शकतात? मतं तर नेत्यांना सगळ्यांचीच हवी असतात, मग विचार होतो कुठे?
दुसरा पर्याय म्हणजे पर्यायी शहरं का नाही होत? का कंपन्या त्यांची ऑफिसं मुंबई पुणे वगळता दुसऱ्या शहरात काढत नाहीत? Work from home मिळालं तर कोणाला हौस आहे प्रवास करून ऑफिसला जायची?
असो, तुम्ही मुद्दे फार उत्तम मांडत आहात पण त्याची दखल किती घेतली जाईल याबद्दल शंकाच आहे! पण फार उत्तम उपक्रम आहे हा वर्गात काहीतरी विषय मांडायचा!
मस्त topic होता.फक्त थोड subtle ठेवा. बाकी मस्त,असेच विषय घेत जावा.
Plz also focus on how much manpower, funds, and freedom the Town planning and valuation department has?!
Eagerly awaiting part II , hope it hasn’t got stuck in traffic
Waiting for Part-2
Very useful Video for Punekars.thanks
Kudos to #parisar and #vishayKhol
Excellently explained. Let’s make a video on educating the rights of citizens wrt city planning, living in cities. Being from the field would love to contribute. Keep it up!
Thank you
प्रचंड योग्य वीडियो!
I just love kothrud examles! Ek personal touch yeto 😌
Mr.Sarang sathi ek Compliment,you are the best after P.L.Deshpande.wonderful, same comment I have made for Mr.Atharva Sudame . Sane Guruji ,P L and you are my favourite 😁😉🤭😍❤️🌹
आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले पादचारी रस्ते हे आपल्याला पायी चालण्यासाठी नसून रस्त्याशेजारी दुकानाचे अंगण / दुकानात येणाऱ्यांची गाडी पार्किंग ची जागा / फेरीवाल्यांचे दुकान / भाजी विक्रेतांचे दुकानाची जागा आणि सरते शेवटी नगरपालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय लोकांची खाऊगल्ली आहे.
विषय खोल आहे आणि विषय संपला.
👌👌👏👏👏👏great effort VishayKhol....very well researched....Also was very informative without getting boring at all...in fact very entertaining as well. . Also gave an insight to this crucial topic.
Keep it up. Looking forward to other such videos.
Thank you for your kind words ❤
Every citizen needs to watch
Agreed, Please Share with your Family and Friends.
फार महत्त्वाचा मुद्दा - उड्डाणपूला ने किंवा रस्ते मोठे केल्याने ट्रॅफिक चे प्रश्न सुटत नाही उलटे अजून वाढतात. सार्वजनिक वाहतूकीचा जास्ती जास्त वापर महत्वाचा आहे
Are ha channel mahitich navhta ki amhala.. ❤
Keep going
Efforts appreciated VishayKhol!! A very good job with the content, examples and presentation!!👍🏻👍🏻
Thanks a ton… don’t forget to share it with your friends and family ♥️
Very well researched topic. Keep sharing your valuable tips, learning a lot from you. Amazing presentation and content. Hats off to you and your team. Good wishes to everyone. ❤️
Thank you so much, Madhuri! Don't forget to share this with your friends & family. Stay tuned for part 2. ❤️❤️
mumbai and pune has last 5 years, the song is already begun, nuste pradushan
Let's list the best example of worst town planning in Pune atleast..
Magarpatta Noble hospital flyover!
Was enjoying the bit so much so that almost halfway thru the video I noticed his glasses ..epic Vishay Khol !! An issue close to the heart..
😂😂😂
Khup jasta bhari video…outstandingly done…khup essential message masta padhatini convey kela… me sadhya India madhe nasto…pan ethun US madhun kahi madat karta ali tar mala nakki avadel… financial tar karu shakatoch…pan baki strategy development or kai sadha logistical kaam asel tari pan madat karayala avadel
Kharch aahe roads and traffic issue kdhich sampat nhi pn Aaj kal sagli kade building development karn aani tyana Cr ne sell kar chaluch aahe building tutat nhi pn roads dar 6 months ne khade padtat
Private companies ni four wheeler sathi even odd concept amlat anu shaktat, Sadhya khup sarya companies madhe two wheeler sathi helmet mandatory aahe, ani loka government peksha tyanchya companies cha jast aiktat.
Even odd mule atleast Monday to Friday traffic khup kami hoil
Good to see #Vishaykhol taking up such topics and making informative yet interesting content! Kudos!
Thank you so much! Keep supporting us ❤
What a continuation end is the beginning ad beginning is the end
City Skylines --> Town Planning
Mast mandla aahe.. writing pn mast
अप्रतिम ❤ Script and fantastic presentation with comedy👌. माझ्या favorite सावनी वझे ला सुद्धा अशी चांगली script दिली पाहिजे होती मागच्या रिक्षावाला video मध्ये 😂... शुभेच्छा... #पुणेकर
tumchya editor la hatts off(टोप्या बंद)...naaw dya re tyach description mdhe....🙏🏻🙏🏻bahot accha kam karta hai wo editor bhai...👌🏻😂
लय भारी ❤
Ek number 👌👌👌...अतिशय छान content n presentation 😅😅😅..
Thank you❤
अतिशय महत्वाचा विषय मांडला भावा
धन्यवाद ❤
6:53 अनुस्वार मधे टाकले तर तोंडावाटे निघणार शब्दांचं ट्रॅफिक नाकावाटे निघेल. #whataplanning 😛
Also subtitles मध्ये commas आणि fullstops लिहिलय त्याला आमचा मराठीमध्ये स्वल्पविराम आणि पुर्णविराम म्हणतांत अनुस्वार नाही😅
बाकी video चा विषय एकदम खोल झाला आहे👏🏼👏🏼
Me roj Dhayari te Swargate jato, 10km pravas karnya sathi mala 1 tasa chi var lagto
Just too good , खुप छान !!
Writer and director and Host 👌🏻❤💯
Thank you❤
खूपच छान आणि चांगलाच खोचक व्हिडिओ होता. खूप आवडला. पण..
या सगळ्या समस्यांचं एकमेव कारण म्हणजे निष्क्रिय आणि निर्लज्य राजकारणी ! ते असे पर्यंत काही सुधारणं शक्य होईल का ? आणि या लोकांची इच्छाशक्ती जागी करणं म्हणजे प्रेताला धावायला लावण्याइतकं अशक्य आहे. आणि चुकूनमाकून एखाद्याची इच्छाशक्ती जागी झालीच तरी विविधप्रकारे त्यात मोडता घालणारे इतर शंभर तयारच असतात आंदोलनांचे झेंडे घेऊन. परिस्थितीत काहीही सुधारणा होणं नजिकच्या भविष्यात तरी शक्य होईल असं वाटत नाही. हे खूपच नकारात्मक विचार वाटले तरी परिस्थिती अशीच आहे हे मान्य करावं लागतं नाईलाजानं . परमेश्वरानं देखील हात टेकलेत बहुदा यांच्यापुढे. "भगवान के घर देर है अंधेर नही" या म्हणीतली ' देर ' म्हणजे किती याचंही उत्तर मिळत नाहीये.
It's good to see someone is talking about these issues. I have a few thoughts.
1. Footpaths, cycle lanes don't work. They are used for parking other vehicles and stuff. Every pedestrian and cyclist are already using tarmac roads. All footpaths and cycle lanes should be removed as they will free up a couple of lanes.
2. More infrastructure is not better infrastructure. University chowk development has been going on since last 2 decades, and it's far from over. There's too much tax funds available to corporators. There's no incentive to have developed infra, but there's a lot of money to be made by keeping everything in "developing" phase. The Pune Metro has been a failure as like all the other Indian cities. Metro is solving problems of 2010. But it's 2024 already. Now, there's a proposal for 10 new Metro routes. If everything is developed, then how will future corporators make monies?
3. Public transport (PMPML) needs to be revamped. The routes it's serving are based on 1990s demographics. It's addressing 2024's issues. The metro money can be used to run it free for everyone for the next century.
The answer to 1. is not to remove footpaths and cycle tracks, but make sure that they are not encroached and usable by people. People walking on the tarmac is dangerous.
1 no. विषय.
Apratim script! Kilo kilo ni punches hote script madhye! Vishesh awadlay!
Jagaat bhari execution.
One suggestion instead of having one corporation as a Pune municipal corporation, we should have multiple corporations that can look after one suburb such as Kothrud, sahakar Nagar, aundh etc which will be able to focus on only on those suburbs and can look after well
Navi Mumbai is one of the best model for town planning
🟡 मी तुम्हाला टाउन प्लानिंग - भाग 2⃣ व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याची विनंती करतो परंतु यावेळी कृपया एक कृपा करा आणि सिव्हिल इंजिनीअर बाबत चा 'संवेदनशील' भाग ट्रिम करा, 🙏🏻 कारण आमचे आदरणीय सिव्हिल इंजिनीअर सत्य सहन करू शकत नाहीत. कृपया ते ट्रिम करा जेणेकरून आमचे नाजूक सिव्हिल इंजिनीअर नगर नियोजक म्हणून त्यांचे अस्तित्व चालू ठेवू शकतील 🙂
✅व्हिडीओच्या नंतरच्या भागाने लोकांसाठी महत्त्वाची माहिती सादर केली आहे, ज्यामध्ये नियोजनकार-ते-लोकसंख्या 👥 गुणोत्तराबाबत शहरी नियोजनावरील राष्ट्रीय परिषदेत प्रस्तावित केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकला आहे.
बदलाची जाणीव करून देणारा व्हिडिओ आहे. ह्यातून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की "सुरवात स्वतः पासून" हे सगळ्यात महत्वाचं. अशा विषयांवर पण व्हिडिओ होत आहेत हे बघून बरं वाटलं. बाकी ते माहिती नसलेल्या मराठी माणूसांचे कौतुक सांगणारे शाॅर्ट सुद्धा तयार करा अशी विनंती
धन्यवाद सौरभ, shorts नक्की तयार करू... Stay Tuned!
Ofc Town planning concept was creatively funny but also you got a very creative and innovative spectacles frame (चस्मा) :)
@Sarang
What a script is written 👍👍
Really liked the topic
So glad you liked it, Akshata! 😊
अप्रतिम 💯
धन्यवाद❤
Thanks for making video on Town planning😁
Bt there is 29 Municipal corporation in Maharashtra 28th-ichalkaranji & 29th-Jalna
Ajun vel gelili nahi punyasathi, town planning aplya pidhisathi zali tar barrr, nahitar poranchi por bhaghtil toh flyover...kathin aahe sadhyachyi paristhiti
Excellent topic, well presented...just one suggestion - the meme videos which have low resolution could be played in a smaller frame like picture - in-picture in either corner of the video
वा वा खूपच सुंदर
वा वा.... छान .. चांगल्या चपराक मारल्यात,😅
do give reference links to any study material that you might have used for making this video
Pune is the new kota factory and emerging IT hub so the traffic is yet to overload 😢
अतिशय सुंदर 👏🏼
धन्यवाद ❤
खूप छान सारंग....... स्क्रिप्ट छान लिहिलीय
त्यात तुझे jocks 😂 म्हणजे A1